Message Schedule List : 12,218
S. No. Message Language Created By Date Time Status Action
1391 VIL-1-Amravati-Talegaon-14.07 .25 -नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ जुलै २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन-चार दिवस मध्यम ते जास्त स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे त्यांनी ते त्वरित बाहेर काढावे. शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मलूल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. तसेच सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Marathi MH 14-07-2025 08:30:00 SCHEDULED
1392 VIL 2- Wardha- Ajansara 14.07 .25 -नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ °C तर कमाल २९ ते ३१ °C एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ जुलै २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन-चार दिवस मध्यम ते जास्त स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे त्यांनी ते त्वरित बाहेर काढावे. शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मलूल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. तसेच सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 14-07-2025 08:30:00 SCHEDULED
1393 VIL 1- Wardha- Daroda – 14.07 .25 -नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ °C तर कमाल २९ ते ३१ °C एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ जुलै २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन-चार दिवस मध्यम ते जास्त स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे त्यांनी ते त्वरित बाहेर काढावे. शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मलूल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. तसेच सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 14-07-2025 08:30:00 SCHEDULED
1394 VIL_4-Nagpur-Umred-Aptur-14.07 .25- नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ जुलै २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन-चार दिवस मध्यम ते जास्त स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे त्यांनी ते त्वरित बाहेर काढावे. शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मलूल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. तसेच सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! Marathi MH 14-07-2025 08:30:00 SCHEDULED
1395 VIL-2-Nagpur – Saoner- 14.07 .25 -नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ जुलै २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन-चार दिवस मध्यम ते जास्त स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे त्यांनी ते त्वरित बाहेर काढावे. शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मलूल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. तसेच सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Marathi MH 14-07-2025 08:30:00 SCHEDULED
1396 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg-14.07 .25 -नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील.या कालावधीत दिनांक १४ ते २३ जुलै २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन-चार दिवस मध्यम ते जास्त स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे त्यांनी ते त्वरित बाहेर काढावे. शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मलूल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. तसेच सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Marathi MH 14-07-2025 08:30:00 SCHEDULED
1397 VIL 3-Parbhani-14.07.25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ ते २३ जुलै २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील.या कालावधीत हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन-चार दिवस मध्यम ते जास्त स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे त्यांनी ते त्वरित बाहेर काढावे. शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मलूल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. तसेच सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 14-07-2025 08:30:00 SCHEDULED
1398 VIL 3-Nanded-Kinwat- 14-07-2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ ते २३ जुलै २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ जुलै २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन-चार दिवस मध्यम ते जास्त स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे त्यांनी ते त्वरित बाहेर काढावे. शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मलूल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. तसेच सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 14-07-2025 08:30:00 SCHEDULED
1399 VIL 1-Nanded-Mahur-14-07-2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ ते २३ जुलै २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल २८ ते ३१अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ जुलै २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन-चार दिवस मध्यम ते जास्त स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे त्यांनी ते त्वरित बाहेर काढावे. शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मलूल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. तसेच सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 14-07-2025 08:30:00 SCHEDULED
1400 નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. મડાણા, માંડલા અને રાજપુર વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે આજુબાજુ ના વિસ્તારમાં તારીખ 11 જુલાઈ થી 1૫ જુલાઈ 2025 સુધીમાં તાપમાન 27 °C થી 32.45 °C (સેલ્સિયસ) ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ 6 થી 7 કિલોમીટર પ્રતિ કલાકની રહેવાની સંભાવના છે. ભેજનું પ્રમાણ અઠવાડિયા માટે સરેરાશ ભેજનું સ્તર બદલાય છે, મહત્તમ સરેરાશ 80.57% અને લઘુત્તમ સરેરાશ 56.7% ની આસપાસ રહેલું છે. અઠવાડિયા માટે સરેરાશ વરસાદની સંભાવના આશરે 7.43 મીમી વરસાદની અપેક્ષા છે, જે તમારી સિંચાઈ અને પાક વ્યવસ્થાપન વ્યૂહરચના માટે મહત્વપૂર્ણ માહિતી છે. Gujrati Gujrat 11-07-2025 10:45:00 SCHEDULED