Message Schedule List : 12,462
| S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 201 | नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ जुलै २०२६ ते दिनांक १३ जुलै २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल २६ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक ९, १० व १३ जुलै २०२६ वगळता इतर दिवशी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता १५ जुलै पर्यंत ७५ ते १०० मिली पाऊस झाला असल्यास कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पन्नात १०-१५% पर्यंत घट येऊ शकते. उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीच्या बियाण्यांची निवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली असल्यास त्यांनी लवकरात लवकर खाडे भरणे पूर्ण करावे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बीजप्रक्रिया केली नसेल त्यांनी अझेटोबॅक्टर, पी.एस.बी. व ट्रायकोडर्मा प्रत्येकी १ किलो २०० लिटर पाण्यात मिसळून त्यांची मुळाभोवती बियाणे उगवणी पासून १५-२० दिवसापर्यंत पिकाला आळवणी पद्धतीने द्यावे त्यामुळे पिकाला नत्र व स्फुरद उपलब्द होतात तसेच पिकांची वाढ चांगली होते व मर रोगापासून अटकाव होण्यास मदत होते. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा प्रति एकर १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 04-07-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 202 | नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ जुलै २०२६ ते दिनांक १३ जुलै २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल २७ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक ४ ते ८ जुलै २०२६ दरम्यान मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता १५ जुलै पर्यंत ७५ ते १०० मिली पाऊस झाला असल्यास कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पन्नात १०-१५% पर्यंत घट येऊ शकते. उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीच्या बियाण्यांची निवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली असल्यास त्यांनी लवकरात लवकर खाडे भरणे पूर्ण करावे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बीजप्रक्रिया केली नसेल त्यांनी अझेटोबॅक्टर, पी.एस.बी. व ट्रायकोडर्मा प्रत्येकी १ किलो २०० लिटर पाण्यात मिसळून त्यांची मुळाभोवती बियाणे उगवणी पासून १५-२० दिवसापर्यंत पिकाला आळवणी पद्धतीने द्यावे त्यामुळे पिकाला नत्र व स्फुरद उपलब्द होतात तसेच पिकांची वाढ चांगली होते व मर रोगापासून अटकाव होण्यास मदत होते. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा प्रति एकर १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 04-07-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 203 | नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ जुलै २०२६ ते दिनांक १३ जुलै २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल २७ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक ४ ते ८ जुलै २०२६ रोजी तीव्र ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता १५ जुलै पर्यंत ७५ ते १०० मिली पाऊस झाला असल्यास कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पन्नात १०-१५% पर्यंत घट येऊ शकते. उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीच्या बियाण्यांची निवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली असल्यास त्यांनी लवकरात लवकर खाडे भरणे पूर्ण करावे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बीजप्रक्रिया केली नसेल त्यांनी अझेटोबॅक्टर, पी.एस.बी. व ट्रायकोडर्मा प्रत्येकी १ किलो २०० लिटर पाण्यात मिसळून त्यांची मुळाभोवती बियाणे उगवणी पासून १५-२० दिवसापर्यंत पिकाला आळवणी पद्धतीने द्यावे त्यामुळे पिकाला नत्र व स्फुरद उपलब्द होतात तसेच पिकांची वाढ चांगली होते व मर रोगापासून अटकाव होण्यास मदत होते. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा प्रति एकर १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 04-07-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 204 | नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ जुलै २०२६ ते दिनांक १३ जुलै २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल २७ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक ४ ते ८ जुलै २०२६ दरम्यान तीव्र ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता १५ जुलै पर्यंत ७५ ते १०० मिली पाऊस झाला असल्यास कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पन्नात १०-१५% पर्यंत घट येऊ शकते. उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीच्या बियाण्यांची निवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली असल्यास त्यांनी लवकरात लवकर खाडे भरणे पूर्ण करावे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बीजप्रक्रिया केली नसेल त्यांनी अझेटोबॅक्टर, पी.एस.बी. व ट्रायकोडर्मा प्रत्येकी १ किलो २०० लिटर पाण्यात मिसळून त्यांची मुळाभोवती बियाणे उगवणी पासून १५-२० दिवसापर्यंत पिकाला आळवणी पद्धतीने द्यावे त्यामुळे पिकाला नत्र व स्फुरद उपलब्द होतात तसेच पिकांची वाढ चांगली होते व मर रोगापासून अटकाव होण्यास मदत होते. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा प्रति एकर १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 04-07-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 205 | नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ जुलै २०२६ ते दिनांक १३ जुलै २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश सेल्सियस तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच दिनांक ९, १०, ११ व १३ जुलै २०२६ वगळता इतर दिवशी मध्यम ते हलकया स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता १५ जुलै पर्यंत ७५ ते १०० मिली पाऊस झाला असल्यास कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पन्नात १०-१५% पर्यंत घट येऊ शकते. उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीच्या बियाण्यांची निवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली असल्यास त्यांनी लवकरात लवकर खाडे भरणे पूर्ण करावे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बीजप्रक्रिया केली नसेल त्यांनी अझेटोबॅक्टर, पी.एस.बी. व ट्रायकोडर्मा प्रत्येकी १ किलो २०० लिटर पाण्यात मिसळून त्यांची मुळाभोवती बियाणे उगवणी पासून १५-२० दिवसापर्यंत पिकाला आळवणी पद्धतीने द्यावे त्यामुळे पिकाला नत्र व स्फुरद उपलब्द होतात तसेच पिकांची वाढ चांगली होते व मर रोगापासून अटकाव होण्यास मदत होते. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा प्रति एकर १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 04-07-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 206 | नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ जुलै २०२६ ते दिनांक १३ जुलै २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ अंश सेल्सियस तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच दिनांक ९, १०, ११ व १३ जुलै २०२६ वगळता इतर दिवशी मध्यम ते हलकया स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता १५ जुलै पर्यंत ७५ ते १०० मिली पाऊस झाला असल्यास कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पन्नात १०-१५% पर्यंत घट येऊ शकते. उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीच्या बियाण्यांची निवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली असल्यास त्यांनी लवकरात लवकर खाडे भरणे पूर्ण करावे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बीजप्रक्रिया केली नसेल त्यांनी अझेटोबॅक्टर, पी.एस.बी. व ट्रायकोडर्मा प्रत्येकी १ किलो २०० लिटर पाण्यात मिसळून त्यांची मुळाभोवती बियाणे उगवणी पासून १५-२० दिवसापर्यंत पिकाला आळवणी पद्धतीने द्यावे त्यामुळे पिकाला नत्र व स्फुरद उपलब्द होतात तसेच पिकांची वाढ चांगली होते व मर रोगापासून अटकाव होण्यास मदत होते. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा प्रति एकर १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 04-07-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 207 | नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ जुलै २०२६ ते दिनांक १३ जुलै २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण ढगाळ राहून, मध्यम ते हलकया स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता १५ जुलै पर्यंत ७५ ते १०० मिली पाऊस झाला असल्यास कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पन्नात १०-१५% पर्यंत घट येऊ शकते. उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीच्या बियाण्यांची निवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली असल्यास त्यांनी लवकरात लवकर खाडे भरणे पूर्ण करावे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बीजप्रक्रिया केली नसेल त्यांनी अझेटोबॅक्टर, पी.एस.बी. व ट्रायकोडर्मा प्रत्येकी १ किलो २०० लिटर पाण्यात मिसळून त्यांची मुळाभोवती बियाणे उगवणी पासून १५-२० दिवसापर्यंत पिकाला आळवणी पद्धतीने द्यावे त्यामुळे पिकाला नत्र व स्फुरद उपलब्द होतात तसेच पिकांची वाढ चांगली होते व मर रोगापासून अटकाव होण्यास मदत होते. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा प्रति एकर १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 04-07-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 208 | नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ जुलै २०२६ ते दिनांक १३ जुलै २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण ढगाळ राहून मध्यम ते हलकया स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता १५ जुलै पर्यंत ७५ ते १०० मिली पाऊस झाला असल्यास कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पन्नात १०-१५% पर्यंत घट येऊ शकते. उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीच्या बियाण्यांची निवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली असल्यास त्यांनी लवकरात लवकर खाडे भरणे पूर्ण करावे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बीजप्रक्रिया केली नसेल त्यांनी अझेटोबॅक्टर, पी.एस.बी. व ट्रायकोडर्मा प्रत्येकी १ किलो २०० लिटर पाण्यात मिसळून त्यांची मुळाभोवती बियाणे उगवणी पासून १५-२० दिवसापर्यंत पिकाला आळवणी पद्धतीने द्यावे त्यामुळे पिकाला नत्र व स्फुरद उपलब्द होतात तसेच पिकांची वाढ चांगली होते व मर रोगापासून अटकाव होण्यास मदत होते. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा प्रति एकर १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 04-07-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 209 | प्रिय किसान साथियों,वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवम सोलिडेरीडाड संस्था द्वारा संचालित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है किसानों के लिए सम-सामयिक सलाह जिला वाराणसी एडवांश वेदर स्टेशन के अनुसार 1 जुलाई से 10 जुलाई के दौरान वाराणसी जिले के तापमान में कमी आएगी । दिन का अधिकतम तापमान 31-37 डिग्री सेल्सियस तथा रात्रि का अधिकतम तापमान 26-29 डिग्री सेल्सियस के आसपास रहने की संभावना है। मौसम में आंशिक बादल छाए रहने,गर्म एवं आर्द्र वातावरण बने रहने तथा हल्की से मध्यम वर्षा होने की संभावना है।पश्चिम उत्तर तथा कभी पूर्व की दिशा से 2-12 किलोमीटर प्रति घंटे की दर से हवाएं चलेंगीं ।बढ़ती हुई वायुमंडलीय आद्रता की वजह से जमीन से नमी के वाष्प बनकर हवा में उड़ने की दर में कमी आएगी जो कि 5-6 मिली प्रतिदिन के लगभग होगी । धान की रोपाई हेतु खेत की तैयारी :- कंपोस्ट का प्रयोग:- धान की रोपाई के समय कंपोस्ट का प्रयोग बेहद महत्वपूर्ण है प्रति हेक्टेयर खेत में लगभग 8-10 टन कंपोस्ट रोपाई से 5-10 दिन पहले खेत की जुताई के समय अच्छी तरह मिलाये । रासायनिक उर्वरक:-मृदा स्वास्थ्य कार्ड के अनुसार ही रोपाई के समय उर्वरक का प्रयोग करें । रोपाई का समय :-सर्वोत्तम पैदावार के लिए धान की रोपाई 30 जून से 15 जुलाई तक कर ले मौसम के अनुसार किसान भाई नहर, नलकूपों, समरसेबल की मदद से रोपाई का कार्य अति शीघ्र पूरा करें । रोपाई :-नर्सरी 25-30 दिन उम्र के 2-3 कल्लो वाले 1-2 पौधों की रोपाई 2-3 सेमी गहराई पर पंक्ति से पंक्ति 15 सेमी तथा पौध से पौध 12-15 सेमी की दूरी पर करना उचित रहता है ।जिससे कम से कम 40- 50 पूंजी प्रति वर्ग मीटर आवश्य हो रोपाई के एक सप्ताह के अंदर मरे हुए पौधे के स्थान पर उसी प्रजाति का दूसरा पौधा लगाए ।खरपतवार नियंत्रण :- रोपाई के दो दिन के अंदर ब्यूटाक्लोर 2.5 लीटर/ हेक्टेयर या एनीलोफास 1.5 लीटर/हेक्टेयर की दर से घोलकर छिड़काव कर दे ।खेती-बाड़ी से जुड़ी अधिक जानकारी के लिए 7065 00 5054 पर मिस्ड कॉल करें और किसान भाई उपयोगी सलाह प्राप्त करें । | Hindi | Uttar Pradesh | 01-07-2026 | 17:55:00 | SCHEDULED |
|
| 210 | प्रिय किसान साथियों,वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवम सोलिडेरीडाड संस्था द्वारा संचालित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है किसानों के लिए सम-सामयिक सलाह जिला अयोध्या एडवांश वेदर स्टेशन के अनुसार 1 जुलाई से 10 जुलाई के दौरान अयोध्या जिले के तापमान में कमी आएगी दिन का अधिकतम तापमान 31-35 डिग्री सेल्सियस तथा रात्रि का अधिकतम तापमान 27-29 डिग्री सेल्सियस के आसपास रहने की संभावना है। मौसम में आंशिक बादल छाए रहने,गर्म एवं आर्द्र वातावरण बने रहने तथा हल्की से मध्यम वर्षा होने की संभावना है।पश्चिम उत्तर तथा कभी पूर्व की दिशा से 2-15 किलोमीटर प्रति घंटे की दर से हवाएं चलेंगीं ।बढ़ती हुई वायुमंडलीय आद्रता की वजह से जमीन से नमी के वाष्प बनकर हवा में उड़ने की दर में कमी आएगी जो कि 5-6 मिली प्रतिदिन के लगभग होगी । धान की रोपाई हेतु खेत की तैयारी :- कंपोस्ट का प्रयोग:- धान की रोपाई के समय कंपोस्ट का प्रयोग बेहद महत्वपूर्ण है प्रति हेक्टेयर खेत में लगभग 8-10 टन कंपोस्ट रोपाई से 5-10 दिन पहले खेत की जुताई के समय अच्छी तरह मिलाये । रासायनिक उर्वरक:-मृदा स्वास्थ्य कार्ड के अनुसार ही रोपाई के समय उर्वरक का प्रयोग करें । रोपाई का समय :-सर्वोत्तम पैदावार के लिए धान की रोपाई 30 जून से 15 जुलाई तक कर ले मौसम के अनुसार किसान भाई नहर, नलकूपों, समरसेबल की मदद से रोपाई का कार्य अति शीघ्र पूरा करें । रोपाई :-नर्सरी 25-30 दिन उम्र के 2-3 कल्लो वाले 1-2 पौधों की रोपाई 2-3 सेमी गहराई पर पंक्ति से पंक्ति 15 सेमी तथा पौध से पौध 12-15 सेमी की दूरी पर करना उचित रहता है ।जिससे कम से कम 40- 50 पूंजी प्रति वर्ग मीटर आवश्य हो रोपाई के एक सप्ताह के अंदर मरे हुए पौधे के स्थान पर उसी प्रजाति का दूसरा पौधा लगाए ।खरपतवार नियंत्रण :- रोपाई के दो दिन के अंदर ब्यूटाक्लोर 2.5 लीटर/ हेक्टेयर या एनीलोफास 1.5 लीटर/हेक्टेयर की दर से घोलकर छिड़काव कर दे ।खेती-बाड़ी से जुड़ी अधिक जानकारी के लिए 7065 00 5054 पर मिस्ड कॉल करें और उपयोगी सलाह प्राप्त करें । | Hindi | Uttar Pradesh | 01-07-2026 | 17:12:00 | SCHEDULED |
|