Message Schedule List : 11,634
S. No. Message Language Created By Date Time Status Action
321 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ नोव्हेंबर ते दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १४ ते २५ व कमाल २६ ते ३२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे, तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कपाशी पीक हे बोंडे फुटण्याच्या अवस्थेत आहे. बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी तसेच वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कापसातील रुई दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचण्यासाठी आणि साठवण्यासाठी बारदाना किंवा प्लास्टिकच्या पिशव्याऐवजी सुती कापडाच्या पिशव्यांचा वापर करावा. कपाशी पिकांत लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्याप्रमाणात फवारणी करावी. तसेच २% DAP ची फवारणी करावी व हलके ओलित द्यावे. सततच्या पावसामुळे कापूस पिकात आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा प्रोपीकोनिोल २५ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकात लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसडच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड याप्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 04-11-2025 10:40:00 SCHEDULED
322 Wardha(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ नोव्हेंबर ते दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २४ व कमाल २५ ते ३१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे, तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कपाशी पीक हे बोंडे फुटण्याच्या अवस्थेत आहे. बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी तसेच वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कापसातील रुई दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचण्यासाठी आणि साठवण्यासाठी बारदाना किंवा प्लास्टिकच्या पिशव्याऐवजी सुती कापडाच्या पिशव्यांचा वापर करावा. कपाशी पिकांत लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्याप्रमाणात फवारणी करावी. तसेच २% DAP ची फवारणी करावी व हलके ओलित द्यावे. सततच्या पावसामुळे कापूस पिकात आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा प्रोपीकोनिोल २५ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकात लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसडच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड याप्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 04-11-2025 10:40:00 SCHEDULED
323 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Jhalawar ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 3 November से 13 November के दौरान दिन में 25 और रात में 14 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। सरसो की फसल में बिरलीकरण ( थिनिंग) करना अति आवश्यक है । छोटा दाना होने के कारण बीज बोने में अधिक गिर जाता है। सरसो की फसल में सघनता कम करने के लिये फसल बोनीं के 15 से 20 दिन बाद थिनिंग का कार्य (अतिरिक्त पौधों को निकलना ) कर पौधो से पौधों के दुरी 10 से 15 सेंटीमीटर की जाती है I यह क्रिया निदाई गुडाई के साथ भी कर सकते है जिससे पौधे की बढ़वार अच्छी हो I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Hindi Rajasthan User 03-11-2025 19:30:00 SCHEDULED
324 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Bundi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 3 November से 13 November के दौरान दिन में 25 और रात में 14 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। सरसो की फसल में बिरलीकरण ( थिनिंग) करना अति आवश्यक है । छोटा दाना होने के कारण बीज बोने में अधिक गिर जाता है। सरसो की फसल में सघनता कम करने के लिये फसल बोनीं के 15 से 20 दिन बाद थिनिंग का कार्य (अतिरिक्त पौधों को निकलना ) कर पौधो से पौधों के दुरी 10 से 15 सेंटीमीटर की जाती है I यह क्रिया निदाई गुडाई के साथ भी कर सकते है जिससे पौधे की बढ़वार अच्छी हो I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Hindi Rajasthan User 03-11-2025 19:26:00 SCHEDULED
325 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Baran ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 3 November से 13 November के दौरान दिन में 26 और रात में 14 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। सरसो की फसल में बिरलीकरण ( थिनिंग) करना अति आवश्यक है । छोटा दाना होने के कारण बीज बोने में अधिक गिर जाता है। सरसो की फसल में सघनता कम करने के लिये फसल बोनीं के 15 से 20 दिन बाद थिनिंग का कार्य (अतिरिक्त पौधों को निकलना ) कर पौधो से पौधों के दुरी 10 से 15 सेंटीमीटर की जाती है I यह क्रिया निदाई गुडाई के साथ भी कर सकते है जिससे पौधे की बढ़वार अच्छी हो I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Hindi Rajasthan User 03-11-2025 19:23:00 SCHEDULED
326 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Kota ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 03 November से 13 November के दौरान दिन में 26 और रात में 13 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। सरसो की फसल में बिरलीकरण ( थिनिंग) करना अति आवश्यक है । छोटा दाना होने के कारण बीज बोने में अधिक गिर जाता है। सरसो की फसल में सघनता कम करने के लिये फसल बोनीं के 15 से 20 दिन बाद थिनिंग का कार्य (अतिरिक्त पौधों को निकलना ) कर पौधो से पौधों के दुरी 10 से 15 सेंटीमीटर की जाती है I यह क्रिया निदाई गुडाई के साथ भी कर सकते है जिससे पौधे की बढ़वार अच्छी हो I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Hindi Rajasthan User 03-11-2025 19:21:00 SCHEDULED
327 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Tonk ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 03 November से 13 November के दौरान दिन में 25 और रात में 14 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। सरसो की फसल में बिरलीकरण ( थिनिंग) करना अति आवश्यक है । छोटा दाना होने के कारण बीज बोने में अधिक गिर जाता है। सरसो की फसल में सघनता कम करने के लिये फसल बोनीं के 15 से 20 दिन बाद थिनिंग का कार्य (अतिरिक्त पौधों को निकलना ) कर पौधो से पौधों के दुरी 10 से 15 सेंटीमीटर की जाती है I यह क्रिया निदाई गुडाई के साथ भी कर सकते है जिससे पौधे की बढ़वार अच्छी हो I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Hindi Rajasthan User 03-11-2025 19:20:00 SCHEDULED
328 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ नोव्हेंबर ते दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २३ व कमाल २६ ते ३१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कपाशी पीक हे बोंडे फुटण्याच्या अवस्थेत आहे. बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी तसेच वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कापसातील रुई दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचण्यासाठी आणि साठवण्यासाठी बारदाना किंवा प्लास्टिकच्या पिशव्याऐवजी सुती कापडाच्या पिशव्यांचा वापर करावा. कपाशी पिकांत लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्याप्रमाणात फवारणी करावी. तसेच २% DAP ची फवारणी करावी व हलके ओलित द्यावे. सततच्या पावसामुळे कापूस पिकात आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा प्रोपीकोनिोल २५ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकात लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसडच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड याप्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 04-11-2025 08:30:00 SCHEDULED
329 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव रे तालुक्यातील तळेगाव दशासर येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ नोव्हेंबर ते दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २३ व कमाल २६ ते ३१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कपाशी पीक हे बोंडे फुटण्याच्या अवस्थेत आहे. बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी तसेच वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कापसातील रुई दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचण्यासाठी आणि साठवण्यासाठी बारदाना किंवा प्लास्टिकच्या पिशव्याऐवजी सुती कापडाच्या पिशव्यांचा वापर करावा. कपाशी पिकांत लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्याप्रमाणात फवारणी करावी. तसेच २% DAP ची फवारणी करावी व हलके ओलित द्यावे. सततच्या पावसामुळे कापूस पिकात आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा प्रोपीकोनिोल २५ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकात लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसडच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड याप्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 04-11-2025 08:30:00 SCHEDULED
330 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar 04.11.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ नोव्हेंबर ते दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २४ व कमाल २६ ते ३१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे, तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कपाशी पीक हे बोंडे फुटण्याच्या अवस्थेत आहे. बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी तसेच वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कापसातील रुई दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचण्यासाठी आणि साठवण्यासाठी बारदाना किंवा प्लास्टिकच्या पिशव्याऐवजी सुती कापडाच्या पिशव्यांचा वापर करावा. कपाशी पिकांत लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्याप्रमाणात फवारणी करावी. तसेच २% DAP ची फवारणी करावी व हलके ओलित द्यावे. सततच्या पावसामुळे कापूस पिकात आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा प्रोपीकोनिोल २५ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकात लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसडच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड याप्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. स्मार्टॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्लेस्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जनमध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्टऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 04-11-2025 08:30:00 SCHEDULED