Message Schedule List : 12,462
S. No. Message Language Created By Date Time Status Action
2171 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल  37 ते  42 अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे तसेच विजांच्या कडकडाटासह वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. फळझाडे पिकातील काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. फळझाडांना सकाळ संध्याकाळ हलके व नियमित ओलीत करावे. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ आळ्यात, तनीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तुस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहाराच्या संत्रा व मोसंबीच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी ६ वर्ष्यांच्या झाडाला ४१ लिटर पाणी, ८ वर्ष्यांच्या झाडाला ६५ लिटर पाणी आणि १० वर्ष्यांच्या झाडाला ८० लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. रोपवाटिकेत उन्हाळी मिरची वांगी व टोमॅटोचे बियाणे गादीवाफ्यावर पेरावे. कोथिंबीर, लसूण, मुळा, मेथी, पालक, श्रावण घेवडा, बटाटा, गाजर, गवार, वाटाणा इ. भाजीपाला पिकांची लागवड करावी. सध्या तीळ पीक हे ५५-६० दिवसाचे असून फुलोरा तर काही भागात बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!  Marathi MH 14-04-2025 08:30:00 SCHEDULED
2172 Amravati(1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव तालुक्यातील तळेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 27 अंश तर कमाल  38 ते  42 अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे तसेच वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. फळझाडे पिकातील काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. फळझाडांना सकाळ संध्याकाळ हलके व नियमित ओलीत करावे. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ आळ्यात, तनीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तुस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहाराच्या संत्रा व मोसंबीच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी ६ वर्ष्यांच्या झाडाला ४१ लिटर पाणी, ८ वर्ष्यांच्या झाडाला ६५ लिटर पाणी आणि १० वर्ष्यांच्या झाडाला ८० लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. रोपवाटिकेत उन्हाळी मिरची वांगी व टोमॅटोचे बियाणे गादीवाफ्यावर पेरावे. कोथिंबीर, लसूण, मुळा, मेथी, पालक, श्रावण घेवडा, बटाटा, गाजर, गवार, वाटाणा इ. भाजीपाला पिकांची लागवड करावी. सध्या तीळ पीक हे ५५-६० दिवसाचे असून फुलोरा तर काही भागात बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!  Marathi MH 14-04-2025 08:30:00 SCHEDULED
2173 Wardha(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल  38 ते  39 अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे तसेच विजांच्या कडकडासह वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. फळझाडे पिकातील काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. फळझाडांना सकाळ संध्याकाळ हलके व नियमित ओलीत करावे. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ आळ्यात, तनीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तुस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहाराच्या संत्रा व मोसंबीच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी ६ वर्ष्यांच्या झाडाला ४१ लिटर पाणी, ८ वर्ष्यांच्या झाडाला ६५ लिटर पाणी आणि १० वर्ष्यांच्या झाडाला ८० लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. रोपवाटिकेत उन्हाळी मिरची वांगी व टोमॅटोचे बियाणे गादीवाफ्यावर पेरावे. कोथिंबीर, लसूण, मुळा, मेथी, पालक, श्रावण घेवडा, बटाटा, गाजर, गवार, वाटाणा इ. भाजीपाला पिकांची लागवड करावी. सध्या तीळ पीक हे ५५-६० दिवसाचे असून फुलोरा तर काही भागात बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 14-04-2025 08:30:00 SCHEDULED
2174 Wardha(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अजनसरा  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 27 अंश तर कमाल  40 ते  42 अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे तसेच विजांच्या कडकडासह वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. फळझाडे पिकातील काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. फळझाडांना सकाळ संध्याकाळ हलके व नियमित ओलीत करावे. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ आळ्यात, तनीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तुस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहाराच्या संत्रा व मोसंबीच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी ६ वर्ष्यांच्या झाडाला ४१ लिटर पाणी, ८ वर्ष्यांच्या झाडाला ६५ लिटर पाणी आणि १० वर्ष्यांच्या झाडाला ८० लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. रोपवाटिकेत उन्हाळी मिरची वांगी व टोमॅटोचे बियाणे गादीवाफ्यावर पेरावे. कोथिंबीर, लसूण, मुळा, मेथी, पालक, श्रावण घेवडा, बटाटा, गाजर, गवार, वाटाणा इ. भाजीपाला पिकांची लागवड करावी. सध्या तीळ पीक हे ५५-६० दिवसाचे असून फुलोरा तर काही भागात बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 14-04-2025 08:30:00 SCHEDULED
2175 VIL-3-Parbhani-14.04.25- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 27 अंश तर कमाल  38 ते  42 अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे तसेच दिनांक १४ एप्रिल २०२५ वगळता इतर दिवशी विजांच्या कडकडासह वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. फळझाडे पिकातील काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. फळझाडांना सकाळ संध्याकाळ हलके व नियमित ओलीत करावे. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ आळ्यात, तनीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तुस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहाराच्या संत्रा व मोसंबीच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी ६ वर्ष्यांच्या झाडाला ४१ लिटर पाणी, ८ वर्ष्यांच्या झाडाला ६५ लिटर पाणी आणि १० वर्ष्यांच्या झाडाला ८० लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. रोपवाटिकेत उन्हाळी मिरची वांगी व टोमॅटोचे बियाणे गादीवाफ्यावर पेरावे. कोथिंबीर, लसूण, मुळा, मेथी, पालक, श्रावण घेवडा, बटाटा, गाजर, गवार, वाटाणा इ. भाजीपाला पिकांची लागवड करावी. सध्या तीळ पीक हे ५५-६० दिवसाचे असून फुलोरा तर काही भागात बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 14-04-2025 08:30:00 SCHEDULED
2176 VIL-1-Nanded-Mahur-Tulshi-14.04.25-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 29 अंश तर कमाल  39  ते  43 अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे,  तर वातावरण ढगाळ राहण्याची  शक्यता  आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. फळझाडे पिकातील काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. फळझाडांना सकाळ संध्याकाळ हलके व नियमित ओलीत करावे. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ आळ्यात, तनीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तुस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहाराच्या संत्रा व मोसंबीच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी ६ वर्ष्यांच्या झाडाला ४१ लिटर पाणी, ८ वर्ष्यांच्या झाडाला ६५ लिटर पाणी आणि १० वर्ष्यांच्या झाडाला ८० लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. रोपवाटिकेत उन्हाळी मिरची वांगी व टोमॅटोचे बियाणे गादीवाफ्यावर पेरावे. कोथिंबीर, लसूण, मुळा, मेथी, पालक, श्रावण घेवडा, बटाटा, गाजर, गवार, वाटाणा इ. भाजीपाला पिकांची लागवड करावी. सध्या तीळ पीक हे ५५-६० दिवसाचे असून फुलोरा तर काही भागात बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!  Marathi MH 14-04-2025 08:30:00 SCHEDULED
2177 VIL-3-Nanded-Kinvat-Loni-14.04.25-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 27 अंश तर कमाल  38  ते  42 अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे,  तर वातावरण ढगाळ राहण्याची  शक्यता  आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. फळझाडे पिकातील काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. फळझाडांना सकाळ संध्याकाळ हलके व नियमित ओलीत करावे. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ आळ्यात, तनीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तुस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहाराच्या संत्रा व मोसंबीच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी ६ वर्ष्यांच्या झाडाला ४१ लिटर पाणी, ८ वर्ष्यांच्या झाडाला ६५ लिटर पाणी आणि १० वर्ष्यांच्या झाडाला ८० लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. रोपवाटिकेत उन्हाळी मिरची वांगी व टोमॅटोचे बियाणे गादीवाफ्यावर पेरावे. कोथिंबीर, लसूण, मुळा, मेथी, पालक, श्रावण घेवडा, बटाटा, गाजर, गवार, वाटाणा इ. भाजीपाला पिकांची लागवड करावी. सध्या तीळ पीक हे ५५-६० दिवसाचे असून फुलोरा तर काही भागात बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 14-04-2025 08:30:00 SCHEDULED
2178 ନମସ୍କାର କଟକ ଜିଲ୍ଲା ର ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ , ନିଶ୍ଚିନ୍ତ କୋଇଲ ଏବଂ କେନ୍ଦ୍ରାପଡ଼ା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ଏବଂ ଗଜପତି ଜିଲ୍ଲାର ଗୁମ୍ମା ଓ ମୋହନା ର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡlଡ ତରଫରୁ ଭୋଡlଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି। ବର୍ତମାନ ମାହାଙ୍ଗା , ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲ୍ ଦିନ ରେ ୩୩° ରୁ ୩୬°ସେଲସିୟସ ତାପମାତ୍ର ହେବା ସହ ରାତି ରେ ୨୫°ରୁ ୨୭°ସେଲସିୟସ ତାପମାତ୍ରା ରହୁଛି, ଟାଙ୍ଗୀ ରେ ଦିନ ର ତାପମାତ୍ରା ୩୪°ସେଲସିୟସ୍ ରୁ ୩୭° ସେଲସିୟସ ଏବଂ ରାତ୍ରିର ତାପମାତ୍ରା ୨୫°ସେଲସିୟରୁ ୨୬°ସେଲସିୟ ରହୁଛି ଏବଂ ଗଜପତି ରେ ଦିନ ର ତାପମାତ୍ରା ୩୨° ରୁ ୩୬°ସେଲସିୟସ ଏବଂ ରାତି ର ତାପମାତ୍ରା ୨୧°ସେଲସିୟ ରୁ ୨୪°ସେଲସିୟ ରହୁଛି। ମୁଗ ବିହନ ରଖିବା ପାଇଁ ଏକ ଏରିଆ ଚିହ୍ନଟ କରି କାଠ ପୋତି ଦଉଡ଼ି କିମ୍ବା ଫିତା ବାନ୍ଧି ମୁଗ ପାଚିଲେ ଫଳକୁ ତୋଳି ଶୁଖାଇ, ପାଉଁଶ, ଲେମ୍ବୁର ଶୁଖିଲା ପତ୍ରକୁକିମ୍ଵା ଶୁଖିଲା ଲଙ୍କା , ମିଶାଇ ସଂରକ୍ଷଣ କରନ୍ତୁ। ଦୟାକରି ମୁଗ ଉପାଡନ୍ତୁ ନାହିଁ, କେବଳ କାଟିକି ଆଣନ୍ତୁ । କୌଣସି ପରିସ୍ଥିତିରେ ଜମିରେ ନିଆଁ ଲଗାନ୍ତୁ ନାହିଁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ୍ କଲ କରନ୍ତୁ ,ଧନ୍ୟବାଦ୍। Hindi Orissa 10-04-2025 11:40:00 SCHEDULED
2179 નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. મડાણા, માંડલા અને રાજપુર વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતી દ્વારા તમોને જણાવવામાં આવે છે કે ખેડૂતોએ ઘર પુરતી શાકભાજી જેવીકે ગવાર, ભીંડા, તુરિયા, દુધી સજીવ ખેતીથી ઉત્પન્ન કરી ખાવી જોઈએ.તેમજ આપણા એન્ડ્રોઇડ મોબાઈલમાં આ એપ્લિકેશન ડાઉનલોડ ના હોય તો આ લિન્ક ઉપર ક્લિક કરી તમારા મોબાઈલમાં આ લિન્ક ડાઉનલોડ કરી ઇન્સ્ટોલ કરો ત્યારબાદ રજીસ્ટ્રેશન કરી આમાં જોડાવો. જેમને ડાઉનલોડ કરેલ છે તે ઈગનોર કરો. https://play.google.com/store/apps/details?id=com.vi.smartagri&hl=en_IN&pli=1 વધુ માહિતી માટે ટોલ ફ્રી નંબર 7065-00-5054 પર કોલ કરવો. Gujrati Gujrat 08-04-2025 11:58:00 SCHEDULED
2180 জিলা: যোৰহাট ( ষ্টেচন: নামচিছু_AWS ) বতৰৰ বতৰা আৰু আমাৰ পৰামৰ্শ (বৈধতাৰ সময়সীমা: ৬ৰ পৰা ১৫ এপ্ৰিললৈ, ২০২৫) চলিদাৰীডেড ৰ প্রিয় ক্ষুদ্ৰ চাহ খেতিয়ক সকল । ভি আই স্মাৰ্ট কৃষি ( VI Smart Agri) পৰামৰ্শলৈ স্বাগতম। যোৰহাট জিলাৰ নামচিছুত অৱস্থিত স্বয়ংক্ৰিয় বতৰ বিজ্ঞান কেন্দ্ৰৰ (Automatic Weather Station)ৰ পৰা পোৱা বতৰৰ পূৰ্বানুমান অনুসৰি ৬ৰ পৰা ১৫ এপ্ৰিললৈ, ২০২৫ বতৰ সামান্যভাৱে ডাৱৰীয়াৰ পৰা আংশিকভাৱে ডাৱৰীয়া হৈ থাকিব আৰু লগতে ১০ৰ পৰা ১৫ এপ্ৰিললৈ পাতলীয়াৰ পৰা মজলীয়া বৰষুণৰ সম্ভাৱনা আছে। দিনৰ উষ্ণতা প্ৰায় ২৪-৩৫ ডিগ্ৰী চেলচিয়াছ আৰু নিশাৰ উষ্ণতা প্ৰায় ২০-২২ ডিগ্ৰী চেলচিয়াছ হব বুলি অনুমান কৰা হৈছে। ৰাতিপুৱা আৰু আবেলিৰ আপেক্ষিক আৰ্দ্ৰতা ক্ৰমান্বয়ে প্ৰায় ৯০% আৰু ৪০% আশে-পাশে থাকিব। বতাহ প্ৰতি ঘন্টাত ৪-১০ কিলোমিটাৰ বেগত উত্তৰ-পূব দিশৰ পৰা প্ৰবাহিত হব। বিগত মাৰ্চ মাহত মুঠ ১৩০ মি.মি বৰষুণৰ পৰিমাণ লাভ কৰা হৈছে। চাহ খেতিৰ বাবে: • প্ৰথম কিষ্টিৰ সাৰ প্ৰয়োগ UP , LOS , LS, MS বাগান বোৰত কৰিব লাগে । তাৰ আগতে মাটিৰ আৰ্দ্ৰতা (moisture content) জনাটো আৱশ‍্যক , শুকান ও খৰাং অৱস্হাত মাটিত moisture কম থাকে আৰু তেতিয়া সাৰ প্ৰয়োগ কৰা উচিত নহয় । দ্বিতীয়তে সাৰ দিব লগা বাগানত হাবি/অপতৃণ (weed) থাকিব নালাগে। • চাহ বাগান বোৰত অপতৃণৰ বৃদ্ধিৰ বাবে বতৰ অনুকূল হৈ পৰিছে। নিয়ন্ত্ৰণ কৰিবলৈ ১০০০ মি.লি Glyphosate ২০০ লিটাৰ পানীত মিহলাই ৮-১০ চে.মি. ওখ হাবিৰ ওপৰত স্প্ৰে কৰিব লাগে। • চাহ বাগান বোৰত পানী জমা হোৱা এলেকাবোৰ চিহ্নিত কৰিব আৰু বাৰিষা আৰম্ভ হোৱাৰ আগতে নলা বোৰ পৰিস্কাৰ কৰি জমা হৈ থকা মাটি বা জাবৰ জোথৰবোৰ আতৰাই পেলাব। নলাবিলাক প্ৰয়োজন সাপেক্ষে দ কৰিব লাগে আৰু পানী বৈ যাব পৰাকৈ হেলনীয়া কৰি দিব লাগেI অন্যান্য শস্যৰ বাবে: • ৰঙা লাওৰ বীজ সিঁচা কার্য্য এপ্ৰিল মাহলৈ অনুকূল বতৰ চাই অব্যাহত ৰাখিব পাৰে । এক বিঘা মাটিৰ বাবে ২৫০ গ্ৰাম বীজৰ প্ৰয়োজন হয় । কৃষক সকলে ৰঙা লাওৰ কিছুমান জাত যেনে- আৰ্কা চন্দন (Arka Chandan), আৰ্কা সূৰ্য্যমুখী ( Arka Suryamukhi) আদি বীজ সিঁচা কার্য্যৰ বাবে সংগ্ৰহ কৰিব পাৰে। • গ্রীম্মকা্লিন শাক পাচলীৰ বাৰীখনত যাতে অতিৰিক্ত পানীভাগ জমা হৈ থাকিব নোৱাৰে তাৰ বাবে সৰু নলা খান্দি দিয়াৰ ব্যৱস্থা কৰিব লাগে। • শাক পাচলী খেতিত প্রয়োজন অনুসৰিহে কীটনাশক ঔষধ ব্যৱহাৰ কৰিব লাগেI বতৰ আৰু কৃষি সম্পৰ্কীয় তথ্যৰ বিষয়ে জানিবলৈ কৃষকসকলে ৭০৬৫-০০-৫০৫৪ নম্বৰত মিছড কল দিব পাৰে। ধন্যবাদ । Assamese Assam 07-04-2025 14:00:00 SCHEDULED