Message Schedule List : 11,634
S. No. Message Language Created By Date Time Status Action
271 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Bhopal ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 16 November - 25 November के दौरान दिन में 25 और रात में 10 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। गेहूँ मे कही कही जड़ माहु कीट का प्रकोप देखने को मिल रहा है I जड़ माहू कीट गेहूं की जड़ भाग में रहकर रस चूसता है I प्रभावित पौधे धीरे-धीरे पीले पड़ने लगते हैं I जिससे पौधा कमजोर हो जाता है I कल्ले कम निकलते हैं जिससे उत्पादन घट जाता है I इसके नियंत्रण के लिये जड़ माहु के प्रकोप प्रारंभ होते ही थायोमेथाक्सोम 25 WG 100 से 150 ग्राम प्रति हेक्टेयर वर्तमान फसल की अवस्था को ध्यान रख कर छिड़काव करें I जड़ माहु की संख्या कम करने में परभक्षी कीट जैसे लेडीबर्ड बीटल, बास्प एवं लेसविंग मदद करते है स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I Hindi MP 16-11-2025 08:30:00 SCHEDULED
272 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Agar ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 16 November - 25 November के दौरान दिन में 26 और रात में 11 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। गेहूँ मे कही कही जड़ माहु कीट का प्रकोप देखने को मिल रहा है I जड़ माहू कीट गेहूं की जड़ भाग में रहकर रस चूसता है I प्रभावित पौधे धीरे-धीरे पीले पड़ने लगते हैं I जिससे पौधा कमजोर हो जाता है I कल्ले कम निकलते हैं जिससे उत्पादन घट जाता है I इसके नियंत्रण के लिये जड़ माहु के प्रकोप प्रारंभ होते ही थायोमेथाक्सोम 25 WG 100 से 150 ग्राम प्रति हेक्टेयर वर्तमान फसल की अवस्था को ध्यान रख कर छिड़काव करें I जड़ माहु की संख्या कम करने में परभक्षी कीट जैसे लेडीबर्ड बीटल, बास्प एवं लेसविंग मदद करते है स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I Hindi MP 16-11-2025 08:20:00 SCHEDULED
273 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Ujjain ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 16 November - 25 November के दौरान दिन में 26 और रात में 11 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। गेहूँ मे कही कही जड़ माहु कीट का प्रकोप देखने को मिल रहा है I जड़ माहू कीट गेहूं की जड़ भाग में रहकर रस चूसता है I प्रभावित पौधे धीरे-धीरे पीले पड़ने लगते हैं I जिससे पौधा कमजोर हो जाता है I कल्ले कम निकलते हैं जिससे उत्पादन घट जाता है I इसके नियंत्रण के लिये जड़ माहु के प्रकोप प्रारंभ होते ही थायोमेथाक्सोम 25 WG 100 से 150 ग्राम प्रति हेक्टेयर वर्तमान फसल की अवस्था को ध्यान रख कर छिड़काव करें I जड़ माहु की संख्या कम करने में परभक्षी कीट जैसे लेडीबर्ड बीटल, बास्प एवं लेसविंग मदद करते है स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I Hindi MP 16-11-2025 08:15:00 SCHEDULED
274 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Mandsaur ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 16 November - 25 November के दौरान दिन में 25 और रात में 10 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। गेहूँ मे कही कही जड़ माहु कीट का प्रकोप देखने को मिल रहा है I जड़ माहू कीट गेहूं की जड़ भाग में रहकर रस चूसता है I प्रभावित पौधे धीरे-धीरे पीले पड़ने लगते हैं I जिससे पौधा कमजोर हो जाता है I कल्ले कम निकलते हैं जिससे उत्पादन घट जाता है I इसके नियंत्रण के लिये जड़ माहु के प्रकोप प्रारंभ होते ही थायोमेथाक्सोम 25 WG 100 से 150 ग्राम प्रति हेक्टेयर वर्तमान फसल की अवस्था को ध्यान रख कर छिड़काव करें I जड़ माहु की संख्या कम करने में परभक्षी कीट जैसे लेडीबर्ड बीटल, बास्प एवं लेसविंग मदद करते है स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I Hindi MP 16-11-2025 08:05:00 SCHEDULED
275 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Dewas ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 16 November - 25 November के दौरान दिन में 26 और रात में 11 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। गेहूँ मे कही कही जड़ माहु कीट का प्रकोप देखने को मिल रहा है I जड़ माहू कीट गेहूं की जड़ भाग में रहकर रस चूसता है I प्रभावित पौधे धीरे-धीरे पीले पड़ने लगते हैं I जिससे पौधा कमजोर हो जाता है I कल्ले कम निकलते हैं जिससे उत्पादन घट जाता है I इसके नियंत्रण के लिये जड़ माहु के प्रकोप प्रारंभ होते ही थायोमेथाक्सोम 25 WG 100 से 150 ग्राम प्रति हेक्टेयर वर्तमान फसल की अवस्था को ध्यान रख कर छिड़काव करें I जड़ माहु की संख्या कम करने में परभक्षी कीट जैसे लेडीबर्ड बीटल, बास्प एवं लेसविंग मदद करते है स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I Hindi MP 16-11-2025 08:00:00 SCHEDULED
276 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar - 14-11-2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ ते दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ दरम्यानचा, तापमान किमान १४ ते १७ अंश तर कमाल २७ ते २८ अंश सेल्सियस एवढे राहील,वातावरण स्वच्छ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी तसेच वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कपाशीची जातवार किंवा वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापसातील रुई दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी बारदाना किंवा प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन किंवा सुती कापडाच्या पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड याप्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती द्यावे. तूर पिकावर पानेगुंडाळणारी आणि शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापणासाठी HaNPV 250 एलई २५० मिलि १०० लिटर पाणी किंवा दश्पर्णी अर्क ची १०० मिलि प्रती पंप ह्याप्रमाणे फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! Marathi MH 14-11-2025 08:30:00 SCHEDULED
277 VIL 1- Yavatmal-Ghatanji-Maregaon - 14-11-2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ ते दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते १७ अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील,वातावरण स्वच्छ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी तसेच वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कपाशीची जातवार किंवा वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापसातील रुई दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी बारदाना किंवा प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन किंवा सुती कापडाच्या पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड याप्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती द्यावे. तूर पिकावर पानेगुंडाळणारी आणि शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापणासाठी HaNPV 250 एलई २५० मिलि १०० लिटर पाणी किंवा दश्पर्णी अर्क ची १०० मिलि प्रती पंप ह्याप्रमाणे फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! Marathi MH 14-11-2025 08:30:00 SCHEDULED
278 VIL-2 - Amravati- Dabhada - 14-11-2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ ते दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १४ ते १६ अंश तर कमाल २७ ते २८ अंश सेल्सियस एवढे राहील,वातावरण स्वच्छ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी तसेच वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कपाशीची जातवार किंवा वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापसातील रुई दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी बारदाना किंवा प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन किंवा सुती कापडाच्या पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड याप्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती द्यावे. तूर पिकावर पानेगुंडाळणारी आणि शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापणासाठी HaNPV 250 एलई २५० मिलि १०० लिटर पाणी किंवा दश्पर्णी अर्क ची १०० मिलि प्रती पंप ह्याप्रमाणे फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Marathi MH 14-11-2025 08:30:00 SCHEDULED
279 VIL-1-Amravati-Talegaon- 14-11-2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ ते दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २२ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील,वातावरण स्वच्छ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी तसेच वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कपाशीची जातवार किंवा वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापसातील रुई दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी बारदाना किंवा प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन किंवा सुती कापडाच्या पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड याप्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती द्यावे. तूर पिकावर पानेगुंडाळणारी आणि शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापणासाठी HaNPV 250 एलई २५० मिलि १०० लिटर पाणी किंवा दश्पर्णी अर्क ची १०० मिलि प्रती पंप ह्याप्रमाणे फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Marathi MH 14-11-2025 08:30:00 SCHEDULED
280 VIL 2- Wardha- Ajansara - 14-11-2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ ते दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते १६ अंश तर कमाल २७ ते २८ अंश एवढे राहील,वातावरण स्वच्छ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी तसेच वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कपाशीची जातवार किंवा वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापसातील रुई दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी बारदाना किंवा प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन किंवा सुती कापडाच्या पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड याप्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती द्यावे. तूर पिकावर पानेगुंडाळणारी आणि शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापणासाठी HaNPV 250 एलई २५० मिलि १०० लिटर पाणी किंवा दश्पर्णी अर्क ची १०० मिलि प्रती पंप ह्याप्रमाणे फवारणी करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 14-11-2025 08:30:00 SCHEDULED