Message Schedule List : 12,462
S. No. Message Language Created By Date Time Status Action
12071 अंकुरण ते रोपावस्थेतील कपाशी पिकावर काही भागात मिलिपीड किंवा वाणी किडीच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळून येत आहे. पीक रोपावस्थेत असताना रोपट्याच्या बुंध्याशी आपले डोके खुपसून अंकुरलेले दाणे किंवा आत शिल्लक असलेले बी खातात. उगवलेल्या रोपांची सुरुवातीची जाड पाने व नंतर येणारी कोवळी पाने खातात. रोपट्यांचा बुंधा जमिनीलगत कुरतडल्याने रोपे सुकतात. सॉलिडरीडॅडस्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 26-07-2021 08:30:00 COMPLETED
12072 अंकुरण ते रोपावस्थेतील कपाशी पिकावर काही भागात मिलिपीड किंवा वाणी किडीच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळून येत आहे. पीक रोपावस्थेत असताना रोपट्याच्या बुंध्याशी आपले डोके खुपसून अंकुरलेले दाणे किंवा आत शिल्लक असलेले बी खातात. उगवलेल्या रोपांची सुरुवातीची जाड पाने व नंतर येणारी कोवळी पाने खातात. रोपट्यांचा बुंधा जमिनीलगत कुरतडल्याने रोपे सुकतात. सॉलिडरीडॅडस्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 26-07-2021 08:30:00 COMPLETED
12073 अंकुरण ते रोपावस्थेतील कपाशी पिकावर काही भागात मिलिपीड किंवा वाणी किडीच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळून येत आहे. पीक रोपावस्थेत असताना रोपट्याच्या बुंध्याशी आपले डोके खुपसून अंकुरलेले दाणे किंवा आत शिल्लक असलेले बी खातात. उगवलेल्या रोपांची सुरुवातीची जाड पाने व नंतर येणारी कोवळी पाने खातात. रोपट्यांचा बुंधा जमिनीलगत कुरतडल्याने रोपे सुकतात. सॉलिडरीडॅडस्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 26-07-2021 08:30:00 COMPLETED
12074 अंकुरण ते रोपावस्थेतील कपाशी पिकावर काही भागात मिलिपीड किंवा वाणी किडीच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळून येत आहे. पीक रोपावस्थेत असताना रोपट्याच्या बुंध्याशी आपले डोके खुपसून अंकुरलेले दाणे किंवा आत शिल्लक असलेले बी खातात. उगवलेल्या रोपांची सुरुवातीची जाड पाने व नंतर येणारी कोवळी पाने खातात. रोपट्यांचा बुंधा जमिनीलगत कुरतडल्याने रोपे सुकतात. सॉलिडरीडॅडस्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 26-07-2021 08:30:00 COMPLETED
12075 अंकुरण ते रोपावस्थेतील कपाशी पिकावर काही भागात मिलिपीड किंवा वाणी किडीच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळून येत आहे. पीक रोपावस्थेत असताना रोपट्याच्या बुंध्याशी आपले डोके खुपसून अंकुरलेले दाणे किंवा आत शिल्लक असलेले बी खातात. उगवलेल्या रोपांची सुरुवातीची जाड पाने व नंतर येणारी कोवळी पाने खातात. रोपट्यांचा बुंधा जमिनीलगत कुरतडल्याने रोपे सुकतात. सॉलिडरीडॅडस्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 26-07-2021 08:30:00 COMPLETED
12076 कापूस पिकाच्या किडीपासून संरक्षणासाठी वनस्पतीजन्य कीटकनाशक म्हणजेच निंबोळी अर्काचा वापर केला पाहिजे. कडुनिंबाच्या बियांमध्ये अॅझाडिरेक्टीन, निंबीन, निंबीडीन, निंबोनीन, निंबीस्टेलॉल, मेलॅट्रियाल, असे अनेक घटक किडींच्या नियंत्रणामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात.निंबोळी अर्क मावा, तुडतुडे, अमेरिकन बोंड अळी, पाने देठ पोखरणारी अळी, फळमाशी, खोडकिडा अशा किडींवर प्रभावी आहे. रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते. सॉलिडरीडॅडस्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 19-07-2021 08:30:00 COMPLETED
12077 कापूस पिकाच्या किडीपासून संरक्षणासाठी वनस्पतीजन्य कीटकनाशक म्हणजेच निंबोळी अर्काचा वापर केला पाहिजे. कडुनिंबाच्या बियांमध्ये अॅझाडिरेक्टीन, निंबीन, निंबीडीन, निंबोनीन, निंबीस्टेलॉल, मेलॅट्रियाल, असे अनेक घटक किडींच्या नियंत्रणामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात.निंबोळी अर्क मावा, तुडतुडे, अमेरिकन बोंड अळी, पाने देठ पोखरणारी अळी, फळमाशी, खोडकिडा अशा किडींवर प्रभावी आहे. रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते. सॉलिडरीडॅडस्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 19-07-2021 08:30:00 COMPLETED
12078 कापूस पिकाच्या किडीपासून संरक्षणासाठी वनस्पतीजन्य कीटकनाशक म्हणजेच निंबोळी अर्काचा वापर केला पाहिजे. कडुनिंबाच्या बियांमध्ये अॅझाडिरेक्टीन, निंबीन, निंबीडीन, निंबोनीन, निंबीस्टेलॉल, मेलॅट्रियाल, असे अनेक घटक किडींच्या नियंत्रणामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात.निंबोळी अर्क मावा, तुडतुडे, अमेरिकन बोंड अळी, पाने देठ पोखरणारी अळी, फळमाशी, खोडकिडा अशा किडींवर प्रभावी आहे. रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते. सॉलिडरीडॅडस्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 19-07-2021 08:30:00 COMPLETED
12079 कापूस पिकाच्या किडीपासून संरक्षणासाठी वनस्पतीजन्य कीटकनाशक म्हणजेच निंबोळी अर्काचा वापर केला पाहिजे. कडुनिंबाच्या बियांमध्ये अॅझाडिरेक्टीन, निंबीन, निंबीडीन, निंबोनीन, निंबीस्टेलॉल, मेलॅट्रियाल, असे अनेक घटक किडींच्या नियंत्रणामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात.निंबोळी अर्क मावा, तुडतुडे, अमेरिकन बोंड अळी, पाने देठ पोखरणारी अळी, फळमाशी, खोडकिडा अशा किडींवर प्रभावी आहे. रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते. सॉलिडरीडॅडस्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 19-07-2021 08:30:00 COMPLETED
12080 कापूस पिकाच्या किडीपासून संरक्षणासाठी वनस्पतीजन्य कीटकनाशक म्हणजेच निंबोळी अर्काचा वापर केला पाहिजे. कडुनिंबाच्या बियांमध्ये अॅझाडिरेक्टीन, निंबीन, निंबीडीन, निंबोनीन, निंबीस्टेलॉल, मेलॅट्रियाल, असे अनेक घटक किडींच्या नियंत्रणामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात.निंबोळी अर्क मावा, तुडतुडे, अमेरिकन बोंड अळी, पाने देठ पोखरणारी अळी, फळमाशी, खोडकिडा अशा किडींवर प्रभावी आहे. रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते. सॉलिडरीडॅडस्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 19-07-2021 08:30:00 COMPLETED