Message Schedule List : 12,218
S. No. Message Language Created By Date Time Status Action
2161 সোলিডারিডেড এবং ভোডাফোন আইডিয়া উত্তর দিনাজ পুর জেলার হুলাসু গছ আবহাওয়া বিভাগের পূর্বাভাষ অনুসারে , আগামী ৬ই মার্চ থেকে ১৫ই মার্চ অবধি আকাশ সাধারণত পরিষ্কার থাকবে এবং বৃষ্টিপাত হওয়ার কনো সম্ভবনা নেই বলে অনুমান করা হচ্ছে । দিনের সবোর্চ্চ তাপমাত্রা ২৮ ডিগ্রি সেন্টিগ্রেড থেকে ৩২ ডিগ্রিসেন্টগ্রেড এবং সবোর্নিম্ন তাপমাত্রা ১৬ ডিগ্রি সেন্টিগ্রেড থেকে ২০ ডিগ্রি সেন্টিগ্রেড থাকবে বলে অনুমান করা হচ্ছে । সকাল এবং বিকালের বাতাসের আপেক্ষিক আদ্রতা ৯৫% থেকে ৩৫% থাকবে বলে অনুমান করা হচ্ছে । বাতাস প্রধানত দক্ষিন পশ্চিম ও উত্তর পূর্ব দিক থেকে প্রবাহিত হবে যার গতিবেগ গড়ে ৬ থেকে ১৫ কিমি প্রতি ঘণ্টায় থাকবে বলে অনুমান করা হচ্ছে । মাটির নিচের ১০ থেকে ৬০ সেমি গভীরতার তাপমাত্রা ১৮.৮ ডিগ্রি সেণ্টিগ্রেড থেকে ১৮.১ ডিগ্রি সেণ্টগ্রেড এবং মাটির নীচের ১০ সেন্টিমিটারের আদ্রতা ১৯.৭ ডিগ্রি সেন্টিগ্রেড থাকবে বলে অনুমান করা হচ্ছে। চা বাগানে মশা ও লাল পোকা নিয়ন্ত্রনের জন্য মাইক্রোসুল / সালফার + কুইনালফোস ২৫০ মিলি ১০০ লিটার জলে মিশিয়ে বিকাল বেলার দিকে স্প্রে করুন । আনপ্রুন /এল ও এস / এল এস সেকশনে ১৫ থেকে ২০ দিনের অন্তরে এম ও পি ১% + ম্যাগনেসিয়াম সালফেট ১% স্প্রে করে যান । এবং প্রয়োজন মাফিক জল সেচ দিন ।পুনঃ রায় ভয়েস কল শুনতে হলে মিস কল করুন ৭০৬৫০০৫০৫৪ ধন্যবাদ । Bengali West Bengal 06-03-2025 12:00:00 SCHEDULED
2162 সোলিডারিডেড এবং ভোডাফোন আইডিয়া কোচবিহার জেলার জামালদা আবহাওয়া বিভাগের পূর্বাভাষ অনুসারে , আগামী ৬ই মার্চ থেকে ১৫ই মার্চ অবধি আকাশ সাধারণত পরিষ্কার থাকবে এবং ১৪ থেকে ১৫ ই মার্চ হাল্কা ধরনের বৃষ্টিপাত হওয়ার সম্ভবনা আছে বলে অনুমান করা হচ্ছে । দিনের সবোর্চ্চ তাপমাত্রা ২৮ ডিগ্রি সেন্টিগ্রেড থেকে ৩৩ ডিগ্রিসেন্টগ্রেড এবং সবোর্নিম্ন তাপমাত্রা ১৬ ডিগ্রি সেন্টিগ্রেড থেকে ২০ ডিগ্রি সেন্টিগ্রেড থাকবে বলে অনুমান করা হচ্ছে । সকাল এবং বিকালের বাতাসের আপেক্ষিক আদ্রতা ৯০% থেকে ৩০% থাকবে বলে অনুমান করা হচ্ছে । বাতাস প্রধানত দক্ষিন পশ্চিম ও উত্তর পূর্ব দিক থেকে প্রবাহিত হবে যার গতিবেগ গড়ে ৪ থেকে ১৫ কিমি প্রতি ঘণ্টায় থাকবে বলে অনুমান করা হচ্ছে । মাটির নিচের ১০ থেকে ৬০ সেমি গভীরতার তাপমাত্রা ২০.৭ ডিগ্রি সেণ্টিগ্রেড থেকে ২০.৭ ডিগ্রি সেণ্টগ্রেড এবং মাটির নীচের ১০ সেন্টিমিটারের আদ্রতা ১৫.৩ ডিগ্রি সেন্টিগ্রেড থাকবে বলে অনুমান করা হচ্ছে। চা বাগানে মশা ও লাল পোকা নিয়ন্ত্রনের জন্য মাইক্রোসুল / সালফার + কুইনালফোস ২৫০ মিলি ১০০ লিটার জলে মিশিয়ে বিকাল বেলার দিকে স্প্রে করুন । আনপ্রুন /এল ও এস / এল এস সেকশনে ১৫ থেকে ২০ দিনের অন্তরে এম ও পি ১% + ম্যাগনেসিয়াম সালফেট ১% স্প্রে করে যান । এবং প্রয়োজন মাফিক জল সেচ দিন ।পুনঃ রায় ভয়েস কল শুনতে হলে মিস কল করুন ৭০৬৫০০৫০৫৪ ধন্যবাদ । Bengali West Bengal 06-03-2025 12:00:00 SCHEDULED
2163 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 03 March से 12 March के दौरान दिन में 32 और रात में 16 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। किसान साथियों मिट्टी की उर्वरता को बनाए रखने के लिए गेहूं के बाद मूंग की फसल लगा सकते हैं। मूंग की फसल वायुमंडल की नाइट्रोजन को मिट्टी में स्थापित करती है। गर्मियों में मूंग की खेती हेतु अच्छी गुणवत्ता वाला बीज एवं पीला मोजाइक रोग प्रतिरोधी प्रजाति शिखा (IPM 410-3 )या विराट (IPM 205-7) का चयन करें एवं अनुसंशित बीज दर 10 से 12 किलो ग्राम बीज प्रति एकड़ रखें । बोवनी के पूर्व अनुशंशित कवकनाशक से व राईजोबियम कल्चर से अवश्य उपचारित करें। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन:7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Uttar Pradesh 04-03-2025 10:50:00 SCHEDULED
2164 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 03 March से 12 March के दौरान दिन में 32 और रात में 17 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। किसान साथियों मिट्टी की उर्वरता को बनाए रखने के लिए गेहूं के बाद मूंग की फसल लगा सकते हैं। मूंग की फसल वायुमंडल की नाइट्रोजन को मिट्टी में स्थापित करती है। गर्मियों में मूंग की खेती हेतु अच्छी गुणवत्ता वाला बीज एवं पीला मोजाइक रोग प्रतिरोधी प्रजाति शिखा (IPM 410-3 )या विराट (IPM 205-7) का चयन करें एवं अनुसंशित बीज दर 10 से 12 किलो ग्राम बीज प्रति एकड़ रखें । बोवनी के पूर्व अनुशंशित कवकनाशक से व राईजोबियम कल्चर से अवश्य उपचारित करें। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन:7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Uttar Pradesh 04-03-2025 10:45:00 SCHEDULED
2165 (Saoner) नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १३ ते २१ अंश तर कमाल ३३ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर शेतकऱ्यांनी बायोचार निर्मिती साठी किंवा तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे किंवा टाकावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक ११० ते ११५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक १०५ ते ११० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी १-२ संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी प्रति एकरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Marathi MH 04-03-2025 10:15:00 SCHEDULED
2166 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १३ ते २१ अंश तर कमाल ३३ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर शेतकऱ्यांनी बायोचार निर्मिती साठी किंवा तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे किंवा टाकावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक ११० ते ११५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक १०५ ते ११० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी १-२ संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी प्रति एकरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Marathi MH 04-03-2025 10:00:00 SCHEDULED
2167 नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २३ °C तर कमाल ३४ ते ४१ °C एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर शेतकऱ्यांनी बायोचार निर्मिती साठी किंवा तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे किंवा टाकावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक ११० ते ११५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक १०५ ते ११० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी १-२ संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी प्रति एकरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 04-03-2025 10:00:00 SCHEDULED
2168 Wardha(1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २३ °C तर कमाल ३४ ते ४१ °C एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर शेतकऱ्यांनी बायोचार निर्मिती साठी किंवा तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे किंवा टाकावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक ११० ते ११५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक १०५ ते ११० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी १-२ संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी प्रति एकरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 04-03-2025 10:00:00 SCHEDULED
2169 Amravati(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५  ते २४    अंश तर कमाल  ३४   ते  ४०     अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर शेतकऱ्यांनी बायोचार निर्मिती साठी किंवा तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे किंवा टाकावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक ११० ते ११५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक १०५ ते ११० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी १-२ संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी प्रति एकरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Marathi MH 04-03-2025 09:50:00 SCHEDULED
2170 Amravati(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५  ते २३ अंश तर कमाल ३३   ते ४०     अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर शेतकऱ्यांनी बायोचार निर्मिती साठी किंवा तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे किंवा टाकावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक ११० ते ११५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक १०५ ते ११० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी १-२ संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी प्रति एकरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शुन्य दाबावे. Marathi MH 04-03-2025 09:50:00 SCHEDULED