Message Schedule List : 12,614
S. No. Message Language Created By Date Time Status Action
3421 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Tonk ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 23 October से 2 November के दौरान दिन में 33 और रात में 20 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। सरसों की खेती के अधिक उत्पादन के लिए चार से पांच सिचाई पर्याप्त होती है I यदि पानी की कमी है तो पहली सिंचाई बुवाई के समय , दूसरी सिचाई शाखाएं बनते समय (बुवाई के 20 से 25 दिनों के बाद ),तीसरी सिचाई फूल प्रारंभ होने के समय, 45 से 50 दिन में तथा अंतिम सिंचाई फली बनते समय 70 से 80 दिन बाद करनी चहिये I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 70650 05054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Rajasthan User 24-10-2024 14:40:00 SCHEDULED
3422 VIL-2-Nagpur – Saoner 24.10.2024-नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २३ अंश तर कमाल ३२ ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहिल. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत मागील आठवड्यातील उच्च आर्द्रता, ढगाळ हवामान आणि सततच्या पावसामुळे आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी विकसित अवस्थेतील बोन्डाना चिकटलेल्या वाळलेल्या पाकळ्या गोळा करून शेताबाहेर नष्ट कराव्या. कापूस पिकाच्या अतिरिक्त वनस्पती वाढीस प्रतिबंध करा. पिक क्षेत्रात पाणी साचू नये म्हणून शेतात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करावा. या रोगास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत फवारणी करावी. टार्गेट लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, मायरोथेसिम पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसड यांच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्लू एससी १० मिली किंवा प्रोपीकोनाझोल २५ ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्के असल्यास सोयाबीनची मळणी ३०० ते ४०० आरपीएम थ्रेशरवर करावी जेणेकरून बियाण्याची उगवण क्षमता कमी होण्यापासून टाळता येईल. मळणी केलेले सोयाबीन साठवणूकीपूर्वी पून्हा तिन ते चार दिवस उन्हात वाळवावे जेणेकरून साठवणूकी दरम्यान होणाऱ्या बूरशीं व किडीं पासून बियाण्याचे संरक्षण होईल. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Marathi MH 24-10-2024 08:30:00 SCHEDULED
3423 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 23अंश तर कमाल 31 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात हवामान अंशता ढगाड राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत मागील आठवड्यातील उच्च आर्द्रता, ढगाळ हवामान आणि सततच्या पावसामुळे आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी विकसित अवस्थेतील बोन्डाना चिकटलेल्या वाळलेल्या पाकळ्या गोळा करून शेताबाहेर नष्ट कराव्या. कापूस पिकाच्या अतिरिक्त वनस्पती वाढीस प्रतिबंध करा. पिक क्षेत्रात पाणी साचू नये म्हणून शेतात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करावा. या रोगास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत फवारणी करावी. टार्गेट लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, मायरोथेसिम पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसड यांच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्लू एससी १० मिली किंवा प्रोपीकोनाझोल २५ ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्के असल्यास सोयाबीनची मळणी ३०० ते ४०० आरपीएम थ्रेशरवर करावी जेणेकरून बियाण्याची उगवण क्षमता कमी होण्यापासून टाळता येईल. मळणी केलेले सोयाबीन साठवणूकीपूर्वी पून्हा तिन ते चार दिवस उन्हात वाळवावे जेणेकरून साठवणूकी दरम्यान होणाऱ्या बूरशीं व किडीं पासून बियाण्याचे संरक्षण होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! Marathi MH 24-10-2024 08:30:00 SCHEDULED
3424 VIL 1- Wardha- Daroda - 24/10/2024. नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २३ °C तर कमाल ३२ ते ३४ °C एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत मागील आठवड्यातील उच्च आर्द्रता, ढगाळ हवामान आणि सततच्या पावसामुळे आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास विकसित अवस्थेतील बोंडांणा चिकटलेल्या वाळलेल्या पाकळ्या गोळा करून शेताबाहेर नष्ट कराव्यात. कापूस पिकाची शाकीय वाढ कमी करण्यासाठी शेंडे खुडणी करावी. पिकात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. बोंडसड रोगास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत फवारणी करावी. लीफ स्पॉट, अल्टरनेरिया ब्लाई, बुरशीजन्य बोंडसड यांच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्लू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्के असल्यास सोयाबीनची मळणी ३०० ते ४०० आरपीएम थ्रेशरवर करावी जेणेकरून बियाण्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होणार नाही. मळणी केलेले सोयाबीन साठवणूकीपूर्वी पून्हा ओलाव्यानुसार 2-3 दिवस उन्हात वाळवावे जेणेकरून साठवणूकी दरम्यान बूरशीं व किडीं पासून बियाण्याचे संरक्षण होईल. तसेच प्ले स्टोअर मधुन स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे सदर ॲप मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-10-2024 08:30:00 SCHEDULED
3425 VIL 2- Wardha- Ajansara - 24/10/2024. नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २३ °C तर कमाल ३३ ते ३४ °C एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत मागील आठवड्यातील उच्च आर्द्रता, ढगाळ हवामान आणि सततच्या पावसामुळे आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास विकसित अवस्थेतील बोंडांणा चिकटलेल्या वाळलेल्या पाकळ्या गोळा करून शेताबाहेर नष्ट कराव्यात. कापूस पिकाची शाकीय वाढ कमी करण्यासाठी शेंडे खुडणी करावी. पिकात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. बोंडसड रोगास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत फवारणी करावी. लीफ स्पॉट, अल्टरनेरिया ब्लाई, बुरशीजन्य बोंडसड यांच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्लू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्के असल्यास सोयाबीनची मळणी ३०० ते ४०० आरपीएम थ्रेशरवर करावी जेणेकरून बियाण्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होणार नाही. मळणी केलेले सोयाबीन साठवणूकीपूर्वी पून्हा ओलाव्यानुसार 2-3 दिवस उन्हात वाळवावे जेणेकरून साठवणूकी दरम्यान बूरशीं व किडीं पासून बियाण्याचे संरक्षण होईल. तसेच प्ले स्टोअर मधुन स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे सदर ॲप मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-10-2024 08:30:00 SCHEDULED
3426 VIL 3-Parbhani- Pingali (24.10.2024) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २२ अंश तर कमाल ३२ ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत मागील आठवड्यातील उच्च आर्द्रता, ढगाळ हवामान आणि सततच्या पावसामुळे आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी विकसित अवस्थेतील बोन्डाना चिकटलेल्या वाळलेल्या पाकळ्या गोळा करून शेताबाहेर नष्ट कराव्या. कापूस पिकाच्या अतिरिक्त वनस्पती वाढीस प्रतिबंध करा. पिक क्षेत्रात पाणी साचू नये म्हणून शेतात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करावा. या रोगास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत फवारणी करावी. टार्गेट लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, मायरोथेसिम पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसड यांच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्लू एससी १० मिली किंवा प्रोपीकोनाझोल २५ ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्के असल्यास सोयाबीनची मळणी ३०० ते ४०० आरपीएम थ्रेशरवर करावी जेणेकरून बियाण्याची उगवण क्षमता कमी होण्यापासून टाळता येईल. मळणी केलेले सोयाबीन साठवणूकीपूर्वी पून्हा तिन ते चार दिवस उन्हात वाळवावे जेणेकरून साठवणूकी दरम्यान होणाऱ्या बूरशीं व किडीं पासून बियाण्याचे संरक्षण होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 24-10-2024 08:30:00 SCHEDULED
3427 VIL-2 - Amravati- Dabhada(24.10.2024) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २२ अंश तर कमाल ३२ ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत मागील आठवड्यातील उच्च आर्द्रता, ढगाळ हवामान आणि सततच्या पावसामुळे आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी विकसित अवस्थेतील बोन्डाना चिकटलेल्या वाळलेल्या पाकळ्या गोळा करून शेताबाहेर नष्ट कराव्या. कापूस पिकाच्या अतिरिक्त वनस्पती वाढीस प्रतिबंध करा. पिक क्षेत्रात पाणी साचू नये म्हणून शेतात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करावा. या रोगास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत फवारणी करावी. टार्गेट लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, मायरोथेसिम पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसड यांच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्लू एससी १० मिली किंवा प्रोपीकोनाझोल २५ ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्के असल्यास सोयाबीनची मळणी ३०० ते ४०० आरपीएम थ्रेशरवर करावी जेणेकरून बियाण्याची उगवण क्षमता कमी होण्यापासून टाळता येईल. मळणी केलेले सोयाबीन साठवणूकीपूर्वी पून्हा तिन ते चार दिवस उन्हात वाळवावे जेणेकरून साठवणूकी दरम्यान होणाऱ्या बूरशीं व किडीं पासून बियाण्याचे संरक्षण होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 24-10-2024 08:30:00 SCHEDULED
3428 VIL 3-Nanded-Kinwat(24.10.2024) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २३ अंश तर कमाल ३२ ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत मागील आठवड्यातील उच्च आर्द्रता, ढगाळ हवामान आणि सततच्या पावसामुळे आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी विकसित अवस्थेतील बोन्डाना चिकटलेल्या वाळलेल्या पाकळ्या गोळा करून शेताबाहेर नष्ट कराव्या. कापूस पिकाच्या अतिरिक्त वनस्पती वाढीस प्रतिबंध करा. पिक क्षेत्रात पाणी साचू नये म्हणून शेतात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करावा. या रोगास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत फवारणी करावी. टार्गेट लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, मायरोथेसिम पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसड यांच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्लू एससी १० मिली किंवा प्रोपीकोनाझोल २५ ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्के असल्यास सोयाबीनची मळणी ३०० ते ४०० आरपीएम थ्रेशरवर करावी जेणेकरून बियाण्याची उगवण क्षमता कमी होण्यापासून टाळता येईल. मळणी केलेले सोयाबीन साठवणूकीपूर्वी पून्हा तिन ते चार दिवस उन्हात वाळवावे जेणेकरून साठवणूकी दरम्यान होणाऱ्या बूरशीं व किडीं पासून बियाण्याचे संरक्षण होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 24-10-2024 08:30:00 SCHEDULED
3429 VIL-1-Amravati-Talegaon- 24.10.2024- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 22 अंश तर कमाल 32 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहन्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत मागील आठवड्यातील उच्च आर्द्रता, ढगाळ हवामान आणि सततच्या पावसामुळे आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी विकसित अवस्थेतील बोन्डाना चिकटलेल्या वाळलेल्या पाकळ्या गोळा करून शेताबाहेर नष्ट कराव्या. कापूस पिकाच्या अतिरिक्त वनस्पती वाढीस प्रतिबंध करा. पिक क्षेत्रात पाणी साचू नये म्हणून शेतात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करावा. या रोगास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत फवारणी करावी. टार्गेट लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, मायरोथेसिम पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसड यांच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्लू एससी १० मिली किंवा प्रोपीकोनाझोल २५ ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्के असल्यास सोयाबीनची मळणी ३०० ते ४०० आरपीएम थ्रेशरवर करावी जेणेकरून बियाण्याची उगवण क्षमता कमी होण्यापासून टाळता येईल. मळणी केलेले सोयाबीन साठवणूकीपूर्वी पून्हा तिन ते चार दिवस उन्हात वाळवावे जेणेकरून साठवणूकी दरम्यान होणाऱ्या बूरशीं व किडीं पासून बियाण्याचे संरक्षण होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Marathi MH 24-10-2024 08:30:00 SCHEDULED
3430 VIL 1-Nanded- Mahur(24.10.2024) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २३ अंश तर कमाल ३२ ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत मागील आठवड्यातील उच्च आर्द्रता, ढगाळ हवामान आणि सततच्या पावसामुळे आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी विकसित अवस्थेतील बोन्डाना चिकटलेल्या वाळलेल्या पाकळ्या गोळा करून शेताबाहेर नष्ट कराव्या. कापूस पिकाच्या अतिरिक्त वनस्पती वाढीस प्रतिबंध करा. पिक क्षेत्रात पाणी साचू नये म्हणून शेतात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करावा. या रोगास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत फवारणी करावी. टार्गेट लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, मायरोथेसिम पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसड यांच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्लू एससी १० मिली किंवा प्रोपीकोनाझोल २५ ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्के असल्यास सोयाबीनची मळणी ३०० ते ४०० आरपीएम थ्रेशरवर करावी जेणेकरून बियाण्याची उगवण क्षमता कमी होण्यापासून टाळता येईल. मळणी केलेले सोयाबीन साठवणूकीपूर्वी पून्हा तिन ते चार दिवस उन्हात वाळवावे जेणेकरून साठवणूकी दरम्यान होणाऱ्या बूरशीं व किडीं पासून बियाण्याचे संरक्षण होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 24-10-2024 08:30:00 SCHEDULED