Message Schedule List : 12,462
S. No. Message Language Created By Date Time Status Action
281 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे.कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जून २०२६ ते दिनांक २३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३० अंश सेल्सियस तर कमाल ३५ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक २२ जून २०२६ रोजी वातावरण पूर्णत: ढगाळ तर इतर दिवशी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक १४ ते १८ जून २०२६ दरम्यान हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी ७५-१०० मिली. पाऊस झाल्यावरच कापूस व सोयाबीन पिकाची पेरणी करावी अन्यथा पेरणीची घाई करू नये. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी सर्व बियाण्यांची उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८०% पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. ६०% पर्यंत उगवण असल्यास बियाण्याची मात्रा वाढवावी. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. तसेच पिकाचे वाण, जमिनीचा मगदूर व जमिनीच्या प्रकाराप्रमाणे शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड योग्य अंतरावर करावी, जेणेकरून एकरी झाडाची संख्या कायम राहील. शेतकऱ्यांनी कापूस पिकाच्या Non-GMO वाणाची लागवड जमिनीच्या प्रकारानुसार ३x१, ३x १.५ किंवा ३.५x१.५ फु. अंतरावर करावी. सेंद्रिय (Non-GMO) कापूस बियाण्यांची बीजप्रक्रिया करण्यासाठी बीजामृतचा वापर करावा किंवा पेरणीपूर्व कापूस पिकासाठी बियाण्यांना अझाटोब्याक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी. शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांत रसशोषक किडीमध्ये मावा, तुडतुडे व फुलकिडीच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी आंतरपिक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९०३९१३३५४१ धन्यवाद! Marathi MH 14-06-2026 08:30:00 SCHEDULED
282 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आंजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जून २०२६ ते दिनांक २३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३१ अंश सेल्सियस तर कमाल ३५ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक १९ जून २०२६ वगळता इतर दिवशी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच दिनांक १५, १७ व १८ जून २०२६ दरम्यान तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी ७५-१०० मिली. पाऊस झाल्यावरच कापूस व सोयाबीन पिकाची पेरणी करावी अन्यथा पेरणीची घाई करू नये. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी सर्व बियाण्यांची उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८०% पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. ६०% पर्यंत उगवण असल्यास बियाण्याची मात्रा वाढवावी. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. तसेच पिकाचे वाण, जमिनीचा मगदूर व जमिनीच्या प्रकाराप्रमाणे शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड योग्य अंतरावर करावी, जेणेकरून एकरी झाडाची संख्या कायम राहील. शेतकऱ्यांनी कापूस पिकाच्या Non-GMO वाणाची लागवड जमिनीच्या प्रकारानुसार ३x१, ३x १.५ किंवा ३.५x१.५ फु. अंतरावर करावी. सेंद्रिय (Non-GMO) कापूस बियाण्यांची बीजप्रक्रिया करण्यासाठी बीजामृतचा वापर करावा किंवा पेरणीपूर्व कापूस पिकासाठी बियाण्यांना अझाटोब्याक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी. शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांत रसशोषक किडीमध्ये मावा, तुडतुडे व फुलकिडीच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी आंतरपिक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 14-06-2026 08:30:00 SCHEDULED
283 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जून २०२६ ते दिनांक २३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३१ अंश सेल्सियस तर कमाल ३५ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच दिनांक १५, १७ व १८ जून २०२६ दरम्यान तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी ७५-१०० मिली. पाऊस झाल्यावरच कापूस व सोयाबीन पिकाची पेरणी करावी अन्यथा पेरणीची घाई करू नये. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी सर्व बियाण्यांची उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८०% पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. ६०% पर्यंत उगवण असल्यास बियाण्याची मात्रा वाढवावी. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. तसेच पिकाचे वाण, जमिनीचा मगदूर व जमिनीच्या प्रकाराप्रमाणे शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड योग्य अंतरावर करावी, जेणेकरून एकरी झाडाची संख्या कायम राहील. शेतकऱ्यांनी कापूस पिकाच्या Non-GMO वाणाची लागवड जमिनीच्या प्रकारानुसार ३x१, ३x १.५ किंवा ३.५x१.५ फु. अंतरावर करावी. सेंद्रिय (Non-GMO) कापूस बियाण्यांची बीजप्रक्रिया करण्यासाठी बीजामृतचा वापर करावा किंवा पेरणीपूर्व कापूस पिकासाठी बियाण्यांना अझाटोब्याक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी. शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांत रसशोषक किडीमध्ये मावा, तुडतुडे व फुलकिडीच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी आंतरपिक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 14-06-2026 08:30:00 SCHEDULED
284 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जून २०२६ ते दिनांक २३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३० अंश सेल्सियस तर कमाल ३४ ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १९ व २० जून २०२६ वगळता इतर दिवशी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच दिनांक १५, १७ व १८ जून २०२६ दरम्यान तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी ७५-१०० मिली. पाऊस झाल्यावरच कापूस व सोयाबीन पिकाची पेरणी करावी अन्यथा पेरणीची घाई करू नये. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी सर्व बियाण्यांची उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८०% पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. ६०% पर्यंत उगवण असल्यास बियाण्याची मात्रा वाढवावी. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. तसेच पिकाचे वाण, जमिनीचा मगदूर व जमिनीच्या प्रकाराप्रमाणे शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड योग्य अंतरावर करावी, जेणेकरून एकरी झाडाची संख्या कायम राहील. शेतकऱ्यांनी कापूस पिकाच्या Non-GMO वाणाची लागवड जमिनीच्या प्रकारानुसार ३x१, ३x १.५ किंवा ३.५x१.५ फु. अंतरावर करावी. सेंद्रिय (Non-GMO) कापूस बियाण्यांची बीजप्रक्रिया करण्यासाठी बीजामृतचा वापर करावा किंवा पेरणीपूर्व कापूस पिकासाठी बियाण्यांना अझाटोब्याक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी. शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांत रसशोषक किडीमध्ये मावा, तुडतुडे व फुलकिडीच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी आंतरपिक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 14-06-2026 08:30:00 SCHEDULED
285 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील तळेगांव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जून २०२६ ते दिनांक २३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३० अंश सेल्सियस तर कमाल ३४ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १९ जून २०२६ वगळता इतर दिवशी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच दिनांक १५ जून ते दिनांक १८जून २०२६ दरम्यान हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी ७५-१०० मिली. पाऊस झाल्यावरच कापूस व सोयाबीन पिकाची पेरणी करावी अन्यथा पेरणीची घाई करू नये. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी सर्व बियाण्यांची उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८०% पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. ६०% पर्यंत उगवण असल्यास बियाण्याची मात्रा वाढवावी. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. तसेच पिकाचे वाण, जमिनीचा मगदूर व जमिनीच्या प्रकाराप्रमाणे शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड योग्य अंतरावर करावी, जेणेकरून एकरी झाडाची संख्या कायम राहील. शेतकऱ्यांनी कापूस पिकाच्या Non-GMO वाणाची लागवड जमिनीच्या प्रकारानुसार ३x१, ३x १.५ किंवा ३.५x१.५ फु. अंतरावर करावी. सेंद्रिय (Non-GMO) कापूस बियाण्यांची बीजप्रक्रिया करण्यासाठी बीजामृतचा वापर करावा किंवा पेरणीपूर्व कापूस पिकासाठी बियाण्यांना अझाटोब्याक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी. शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांत रसशोषक किडीमध्ये मावा, तुडतुडे व फुलकिडीच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी आंतरपिक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 14-06-2026 08:30:00 SCHEDULED
286 प्रिय किसान साथियों,वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलिडेरीडाड संस्था द्वारा संचालित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है किसानों के लिए सम-सामयिक सलाह जिला वाराणसी एडवांश वेदर स्टेशन के अनुसार 11 जून से 20 जून के दौरान वाराणसी जिले के मौसम में आंशिक बादल छाए रहने, गर्म एवं आर्द्र वातावरण बने रहने तथा कुछ स्थानों पर हल्की वर्षा होने की संभावना है।इस सप्ताह दिन का अधिकतम तापमान 37 से 39 डिग्री सेल्सियस तथा रात्रि का अधिकतम तापमान 28 -32 डिग्री सेल्सियस के आसपास रहने की संभावना है। हवा की गति पश्चिम उत्तर की दिशा से 2-18 किमी प्रति घंटा तक रह सकती है। वातावरण में बढ़ती आर्द्रता एवं संभावित वर्षा को देखते हुए धान की फसल में सिंचाई, जीवामृत का प्रयोग, खरपतवार नियंत्रण, रोग कीट नियंत्रण, गन्ने रोग कीट नियंत्रण पर विशेष ध्यान देने की आवश्यकता है। धान की नर्सरी में सिंचाई प्रबंधन:- संभावित वर्षा को ध्यान में रखते हुए आवश्यकता अनुसार शाम के समय हल्की सिंचाई करें। जीवामृत का प्रयोग :-नर्सरी में जैविक के अंतर्गत जीवामृत का प्रयोग शाम के समय सिंचाई से पूर्व स्प्रे करें। खरपतवार नियंत्रण:- धान की नर्सरी एक सप्ताह से अधिक हो गई है तो किसान भाई सुबह या शाम के समय निराई कर खरपतवार निकाल दे । धान में रोग नियंत्रण:- बीज उपचार सबसे महत्वपूर्ण कदम है नर्सरी में उचित नमी का उचित प्रबंधन संतुलित मात्रा में जैविक का प्रयोग और रोग दिखने पर तुरंत फफूंदनाशक या कीटनाशक दवाऔ का छिड़काव करना फसल सुरक्षा के लिए आवश्यक है । धान की रोपाई से पूर्व खेत की तैयारी:- में सड़ी हुई कम्पोस्ट खाद का प्रयोग अवश्य करें मृदा परीक्षण के आधार पर उर्वरक का प्रयोग करें । गन्ने में कीट एवं रोग प्रबंधन:- अर्ली शूट बोरर (कंसुआ), टॉप बोरर (चोटी बेधक), व्हाइट ग्रब (सफेद गिडार) एवं रेड रॉट (लाल सड़न) रोग की नियमित निगरानी करें। प्रभावित पौधों एवं सूखी गांठों को खेत से निकालकर नष्ट करें।लाइट ट्रैप एवं फेरोमोन ट्रैप का अधिकाधिक प्रयोग करें। आवश्यकता पड़ने पर अनुमोदित कीटनाशकों एवं जैविक उपायों का प्रयोग करें। प्रति एकड़ 2 कुन्तल सड़ी गोबर की खाद में 2 किलोग्राम ब्यूवेरिया बेसियाना मिलाकर गन्ने की जड़ों के पास प्रयोग करें। खेती-बाड़ी से जुड़ी अधिक जानकारी के लिए 7065 00 5054 पर मिस्ड कॉल करें और उपयोगी सलाह प्राप्त करें । Hindi Uttar Pradesh 11-06-2026 13:08:00 SCHEDULED
287 प्रिय किसान साथियों,वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलिडेरीडाड संस्था द्वारा संचालित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है किसानों के लिए सम-सामयिक सलाह जिला अयोध्या एडवांश वेदर स्टेशन के अनुसार 11 जून से 20 जून के दौरान अयोध्या जिले के मौसम में आंशिक बादल छाए रहने,गर्म एवं आर्द्र वातावरण बने रहने तथा कुछ स्थानों पर हल्की वर्षा होने की संभावना है।इस सप्ताह दिन का अधिकतम तापमान 37-40 डिग्री सेल्सियस तथा रात्रि का अधिकतम तापमान 29-32 डिग्री सेल्सियस के आसपास रहने की संभावना है। हवा की गति पश्चिम उत्तर की दिशा से 2-20 किमी प्रति घंटा तक रह सकती है। वातावरण में बढ़ती आर्द्रता एवं संभावित वर्षा को देखते हुए धान की फसल में सिंचाई, जीवामृत का प्रयोग, खरपतवार नियंत्रण, रोग कीट नियंत्रण, गन्ने रोग कीट नियंत्रण पर विशेष ध्यान देने की आवश्यकता है। धान की नर्सरी में सिंचाई प्रबंधन:- संभावित वर्षा को ध्यान में रखते हुए आवश्यकता अनुसार शाम के समय हल्की सिंचाई करें। जीवामृत का प्रयोग :- नर्सरी में जैविक के अंतर्गत जीवामृत का प्रयोग शाम के समय सिंचाई से पूर्व स्प्रे करें। खरपतवार नियंत्रण :- धान की नर्सरी एक सप्ताह से अधिक हो गई है तो किसान भाई सुबह या शाम के समय निराई कर खरपतवार निकाल दे । धान में रोग नियंत्रण बीज उपचार सबसे महत्वपूर्ण कदम है नर्सरी में उचित नमी का उचित प्रबंधन संतुलित मात्रा में जैविक का प्रयोग और रोग दिखने पर तुरंत फफूंदनाशक या कीटनाशक दवाऔ का छिड़काव करना फसल सुरक्षा के लिए आवश्यक है । कीट एवं रोग प्रबंधन:- अर्ली शूट बोरर (कंसुआ), टॉप बोरर (चोटी बेधक), व्हाइट ग्रब (सफेद गिडार) एवं रेड रॉट (लाल सड़न) रोग की नियमित निगरानी करें।प्रभावित पौधों एवं सूखी गांठों को खेत से निकालकर नष्ट करें। लाइट ट्रैप एवं फेरोमोन ट्रैप का अधिकाधिक प्रयोग करें। आवश्यकता पड़ने पर अनुमोदित कीटनाशकों एवं जैविक उपायों का प्रयोग करें। प्रति एकड़ 2 कुन्तल सड़ी हुई कम्पोस्ट खाद में 2 किलोग्राम ब्यूवेरिया बेसियाना मिलाकर गन्ने की जड़ों के पास प्रयोग करें। खेती-बाड़ी से जुड़ी अधिक जानकारी के लिए 7065 00 5054 पर मिस्ड कॉल करें और उपयोगी सलाह प्राप्त करें । Hindi Uttar Pradesh 11-06-2026 13:00:00 SCHEDULED
288 ନମସ୍କାର କେନ୍ଦ୍ରାପଡା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀଭାଇ ମାନଙ୍କୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗରେ ସଲିଡାରିଡାଡ ଏବଂ ଶରତ କର & ଅନିମା କର ଫାଉଣ୍ଡେସନର ମିଳିତ ପ୍ରଚେଷ୍ଟାରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୧୦ ରୁ ୧୬ ଜୁନ ମଧ୍ୟରେ ଡେରାବିଶ ବ୍ଲକରେ ୦.୨-୭.୪ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଏବଂ ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୭°C-୩୭°C ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧-ଖରିଫ ଋତୁରେ ଜମି ପ୍ରସ୍ତୁତି ନିମନ୍ତେ ଗୋବର ଖତ, ଘନଜୀବାମୃତ କିମ୍ବା ଭର୍ମିକମ୍ପୋଷ୍ଟ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୨-ଭେଣ୍ଡି, ବାଇଗଣ, ଲଙ୍କା, କଖାରୁ, କଲରା ଝୁଡୁଙ୍ଗ ଇତ୍ୟାଦି ପରିବା ଫସଲ ପାଇଁ ବିହନ ଓ ଚାରା ବ୍ୟବସ୍ଥା କରନ୍ତୁ। ୩-ବିହନ ବୁଣିବା ପୂର୍ବରୁ ବିଜାମୃତ କିମ୍ବା ଟ୍ରାଇକୋଡର୍ମା ଦ୍ୱାରା ବିହନ ଶୋଧନ କରନ୍ତୁ। ୪-ବର୍ଷାର ଉପଯୁକ୍ତ ଆର୍ଦ୍ରତା ଥିଲେ ବିହନ ବୁଣନ୍ତୁ କିମ୍ବା ଚାରା ରୋପଣ କରନ୍ତୁ। ୫-ଜମିରେ ଜଳ ନିଷ୍କାସନ ବ୍ୟବସ୍ଥା ଠିକ୍ ରଖନ୍ତୁ, ଯାହାଦ୍ୱାରା ବର୍ଷା ଜଳ ଜମି ରହିବ ନାହିଁ। ୬-ଲତା ଜାତୀୟ ଫସଲ ପାଇଁ ମଞ୍ଚା ପ୍ରସ୍ତୁତ କରନ୍ତୁ। ୭-ପରିବା ଗଚ୍ଛ ୧୦ ଦିନର ହୋଇଗଲେ ୧ ଲିଟର ଜୀବାମୃତ ରେ ୧୦ ଲିଟର ମିଶାଇ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୮-ତୃଣକ ନିୟନ୍ତ୍ରଣ ପାଇଁ ଜୈବ ଆଚ୍ଛାଦନ ର ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୯-କୀଟ ଓ ରୋଗର ପ୍ରାରମ୍ଭିକ ଲକ୍ଷଣ ଦେଖିଲେ ଅଗ୍ନେୟାସ୍ତ୍ର ବା ନିମ ତେଲ ୩ ମି.ଲି./ଲିଟର ପାଣିରେ ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Odia Orissa 10-06-2026 16:40:00 SCHEDULED
289 ନମସ୍କାର କଟକ ଜିଲ୍ଲା ର ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀଭାଇ ମାନଙ୍କୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗରେ ସଲିଡାରିଡାଡ ଏବଂ ଶରତ କର & ଅନିମା କର ଫାଉଣ୍ଡେସନର ମିଳିତ ପ୍ରଚେଷ୍ଟାରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୧୦ ଜୁନ ରୁ ୧୬ ଜୁନ ମଧ୍ୟରେ ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକରେ ୦.୪-୬ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଏବଂ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୭°C-୩୭°C ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧-ଖରିଫ ଋତୁରେ ଜମି ପ୍ରସ୍ତୁତି ନିମନ୍ତେ ଗୋବର ଖତ, ଘନଜୀବାମୃତ କିମ୍ବା ଭର୍ମିକମ୍ପୋଷ୍ଟ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୨-ଭେଣ୍ଡି, ବାଇଗଣ, ଲଙ୍କା, କଖାରୁ, କଲରା ଝୁଡୁଙ୍ଗ ଇତ୍ୟାଦି ପରିବା ଫସଲ ପାଇଁ ବିହନ ଓ ଚାରା ବ୍ୟବସ୍ଥା କରନ୍ତୁ। ୩-ବିହନ ବୁଣିବା ପୂର୍ବରୁ ବିଜାମୃତ କିମ୍ବା ଟ୍ରାଇକୋଡର୍ମା ଦ୍ୱାରା ବିହନ ଶୋଧନ କରନ୍ତୁ। ୪-ବର୍ଷାର ଉପଯୁକ୍ତ ଆର୍ଦ୍ରତା ଥିଲେ ବିହନ ବୁଣନ୍ତୁ କିମ୍ବା ଚାରା ରୋପଣ କରନ୍ତୁ। ୫-ଜମିରେ ଜଳ ନିଷ୍କାସନ ବ୍ୟବସ୍ଥା ଠିକ୍ ରଖନ୍ତୁ, ଯାହାଦ୍ୱାରା ବର୍ଷା ଜଳ ଜମି ରହିବ ନାହିଁ। ୬-ଲତା ଜାତୀୟ ଫସଲ ପାଇଁ ମଞ୍ଚା ପ୍ରସ୍ତୁତ କରନ୍ତୁ। ୭-ପରିବା ଗଚ୍ଛ ୧୦ ଦିନର ହୋଇଗଲେ ୧ ଲିଟର ଜୀବାମୃତ ରେ ୧୦ ଲିଟର ମିଶାଇ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୮-ତୃଣକ ନିୟନ୍ତ୍ରଣ ପାଇଁ ଜୈବ ଆଚ୍ଛାଦନ ର ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୯-କୀଟ ଓ ରୋଗର ପ୍ରାରମ୍ଭିକ ଲକ୍ଷଣ ଦେଖିଲେ ଅଗ୍ନେୟାସ୍ତ୍ର ବା ନିମ ତେଲ ୩ ମି.ଲି./ଲିଟର ପାଣିରେ ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Odia Orissa 10-06-2026 16:36:00 SCHEDULED
290 ନମସ୍କାର ଗଜପତି ଜିଲ୍ଲାର ମୋହନା ଓ ଗୁମ୍ମା ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୧୦ ରୁ ୧୬ ଜୁନ ମଧ୍ୟରେ ଗଜପତିର ମୋହନା ଏବଂ ଗୁମ୍ମା ବ୍ଲକରେ ୦.୨-୨. ୬ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଓ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୫°c ରୁ ୩୬°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧-ଖରିଫ ଋତୁରେ ଜମି ପ୍ରସ୍ତୁତି ନିମନ୍ତେ ଗୋବର ଖତ, ଘନଜୀବାମୃତ କିମ୍ବା ଭର୍ମିକମ୍ପୋଷ୍ଟ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୨-ଭେଣ୍ଡି, ବାଇଗଣ, ଲଙ୍କା, କଖାରୁ, କଲରା ଝୁଡୁଙ୍ଗ ଇତ୍ୟାଦି ପରିବା ଫସଲ ପାଇଁ ବିହନ ଓ ଚାରା ବ୍ୟବସ୍ଥା କରନ୍ତୁ। ୩-ବିହନ ବୁଣିବା ପୂର୍ବରୁ ବିଜାମୃତ କିମ୍ବା ଟ୍ରାଇକୋଡର୍ମା ଦ୍ୱାରା ବିହନ ଶୋଧନ କରନ୍ତୁ। ୪-ବର୍ଷାର ଉପଯୁକ୍ତ ଆର୍ଦ୍ରତା ଥିଲେ ବିହନ ବୁଣନ୍ତୁ କିମ୍ବା ଚାରା ରୋପଣ କରନ୍ତୁ। ୫-ଜମିରେ ଜଳ ନିଷ୍କାସନ ବ୍ୟବସ୍ଥା ଠିକ୍ ରଖନ୍ତୁ, ଯାହାଦ୍ୱାରା ବର୍ଷା ଜଳ ଜମି ରହିବ ନାହିଁ। ୬-ଲତା ଜାତୀୟ ଫସଲ ପାଇଁ ମଞ୍ଚା ପ୍ରସ୍ତୁତ କରନ୍ତୁ। ୭-ପରିବା ଗଚ୍ଛ ୧୦ ଦିନର ହୋଇଗଲେ ୧ ଲିଟର ଜୀବାମୃତ ରେ ୧୦ ଲିଟର ମିଶାଇ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୮-ତୃଣକ ନିୟନ୍ତ୍ରଣ ପାଇଁ ଜୈବ ଆଚ୍ଛାଦନ ର ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୯-କୀଟ ଓ ରୋଗର ପ୍ରାରମ୍ଭିକ ଲକ୍ଷଣ ଦେଖିଲେ ଅଗ୍ନେୟାସ୍ତ୍ର ବା ନିମ ତେଲ ୩ ମି.ଲି./ଲିଟର ପାଣିରେ ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Odia Orissa 10-06-2026 16:21:00 SCHEDULED