Message Schedule List : 12,614
S. No. Message Language Created By Date Time Status Action
2031 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg- 24.05.25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावली बुद्रुक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, , दिनांक २४ मे २०२५ ते ३ जून २०२५ दरम्यान ,तापमान किमान २3 ते २७ अंश तर कमाल ३० ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून,दिनांक २३ ते २९ मे २०२५ दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या तीळ पिकाची काढणी सुरु आहे. तर काही भागात काढणी पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. सध्या भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजानुसार भुईमूंग पिकांची वेळेवर काढणी करावी व पावसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावे. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी/सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसून च्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळी च्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करण्यास शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९९२३२२४०४३ धन्यवाद! Marathi MH 24-05-2025 08:30:00 SCHEDULED
2032 VIL 3-Parbhani-24.05.25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा,दिनांक २४ मे २०२५ ते ३ जून २०२५ दरम्यान , तापमान किमान २५ अंश तर कमाल ३२ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून, दिनांक २२,२३,२४ मे २०२५ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या तीळ पिकाची काढणी सुरु आहे. तर काही भागात काढणी पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. सध्या भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजानुसार भुईमूंग पिकांची वेळेवर काढणी करावी व पावसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावे. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी/सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसून च्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळी च्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करण्यास शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 24-05-2025 08:30:00 SCHEDULED
2033 VIL 3-Nanded-Kinwat--24.05.25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, दिनांक २४ मे २०२५ ते ३ जून २०२५ दरम्यान ,तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल ३२ ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून, तसेच दिनांक २२ ,२३ ,आणि २९ मे २०२५ रोजी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या तीळ पिकाची काढणी सुरु आहे. तर काही भागात काढणी पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. सध्या भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजानुसार भुईमूंग पिकांची वेळेवर काढणी करावी व पावसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावे. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी/सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसून च्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळी च्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करण्यास शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 24-05-2025 08:30:00 SCHEDULED
2034 VIL 1-Nanded-Mahur-24.05.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा,दिनांक २४ मे २०२५ ते ३ जून २०२५ दरम्यान ,तापमान किमान २६ ते २७ अंश तर कमाल ३२ ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तसेच दिनांक २२ ,२३ ,२४, आणि २९ मे २०२५ रोजी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या तीळ पिकाची काढणी सुरु आहे. तर काही भागात काढणी पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. सध्या भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजानुसार भुईमूंग पिकांची वेळेवर काढणी करावी व पावसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावे. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी/सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसून च्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळी च्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करण्यास शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 24-05-2025 08:30:00 SCHEDULED
2035 VIL-1-Daroda-Wardha-२४.०५.२५ नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. वर्धा जिल्ह्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, दिनांक २४ मे २०२५ ते ३ जून २०२५ दरम्यान ,तापमान किमान २५ ते २८ अंश तर कमाल ३१ ते ३६ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक २२ ते २९ मे २०२५ दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या तीळ पिकाची काढणी सुरु आहे. तर काही भागात काढणी पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. सध्या भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजानुसार भुईमूंग पिकांची वेळेवर काढणी करावी व पावसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावे. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी/सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसून च्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळी च्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करण्यास शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-05-2025 08:30:00 SCHEDULED
2036 VIL-2-Ajansara-Wardha-२४.०५.२५ नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. वर्धा जील्हयातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, , दिनांक २४ मे २०२५ ते ३ जून २०२५ दरम्यान ,तापमान किमान २६ ते २८ अंश तर कमाल ३२ ते ३६ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक २२ ते २९ मे २०२५ दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या तीळ पिकाची काढणी सुरु आहे. तर काही भागात काढणी पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. सध्या भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजानुसार भुईमूंग पिकांची वेळेवर काढणी करावी व पावसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावे. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी/सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसून च्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळी च्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करण्यास शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-05-2025 08:30:00 SCHEDULED
2037 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar:-24.05.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, दिनांक २४ मे २०२५ ते ३ जून २०२५ दरम्यान, तापमान किमान 24 ते 27 अंश तर कमाल ३१ ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक २२,२४,२५,२८ , २९ मे २०२५ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या तीळ पिकाची काढणी सुरु आहे. तर काही भागात काढणी पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. सध्या भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजानुसार भुईमूंग पिकांची वेळेवर काढणी करावी व पावसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावे. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी/सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसून च्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळी च्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करण्यास शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-05-2025 08:30:00 SCHEDULED
2038 VIL 1- Yavatmal-Ghatanji-Maregaon: -24.05.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, दिनांक २४ मे २०२५ ते ३ जून २०२५ दरम्यान, तापमान किमान २६ ते २७ अंश तर कमाल ३१ ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहील.दिनांक २४ ते २९ मे २०२५ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या तीळ पिकाची काढणी सुरु आहे. तर काही भागात काढणी पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. सध्या भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजानुसार भुईमूंग पिकांची वेळेवर काढणी करावी व पावसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावे. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी/सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसून च्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळी च्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करण्यास शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्लेस्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-05-2025 08:30:00 SCHEDULED
2039 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. 18 ते 27 मे या तारखेदरम्यान पन्हाळा-शाहुवाडी परिसरामध्ये दिवसाचे तापमान 27 ते 31 अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस राहील. या 10 दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी 4 ते 16 किलोमीटर वेगाने वाहतील, हवेतील आर्द्रता 64 ते 94 टक्के राहील. आकाशात ढगाळ वातावरण राहील तसेच पाऊस पडण्याची शक्यता 60 ते 90 टक्के राहील. ऊस पिकाला पाण्याची कमतरता भासू नये याची काळजी घ्या किंवा ठिबक सिंचनाचा उपयोग करा.शेतकरी मित्रानो ऊस पिकामध्ये लवकर येणारी खोड कीड व कानी रोग यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भावग्रस्त ऊसाची जमीनीलगत छाटणी करावी व तो ऊस शेताच्या बाहेर जाळून टाका, खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास क्लोरपायरीफॉस 50% ई.सी. या कीडनाशकाची प्रति लिटर 2 मिली प्रमाणे फवारणी करावी. ऊस पिकामध्ये वेळेवर तननियंत्रण करा. तसेच ट्रायकोग्रामा कार्डचा वापर करावा व प्रकाश साफळे लावा. ऊस लागण 50 ते 60 दिवसाची झाल्यावर बाळभरणी करावी, बालभारणी करताना एकरी 50 किलो 12:32:16, युरिया 25 किलो, सूक्ष्म अन्नद्रव्य 10 किलो असा डोस टाकावा. खोडवास फुटवे येण्यासाठी वातावरण अनुकूल आहे.खोडवा पिकाच्या उत्पन वाढीसाठी खोडकीवर एकरी 1 किलो ट्रायकोडरमाची फवारणी करावी .ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. तसेच 3 महिन्याच्या खोडवा पिकासाठी 75 किलो युरिया टाकावा. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 9205021814 या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी 7065005054 या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Marathi MH 22-05-2025 19:05:00 SCHEDULED
2040 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. 18 ते 27 मे या तारखेदरम्यान कराड शिराळा परिसरामध्ये दिवसाचे तापमान 27 ते 31 अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस राहील. या 10 दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी 4 ते 16 किलोमीटर वेगाने वाहतील, हवेतील आर्द्रता 64 ते 94 टक्के राहील. आकाशात ढगाळ वातावरण राहील तसेच पाऊस पडण्याची शक्यता 60 ते 90 टक्के राहील. ऊस पिकाला पाण्याची कमतरता भासू नये याची काळजी घ्या किंवा ठिबक सिंचनाचा उपयोग करा.शेतकरी मित्रानो ऊस पिकामध्ये लवकर येणारी खोड कीड व कानी रोग यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भावग्रस्त ऊसाची जमीनीलगत छाटणी करावी व तो ऊस शेताच्या बाहेर जाळून टाका, खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास क्लोरपायरीफॉस 50% ई.सी. या कीडनाशकाची प्रति लिटर 2 मिली प्रमाणे फवारणी करावी. ऊस पिकामध्ये वेळेवर तननियंत्रण करा. तसेच ट्रायकोग्रामा कार्डचा वापर करावा व प्रकाश साफळे लावा. ऊस लागण 50 ते 60 दिवसाची झाल्यावर बाळभरणी करावी, बालभारणी करताना एकरी 50 किलो 12:32:16, युरिया 25 किलो, सूक्ष्म अन्नद्रव्य 10 किलो असा डोस टाकावा. खोडवास फुटवे येण्यासाठी वातावरण अनुकूल आहे.खोडवा पिकाच्या उत्पन वाढीसाठी खोडकीवर एकरी 1 किलो ट्रायकोडरमाची फवारणी करावी .ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. तसेच 3 महिन्याच्या खोडवा पिकासाठी 75 किलो युरिया टाकावा. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 9205021814 या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी 7065005054 या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Marathi MH 22-05-2025 19:00:00 SCHEDULED