Message Schedule List : 12,218
S. No. Message Language Created By Date Time Status Action
1571 Wardha(1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ते १३ जून २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३० अंश सेल्सिअस व कमाल ३७ ते ४१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तसेच वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मान्सुन पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळीच्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल.  शेतकऱ्यांनी ७५-१०० मिली. पाऊस झाल्यावरच सोयाबीन व कापूस पिकाची पेरणी करावी अन्यथा पेरणीची घाई करू नये. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. ६०% पर्यंत उगवण क्षमता असल्यास बियाण्याची मात्रा वाढवावी. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. तसेच पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझाटोब्याक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. तसेच सेंद्रिय (Non-GMO) कापूस बियाण्यांची बीजप्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांनी बीजामृत तयार करावे. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषककिडी व अळिवर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. येणाऱ्या खरीप हंगामासाठी इतर पीक व कपाशीसाठी लागणारे बीटी तसेच सुधारीत व सरळ वाणाचे बियाणे, सेंद्रिय व रासायनिक खते तसेच बागायती कपाशी ठिंबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिंबक संचाची मांडणी व इतर लागणारे साहित्याचे नियोजन वेळीच करावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 04-06-2025 08:30:00 SCHEDULED
1572 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar:-04.06.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ते १३ जून २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते २८ अंश सेल्सिअस व कमाल ३५ ते ३९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तसेच वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मान्सुन पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळीच्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल. शेतकऱ्यांनी ७५-१०० मिली. पाऊस झाल्यावरच सोयाबीन व कापूस पिकाची पेरणी करावी अन्यथा पेरणीची घाई करू नये. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. ६०% पर्यंत उगवण क्षमता असल्यास बियाण्याची मात्रा वाढवावी. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. तसेच पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझाटोब्याक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. तसेच सेंद्रिय (Non-GMO) कापूस बियाण्यांची बीजप्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांनी बीजामृत तयार करावे. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषककिडी व अळिवर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. येणाऱ्या खरीप हंगामासाठी इतर पीक व कपाशीसाठी लागणारे बीटी तसेच सुधारीत व सरळ वाणाचे बियाणे, सेंद्रिय व रासायनिक खते तसेच बागायती कपाशी ठिंबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिंबक संचाची मांडणी व इतर लागणारे साहित्याचे नियोजन वेळीच करावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 8975485796 किंवा 9158261922 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 04-06-2025 08:30:00 SCHEDULED
1573 VIL 1- Yavatmal-Ghatanji-Maregaon:- 04.06.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ते १३ जून २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३० अंश सेल्सिअस व कमाल ३७ ते ४० अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दिनांक ९ जून २०२५ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर इतर दिवशी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मान्सुन पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळीच्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल. शेतकऱ्यांनी ७५-१०० मिली. पाऊस झाल्यावरच सोयाबीन व कापूस पिकाची पेरणी करावी अन्यथा पेरणीची घाई करू नये. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. ६०% पर्यंत उगवण क्षमता असल्यास बियाण्याची मात्रा वाढवावी. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. तसेच पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझाटोब्याक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. तसेच सेंद्रिय (Non-GMO) कापूस बियाण्यांची बीजप्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांनी बीजामृत तयार करावे. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषककिडी व अळिवर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. येणाऱ्या खरीप हंगामासाठी इतर पीक व कपाशीसाठी लागणारे बीटी तसेच सुधारीत व सरळ वाणाचे बियाणे, सेंद्रिय व रासायनिक खते तसेच बागायती कपाशी ठिंबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिंबक संचाची मांडणी व इतर लागणारे साहित्याचे नियोजन वेळीच करावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 8975485796 किंवा 9158261922 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 04-06-2025 08:30:00 SCHEDULED
1574 ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ, ಮೇ 28 ರಿಂದ ಜೂನ್ 7ನೇ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ಹಗಲು ಮತ್ತು ರಾತ್ರಿ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಕಡಿಮೆ ಆಗಲಿದ್ದು. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 26-31 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ತಾಪಮಾನವು 21 ರಿಂದ 23 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ನೈರುತ್ಯ ದಿಕ್ಕಿ ನಿಂದ 08 ರಿಂದ 25 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸಲಿದೆ. ಈ ಕಾರಣದಿಂದ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದು 40-70% ಮಳೆ ಆಗುವ ಸಂಭವವಿದ್ದು ವಾತಾವರಣದ ರ‍್ದ್ರತೆಯು 76-92% ರಷ್ಟು ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಕೀಟ ಮತ್ತು ರೋಗಗಳ ನಿರ್ವಹಣೆ: ಬೇಸಿಗೆಯಲ್ಲಿ ಮಳೆಯಾದಾಗ ಗೊಣ್ಣೆ ಹುಳುಗಳ ಸಮಸ್ಯ ತಲೆದೂರಬಹುದು. ಗೋಣ್ಣೆ ಹುಳುಗಳನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಲು 2 ಕೆ.ಜಿ ಬಿ.ವಿ.ಎಮ್/ ಎಂಟಮೊ ಪ್ಯಾಥೊಜೆನಿಕ್ ನೆಮೊಟೊಡ್ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 200 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ ಬೆರಸಿ ಕಬ್ಬಿನ ಸಾಲಿನಲಿ ನೀರಿನೊಂದಿಗೆ ಬಿಡಿ. ಅವಕಾಶವಿದ್ದಲ್ಲಿ ತರಗನ್ನು ಬಿಡಿಸಿ ಇದು ಮುಂದೆ ಕಬ್ಬು ಕಟಾವಿಗೂ ಅನುಕೂಲವಾಗಲಿದ್ದು ಕೀಟ ಬಾಧೆಯನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸುವ ಜೋತೆಗೆ ಕಬ್ಬಿನ ಗಾತ್ರವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸಿ ಇಳುವರಿ ವೃದ್ದಿಯಾಗಲು ಸಹಾಯ ಮಾಡುತ್ತದೆ. ಬಿಳಿ ಉಣ್ಣೆ ಕಂಡು ಬಂದಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ತರಗನ್ನು ಬಿಡಸಿ. ತಾಕಿನಲ್ಲಿ ನೀರು ನಿಲ್ಲದಂತೆ ಗಮನಹರಸಿ ಮತ್ತು 0.05% ಮೆಟಾಸಿಸ್ಟೊಕ್ಸ್ ಕೀಟನಾಶಕ 15 ದಿನಗಳ ಅಂತರದಲಿ ್ಲ ಎರಡು ಸಾರಿ ಸಿಂಪಡಿಸಬೇಕು. ಮತ್ತು ತುಕ್ಕನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಲು 2 ಗ್ರಾಮ್ ಸಾಫ್ ಪ್ರತಿ ಲೀಟರ್ ನೀರಿನೊಂದಿಗೆ ಬೆರಸಿ ಈ ದ್ರಾವಣವನ್ನು 15 ದಿನಗಳ ಅಂತರದಲ್ಲಿ ಸಿಂಪಡಿಸಬೇಕು. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕರ‍್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಪುನಃ ಕೇಳಲು70650-05054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Kannada Karnataka 29-05-2025 10:00:00 SCHEDULED
1575 ಆತ್ಮೀಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ, ಮೇ 28 ರಿಂದ ಜೂನ್ 7 ನೇ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ಹಗಲು ಮತ್ತು ರಾತ್ರಿ ತಾಪಮಾನ ಕಡಿಮೆ ಆಗಲಿದ್ದು. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 26-31 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ತಾಪಮಾನವು 23 ರಿಂದ 24 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ನೈರುತ್ಯ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 02 ರಿಂದ 10 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸಲಿದೆ, ಈ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಮಳೆ ಆಗುವ ಸಂಭವವೂ 55-90% ಇರಲಿದ್ದು ವಾತಾವರಣದ ಆದ್ರತೆಯು 68-94% ಇರುತ್ತದೆ. ಸಸ್ಯದ ಎಲೆಗಳು ಮತ್ತು ಮಣ್ಣಿನಿಂದ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ನೀರಿನ ಆವಿಯಾಗುವಿಕೆಯ ಪ್ರಮಾಣವು ದಿನಕ್ಕೆ 2-4 ಮಿಮೀ ಇರುತ್ತದೆ. ಹೊಲದಲ್ಲಿ ನೀರು ನಿಲ್ಲುವುದರಿಂದ ಕಬ್ಬಿನ ಇಳುವರಿಯಲ್ಲಿ ವ್ಯತ್ಯಯವಾಗುವುದರಿಂದ ನೀರು ನಿಲ್ಲದಂತೆ ಬಸಿಗಾಲುವೆಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿ. ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 2.5 ಕೆ.ಜಿ ನೀರಿನಲ್ಲಿ ಕರಗುವ 0:52:34 ಗೊಬ್ಬರವನ್ನು 1 ಕೆ.ಜಿ ಜಿಂಕ್ ಮತ್ತು 10ಕೆ.ಜಿ ಯೂರಿಯಾ ಮಿಶ್ರಣದ ಜೊತೆಗೆ 400 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ ಬೆರಸಿ ಬೆಳಗ್ಗೆ 10 ಘಂಟೆಯ ಒಳಗೆ ಸಿಂಪಡಿಸಬೇಕು. ಕೀಟ ಮತ್ತು ರೋಗಗಳ ನಿರ್ವಹಣೆ : ರೈತ ಮಿತ್ರರೇ ಈ ವಾತಾವರಣವು ಸುಳಿ ಕೊರಕ ,ಬಿಳಿ ಉಣ್ಣೆ ಮತ್ತು ತುಕ್ಕು ರೋಗಕ್ಕೆ ಸೂಕ್ತವಾಗಿದೆ . ಸುಳಿ ಕೊರಕ ನಿಯಂತ್ರಿಸಲು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ 150 ಮಿಲಿ ಕೊರಾಜಿನ್ ಅನ್ನು ಸೆರಿಸಿ ಬೇರು ವಲಯಕ್ಕೆ ಬಿಡಬೇಕು ಬೀಳಿನೊಣಗಳ ಸಮಸ್ಯ ಕಂಡು ಬಂದಲ್ಲಿ ಡ್ರೆöÊನೆಜ್ ವ್ವವಸ್ಥೆಯನ್ನು ಉತ್ತಮಗೋಳಿಸಿ ಮತ್ತು ಪ್ರತಿ 15 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ 25 ಮಿ.ಲೀ ಇಮಿಡಾಕ್ಲೊಪ್ರಿಡ್ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಪಡಿಸಬೇಕು ಮತ್ತು ತುಕ್ಕನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಲು 2 ಗ್ರಾಮ್ ಸಾಫ್ ಪ್ರತಿ ಲೀಟರ್ ನೀರಿನೊಂದಿಗೆ ಬೆರಸಿ ಈ ದ್ರಾವಣವನ್ನು 15 ದಿನಗಳ ಅಂತರದಲ್ಲಿ ಸಿಂಪಡಿಸಬೇಕು ಅಥವಾ 15 ರಿಂದ 20 ಗ್ರಾಮ್ ಡೆಂಟೊಸ್ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 200 ಲೀಟರ್ ನೀರಿನೊಂದಿಗೆ ಬೆರಸಿ ಸಿಂಪಡಿಸಬೇಕು. ಗೊಣ್ಣೆ ಹುಳುಗಳನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಲು 2 ಕೆ.ಜಿ ಬಿ.ವಿ.ಎಮ್/ ಎಂಟಮೊ ಪ್ಯಾಥೊಜೆನಿಕ್ ನೆಮೊಟೊಡ್ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 200 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ ಬೆರಸಿ ಕಬ್ಬಿನ ಸಾಲಿನಲಿ ನೀರಿನೊಂದಿಗೆ ಬಿಡಿ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕರ‍್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು70650-05054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Kannada Karnataka 29-05-2025 10:00:00 SCHEDULED
1576 प्रिय किसान साथियों, मई माह की 28 तारीख से जून माह की 7 तारीख के दौरान शाहजहांपुर जिले के महोली क्षेत्र के दिन तथा रात के तापमान में कमी आयेगी | इस दौरान दिन का अधिकतम तापमान 38 से 39 डिग्री सेंटीग्रेड तथा रात का न्यूनतम तापमान 27 से 29 डिग्री सेंटीग्रेड तक रहेगा I इस दौरान पश्चिम उत्तर दिशा से 2 से 16 किलोमीटर की गति से शुष्क हवाये चलेंगी, जिसकी वजह से कही-कही 20 से 22 किलोमीटर से तेज हवाये चलेंगी बदल छाईए रहेगे I तथा वर्षा की संभावना 50-72 % तक है वायुमंडलीय आर्द्रता 34 से 72 % तक रहने की संभावना है | किसान भाई गन्ना नमी बनाये रखने के लिए हल्की सिंचाई करते रहें, नमी का वाष्प बनकर हवा में उड़ने की दर 5-6 मी मी/ दिन तक रहने की संभावना है गन्ने खेत का नियमित खेत का दौरा करते रहे I लाल सडन रोग की पुष्टि होने पर ऐसे पौधों को जड़ से निकाल लें और उन्हें खेत से दूर ले जाकर तीन से चार फूट गहरे गड्ढे में दबा देंI उखाड़े गये स्थान पर ब्लीचिंग पाउडर को भरें और मिट्टी से दबा देंI ऐसे खेतों में 4-6 किग्रा ट्राईकोडर्मा को 1-2 कुंटल गोबर की सडी खाद में मिलाकर नमी में खेतो में डालें, टॉप बोरर पाए जाने पर ट्रैकोडरमा, येलो कार्ड लगाये,और Early Shoot Borar,Topborar,Pyrilla के लिए मौषम आनुकूल रहेगा I Early Shoot Borar से प्रभावित गन्ने की सभी लाइन से गन्ने को जमीन की सतह से काटकर ऐकत्र कर ले तथा खेत बाहर लेजाकर जला कर नष्ट कर दे I खेतो पर्याप्त मात्रा में लाइट ट्रैप / फेरोमन ट्रैप,डेल्टा ट्रैप को लगाए I यदि उपरोक्त के बाद भी यह हानिकारक कीट नियन्त्रित न हो तब 150 ml /ac की दर से कोराजन दवाई को सुबह 10 बजे तक प्रत्येक पौधों को तर (ड्रेन्च ) करे इसने तुरन्त बाद हल्की सिंचाई अवश्य करें। स्मार्ट एग्री कार्यक्रम की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI Hindi Uttar Pradesh 28-05-2025 11:50:00 SCHEDULED
1577 प्रिय किसान साथियों, मई माह की 28 तारीख से जून माह की 7 तारीख के दौरान शाहजहांपुर जिले के जलालाबाद, क्षेत्र के दिन तथा रात के तापमान में कमी आयेगी | इस दौरान दिन का अधिकतम तापमान 38 से 39 डिग्री सेंटीग्रेड तथा रात का न्यूनतम तापमान 27 से 29 डिग्री सेंटीग्रेड तक रहेगा I इस दौरान पश्चिम उत्तर दिशा से 2 से 16 किलोमीटर की गति से शुष्क हवाये चलेंगी, जिसकी वजह से कही-कही 20 से 22 किलोमीटर से तेज हवाये चलेंगी बदल छाईए रहेगे I तथा वर्षा की संभावना 50-72 % तक है वायुमंडलीय आर्द्रता 34 से 72 % तक रहने की संभावना है | किसान भाई गन्ना नमी बनाये रखने के लिए हल्की सिंचाई करते रहें, नमी का वाष्प बनकर हवा में उड़ने की दर 5-6 मी मी/ दिन तक रहने की संभावना है गन्ने खेत का नियमित खेत का दौरा करते रहे I लाल सडन रोग की पुष्टि होने पर ऐसे पौधों को जड़ से निकाल लें और उन्हें खेत से दूर ले जाकर तीन से चार फूट गहरे गड्ढे में दबा देंI उखाड़े गये स्थान पर ब्लीचिंग पाउडर को भरें और मिट्टी से दबा देंI ऐसे खेतों में 4-6 किग्रा ट्राईकोडर्मा को 1-2 कुंटल गोबर की सडी खाद में मिलाकर नमी में खेतो में डालें, टॉप बोरर पाए जाने पर ट्रैकोडरमा, येलो कार्ड लगाये,और Early Shoot Borar,Topborar,Pyrilla के लिए मौषम आनुकूल रहेगा I Early Shoot Borar से प्रभावित गन्ने की सभी लाइन से गन्ने को जमीन की सतह से काटकर ऐकत्र कर ले तथा खेत बाहर लेजाकर जला कर नष्ट कर दे I खेतो पर्याप्त मात्रा में लाइट ट्रैप / फेरोमन ट्रैप,डेल्टा ट्रैप को लगाए I यदि उपरोक्त के बाद भी यह हानिकारक कीट नियन्त्रित न हो तब 150 ml /ac की दर से कोराजन दवाई को सुबह 10 बजे तक प्रत्येक पौधों को तर (ड्रेन्च ) करे इसने तुरन्त बाद हल्की सिंचाई अवश्य करें। स्मार्ट एग्री कार्यक्रम की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI Hindi Uttar Pradesh 28-05-2025 11:40:00 SCHEDULED
1578 प्रिय किसान साथियों, मई माह की 28 तारीख से जून माह की 7 तारीख के दौरान शाहजहांपुर जिले के अल्लागंज, क्षेत्र के दिन तथा रात के तापमान में कमी आयेगी | इस दौरान दिन का अधिकतम तापमान 38 से 39 डिग्री सेंटीग्रेड तथा रात का न्यूनतम तापमान 27 से 29 डिग्री सेंटीग्रेड तक रहेगा I इस दौरान पश्चिम उत्तर दिशा से 2 से 16 किलोमीटर की गति से शुष्क हवाये चलेंगी, जिसकी वजह से कही-कही 20 से 22 किलोमीटर से तेज हवाये चलेंगी बदल छाईए रहेगे I तथा वर्षा की संभावना 50-72 % तक है वायुमंडलीय आर्द्रता 34 से 72 % तक रहने की संभावना है | किसान भाई गन्ना नमी बनाये रखने के लिए हल्की सिंचाई करते रहें, नमी का वाष्प बनकर हवा में उड़ने की दर 5-6 मी मी/ दिन तक रहने की संभावना है गन्ने खेत का नियमित खेत का दौरा करते रहे I लाल सडन रोग की पुष्टि होने पर ऐसे पौधों को जड़ से निकाल लें और उन्हें खेत से दूर ले जाकर तीन से चार फूट गहरे गड्ढे में दबा देंI उखाड़े गये स्थान पर ब्लीचिंग पाउडर को भरें और मिट्टी से दबा देंI ऐसे खेतों में 4-6 किग्रा ट्राईकोडर्मा को 1-2 कुंटल गोबर की सडी खाद में मिलाकर नमी में खेतो में डालें, टॉप बोरर पाए जाने पर ट्रैकोडरमा, येलो कार्ड लगाये,और Early Shoot Borar,Topborar,Pyrilla के लिए मौषम आनुकूल रहेगा I Early Shoot Borar से प्रभावित गन्ने की सभी लाइन से गन्ने को जमीन की सतह से काटकर ऐकत्र कर ले तथा खेत बाहर लेजाकर जला कर नष्ट कर दे I खेतो पर्याप्त मात्रा में लाइट ट्रैप / फेरोमन ट्रैप,डेल्टा ट्रैप को लगाए I यदि उपरोक्त के बाद भी यह हानिकारक कीट नियन्त्रित न हो तब 150 ml /ac की दर से कोराजन दवाई को सुबह 10 बजे तक प्रत्येक पौधों को तर (ड्रेन्च ) करे इसने तुरन्त बाद हल्की सिंचाई अवश्य करें। स्मार्ट एग्री कार्यक्रम की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI Hindi Uttar Pradesh 28-05-2025 11:30:00 SCHEDULED
1579 प्रिय किसान साथियों, मई माह की 28 तारीख से जून माह की 7 तारीख के दौरान शाहजहांपुर जिले के पुवाया, क्षेत्र के दिन तथा रात के तापमान में कमी आयेगी | इस दौरान दिन का अधिकतम तापमान 38 से 39 डिग्री सेंटीग्रेड तथा रात का न्यूनतम तापमान 27 से 29 डिग्री सेंटीग्रेड तक रहेगा I इस दौरान पश्चिम उत्तर दिशा से 2 से 16 किलोमीटर की गति से शुष्क हवाये चलेंगी, जिसकी वजह से कही-कही 20 से 22 किलोमीटर से तेज हवाये चलेंगी बदल छाईए रहेगे I तथा वर्षा की संभावना 50-72 % तक है वायुमंडलीय आर्द्रता 34 से 72 % तक रहने की संभावना है | किसान भाई गन्ना नमी बनाये रखने के लिए हल्की सिंचाई करते रहें, नमी का वाष्प बनकर हवा में उड़ने की दर 5-6 मी मी/ दिन तक रहने की संभावना है गन्ने खेत का नियमित खेत का दौरा करते रहे I लाल सडन रोग की पुष्टि होने पर ऐसे पौधों को जड़ से निकाल लें और उन्हें खेत से दूर ले जाकर तीन से चार फूट गहरे गड्ढे में दबा देंI उखाड़े गये स्थान पर ब्लीचिंग पाउडर को भरें और मिट्टी से दबा देंI ऐसे खेतों में 4-6 किग्रा ट्राईकोडर्मा को 1-2 कुंटल गोबर की सडी खाद में मिलाकर नमी में खेतो में डालें, टॉप बोरर पाए जाने पर ट्रैकोडरमा, येलो कार्ड लगाये,और Early Shoot Borar,Topborar,Pyrilla के लिए मौषम आनुकूल रहेगा I Early Shoot Borar से प्रभावित गन्ने की सभी लाइन से गन्ने को जमीन की सतह से काटकर ऐकत्र कर ले तथा खेत बाहर लेजाकर जला कर नष्ट कर दे I खेतो पर्याप्त मात्रा में लाइट ट्रैप / फेरोमन ट्रैप,डेल्टा ट्रैप को लगाए I यदि उपरोक्त के बाद भी यह हानिकारक कीट नियन्त्रित न हो तब 150 ml /ac की दर से कोराजन दवाई को सुबह 10 बजे तक प्रत्येक पौधों को तर (ड्रेन्च ) करे इसने तुरन्त बाद हल्की सिंचाई अवश्य करें। स्मार्ट एग्री कार्यक्रम की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI Hindi Uttar Pradesh 28-05-2025 11:20:00 SCHEDULED
1580 प्रिय किसान साथियों, मई माह की 28 तारीख से जून माह की 7 तारीख के दौरान शाहजहांपुर जिले के मदनपुर,क्षेत्र के दिन तथा रात के तापमान में कमी आयेगी | इस दौरान दिन का अधिकतम तापमान 38 से 39 डिग्री सेंटीग्रेड तथा रात का न्यूनतम तापमान 27 से 29 डिग्री सेंटीग्रेड तक रहेगा I इस दौरान पश्चिम उत्तर दिशा से 2 से 16 किलोमीटर की गति से शुष्क हवाये चलेंगी, जिसकी वजह से कही-कही 20 से 22 किलोमीटर से तेज हवाये चलेंगी बदल छाईए रहेगे I तथा वर्षा की संभावना 50-72 % तक है वायुमंडलीय आर्द्रता 34 से 72 % तक रहने की संभावना है | किसान भाई गन्ना नमी बनाये रखने के लिए हल्की सिंचाई करते रहें, नमी का वाष्प बनकर हवा में उड़ने की दर 5-6 मी मी/ दिन तक रहने की संभावना है गन्ने खेत का नियमित खेत का दौरा करते रहे I लाल सडन रोग की पुष्टि होने पर ऐसे पौधों को जड़ से निकाल लें और उन्हें खेत से दूर ले जाकर तीन से चार फूट गहरे गड्ढे में दबा देंI उखाड़े गये स्थान पर ब्लीचिंग पाउडर को भरें और मिट्टी से दबा देंI ऐसे खेतों में 4-6 किग्रा ट्राईकोडर्मा को 1-2 कुंटल गोबर की सडी खाद में मिलाकर नमी में खेतो में डालें, टॉप बोरर पाए जाने पर ट्रैकोडरमा, येलो कार्ड लगाये,और Early Shoot Borar,Topborar,Pyrilla के लिए मौषम आनुकूल रहेगा I Early Shoot Borar से प्रभावित गन्ने की सभी लाइन से गन्ने को जमीन की सतह से काटकर ऐकत्र कर ले तथा खेत बाहर लेजाकर जला कर नष्ट कर दे I खेतो पर्याप्त मात्रा में लाइट ट्रैप / फेरोमन ट्रैप,डेल्टा ट्रैप को लगाए I यदि उपरोक्त के बाद भी यह हानिकारक कीट नियन्त्रित न हो तब 150 ml /ac की दर से कोराजन दवाई को सुबह 10 बजे तक प्रत्येक पौधों को तर (ड्रेन्च ) करे इसने तुरन्त बाद हल्की सिंचाई अवश्य करें। स्मार्ट एग्री कार्यक्रम की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI Hindi Uttar Pradesh 28-05-2025 11:10:00 SCHEDULED