Message Schedule List : 12,462
S. No. Message Language Created By Date Time Status Action
2501 VIL-Adilabad-Bela-24.02.25 - హలో తోటి రైతులకు..సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రికల్చర్ ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్టంగా బేల, ఆదిలాబాద్ వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ స్టేషన్ యొక్క వాతావరణ సూచన 20 నుండి 23 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 35 నుండి 38 డిగ్రీల సెల్సియస్. రైతులకు సూచనలు:- రైతులు పొలంలో మిగిలిపోయిన పత్తి అవశేషాలను సరిగ్గా పారవేయాలి. వాటిని ఎంచుకొని కంపోస్ట్‌గా మార్చండి లేదా పొలంలో ష్రెడర్ లేదా మల్చర్ లేదా రోటవేటర్ సహాయంతో మెత్తటి ముక్కలుగా చేసి, ఆపై 200 లీటర్ల వ్యర్ధ డీకంపోజర్‌ను పిచికారీ చేయాలి. తద్వారా పత్తి పంట అవశేషాలను 45-50 రోజుల్లో ఎరువుగా మార్చుకోవచ్చు నేల సేంద్రీయ పదార్థాన్ని పెంచడానికి మరియు నేల సంతానోత్పత్తిని నిర్వహించడానికి రైతులు మిగిలిపోయిన పత్తి వ్యర్థాలను బయోచార్ ఉత్పత్తికి ఉపయోగించవచ్చు. గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు ఉధృతి పెరిగే అవకాశం ఉన్నందున రైతులు పత్తి పంటను కోయకూడదు. ప్రస్తుతం మినుము పంట 100-105 రోజుల వయస్సులో ఉంది మరియు కోత దశలో ఉంది. పంట తడిగా ఉన్నప్పుడు రైతులు మినుము పంటలను కోయకూడదు. గెడ్డలు ఎండిపోయిన తర్వాత మాత్రమే కందులు కోయాలి మరియు నూర్పిడి చేయాలి మరియు ఆ తర్వాత వాటిని 6-7 రోజులు బలమైన వేడికి గురిచేయాలి. ప్రస్తుతం కొన్ని ప్రాంతాల్లో గోధుమ పంట 95-100 రోజుల వయస్సులో ఉండగా ధాన్యం పరిపక్వ దశలో ఉంది. కాపర్ ఆక్సీక్లోరైడ్ (0.2 శాతం) ప్లస్ మాంకోజెబ్ (0.2 శాతం) లేదా మెటాలాక్సిల్ 25% 15-20 గ్రాముల చొప్పున 8 రోజుల వ్యవధిలో 8 రోజుల వ్యవధిలో గోధుమ పంటలను నియంత్రించడానికి రెండు పిచికారీలు చేయాలి. ప్రస్తుతం నువ్వుల పంట నాట్లు దాదాపు పూర్తయ్యాయని, రైతులు విత్తిన 15 రోజులలోపు నువ్వుల పంటకు 40 కిలోల గంధకం, విత్తిన 20 నుండి 30 రోజుల తర్వాత 20 కిలోల నత్రజని వేయాలి. అలాగే ఆలస్యంగా నువ్వులు విత్తే రైతులు దున్నేటప్పుడు, విత్తే సమయంలో హెక్టారుకు 10-15 బండ్ల బాగా కుళ్లిన ఆవు పేడను కలిపి భూమిని బాగా పొడి చేయాలి. అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్‌డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ ప్రశ్నను పరిష్కరించడానికి దయచేసి మొబైల్ నంబర్‌ను సంప్రదించండి 7798008855 ధన్యవాదాలు! Telugu Telangana 24-02-2025 08:30:00 SCHEDULED
2502 VIL-Adilabad-Jainad-24.02.25 - హలో తోటి రైతులకు..సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రికల్చర్ ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. జైనద్, ఆదిలాబాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ స్టేషన్ వాతావరణ సూచన ప్రకారం ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 19 నుండి 23 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 34 నుండి 37 డిగ్రీల సెల్సియస్. రైతులకు సూచనలు:- రైతులు పొలంలో మిగిలిపోయిన పత్తి అవశేషాలను సరిగ్గా పారవేయాలి. వాటిని ఎంచుకొని కంపోస్ట్‌గా మార్చండి లేదా పొలంలో ష్రెడర్ లేదా మల్చర్ లేదా రోటవేటర్ సహాయంతో మెత్తటి ముక్కలుగా చేసి, ఆపై 200 లీటర్ల వ్యర్ధ డీకంపోజర్‌ను పిచికారీ చేయాలి. తద్వారా పత్తి పంట అవశేషాలను 45-50 రోజుల్లో ఎరువుగా మార్చుకోవచ్చు నేల సేంద్రీయ పదార్థాన్ని పెంచడానికి మరియు నేల సంతానోత్పత్తిని నిర్వహించడానికి రైతులు మిగిలిపోయిన పత్తి వ్యర్థాలను బయోచార్ ఉత్పత్తికి ఉపయోగించవచ్చు. గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు ఉధృతి పెరిగే అవకాశం ఉన్నందున రైతులు పత్తి పంటను కోయకూడదు. ప్రస్తుతం మినుము పంట 100-105 రోజుల వయస్సులో ఉంది మరియు కోత దశలో ఉంది. పంట తడిగా ఉన్నప్పుడు రైతులు మినుము పంటలను కోయకూడదు. గెడ్డలు ఎండిపోయిన తర్వాత మాత్రమే కందులు కోయాలి మరియు నూర్పిడి చేయాలి మరియు ఆ తర్వాత వాటిని 6-7 రోజులు బలమైన వేడికి గురిచేయాలి. ప్రస్తుతం కొన్ని ప్రాంతాల్లో గోధుమ పంట 95-100 రోజుల వయస్సులో ఉండగా ధాన్యం పరిపక్వ దశలో ఉంది. కాపర్ ఆక్సీక్లోరైడ్ (0.2 శాతం) ప్లస్ మాంకోజెబ్ (0.2 శాతం) లేదా మెటాలాక్సిల్ 25% 15-20 గ్రాముల చొప్పున 8 రోజుల వ్యవధిలో 8 రోజుల వ్యవధిలో గోధుమ పంటలను నియంత్రించడానికి రెండు పిచికారీలు చేయాలి. ప్రస్తుతం నువ్వుల పంట నాట్లు దాదాపు పూర్తయ్యాయని, రైతులు విత్తిన 15 రోజులలోపు నువ్వుల పంటకు 40 కిలోల గంధకం, విత్తిన 20 నుండి 30 రోజుల తర్వాత 20 కిలోల నత్రజని వేయాలి. అలాగే ఆలస్యంగా నువ్వులు విత్తే రైతులు దున్నేటప్పుడు, విత్తే సమయంలో హెక్టారుకు 10-15 బండ్ల బాగా కుళ్లిన ఆవు పేడను కలిపి భూమిని బాగా పొడి చేయాలి. అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్‌డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ ప్రశ్నను పరిష్కరించడానికి దయచేసి మొబైల్ నంబర్‌ను సంప్రదించండి 7798008855 ధన్యవాదాలు! Telugu Telangana 24-02-2025 08:30:00 SCHEDULED
2503 VIL_4-Nagpur-Umred-Aptur-24.02.25- नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 21 अंश तर कमाल 32 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकऱ्यांनी कपाशी पिकाचे फरदळ घेऊ नये त्यामुळे गुलाबी बोन्ड अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. सध्या हरभरा पीक १००-१०५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ९५-१०० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) किंवा मेटॅलॅक्सिल २५% १५-२० ग्रॅम प्रति पंप या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या प्रति ८ दिवसाच्या अंतराने करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे, शेतकऱ्यांनी पेरणीच्या वेळी तीळ पिकाला पेरणीच्या १५ दिवसाच्या आत ४० किलो सल्फर व पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी २० किलो नत्र द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! Marathi MH 24-02-2025 08:30:00 SCHEDULED
2504 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 21 अंश तर कमाल 32 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकऱ्यांनी कपाशी पिकाचे फरदळ घेऊ नये त्यामुळे गुलाबी बोन्ड अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. सध्या हरभरा पीक १००-१०५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ९५-१०० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) किंवा मेटॅलॅक्सिल २५% १५-२० ग्रॅम प्रति पंप या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या प्रति ८ दिवसाच्या अंतराने करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे, शेतकऱ्यांनी पेरणीच्या वेळी तीळ पिकाला पेरणीच्या १५ दिवसाच्या आत ४० किलो सल्फर व पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी २० किलो नत्र द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Marathi MH 24-02-2025 08:30:00 SCHEDULED
2505 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 21 अंश तर कमाल 32 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकऱ्यांनी कपाशी पिकाचे फरदळ घेऊ नये त्यामुळे गुलाबी बोन्ड अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. सध्या हरभरा पीक १००-१०५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ९५-१०० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) किंवा मेटॅलॅक्सिल २५% १५-२० ग्रॅम प्रति पंप या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या प्रति ८ दिवसाच्या अंतराने करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे, शेतकऱ्यांनी पेरणीच्या वेळी तीळ पिकाला पेरणीच्या १५ दिवसाच्या आत ४० किलो सल्फर व पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी २० किलो नत्र द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Marathi MH 24-02-2025 08:30:00 SCHEDULED
2506 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 22 °C तर कमाल 34 ते 37 °C एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकऱ्यांनी कपाशी पिकाचे फरदळ घेऊ नये त्यामुळे गुलाबी बोन्ड अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. सध्या हरभरा पीक १००-१०५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ९५-१०० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) किंवा मेटॅलॅक्सिल २५% १५-२० ग्रॅम प्रति पंप या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या प्रति ८ दिवसाच्या अंतराने करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे, शेतकऱ्यांनी पेरणीच्या वेळी तीळ पिकाला पेरणीच्या १५ दिवसाच्या आत ४० किलो सल्फर व पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी २० किलो नत्र द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-02-2025 08:30:00 SCHEDULED
2507 Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 23°C तर कमाल 34 ते 38 °C एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकऱ्यांनी कपाशी पिकाचे फरदळ घेऊ नये त्यामुळे गुलाबी बोन्ड अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. सध्या हरभरा पीक १००-१०५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ९५-१०० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) किंवा मेटॅलॅक्सिल २५% १५-२० ग्रॅम प्रति पंप या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या प्रति ८ दिवसाच्या अंतराने करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे, शेतकऱ्यांनी पेरणीच्या वेळी तीळ पिकाला पेरणीच्या १५ दिवसाच्या आत ४० किलो सल्फर व पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी २० किलो नत्र द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-02-2025 08:30:00 SCHEDULED
2508 VIL 3-Parbhani-24.02.25 नमस्कार शेतकरी बंधूंनो...वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 22 अंश तर कमाल 34 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकऱ्यांनी कपाशी पिकाचे फरदळ घेऊ नये त्यामुळे गुलाबी बोन्ड अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. सध्या हरभरा पीक १००-१०५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ९५-१०० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) किंवा मेटॅलॅक्सिल २५% १५-२० ग्रॅम प्रति पंप या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या प्रति ८ दिवसाच्या अंतराने करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे, शेतकऱ्यांनी पेरणीच्या वेळी तीळ पिकाला पेरणीच्या १५ दिवसाच्या आत ४० किलो सल्फर व पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी २० किलो नत्र द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-02-2025 08:30:00 SCHEDULED
2509 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar:-24.02.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 23 अंश तर कमाल 34 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकऱ्यांनी कपाशी पिकाचे फरदळ घेऊ नये त्यामुळे गुलाबी बोन्ड अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. सध्या हरभरा पीक १००-१०५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ९५-१०० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) किंवा मेटॅलॅक्सिल २५% १५-२० ग्रॅम प्रति पंप या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या प्रति ८ दिवसाच्या अंतराने करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे, शेतकऱ्यांनी पेरणीच्या वेळी तीळ पिकाला पेरणीच्या १५ दिवसाच्या आत ४० किलो सल्फर व पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी २० किलो नत्र द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-02-2025 08:30:00 SCHEDULED
2510 Nanded(3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 22 अंश तर कमाल 34 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकऱ्यांनी कपाशी पिकाचे फरदळ घेऊ नये त्यामुळे गुलाबी बोन्ड अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. सध्या हरभरा पीक १००-१०५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक ९५-१०० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. गहू पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) किंवा मेटॅलॅक्सिल २५% १५-२० ग्रॅम प्रति पंप या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या प्रति ८ दिवसाच्या अंतराने करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे, शेतकऱ्यांनी पेरणीच्या वेळी तीळ पिकाला पेरणीच्या १५ दिवसाच्या आत ४० किलो सल्फर व पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी २० किलो नत्र द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-02-2025 08:30:00 SCHEDULED