Message Schedule List : 12,467
S. No. Message Language Created By Date Time Status Action
11301 उड़द की फसल में उचित जल निकास सुनिशिचित करे I अधिक नमी के कारण फ़सल में पाउडरी मिल्ड्यू रोग का प्रकोप हो सकता है I इसके लक्षण दिखने पर कार्बेन्डाजिम (1 ग्राम/ली.पानी) या घुलनशील सल्फर (4 ग्राम/ली.पानी) का छिड़काव करें I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Marathi Rajasthan User 26-07-2022 16:20:00 SCHEDULED
11302 सोयाबीन की फसल पर सोयाबीन मोजैक वायरस व पीला मोजेक वायरस के लक्षण दिखने पर तत्काल रोग ग्रस्त पौधों को खेत से उखाड़कर नष्ट करें या जमीन में गाड़ दे I इन रोगों को फैलाने वाले वाहक जैसे एफिड एवं सफेद मक्खी की रोकथाम हेतु अपने खेत में विभिन्न स्थानों पर 6 पीले स्टिकी कार्ड प्रति एकड़ लगाएं एवं पूर्व मिश्रित कीटनाशक थाइमेथाक्सोम + लैम्ब्डा सायहेलोथ्रिन (125 मिली /हे) या बीटाफ्लूथरिन + इमिडाक्लोरोपिड (350 मिली / हे) का छिड़काव करें I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Marathi Rajasthan User 26-07-2022 16:12:00 SCHEDULED
11303 జైనాద్ మండల రైతు సోదరులకు సూచన :: సోలిడరిడాడ్ వారి ఆధునిక ఆటోమేటెడ్ వాతావరన కేంద్ర సమాచారము మేరకు, గత వారం లో కురిసిన వాన 82.8 మిల్లీ మీటర్లు గా ఉంది. ఈ వారం సైతం వానలు కురిసే అవకాశం 26-68% గా ఉంది. అధిక వర్షం కురిసింది కావున రైతు సోదరులు కాలువలు ఏర్పాటు చేసుకొని పంటచేరల్లో ఆగిన నీటిని వర్షాలు తగ్గిన వెంటనే తొలగించుకోవాలి. ఆకాశం మేఘావృతమై ఉండడం వల్ల తెగుళ్లు సోకే ప్రమాదం ఉంది కావున ఎక్కడైతే నీరు నిల్వ ఉండి ఆకులు ఎర్రబరాయో అట్లాంటి పంటచేలలో రైతు సోదరులు విధిగా 600 గ్రాములు కాపర్ ఆక్సి క్లోరైడ్ మరియు 20 గ్రాముల ప్లాంటమైసిన్ అనే మందును 200 లీటర్ల నీటిలో కలుపుకొని మొదలు తడిచేలా పిచికారి చేసుకోవాలి. అవసరమైనట్లయితే 19 .19. 19. నీటిలో కరిగే ఎరువులను మరియు అగ్రోమిన్ మాథ్స్ ఫార్ములా సిక్స్ వంటి ఎరువులను ఎకరానికి రెండు కేజీల చొప్పున 200 లీటర్ల నీటిలో కలుపుకొని పిచికారి చేసుకోవాలి ఇట్లు సాలిడేరిడాడ్ ఆసియా Marathi Telangana 27-07-2022 08:30:00 SCHEDULED
11304 मागील काही दिवसांत जास्त पाऊस झाल्यामुळे बर्‍याच ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी हे साठलेले पाणी निचरासाठी योग्य व्यवस्था करावी. जेणेकरून पिकाचे मुळकुज पासून संरक्षण करून पिकाचे पुढील नुकसान टाळता येईल. अंकुरण ते रोपावस्थेतील कपाशी पिकावर काही भागात मिलिपीड किंवा वाणी किडीच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळून येत आहे. ही कीड गर्द तपकिरी रंगाची, तांबूस काळपट किंवा लालसर असते. 5 मिमी. ते 35 सेमी लांब. मुख्य शरीर लांबट, दंडगोलाकार व असंख्य छोट्या भागांनी मिळून बनलेले असते. पीक रोपावस्थेत असताना रोपट्याच्या बुंध्याशी आपले डोके खुपसून अंकुरलेले दाणे किंवा आत शिल्लक असलेले बी खातात. उगवलेल्या रोपांची सुरुवातीची जाड पाने व नंतर येणारी कोवळी पाने खातात. रोपट्यांचा बुंधा जमिनीलगत कुरतडल्याने रोपे सुकतात. कालांतराने जळून जातात. यामुळे एकरी आवश्यक किमान रोपांची संख्या घटते व उत्पादनात लक्षणीय घट येते. जास्त प्रादुर्भाव झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवण्याचा धोका असतो. ही बहुभक्षी कीड आहे. पुढील मेसेज मध्ये या किडीच्या नियंत्रणासाठीच्या उपाययोजना व पद्धती याबद्दल माहिती घेऊ. सॉलिडरीडॅड संपर्क: मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 27-07-2022 08:30:00 SCHEDULED
11305 मागील काही दिवसांत जास्त पाऊस झाल्यामुळे बर्‍याच ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी हे साठलेले पाणी निचरासाठी योग्य व्यवस्था करावी. जेणेकरून पिकाचे मुळकुज पासून संरक्षण करून पिकाचे पुढील नुकसान टाळता येईल. अंकुरण ते रोपावस्थेतील कपाशी पिकावर काही भागात मिलिपीड किंवा वाणी किडीच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळून येत आहे. ही कीड गर्द तपकिरी रंगाची, तांबूस काळपट किंवा लालसर असते. 5 मिमी. ते 35 सेमी लांब. मुख्य शरीर लांबट, दंडगोलाकार व असंख्य छोट्या भागांनी मिळून बनलेले असते. पीक रोपावस्थेत असताना रोपट्याच्या बुंध्याशी आपले डोके खुपसून अंकुरलेले दाणे किंवा आत शिल्लक असलेले बी खातात. उगवलेल्या रोपांची सुरुवातीची जाड पाने व नंतर येणारी कोवळी पाने खातात. रोपट्यांचा बुंधा जमिनीलगत कुरतडल्याने रोपे सुकतात. कालांतराने जळून जातात. यामुळे एकरी आवश्यक किमान रोपांची संख्या घटते व उत्पादनात लक्षणीय घट येते. जास्त प्रादुर्भाव झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवण्याचा धोका असतो. ही बहुभक्षी कीड आहे. पुढील मेसेज मध्ये या किडीच्या नियंत्रणासाठीच्या उपाययोजना व पद्धती याबद्दल माहिती घेऊ. सॉलिडरीडॅड संपर्क: मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 27-07-2022 08:30:00 SCHEDULED
11306 मागील काही दिवसांत जास्त पाऊस झाल्यामुळे बर्‍याच ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी हे साठलेले पाणी निचरासाठी योग्य व्यवस्था करावी. जेणेकरून पिकाचे मुळकुज पासून संरक्षण करून पिकाचे पुढील नुकसान टाळता येईल. अंकुरण ते रोपावस्थेतील कपाशी पिकावर काही भागात मिलिपीड किंवा वाणी किडीच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळून येत आहे. ही कीड गर्द तपकिरी रंगाची, तांबूस काळपट किंवा लालसर असते. 5 मिमी. ते 35 सेमी लांब. मुख्य शरीर लांबट, दंडगोलाकार व असंख्य छोट्या भागांनी मिळून बनलेले असते. पीक रोपावस्थेत असताना रोपट्याच्या बुंध्याशी आपले डोके खुपसून अंकुरलेले दाणे किंवा आत शिल्लक असलेले बी खातात. उगवलेल्या रोपांची सुरुवातीची जाड पाने व नंतर येणारी कोवळी पाने खातात. रोपट्यांचा बुंधा जमिनीलगत कुरतडल्याने रोपे सुकतात. कालांतराने जळून जातात. यामुळे एकरी आवश्यक किमान रोपांची संख्या घटते व उत्पादनात लक्षणीय घट येते. जास्त प्रादुर्भाव झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवण्याचा धोका असतो. ही बहुभक्षी कीड आहे. पुढील मेसेज मध्ये या किडीच्या नियंत्रणासाठीच्या उपाययोजना व पद्धती याबद्दल माहिती घेऊ. सॉलिडरीडॅड संपर्क: मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 27-07-2022 08:30:00 SCHEDULED
11307 मागील काही दिवसांत जास्त पाऊस झाल्यामुळे बर्‍याच ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी हे साठलेले पाणी निचरासाठी योग्य व्यवस्था करावी. जेणेकरून पिकाचे मुळकुज पासून संरक्षण करून पिकाचे पुढील नुकसान टाळता येईल. अंकुरण ते रोपावस्थेतील कपाशी पिकावर काही भागात मिलिपीड किंवा वाणी किडीच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळून येत आहे. ही कीड गर्द तपकिरी रंगाची, तांबूस काळपट किंवा लालसर असते. 5 मिमी. ते 35 सेमी लांब. मुख्य शरीर लांबट, दंडगोलाकार व असंख्य छोट्या भागांनी मिळून बनलेले असते. पीक रोपावस्थेत असताना रोपट्याच्या बुंध्याशी आपले डोके खुपसून अंकुरलेले दाणे किंवा आत शिल्लक असलेले बी खातात. उगवलेल्या रोपांची सुरुवातीची जाड पाने व नंतर येणारी कोवळी पाने खातात. रोपट्यांचा बुंधा जमिनीलगत कुरतडल्याने रोपे सुकतात. कालांतराने जळून जातात. यामुळे एकरी आवश्यक किमान रोपांची संख्या घटते व उत्पादनात लक्षणीय घट येते. जास्त प्रादुर्भाव झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवण्याचा धोका असतो. ही बहुभक्षी कीड आहे. पुढील मेसेज मध्ये या किडीच्या नियंत्रणासाठीच्या उपाययोजना व पद्धती याबद्दल माहिती घेऊ. सॉलिडरीडॅड संपर्क: मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 27-07-2022 08:30:00 SCHEDULED
11308 मागील काही दिवसांत जास्त पाऊस झाल्यामुळे बर्‍याच ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी हे साठलेले पाणी निचरासाठी योग्य व्यवस्था करावी. जेणेकरून पिकाचे मुळकुज पासून संरक्षण करून पिकाचे पुढील नुकसान टाळता येईल. अंकुरण ते रोपावस्थेतील कपाशी पिकावर काही भागात मिलिपीड किंवा वाणी किडीच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळून येत आहे. ही कीड गर्द तपकिरी रंगाची, तांबूस काळपट किंवा लालसर असते. 5 मिमी. ते 35 सेमी लांब. मुख्य शरीर लांबट, दंडगोलाकार व असंख्य छोट्या भागांनी मिळून बनलेले असते. पीक रोपावस्थेत असताना रोपट्याच्या बुंध्याशी आपले डोके खुपसून अंकुरलेले दाणे किंवा आत शिल्लक असलेले बी खातात. उगवलेल्या रोपांची सुरुवातीची जाड पाने व नंतर येणारी कोवळी पाने खातात. रोपट्यांचा बुंधा जमिनीलगत कुरतडल्याने रोपे सुकतात. कालांतराने जळून जातात. यामुळे एकरी आवश्यक किमान रोपांची संख्या घटते व उत्पादनात लक्षणीय घट येते. जास्त प्रादुर्भाव झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवण्याचा धोका असतो. ही बहुभक्षी कीड आहे. पुढील मेसेज मध्ये या किडीच्या नियंत्रणासाठीच्या उपाययोजना व पद्धती याबद्दल माहिती घेऊ. सॉलिडरीडॅड संपर्क: मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 27-07-2022 08:30:00 SCHEDULED
11309 मागील काही दिवसांत जास्त पाऊस झाल्यामुळे बर्‍याच ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी हे साठलेले पाणी निचरासाठी योग्य व्यवस्था करावी. जेणेकरून पिकाचे मुळकुज पासून संरक्षण करून पिकाचे पुढील नुकसान टाळता येईल. अंकुरण ते रोपावस्थेतील कपाशी पिकावर काही भागात मिलिपीड किंवा वाणी किडीच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळून येत आहे. ही कीड गर्द तपकिरी रंगाची, तांबूस काळपट किंवा लालसर असते. 5 मिमी. ते 35 सेमी लांब. मुख्य शरीर लांबट, दंडगोलाकार व असंख्य छोट्या भागांनी मिळून बनलेले असते. पीक रोपावस्थेत असताना रोपट्याच्या बुंध्याशी आपले डोके खुपसून अंकुरलेले दाणे किंवा आत शिल्लक असलेले बी खातात. उगवलेल्या रोपांची सुरुवातीची जाड पाने व नंतर येणारी कोवळी पाने खातात. रोपट्यांचा बुंधा जमिनीलगत कुरतडल्याने रोपे सुकतात. कालांतराने जळून जातात. यामुळे एकरी आवश्यक किमान रोपांची संख्या घटते व उत्पादनात लक्षणीय घट येते. जास्त प्रादुर्भाव झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवण्याचा धोका असतो. ही बहुभक्षी कीड आहे. पुढील मेसेज मध्ये या किडीच्या नियंत्रणासाठीच्या उपाययोजना व पद्धती याबद्दल माहिती घेऊ. सॉलिडरीडॅड संपर्क: मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 27-07-2022 08:30:00 SCHEDULED
11310 मागील काही दिवसांत जास्त पाऊस झाल्यामुळे बर्‍याच ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी हे साठलेले पाणी निचरासाठी योग्य व्यवस्था करावी. जेणेकरून पिकाचे मुळकुज पासून संरक्षण करून पिकाचे पुढील नुकसान टाळता येईल. अंकुरण ते रोपावस्थेतील कपाशी पिकावर काही भागात मिलिपीड किंवा वाणी किडीच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळून येत आहे. ही कीड गर्द तपकिरी रंगाची, तांबूस काळपट किंवा लालसर असते. 5 मिमी. ते 35 सेमी लांब. मुख्य शरीर लांबट, दंडगोलाकार व असंख्य छोट्या भागांनी मिळून बनलेले असते. पीक रोपावस्थेत असताना रोपट्याच्या बुंध्याशी आपले डोके खुपसून अंकुरलेले दाणे किंवा आत शिल्लक असलेले बी खातात. उगवलेल्या रोपांची सुरुवातीची जाड पाने व नंतर येणारी कोवळी पाने खातात. रोपट्यांचा बुंधा जमिनीलगत कुरतडल्याने रोपे सुकतात. कालांतराने जळून जातात. यामुळे एकरी आवश्यक किमान रोपांची संख्या घटते व उत्पादनात लक्षणीय घट येते. जास्त प्रादुर्भाव झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवण्याचा धोका असतो. ही बहुभक्षी कीड आहे. पुढील मेसेज मध्ये या किडीच्या नियंत्रणासाठीच्या उपाययोजना व पद्धती याबद्दल माहिती घेऊ. सॉलिडरीडॅड संपर्क: मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 27-07-2022 08:30:00 SCHEDULED