Message Schedule List : 11,634
S. No. Message Language Created By Date Time Status Action
241 VIL 3-Nanded-Kinwat-Loni-24-11-2025- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक 24 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 3 डिसेंबर 2026,हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 19 अंश तर कमाल 27 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरण स्वच्छ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी ज्या भागात कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी. वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचणी व साठवणुकीसाठी बारदाना किंवा प्लास्टिक पिशविऐवजी सुती कापडाच्या पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकून पुढील पिढी तयार होणार नाही. कपाशी पिकामध्ये नवीन बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने निरीक्षण करावे व जिथे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे तिथे दशपर्णी अर्क ह्याची १००-१५० मिली प्रतिपम्प किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्याप्रमाणे फवारणी करावी. शेतकऱ्यांनी गहू व हरभरा पीक लागवडीपूर्व शेतजमीन तयार करावी व पेरणीपूर्व हरभरा बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्याप्रमाणे तर गहू पिकाला अझाटोबॅक्टर २५ ग्रॅम प्रती किलो बियाणे ह्याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 24-11-2025 08:30:00 SCHEDULED
242 Nanded(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक 24 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 03 डिसेंबर 2026 दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 17 अंश तर कमाल 28 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील,वातावरण स्वच्छ राहील . शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी ज्या भागात कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी. वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचणी व साठवणुकीसाठी बारदाना किंवा प्लास्टिक पिशविऐवजी सुती कापडाच्या पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकून पुढील पिढी तयार होणार नाही. कपाशी पिकामध्ये नवीन बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने निरीक्षण करावे व जिथे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे तिथे दशपर्णी अर्क ह्याची १००-१५० मिली प्रतिपम्प किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्याप्रमाणे फवारणी करावी. शेतकऱ्यांनी गहू व हरभरा पीक लागवडीपूर्व शेतजमीन तयार करावी व पेरणीपूर्व हरभरा बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्याप्रमाणे तर गहू पिकाला अझाटोबॅक्टर २५ ग्रॅम प्रती किलो बियाणे ह्याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 24-11-2025 08:30:00 SCHEDULED
243 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक 24 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 03 डिसेंबर 2026,हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 27 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरण स्वच्छ राहील . शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी ज्या भागात कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी. वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचणी व साठवणुकीसाठी बारदाना किंवा प्लास्टिक पिशविऐवजी सुती कापडाच्या पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकून पुढील पिढी तयार होणार नाही. कपाशी पिकामध्ये नवीन बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने निरीक्षण करावे व जिथे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे तिथे दशपर्णी अर्क ह्याची १००-१५० मिली प्रतिपम्प किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्याप्रमाणे फवारणी करावी. शेतकऱ्यांनी गहू व हरभरा पीक लागवडीपूर्व शेतजमीन तयार करावी व पेरणीपूर्व हरभरा बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्याप्रमाणे तर गहू पिकाला अझाटोबॅक्टर २५ ग्रॅम प्रती किलो बियाणे ह्याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 24-11-2025 08:30:00 SCHEDULED
244 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक 24 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 03 डिसेंबर 2026,हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 28 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरण स्वच्छ राहील . शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी ज्या भागात कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी. वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचणी व साठवणुकीसाठी बारदाना किंवा प्लास्टिक पिशविऐवजी सुती कापडाच्या पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकून पुढील पिढी तयार होणार नाही. कपाशी पिकामध्ये नवीन बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने निरीक्षण करावे व जिथे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे तिथे दशपर्णी अर्क ह्याची १००-१५० मिली प्रतिपम्प किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्याप्रमाणे फवारणी करावी. शेतकऱ्यांनी गहू व हरभरा पीक लागवडीपूर्व शेतजमीन तयार करावी व पेरणीपूर्व हरभरा बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्याप्रमाणे तर गहू पिकाला अझाटोबॅक्टर २५ ग्रॅम प्रती किलो बियाणे ह्याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 24-11-2025 08:30:00 SCHEDULED
245 VIL-Adilabad-Jainad-24-11-2025- రైతు సోదరులారా...సాలిడారిటీడాడ్ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. నవంబర్ 24, 2025 నుండి డిసెంబర్ 3, 2026 వరకు ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం నుండి వాతావరణ సూచన ప్రకారం, కనిష్ట ఉష్ణోగ్రత 16 నుండి 18 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 28 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్ ఉంటుంది. వాతావరణం శుభ్రంగా ఉంటుంది. రైతులకు సూచనలు:- రైతులు పత్తి పెరిగే ప్రక్రియలో ఉన్న ప్రాంతాలలో పత్తి కాయలను వెంటనే కోయాలి. పండించిన పత్తిని సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. రైతులు పండించిన పత్తిని పొడి మరియు సురక్షితమైన ప్రదేశంలో రకాన్ని బట్టి నిల్వ చేయాలి. అలాగే, మూడవ మరియు నాల్గవ పంట పత్తిని విడిగా ఉంచాలి. పత్తి కలుషితాన్ని నివారించడానికి, పత్తిని కోయడానికి మరియు నిల్వ చేయడానికి గోనె సంచులు లేదా ప్లాస్టిక్ సంచులకు బదులుగా పత్తి వస్త్ర సంచులను ఉపయోగించాలి. నిల్వ చేసిన పత్తి ప్రాంతంలో గులాబీ రంగు కాయ పురుగు యొక్క మగ చిమ్మటలు ఉచ్చులో చిక్కుకోకుండా మరియు తరువాతి తరం ఏర్పడకుండా ఉండటానికి 1-2 కామ్‌గంధ్ ఉచ్చులను నిర్దిష్ట ఎత్తులో ఉంచాలి. కొత్త కాయల దశలో పత్తి పంటలో గులాబీ రంగు కాయ పురుగు యొక్క నష్టాన్ని పర్యవేక్షించడానికి, ఇంటిగ్రేటెడ్ తెగులు నిర్వహణ యొక్క సర్వే పద్ధతిని గమనించాలి మరియు ఎక్కువ నష్టం ఉన్న చోట, పంపుకు 100-150 ml దస్పర్ణి సారం లేదా 10 లీటర్ల నీటికి 7 నుండి 8 ml ట్రేసర్ బయోలాజికల్ క్రిమిసంహారక మందును పిచికారీ చేయాలి. రైతులు గోధుమ మరియు శనగ పంటలను నాటడానికి ముందు వ్యవసాయ భూమిని సిద్ధం చేసుకోవాలి మరియు విత్తే ముందు, శనగ విత్తనాలను కిలోకు 25 గ్రాముల రైజోబియం, 25 గ్రాముల PSB కల్చర్ మరియు 4 గ్రాముల ట్రైకోడెర్మాతో శుద్ధి చేయాలి, గోధుమ పంటలను కిలో విత్తనాలకు 25 గ్రాముల అజాటోబాక్టర్‌తో శుద్ధి చేయాలి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క నవీకరించబడిన వెర్షన్ మీ మొబైల్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవడానికి ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది. నవీకరించబడిన వెర్షన్‌లో వాతావరణ కేంద్రం నుండి వివరణాత్మక సమాచారం ఉంటుంది. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్ గురించి మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి, దయచేసి 7798008885 మొబైల్ నంబర్‌ను సంప్రదించండి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి, సున్నా నొక్కండి. Marathi Telangana 24-11-2025 08:30:00 SCHEDULED
246 VIL-Adilabad-Bela-24-11-2025-రైతు సోదరులారా...సాలిడారిటీడాడ్ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేలా నుండి నవంబర్ 24, 2025 నుండి డిసెంబర్ 3, 2026 వరకు వాతావరణ సూచన ప్రకారం, ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం, కనిష్ట ఉష్ణోగ్రత 17 నుండి 19 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 28 నుండి 30 డిగ్రీల సెల్సియస్ ఉంటుంది. వాతావరణం శుభ్రంగా ఉంటుంది. రైతులకు సూచనలు:- రైతులు పత్తి పెరిగే ప్రక్రియలో ఉన్న ప్రాంతాలలో పత్తి కాయలను వెంటనే కోయాలి. పండించిన పత్తిని సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. రైతులు పండించిన పత్తిని పొడి మరియు సురక్షితమైన ప్రదేశంలో రకాన్ని బట్టి నిల్వ చేయాలి. అలాగే, మూడవ మరియు నాల్గవ పంట పత్తిని విడిగా ఉంచాలి. పత్తి కలుషితాన్ని నివారించడానికి, పత్తిని కోయడానికి మరియు నిల్వ చేయడానికి గోనె సంచులు లేదా ప్లాస్టిక్ సంచులకు బదులుగా పత్తి వస్త్ర సంచులను ఉపయోగించాలి. నిల్వ చేసిన పత్తి ప్రాంతంలో గులాబీ రంగు కాయ పురుగు యొక్క మగ చిమ్మటలు ఉచ్చులో చిక్కుకోకుండా మరియు తరువాతి తరం ఏర్పడకుండా ఉండటానికి 1-2 కామ్‌గంధ్ ఉచ్చులను నిర్దిష్ట ఎత్తులో ఉంచాలి. కొత్త కాయల దశలో పత్తి పంటలో గులాబీ రంగు కాయ పురుగు యొక్క నష్టాన్ని పర్యవేక్షించడానికి, ఇంటిగ్రేటెడ్ తెగులు నిర్వహణ యొక్క సర్వే పద్ధతిని గమనించాలి మరియు ఎక్కువ నష్టం ఉన్న చోట, పంపుకు 100-150 ml దస్పర్ణి సారం లేదా 10 లీటర్ల నీటికి 7 నుండి 8 ml ట్రేసర్ బయోలాజికల్ క్రిమిసంహారక మందును పిచికారీ చేయాలి. రైతులు గోధుమ మరియు శనగ పంటలను నాటడానికి ముందు వ్యవసాయ భూమిని సిద్ధం చేసుకోవాలి మరియు విత్తే ముందు, శనగ విత్తనాలను కిలోకు 25 గ్రాముల రైజోబియం, 25 గ్రాముల PSB కల్చర్ మరియు 4 గ్రాముల ట్రైకోడెర్మాతో శుద్ధి చేయాలి, గోధుమ పంటలను కిలో విత్తనాలకు 25 గ్రాముల అజాటోబాక్టర్‌తో శుద్ధి చేయాలి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క నవీకరించబడిన వెర్షన్ మీ మొబైల్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవడానికి ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది. నవీకరించబడిన వెర్షన్‌లో వాతావరణ కేంద్రం నుండి వివరణాత్మక సమాచారం ఉంటుంది. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్ గురించి మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి, దయచేసి 7798008885 మొబైల్ నంబర్‌ను సంప్రదించండి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి, సున్నా నొక్కండి. Marathi Telangana 24-11-2025 08:30:00 SCHEDULED
247 VIL-2 - Amravati- Dabhada- 24-11-2025 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक 24 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 03 डिसेंबर 2026,हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 28 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरण स्वच्छ राहील . शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी ज्या भागात कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी. वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचणी व साठवणुकीसाठी बारदाना किंवा प्लास्टिक पिशविऐवजी सुती कापडाच्या पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकून पुढील पिढी तयार होणार नाही. कपाशी पिकामध्ये नवीन बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने निरीक्षण करावे व जिथे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे तिथे दशपर्णी अर्क ह्याची १००-१५० मिली प्रतिपम्प किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्याप्रमाणे फवारणी करावी. शेतकऱ्यांनी गहू व हरभरा पीक लागवडीपूर्व शेतजमीन तयार करावी व पेरणीपूर्व हरभरा बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्याप्रमाणे तर गहू पिकाला अझाटोबॅक्टर २५ ग्रॅम प्रती किलो बियाणे ह्याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Marathi MH 24-11-2025 08:30:00 SCHEDULED
248 VIL-1-Amravati-Talegaon-24-11-2025 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक 24 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 03 डिसेंबर 2026,हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 18 अंश तर कमाल 27 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरण स्वच्छ राहील . शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी ज्या भागात कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी. वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचणी व साठवणुकीसाठी बारदाना किंवा प्लास्टिक पिशविऐवजी सुती कापडाच्या पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकून पुढील पिढी तयार होणार नाही. कपाशी पिकामध्ये नवीन बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने निरीक्षण करावे व जिथे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे तिथे दशपर्णी अर्क ह्याची १००-१५० मिली प्रतिपम्प किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्याप्रमाणे फवारणी करावी. शेतकऱ्यांनी गहू व हरभरा पीक लागवडीपूर्व शेतजमीन तयार करावी व पेरणीपूर्व हरभरा बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्याप्रमाणे तर गहू पिकाला अझाटोबॅक्टर २५ ग्रॅम प्रती किलो बियाणे ह्याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Marathi MH 24-11-2025 08:30:00 SCHEDULED
249 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar 24-11-2025:- नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक 24 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 03 डिसेंबर 2025 दरम्यान हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 19 अंश तर कमाल 28 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरण स्वच्छ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी ज्या भागात कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी. वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचणी व साठवणुकीसाठी बारदाना किंवा प्लास्टिक पिशविऐवजी सुती कापडाच्या पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकून पुढील पिढी तयार होणार नाही. कपाशी पिकामध्ये नवीन बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने निरीक्षण करावे व जिथे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे तिथे दशपर्णी अर्क ह्याची १००-१५० मिली प्रतिपम्प किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्याप्रमाणे फवारणी करावी. शेतकऱ्यांनी गहू व हरभरा पीक लागवडीपूर्व शेतजमीन तयार करावी व पेरणीपूर्व हरभरा बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्याप्रमाणे तर गहू पिकाला अझाटोबॅक्टर २५ ग्रॅम प्रती किलो बियाणे ह्याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-11-2025 08:30:00 SCHEDULED
250 VIL 1- Yavatmal-Ghatanji-Maregaon-24-11-2025:- नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक 24 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 03 डिसेंबर 2025 दरम्यान हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 19 अंश तर कमाल 28 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरण स्वच्छ राहील. शेतकऱ्यांसाठीसूचना:- शेतकऱ्यांनी ज्या भागात कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी. वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचणी व साठवणुकीसाठी बारदाना किंवा प्लास्टिक पिशविऐवजी सुती कापडाच्या पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकून पुढील पिढी तयार होणार नाही. कपाशी पिकामध्ये नवीन बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने निरीक्षण करावे व जिथे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे तिथे दशपर्णी अर्क ह्याची १००-१५० मिली प्रतिपम्प किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्याप्रमाणे फवारणी करावी. शेतकऱ्यांनी गहू व हरभरा पीक लागवडीपूर्व शेतजमीन तयार करावी व पेरणीपूर्व हरभरा बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्याप्रमाणे तर गहू पिकाला अझाटोबॅक्टर २५ ग्रॅम प्रती किलो बियाणे ह्याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-11-2025 08:30:00 SCHEDULED