Message Schedule List : 12,467
S. No. Message Language Created By Date Time Status Action
10561 Nagpur (2) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 20 अंश तर कमाल 35 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – हरभरा पिकामध्ये घाटे अळीने आर्थिक नुकसान पातळी म्हणजे दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान केले असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 SC अडीच मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडु देऊ नये. घट येऊ शकते. शेतकर्‍यांनी पक्ष्यांना थांबण्यासाठी हरभरा पिकात पक्षीथांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, तसेच विशिष्ठ कालावधीत कामगंध वड्या (ल्युर ) बदलावेत. हरभरा पिक परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. परिपक्व हरभरा कापणी, मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. गहू पिकला महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस ), दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) असतांना ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्या. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 22-02-2023 08:30:00 SCHEDULED
10562 Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 21 अंश तर कमाल 36 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – हरभरा पिकामध्ये घाटे अळीने आर्थिक नुकसान पातळी म्हणजे दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान केले असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 SC अडीच मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडु देऊ नये. घट येऊ शकते. शेतकर्‍यांनी पक्ष्यांना थांबण्यासाठी हरभरा पिकात पक्षीथांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, तसेच विशिष्ठ कालावधीत कामगंध वड्या (ल्युर ) बदलावेत. हरभरा पिक परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. परिपक्व हरभरा कापणी, मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. गहू पिकला महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस ), दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) असतांना ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्या. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 22-02-2023 08:30:00 SCHEDULED
10563 VIL-Adilabad-Bela- రైతులకు నమస్కారం...Solidaridad మరియు Vodafone Idea ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 20 నుండి 22 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 36 నుండి 37 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. రైతులకు సలహాలు -పెసర పంటలో వరుసగా రెండు లార్వాల ఆర్థిక నష్టం లేదా 5 శాతం నష్టం వాటిల్లితే క్వినాల్‌ఫాస్ 25 శాతం స్ట్రీమ్ 20 మి.లీ లేదా క్లోరాంట్రానిలిప్రోల్ 18.5 ఎస్‌సి 2.5 మి.లీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. కందిపంటకు ఖాళీని పూడ్చే దశలోనే నీరు పెట్టాలి. ఈ దశలో నీటి ఒత్తిడిని అనుమతించవద్దు. తగ్గవచ్చు. పక్షులను అరికట్టడానికి రైతులు పప్పు పంటలలో బర్డ్ స్టాప్‌లను ఏర్పాటు చేయాలి. శనగ పంటలో, హెక్టారుకు కనీసం 4-5 కామగండ్ల ఉచ్చులను అమర్చాలి మరియు కామగండ్ల కాయలను (ఎరలు) క్రమం తప్పకుండా మార్చాలి. శనగ పంట పండే కాలంలో, కాయలు మరియు ఆకులు పసుపు రంగులోకి మారినప్పుడు, కాయలు చాలా ఎండిపోయే ముందు నూనెను దూరంగా ఉంచాలి మరియు కోయాలి. పండిన శనగలను కోసి, నూర్పిడి చేసి సురక్షితమైన స్థలంలో నిల్వ చేసుకోవాలి. గోధుమ పంటకు ముఖ్యమైన దశల్లో అంటే పుష్పించే దశ (65-70 రోజులు), ధాన్యం నింపే దశ (80-85 రోజులు) మరియు ధాన్యం పక్వానికి వచ్చే దశ (95-100 రోజులు)లో నీరు పెట్టాలి. గోధుమ పంటలో తంబెరా మరియు ఆకు ముడత సోకితే మాంకోజెబ్ 75% డబ్ల్యుపి 20 నుండి 25 గ్రా 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. వేసవి నువ్వులు మొలకెత్తిన 7-8 రోజుల తర్వాత వేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telugu Telangana 22-02-2023 08:30:00 SCHEDULED
10564 VIL-Adilabad- Jainad- రైతులకు నమస్కారం...Solidaridad మరియు Vodafone Idea ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 19 నుంచి 21 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 36 నుంచి 37 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. రైతులకు సలహాలు -పెసర పంటలో వరుసగా రెండు లార్వాల ఆర్థిక నష్టం లేదా 5 శాతం నష్టం వాటిల్లితే క్వినాల్‌ఫాస్ 25 శాతం స్ట్రీమ్ 20 మి.లీ లేదా క్లోరాంట్రానిలిప్రోల్ 18.5 ఎస్‌సి 2.5 మి.లీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. • మినుము పంటకు గ్యాప్ ఫిల్లింగ్ దశలో నీరు పెట్టాలి. ఈ దశలో నీటి ఒత్తిడిని అనుమతించవద్దు. తగ్గవచ్చు. పక్షులను అరికట్టడానికి రైతులు పప్పు పంటలలో బర్డ్ స్టాప్‌లను ఏర్పాటు చేయాలి. శనగ పంటలో, హెక్టారుకు కనీసం 4-5 కామగండ్ల ఉచ్చులను అమర్చాలి మరియు కామగండ్ల కాయలను (ఎరలు) క్రమం తప్పకుండా మార్చాలి. శనగ పంట పండే కాలంలో, కాయలు మరియు ఆకులు పసుపు రంగులోకి మారినప్పుడు, కాయలు చాలా ఎండిపోయే ముందు నూనెను దూరంగా ఉంచాలి మరియు కోయాలి. పండిన శనగలను కోసి, నూర్పిడి చేసి సురక్షితమైన స్థలంలో నిల్వ చేసుకోవాలి. గోధుమ పంటకు ముఖ్యమైన దశల్లో అంటే పుష్పించే దశ (65-70 రోజులు), ధాన్యం నింపే దశ (80-85 రోజులు) మరియు ధాన్యం పక్వానికి వచ్చే దశ (95-100 రోజులు)లో నీరు పెట్టాలి. గోధుమ పంటలో తంబెరా మరియు ఆకు ముడత సోకితే మాంకోజెబ్ 75% డబ్ల్యుపి 20 నుండి 25 గ్రా 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. వేసవి నువ్వులు మొలకెత్తిన 7-8 రోజుల తర్వాత వేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telugu Telangana 22-02-2023 08:30:00 SCHEDULED
10565 Yavatmal (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 20 अंश तर कमाल 35 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – हरभरा पिकामध्ये घाटे अळीने आर्थिक नुकसान पातळी म्हणजे दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान केले असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 SC अडीच मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडु देऊ नये. घट येऊ शकते. शेतकर्‍यांनी पक्ष्यांना थांबण्यासाठी हरभरा पिकात पक्षीथांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, तसेच विशिष्ठ कालावधीत कामगंध वड्या (ल्युर ) बदलावेत. हरभरा पिक परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. परिपक्व हरभरा कापणी, मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. गहू पिकला महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस ), दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) असतांना ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्या. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 22-02-2023 08:30:00 SCHEDULED
10566 Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 20 अंश तर कमाल 35 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – हरभरा पिकामध्ये घाटे अळीने आर्थिक नुकसान पातळी म्हणजे दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान केले असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 SC अडीच मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडु देऊ नये. घट येऊ शकते. शेतकर्‍यांनी पक्ष्यांना थांबण्यासाठी हरभरा पिकात पक्षीथांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, तसेच विशिष्ठ कालावधीत कामगंध वड्या (ल्युर ) बदलावेत. हरभरा पिक परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. परिपक्व हरभरा कापणी, मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. गहू पिकला महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस ), दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) असतांना ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्या.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 22-02-2023 08:30:00 SCHEDULED
10567 Nanded (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 18 अंश तर कमाल 34 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – हरभरा पिकामध्ये घाटे अळीने आर्थिक नुकसान पातळी म्हणजे दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान केले असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 SC अडीच मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडु देऊ नये. घट येऊ शकते. शेतकर्‍यांनी पक्ष्यांना थांबण्यासाठी हरभरा पिकात पक्षीथांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, तसेच विशिष्ठ कालावधीत कामगंध वड्या (ल्युर ) बदलावेत. हरभरा पिक परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. परिपक्व हरभरा कापणी, मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. गहू पिकला महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस ), दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) असतांना ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्या. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 22-02-2023 08:30:00 SCHEDULED
10568 Nagpur (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 20 अंश तर कमाल 35 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – हरभरा पिकामध्ये घाटे अळीने आर्थिक नुकसान पातळी म्हणजे दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान केले असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 SC अडीच मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडु देऊ नये. घट येऊ शकते. शेतकर्‍यांनी पक्ष्यांना थांबण्यासाठी हरभरा पिकात पक्षीथांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, तसेच विशिष्ठ कालावधीत कामगंध वड्या (ल्युर ) बदलावेत. हरभरा पिक परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. परिपक्व हरभरा कापणी, मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. गहू पिकला महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस ), दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) असतांना ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्या.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 22-02-2023 08:30:00 SCHEDULED
10569 Amravati (1) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 19 अंश तर कमाल 36 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – हरभरा पिकामध्ये घाटे अळीने आर्थिक नुकसान पातळी म्हणजे दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान केले असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 SC अडीच मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडु देऊ नये. घट येऊ शकते. शेतकर्‍यांनी पक्ष्यांना थांबण्यासाठी हरभरा पिकात पक्षीथांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, तसेच विशिष्ठ कालावधीत कामगंध वड्या (ल्युर ) बदलावेत. हरभरा पिक परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. परिपक्व हरभरा कापणी, मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. गहू पिकला महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस ), दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) असतांना ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्या. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 22-02-2023 08:30:00 SCHEDULED
10570 ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಫೆಬ್ರುವರಿ 20 ರಿಂದ 26 ರವರೆಗೆ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಬದಲಾವಣೆಯಾಗಲಿದ್ದು ದಿನದ ಅಧಿಕ ತಾಪಮಾನ ಕಡಿಮೆ ಆಗಲಿದೆ. ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 32 ರಿಂದ 33 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 16 ರಿಂದ 18 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಇರುತ್ತದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ಪೂರ್ವ ಮತ್ತು ಉತ್ತರ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 2 ರಿಂದ 15 ಕಿ ಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಒಣ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ವಾರದಲ್ಲಿ ಭಾಗಶಃ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿರಲಿದ್ದು ಒಣ ಹವೆ ಮುಂದುವರೆಯುತ್ತದೆ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಉಷ್ಣತೆಯ ಏರಿಕೆಯಿಂದ ಹಾಗೂ ಒಣ ಹವೆಯಿಂದ ಬಾಷ್ಪೀಕರಣದಿಂದಾಗಿ ಹೊಲ ಒಣಗುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ನೀರಾವರಿ ಮಾಡುವ ಮೊದಲು, ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶ ಸೂಚಕವನ್ನು ಬಳಸಿ ತೇವಾಂಶದ ಪ್ರಮಾಣವನ್ನು ಅಳೆಯಿರಿ ಇದರಿಂದ ತೇವಾಂಶಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಬೇರುಗಳ ಬಳಿ ನೀರಾವರಿ ಮಾಡಬಹುದು. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಧಿಕ ತಾಪಮಾನದಿಂದಾಗಿ ಚಿಗುರು ಕೊರಕ ರೋಗ ಕಾಡುವ ಸಂಭವವಿದ್ದು ಅಗಿಂದಾಗ ನಿಮ್ಮ ಹೊಲವನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರಿ ಮತ್ತು ಹಾನಿಗೊಳಗದ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಸೂಕ್ತವಾದ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ನೀಡಿ. ಬಾಧಿತ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳನ್ನು ಕಿತ್ತು ಹೊಲದ ಹೊರಗೆ 3 ಅಡಿ ಆಳದ ಗುಂಡಿಯಲ್ಲಿ ಹೂಳಬೇಕು, ಮತ್ತು ಅದನ್ನು ಹತೊಟಿಗೆ ತರಲು ಎಕರೆಗೆ 125 ಮಿಲಿ ಕೊರಜೆನ್ ಅನ್ನು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಬೇರುಗಳ ಬಳಿ ಹಾಕಬೇಕು . ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಧಿಕ ತಾಪಮಾನದಿಂದಾಗಿ ಚಿಗುರು ಕೊರಕ ರೋಗ ಕಾಡುವ ಸಂಭವವಿದ್ದು ಅದನ್ನು ಹತೊಟಿಗೆ ತರಲು ಎಕರೆಗೆ 150 ಮಿಲಿ ಕೊರಜೆನ್ ಅನ್ನು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಬೇರುಗಳ ಬಳಿ ಹಾಕಬೇಕು . ಈ ವೇಳೆ ಕಬ್ಬಿನ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ತುಕ್ಕು ರೋಗದ ಲಕ್ಷಣಗಳು ಕಂಡುಬಂದರೆ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ಕಬ್ಬಿನ ಕಟಾವು ನಂತರ ತರಗನ್ನು ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಹರಡಿ ಒಣಗಲು ಬಿಡಿ, ಇದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಉತ್ತಮವಾದ ಸಾವಯವ ಗೊಬ್ಬರ ತಯಾರಾಗುತ್ತದೆ. ಇದಕ್ಕಾಗಿ ವೇಸ್ಟ ಡಿ-ಕಂಪೊಸರ್ ಅನ್ನು ಕೂಡ ಬಳಕೆ ಮಾಡಬಹುದು. ರಟೂನ್ ಬೆಳೆಗೆ ಎರಡು ತಿಂಗಳಾಗಿದ್ದರೆ ನೀವು ಅದರ ಬುಡಕ್ಕೆ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಹಾಕಿದ್ದರೆ, ಅದಕ್ಕೆ ಎಕರೆಗೆ 75 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾವನ್ನು ಬೇರುಗಳ ಬಳಿ ಹಾಕಿ ಲಘು ನೀರಾವರಿ ಮಾಡಿ.. ಈ ಹಿಂದೆ ಬಿತ್ತಿದ ಕಬ್ಬಿನ ಅವಧಿ 70-90 ದಿನಗಳಾಗಿದ್ದರೆ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 75 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾವನ್ನು ಗಿಡಗಳ ಬೇರಿನ ಬಳಿ ಹಾಕಬೇಕು. ಸ್ಮಾರ್ಟ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ 9205021814 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Kannada Karnataka 17-02-2023 10:00:00 SCHEDULED