Message Schedule List : 12,385
S. No. Message Language Created By Date Time Status Action
131 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ जुलै २०२६ ते दिनांक १३ जुलै २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण ढगाळ राहून मध्यम ते हलकया स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता १५ जुलै पर्यंत ७५ ते १०० मिली पाऊस झाला असल्यास कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पन्नात १०-१५% पर्यंत घट येऊ शकते. उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीच्या बियाण्यांची निवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली असल्यास त्यांनी लवकरात लवकर खाडे भरणे पूर्ण करावे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बीजप्रक्रिया केली नसेल त्यांनी अझेटोबॅक्टर, पी.एस.बी. व ट्रायकोडर्मा प्रत्येकी १ किलो २०० लिटर पाण्यात मिसळून त्यांची मुळाभोवती बियाणे उगवणी पासून १५-२० दिवसापर्यंत पिकाला आळवणी पद्धतीने द्यावे त्यामुळे पिकाला नत्र व स्फुरद उपलब्द होतात तसेच पिकांची वाढ चांगली होते व मर रोगापासून अटकाव होण्यास मदत होते. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा प्रति एकर १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 04-07-2026 08:30:00 SCHEDULED
132 प्रिय किसान साथियों,वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवम सोलिडेरीडाड संस्था द्वारा संचालित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है किसानों के लिए सम-सामयिक सलाह जिला वाराणसी एडवांश वेदर स्टेशन के अनुसार 1 जुलाई से 10 जुलाई के दौरान वाराणसी जिले के तापमान में कमी आएगी । दिन का अधिकतम तापमान 31-37 डिग्री सेल्सियस तथा रात्रि का अधिकतम तापमान 26-29 डिग्री सेल्सियस के आसपास रहने की संभावना है। मौसम में आंशिक बादल छाए रहने,गर्म एवं आर्द्र वातावरण बने रहने तथा हल्की से मध्यम वर्षा होने की संभावना है।पश्चिम उत्तर तथा कभी पूर्व की दिशा से 2-12 किलोमीटर प्रति घंटे की दर से हवाएं चलेंगीं ।बढ़ती हुई वायुमंडलीय आद्रता की वजह से जमीन से नमी के वाष्प बनकर हवा में उड़ने की दर में कमी आएगी जो कि 5-6 मिली प्रतिदिन के लगभग होगी । धान की रोपाई हेतु खेत की तैयारी :- कंपोस्ट का प्रयोग:- धान की रोपाई के समय कंपोस्ट का प्रयोग बेहद महत्वपूर्ण है प्रति हेक्टेयर खेत में लगभग 8-10 टन कंपोस्ट रोपाई से 5-10 दिन पहले खेत की जुताई के समय अच्छी तरह मिलाये । रासायनिक उर्वरक:-मृदा स्वास्थ्य कार्ड के अनुसार ही रोपाई के समय उर्वरक का प्रयोग करें । रोपाई का समय :-सर्वोत्तम पैदावार के लिए धान की रोपाई 30 जून से 15 जुलाई तक कर ले मौसम के अनुसार किसान भाई नहर, नलकूपों, समरसेबल की मदद से रोपाई का कार्य अति शीघ्र पूरा करें । रोपाई :-नर्सरी 25-30 दिन उम्र के 2-3 कल्लो वाले 1-2 पौधों की रोपाई 2-3 सेमी गहराई पर पंक्ति से पंक्ति 15 सेमी तथा पौध से पौध 12-15 सेमी की दूरी पर करना उचित रहता है ।जिससे कम से कम 40- 50 पूंजी प्रति वर्ग मीटर आवश्य हो रोपाई के एक सप्ताह के अंदर मरे हुए पौधे के स्थान पर उसी प्रजाति का दूसरा पौधा लगाए ।खरपतवार नियंत्रण :- रोपाई के दो दिन के अंदर ब्यूटाक्लोर 2.5 लीटर/ हेक्टेयर या एनीलोफास 1.5 लीटर/हेक्टेयर की दर से घोलकर छिड़काव कर दे ।खेती-बाड़ी से जुड़ी अधिक जानकारी के लिए 7065 00 5054 पर मिस्ड कॉल करें और किसान भाई उपयोगी सलाह प्राप्त करें । Hindi Uttar Pradesh 01-07-2026 17:55:00 SCHEDULED
133 प्रिय किसान साथियों,वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवम सोलिडेरीडाड संस्था द्वारा संचालित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है किसानों के लिए सम-सामयिक सलाह जिला अयोध्या एडवांश वेदर स्टेशन के अनुसार 1 जुलाई से 10 जुलाई के दौरान अयोध्या जिले के तापमान में कमी आएगी दिन का अधिकतम तापमान 31-35 डिग्री सेल्सियस तथा रात्रि का अधिकतम तापमान 27-29 डिग्री सेल्सियस के आसपास रहने की संभावना है। मौसम में आंशिक बादल छाए रहने,गर्म एवं आर्द्र वातावरण बने रहने तथा हल्की से मध्यम वर्षा होने की संभावना है।पश्चिम उत्तर तथा कभी पूर्व की दिशा से 2-15 किलोमीटर प्रति घंटे की दर से हवाएं चलेंगीं ।बढ़ती हुई वायुमंडलीय आद्रता की वजह से जमीन से नमी के वाष्प बनकर हवा में उड़ने की दर में कमी आएगी जो कि 5-6 मिली प्रतिदिन के लगभग होगी । धान की रोपाई हेतु खेत की तैयारी :- कंपोस्ट का प्रयोग:- धान की रोपाई के समय कंपोस्ट का प्रयोग बेहद महत्वपूर्ण है प्रति हेक्टेयर खेत में लगभग 8-10 टन कंपोस्ट रोपाई से 5-10 दिन पहले खेत की जुताई के समय अच्छी तरह मिलाये । रासायनिक उर्वरक:-मृदा स्वास्थ्य कार्ड के अनुसार ही रोपाई के समय उर्वरक का प्रयोग करें । रोपाई का समय :-सर्वोत्तम पैदावार के लिए धान की रोपाई 30 जून से 15 जुलाई तक कर ले मौसम के अनुसार किसान भाई नहर, नलकूपों, समरसेबल की मदद से रोपाई का कार्य अति शीघ्र पूरा करें । रोपाई :-नर्सरी 25-30 दिन उम्र के 2-3 कल्लो वाले 1-2 पौधों की रोपाई 2-3 सेमी गहराई पर पंक्ति से पंक्ति 15 सेमी तथा पौध से पौध 12-15 सेमी की दूरी पर करना उचित रहता है ।जिससे कम से कम 40- 50 पूंजी प्रति वर्ग मीटर आवश्य हो रोपाई के एक सप्ताह के अंदर मरे हुए पौधे के स्थान पर उसी प्रजाति का दूसरा पौधा लगाए ।खरपतवार नियंत्रण :- रोपाई के दो दिन के अंदर ब्यूटाक्लोर 2.5 लीटर/ हेक्टेयर या एनीलोफास 1.5 लीटर/हेक्टेयर की दर से घोलकर छिड़काव कर दे ।खेती-बाड़ी से जुड़ी अधिक जानकारी के लिए 7065 00 5054 पर मिस्ड कॉल करें और उपयोगी सलाह प्राप्त करें । Hindi Uttar Pradesh 01-07-2026 17:12:00 SCHEDULED
134 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. दिनांक २८ जून ते ७ जुलै या कालावधीत कोल्हापूर परिसरामध्ये मान्सून सक्रिय झाल्यामुळे दिवसाचे तापमान कमी होऊन २३ ते २७ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. या १० दिवसांमध्ये दक्षिण -पश्चिम दिशेकडून ताशी ६ ते २० किलोमीटर वेगाने वारे वाहतील आकाश ढगाळ राहील पाऊस पडण्याची शक्यता ७५ ते १०० टक्के राहील. हवेतील आर्द्रता ८० ते ९२ टक्के राहील. हवेतून बाष्पीभवन होण्याचा दर प्रतिदिन २ ते ३ मिलिमीटर राहण्याची शक्यता आहे. ऊस लागवड व पिक व्यवस्थापन शेतकरी बांधवांनो, सध्याचे हवामान ऊस लागवडीसाठी अनुकूल आहे. शेत रिकामे असल्यास लवकरात लवकर लागवड करा. प्रति एकर 4 ते 6 किलो ट्रायकोडर्मा जमिनीमध्ये मिसळा. 8 महिन्यांपेक्षा कमी वयाचे, निरोगी व रोगमुक्त एक डोळ्याचे बेणे वापरा. लागवडीपूर्वी बेणे व माती प्रक्रिया करा. लागवडीवेळी 25 किलो युरिया + 250 किलो सिंगल सुपर फॉस्फटे + 85 किलो पोटॅश + 25 किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये व 1 लिटर नीम स्लरी वापरा. शक्य असल्यास आंतरपीक किंवा धैंचा हिरवळीच्या खतासाठी घ्या. गरजेनुसारच सिंचन करा. शेतात पाणी साचू देऊ नका व योग्य निचऱ्याची व्यवस्था ठेवा. किड नियंत्रण :-सध्याचे हवामान तांबेरा व हुमणी किडीस पोषक आहे. त्यामुळे शेताची नियमित पाहणी करावी. हुमणी नियंत्रणासाठी लाईट ट्रॅप चा वापर करावा तसेच ईपीएन व बीव्हीएमचा वापर. तसेच खालची वाळलेली पाने काढून सऱ्यांमध्ये अंथरावीत. अधिक माहितीसाठी आपल्या मिल कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४ या क्रमांकावर संपर्क साधा. तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या क्रमांकावर संपर्क करा. धन्यवाद. Marathi MH 30-06-2026 15:20:00 SCHEDULED
135 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. दिनांक २८ जून ते ७ जुलै या कालावधीत कोल्हापूर परिसरामध्ये मान्सून सक्रिय झाल्यामुळे दिवसाचे तापमान कमी होऊन २३ ते २७ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. या १० दिवसांमध्ये दक्षिण -पश्चिम दिशेकडून ताशी ६ ते २० किलोमीटर वेगाने वारे वाहतील आकाश ढगाळ राहील पाऊस पडण्याची शक्यता ७५ ते १०० टक्के राहील. हवेतील आर्द्रता ८० ते ९२ टक्के राहील. हवेतून बाष्पीभवन होण्याचा दर प्रतिदिन २ ते ३ मिलिमीटर राहण्याची शक्यता आहे. ऊस लागवड व पिक व्यवस्थापन शेतकरी बांधवांनो, सध्याचे हवामान ऊस लागवडीसाठी अनुकूल आहे. शेत रिकामे असल्यास लवकरात लवकर लागवड करा. प्रति एकर 4 ते 6 किलो ट्रायकोडर्मा जमिनीमध्ये मिसळा. 8 महिन्यांपेक्षा कमी वयाचे, निरोगी व रोगमुक्त एक डोळ्याचे बेणे वापरा. लागवडीपूर्वी बेणे व माती प्रक्रिया करा. लागवडीवेळी 25 किलो युरिया + 250 किलो सिंगल सुपर फॉस्फटे + 85 किलो पोटॅश + 25 किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये व 1 लिटर नीम स्लरी वापरा. शक्य असल्यास आंतरपीक किंवा धैंचा हिरवळीच्या खतासाठी घ्या. गरजेनुसारच सिंचन करा. शेतात पाणी साचू देऊ नका व योग्य निचऱ्याची व्यवस्था ठेवा. किड नियंत्रण :-सध्याचे हवामान तांबेरा व हुमणी किडीस पोषक आहे. त्यामुळे शेताची नियमित पाहणी करावी. हुमणी नियंत्रणासाठी लाईट ट्रॅप चा वापर करावा तसेच ईपीएन व बीव्हीएमचा वापर. तसेच खालची वाळलेली पाने काढून सऱ्यांमध्ये अंथरावीत. अधिक माहितीसाठी आपल्या मिल कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४ या क्रमांकावर संपर्क साधा. तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या क्रमांकावर संपर्क करा. धन्यवाद. Marathi MH 30-06-2026 15:12:00 SCHEDULED
136 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. दिनांक २८ जून ते ७ जुलै या कालावधीत कोल्हापूर परिसरामध्ये मान्सून सक्रिय झाल्यामुळे दिवसाचे तापमान कमी होऊन २३ ते २७ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. या १० दिवसांमध्ये दक्षिण -पश्चिम दिशेकडून ताशी ६ ते २० किलोमीटर वेगाने वारे वाहतील आकाश ढगाळ राहील पाऊस पडण्याची शक्यता ७५ ते १०० टक्के राहील. हवेतील आर्द्रता ८० ते ९२ टक्के राहील. हवेतून बाष्पीभवन होण्याचा दर प्रतिदिन २ ते ३ मिलिमीटर राहण्याची शक्यता आहे. ऊस लागवड व पिक व्यवस्थापन शेतकरी बांधवांनो, सध्याचे हवामान ऊस लागवडीसाठी अनुकूल आहे. शेत रिकामे असल्यास लवकरात लवकर लागवड करा. प्रति एकर 4 ते 6 किलो ट्रायकोडर्मा जमिनीमध्ये मिसळा. 8 महिन्यांपेक्षा कमी वयाचे, निरोगी व रोगमुक्त एक डोळ्याचे बेणे वापरा. लागवडीपूर्वी बेणे व माती प्रक्रिया करा. लागवडीवेळी 25 किलो युरिया + 250 किलो सिंगल सुपर फॉस्फटे + 85 किलो पोटॅश + 25 किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये व 1 लिटर नीम स्लरी वापरा. शक्य असल्यास आंतरपीक किंवा धैंचा हिरवळीच्या खतासाठी घ्या. गरजेनुसारच सिंचन करा. शेतात पाणी साचू देऊ नका व योग्य निचऱ्याची व्यवस्था ठेवा. किड नियंत्रण :-सध्याचे हवामान तांबेरा व हुमणी किडीस पोषक आहे. त्यामुळे शेताची नियमित पाहणी करावी. हुमणी नियंत्रणासाठी लाईट ट्रॅप चा वापर करावा तसेच ईपीएन व बीव्हीएमचा वापर. तसेच खालची वाळलेली पाने काढून सऱ्यांमध्ये अंथरावीत. अधिक माहितीसाठी आपल्या मिल कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४ या क्रमांकावर संपर्क साधा. तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या क्रमांकावर संपर्क करा. धन्यवाद. Marathi MH 30-06-2026 15:10:00 SCHEDULED
137 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. दिनांक २८ जून ते ७ जुलै या कालावधीत कराड शिराळा परिसरामध्ये मान्सून सक्रिय झाल्यामुळे दिवसाचे तापमान कमी होऊन २४ ते २८ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेकडून ताशी ६ ते २० किलोमीटर वेगाने वारे वाहतील काही वेळेस २०-३२ किलोमीटर जास्त वेगाने वारे वाहतील आकाश ढगाळ राहील पाऊस पडण्याची शक्यता ७५ ते १०० टक्के राहील. हवेतील आर्द्रता ८५ ते ९२ टक्के राहील. हवेतून बाष्पीभवन होण्याचा दर प्रतिदिन २ ते ३ मिलिमीटर राहण्याची शक्यता आहे. ऊस लागवड व पिक व्यवस्थापन शेतकरी बांधवांनो, सध्याचे हवामान ऊस लागवडीसाठी अनुकूल आहे. शेत रिकामे असल्यास लवकरात लवकर लागवड करा. प्रति एकर 4 ते 6 किलो ट्रायकोडर्मा जमिनीमध्ये मिसळा. 8 महिन्यांपेक्षा कमी वयाचे, निरोगी व रोगमुक्त एक डोळ्याचे बेणे वापरा. लागवडीपूर्वी बेणे व माती प्रक्रिया करा. लागवडीवेळी 25 किलो युरिया + 250 किलो सिंगल सुपर फॉस्फटे + 85 किलो पोटॅश + 25 किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये व 1 लिटर नीम स्लरी वापरा. शक्य असल्यास आंतरपीक किंवा धैंचा हिरवळीच्या खतासाठी घ्या. गरजेनुसारच सिंचन करा. शेतात पाणी साचू देऊ नका व योग्य निचऱ्याची व्यवस्था ठेवा. किड नियंत्रण :-सध्याचे हवामान तांबेरा व हुमणी किडीस पोषक आहे. त्यामुळे शेताची नियमित पाहणी करावी. हुमणी नियंत्रणासाठी लाईट ट्रॅप चा वापर करावा तसेच ईपीएन व बीव्हीएमचा वापर. तसेच खालची वाळलेली पाने काढून सऱ्यांमध्ये अंथरावीत. अधिक माहितीसाठी आपल्या मिल कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४ या क्रमांकावर संपर्क साधा. तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या क्रमांकावर संपर्क करा. धन्यवाद. Marathi MH 30-06-2026 15:05:00 SCHEDULED
138 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. दिनांक २८ जून ते ७ जुलै या कालावधीत पन्हाळा शाहूवाडी परिसरामध्ये मान्सून सक्रिय झाल्यामुळे दिवसाचे तापमान कमी होऊन २४ ते २८ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेकडून ताशी ६ ते २० किलोमीटर वेगाने वारे वाहतील काही वेळेस २०-३२ किलोमीटर जास्त वेगाने वारे वाहतील आकाश ढगाळ राहील पाऊस पडण्याची शक्यता ७५ ते १०० टक्के राहील. हवेतील आर्द्रता ८५ ते ९२ टक्के राहील. हवेतून बाष्पीभवन होण्याचा दर प्रतिदिन २ ते ३ मिलिमीटर राहण्याची शक्यता आहे. ऊस लागवड व पिक व्यवस्थापन शेतकरी बांधवांनो, सध्याचे हवामान ऊस लागवडीसाठी अनुकूल आहे. शेत रिकामे असल्यास लवकरात लवकर लागवड करा. प्रति एकर 4 ते 6 किलो ट्रायकोडर्मा जमिनीमध्ये मिसळा. 8 महिन्यांपेक्षा कमी वयाचे, निरोगी व रोगमुक्त एक डोळ्याचे बेणे वापरा. लागवडीपूर्वी बेणे व माती प्रक्रिया करा. लागवडीवेळी 25 किलो युरिया + 250 किलो सिंगल सुपर फॉस्फटे + 85 किलो पोटॅश + 25 किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये व 1 लिटर नीम स्लरी वापरा. शक्य असल्यास आंतरपीक किंवा धैंचा हिरवळीच्या खतासाठी घ्या. गरजेनुसारच सिंचन करा. शेतात पाणी साचू देऊ नका व योग्य निचऱ्याची व्यवस्था ठेवा. किड नियंत्रण :-सध्याचे हवामान तांबेरा व हुमणी किडीस पोषक आहे. त्यामुळे शेताची नियमित पाहणी करावी. हुमणी नियंत्रणासाठी लाईट ट्रॅप चा वापर करावा तसेच ईपीएन व बीव्हीएमचा वापर. तसेच खालची वाळलेली पाने काढून सऱ्यांमध्ये अंथरावीत. अधिक माहितीसाठी आपल्या मिल कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४ या क्रमांकावर संपर्क साधा. तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या क्रमांकावर संपर्क करा. धन्यवाद. Marathi MH 30-06-2026 15:00:00 SCHEDULED
139 ନମସ୍କାର କେନ୍ଦ୍ରାପଡା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀଭାଇ ମାନଙ୍କୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗରେ ସଲିଡାରିଡାଡ ଏବଂ ଶରତ କର & ଅନିମା କର ଫାଉଣ୍ଡେସନର ମିଳିତ ପ୍ରଚେଷ୍ଟାରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୩୦ ଜୁନ ରୁ ୬ ଜୁଲାଇ ମଧ୍ୟରେ ଡେରାବିଶ ବ୍ଲକରେ ୦.୧-୮.୧ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଏବଂ ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୭°C-୩୩°C ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ସହଳ କିସମ ବୁଣିଥିବା ଧନିଚା ୩୫-୪୦ ଦିନମଧ୍ୟରେ ହେଲେ ତାକୁ ହଳ କରିଦିଅନ୍ତୁ । ୨. ଧାନ ବିହନ ବୁଣିବା ପୂର୍ବରୁ ବିହନ ଚୟନ, ଉପଚାର ଓ ବିଶୋଧନ କରନ୍ତୁ। ୩. ବିହନ ଚୟନ ପାଇଁ ୧୦ ଲିଟର ପାଣିରେ ୨୦୦ ଗ୍ରାମ ଲୁଣ ମିଶାଇ ଅଗାଡ଼ି ଧାନକୁ ବାହାର କରି ଧାନରୁ ଲୁଣ ଅଂଶ କମିବା ଯାଏ ଧୋଇ ଗୁଣବାନ ବିହନ ଚୟନ କରନ୍ତୁ। ୪. ଚୟନ ପରେ ଧାନକୁ ୧୦-୧୨ ଘଣ୍ଟା ପାଣିରେ ଭିଜେଇ ରଖନ୍ତୁ। ୫. ଚୟନ ହୋଇଥିବା ଧାନକୁ ଉପଚାର ନିମନ୍ତେ ଆଜୋସ୍ପିରିଲିୟମ ୨୦ ଗ୍ରାମ କିଲୋପ୍ରତି, ପି.ଏସ.ବି ୨୦ ଗ୍ରାମ କିଲୋପ୍ରତି ଥଣ୍ଡା ପେଜ ସାହାଯ୍ୟରେ ବିହନରେ ମିଶାନ୍ତୁ। ୬. ଉପଚାରିତ ବିହନରୁ ୧୦ କି.ଗ୍ରା ନେଇ ସେଥିରେ ୨୦୦ ମି.ଲି. ବିଜାମୃତ କିମ୍ୱା କିଲୋପ୍ରତି ୪ ଗ୍ରାମ ଟ୍ରାଇକୋଡ୍ରମା ମିଶାଇ ବିଶୋଧନ କରନ୍ତୁ। ୭. ତଳି ପଟାଳି ପ୍ଲଟ ପାଖରେ ଚିହ୍ନଟ କରନ୍ତୁ ଓ କୋଡାଖୋସା କରି ୬" ଉଚ୍ଚ ପଟାଳି କରନ୍ତୁ। ୮. ଏକ ଏକର ପାଇଁ ୧୦ ଟି ଉଚ୍ଚ ପ୍ଲଟ କରନ୍ତୁ ଓ ପଟାଳୀ ପ୍ରତି ୫କେ.ଜି ଗୁଣ୍ଡ ଖତ +୧କେ.ଜି ଘନଜୀବମୃତ ମିଶାଇ ପଟାଳିରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୯. ପଟାଳୀ ମଧ୍ୟରେ ୧ଫୁଟ ନାଳ ରଖନ୍ତୁ ଏହାଦ୍ୱାରା ବର୍ଷାଜଳ ବାହାରିଯିବ। ୧୦. ପ୍ରସ୍ତୁତ ପଟାଳିରେ ଧାନ ପତଳା କରି ବୁଣନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Odia Orissa 30-06-2026 13:45:00 SCHEDULED
140 ନମସ୍କାର କଟକ ଜିଲ୍ଲା ର ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀଭାଇ ମାନଙ୍କୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗରେ ସଲିଡାରିଡାଡ ଏବଂ ଶରତ କର & ଅନିମା କର ଫାଉଣ୍ଡେସନର ମିଳିତ ପ୍ରଚେଷ୍ଟାରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୩୦ ଜୁନ ରୁ ୬ ଜୁଲାଇ ମଧ୍ୟରେ ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକରେ ୦.୧-୮.୨ ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଏବଂ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୭°C-୩୨°C ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ସହଳ କିସମ ବୁଣିଥିବା ଧନିଚା ୩୫-୪୦ ଦିନମଧ୍ୟରେ ହେଲେ ତାକୁ ହଳ କରିଦିଅନ୍ତୁ । ୨. ଧାନ ବିହନ ବୁଣିବା ପୂର୍ବରୁ ବିହନ ଚୟନ, ଉପଚାର ଓ ବିଶୋଧନ କରନ୍ତୁ। ୩. ବିହନ ଚୟନ ପାଇଁ ୧୦ ଲିଟର ପାଣିରେ ୨୦୦ ଗ୍ରାମ ଲୁଣ ମିଶାଇ ଅଗାଡ଼ି ଧାନକୁ ବାହାର କରି ଧାନରୁ ଲୁଣ ଅଂଶ କମିବା ଯାଏ ଧୋଇ ଗୁଣବାନ ବିହନ ଚୟନ କରନ୍ତୁ। ୪. ଚୟନ ପରେ ଧାନକୁ ୧୦-୧୨ ଘଣ୍ଟା ପାଣିରେ ଭିଜେଇ ରଖନ୍ତୁ। ୫. ଚୟନ ହୋଇଥିବା ଧାନକୁ ଉପଚାର ନିମନ୍ତେ ଆଜୋସ୍ପିରିଲିୟମ ୨୦ ଗ୍ରାମ କିଲୋପ୍ରତି, ପି.ଏସ.ବି ୨୦ ଗ୍ରାମ କିଲୋପ୍ରତି ଥଣ୍ଡା ପେଜ ସାହାଯ୍ୟରେ ବିହନରେ ମିଶାନ୍ତୁ। ୬. ଉପଚାରିତ ବିହନରୁ ୧୦ କି.ଗ୍ରା ନେଇ ସେଥିରେ ୨୦୦ ମି.ଲି. ବିଜାମୃତ କିମ୍ୱା କିଲୋପ୍ରତି ୪ ଗ୍ରାମ ଟ୍ରାଇକୋଡ୍ରମା ମିଶାଇ ବିଶୋଧନ କରନ୍ତୁ। ୭. ତଳି ପଟାଳି ପ୍ଲଟ ପାଖରେ ଚିହ୍ନଟ କରନ୍ତୁ ଓ କୋଡାଖୋସା କରି ୬" ଉଚ୍ଚ ପଟାଳି କରନ୍ତୁ। ୮. ଏକ ଏକର ପାଇଁ ୧୦ ଟି ଉଚ୍ଚ ପ୍ଲଟ କରନ୍ତୁ ଓ ପଟାଳୀ ପ୍ରତି ୫କେ.ଜି ଗୁଣ୍ଡ ଖତ +୧କେ.ଜି ଘନଜୀବମୃତ ମିଶାଇ ପଟାଳିରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୯. ପଟାଳୀ ମଧ୍ୟରେ ୧ଫୁଟ ନାଳ ରଖନ୍ତୁ ଏହାଦ୍ୱାରା ବର୍ଷାଜଳ ବାହାରିଯିବ। ୧୦. ପ୍ରସ୍ତୁତ ପଟାଳିରେ ଧାନ ପତଳା କରି ବୁଣନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Odia Orissa 30-06-2026 13:21:00 SCHEDULED