Message Schedule List : 12,462
S. No. Message Language Created By Date Time Status Action
2891 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १३ ते १५ अंश तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक ६, ७, 8 आणि ९ जानेवारी २०२५ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ४५ ते ५० दिवसाचे आहे व काही ठिकाणी हरभरा पीक हे फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिड ची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच ४५ दिवसाच्या आत निंदण व १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे फवारावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 04-01-2025 08:30:00 SCHEDULED
2892 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १४ ते १७ अंश तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक ६, ७, 8 आणि ९ जानेवारी २०२५ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ४५ ते ५० दिवसाचे आहे व काही ठिकाणी हरभरा पीक हे फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिड ची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच ४५ दिवसाच्या आत निंदण व १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे फवारावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 04-01-2025 08:30:00 SCHEDULED
2893 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १३ ते १६ अंश तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक ६, ७, 8 आणि ९ जानेवारी २०२५ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ४५ ते ५० दिवसाचे आहे व काही ठिकाणी हरभरा पीक हे फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिड ची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच ४५ दिवसाच्या आत निंदण व १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे फवारावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 04-01-2025 08:30:00 SCHEDULED
2894 Advisory: -04.01.2025 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 15 अंश तर कमाल 26 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ४५ ते ५० दिवसाचे आहे व काही ठिकाणी हरभरा पीक हे फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिड ची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच ४५ दिवसाच्या आत निंदण व १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे फवारावी..सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी ९१५८२६१९२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! Marathi MH 04-01-2025 08:30:00 SCHEDULED
2895 Advisory: -04.01.2025 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशासर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 15 अंश तर कमाल 26 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ४५ ते ५० दिवसाचे आहे व काही ठिकाणी हरभरा पीक हे फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिड ची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच ४५ दिवसाच्या आत निंदण व १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे फवारावी..सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी ९१५८२६१९२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! Marathi MH 04-01-2025 08:30:00 SCHEDULED
2896 VIL-Adilabad-Bela-04-01-2025- నమస్కారం తోటి రైతులకు... Solidaridad, Vodafone Idea Foundation స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 15 నుండి 17 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్టంగా 27 నుండి 30 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం జనవరి 6 మరియు 7 తేదీల్లో పాక్షికంగా మేఘావృతమైన వాతావరణం ఉంటుంది.రైతులకు సూచనలు:- ప్రస్తుతం రైతులు పత్తి పంట కోతలు చివరి దశలో ఉన్నాయి. రైతులు చివరిగా పండించిన పత్తిని విడిగా నిల్వ చేసుకోవాలి. పత్తి తీయడానికి మరియు నిల్వ చేయడానికి మరియు ఇన్ఫెక్షన్ నుండి మరింత నష్టాన్ని నివారించడానికి ప్లాస్టిక్/సాక్ బ్యాగ్‌లకు బదులుగా కాటన్ బ్యాగులను ఉపయోగించాలి. పత్తి కోతలు పూర్తి చేసిన రైతులు, రైతులు రోటావేటర్ లేదా ష్రెడర్‌ని ఉపయోగించి పంట అవశేషాలను మెత్తగా రుబ్బి వాటిని సేకరించి పొలంలో ఒక మూలలో 10x4x3 అడుగుల గుంతను తయారు చేసి, దానిలో పంట అవశేషాలన్నింటినీ వేసి కంపోస్ట్ తయారు చేసి వాటిని ఉపయోగించాలి. తదుపరి సీజన్ చేయాలి దయచేసి రైతులు ఆ అవశేషాలను కాల్చవద్దు. ప్రస్తుతం మినుము పంట 45 నుంచి 50 రోజులు కాగా కొన్ని చోట్ల శనగ పంట పుష్పించే దశలో ఉంది. రైతులు శనగ పంట పుష్పించే దశలో ఉన్నప్పుడు 2% యూరియా (100 లీటర్ల నీటిలో 2 కిలోలు) లేదా 13:00:45 (100 లీటర్ల నీటిలో 1 కిలోలు) లేదా అమైనో ఆమ్లాలను పిచికారీ చేయాలి. ఇది పువ్వుల పెరుగుదలకు సహాయపడుతుంది. అలాగే 45 రోజులలోపు కలుపు తీయుట మరియు 1-2 కలుపు తీయుట వలన కలుపు నిర్వహణ జరుగుతుంది. పెసర పంటపై సూక్ష్మ లార్వా కనిపించిన వెంటనే 5% నింబోలి సారం పిచికారీ చేసి 8-10 రోజుల తర్వాత ఎకరాకు 200 లీటర్ల నీటిలో 200 మిల్లీలీటర్ల హాఎన్‌పివి (హీలియోకిల్) లేదా ఎమామెక్టిన్ బెంజోయేట్ 7-8 గ్రా.స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క అప్‌డేట్ వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు అప్‌డేట్ చేయబడిన వెర్షన్‌లో మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌ను సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telugu Telangana 04-01-2025 08:30:00 SCHEDULED
2897 VIL-Adilabad-Jainad-04-01-2025- నమస్కారం తోటి రైతులకు... Solidaridad, Vodafone Idea Foundation స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 17 నుంచి 22 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 27 నుంచి 30 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం జనవరి 5, 6 మరియు 7 తేదీల్లో పాక్షికంగా మేఘావృతమైన వాతావరణం ఉంటుంది.రైతులకు సూచనలు:- ప్రస్తుతం రైతులు పత్తి పంట కోతలు చివరి దశలో ఉన్నాయి. రైతులు చివరిగా పండించిన పత్తిని విడిగా నిల్వ చేసుకోవాలి. పత్తి తీయడానికి మరియు నిల్వ చేయడానికి మరియు ఇన్ఫెక్షన్ నుండి మరింత నష్టాన్ని నివారించడానికి ప్లాస్టిక్/సాక్ బ్యాగ్‌లకు బదులుగా కాటన్ బ్యాగులను ఉపయోగించాలి. పత్తి కోతలు పూర్తి చేసిన రైతులు, రైతులు రోటావేటర్ లేదా ష్రెడర్‌ని ఉపయోగించి పంట అవశేషాలను మెత్తగా రుబ్బి వాటిని సేకరించి పొలంలో ఒక మూలలో 10x4x3 అడుగుల గుంతను తయారు చేసి, దానిలో పంట అవశేషాలన్నింటినీ వేసి కంపోస్ట్ తయారు చేసి వాటిని ఉపయోగించాలి. తదుపరి సీజన్ చేయాలి దయచేసి రైతులు ఆ అవశేషాలను కాల్చవద్దు. ప్రస్తుతం మినుము పంట 45 నుంచి 50 రోజులు కాగా కొన్ని చోట్ల శనగ పంట పుష్పించే దశలో ఉంది. రైతులు శనగ పంట పుష్పించే దశలో ఉన్నప్పుడు 2% యూరియా (100 లీటర్ల నీటిలో 2 కిలోలు) లేదా 13:00:45 (100 లీటర్ల నీటిలో 1 కిలోలు) లేదా అమైనో ఆమ్లాలను పిచికారీ చేయాలి. ఇది పువ్వుల పెరుగుదలకు సహాయపడుతుంది. అలాగే 45 రోజులలోపు కలుపు తీయుట మరియు 1-2 కలుపు తీయుట వలన కలుపు నిర్వహణ జరుగుతుంది. పెసర పంటపై సూక్ష్మ లార్వా కనిపించిన వెంటనే 5% నింబోలి సారం పిచికారీ చేసి 8-10 రోజుల తర్వాత ఎకరాకు 200 లీటర్ల నీటిలో 200 మిల్లీలీటర్ల హాఎన్‌పివి (హీలియోకిల్) లేదా ఎమామెక్టిన్ బెంజోయేట్ 7-8 గ్రా.స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క అప్‌డేట్ వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు అప్‌డేట్ చేయబడిన వెర్షన్‌లో మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌ను సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telugu Telangana 04-01-2025 08:30:00 SCHEDULED
2898 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे.  सावनेर  तालुक्यातील मानेगाव   येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १२ ते १७ अंश तर कमाल २५ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील.  दिनांक  ६, ७  आणि  8  जानेवारी २०२५ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ४५ ते ५० दिवसाचे आहे व काही ठिकाणी हरभरा पीक हे फुलोरा अवस्थेत आहे.  हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिड ची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच ४५ दिवसाच्या आत निंदण व १-२  डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे फवारावी.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल  क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Marathi MH 04-01-2025 08:30:00 SCHEDULED
2899 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar-04.01.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 17 अंश तर कमाल 26 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. ह्या आठवड्यात दि. ६, ७ व ८ जानेवारीला वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ४५ ते ५० दिवसाचे आहे व काही ठिकाणी हरभरा पीक हे फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिड ची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच ४५ दिवसाच्या आत निंदण व १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे फवारावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 04-01-2025 08:30:00 SCHEDULED
2900 VIL 1- Yavatmal- Ghatanji-Maregaon:-04.01.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 17 अंश तर कमाल 27 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. ह्या आठवड्यात दि. ६ व ७ जानेवारीला वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ४५ ते ५० दिवसाचे आहे व काही ठिकाणी हरभरा पीक हे फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिड ची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच ४५ दिवसाच्या आत निंदण व १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे फवारावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 04-01-2025 08:30:00 SCHEDULED