Message Schedule List : 12,222
S. No. Message Language Created By Date Time Status Action
3491 VIL-Adilabad-Jainad-04-09-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుంచి 25 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుంచి 31 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై ఉంటుంది, సెప్టెంబర్ 10, 2024 మినహా ఒక మోస్తరు నుండి భారీ వర్షపాతం ఉంటుంది.రైతులకు సలహా- రైతులు పత్తి పంటను సర్వే మరియు కాయతొలుచు పురుగుల నిర్వహణ కోసం ఎప్పటికప్పుడు పర్యవేక్షించాలి. ఎకరాకు కనీసం నాలుగు నుంచి ఆరు వాసన ఎరలను పంటలో వేయాలి. ఈ ఉచ్చులో చిక్కుకున్న చిమ్మటలను ఎప్పటికప్పుడు తొలగించి నాశనం చేయాలి. ప్రతి 30-45 రోజులకు ఒకసారి మాత్రలు అంటే లూర్ మార్చండి. కాయతొలుచు పురుగు, కాయతొలుచు పురుగు, కాయతొలుచు పురుగు, పత్తిపై తెల్లదోమ నివారణకు 5% నింబోలి సారాన్ని పంటపై పిచికారీ చేసి ఎకరాకు 25-30 పసుపు నీలం రంగు జిగురు ఉచ్చులను వాడాలి. వాతావరణంలో తగినంత తేమ ఉన్నప్పుడు, మెటార్‌హిజియం అనిసోప్లి 50 గ్రాములు లేదా బ్యూవేరియా బ్యాంక్సియానా 1.15 శాతం 50 గ్రాములు 10 లీటర్ల నీటికి లేదా ఇమిడాక్లోప్రిడ్ 17.8 శాతం ఎస్‌ఎల్‌ను 2.5 మి.లీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. సోయాబీన్ పంటలో పచ్చి కామెల్లియా తెగులు ఆర్థిక నష్ట స్థాయి కంటే (4 వరుసలు/నిమిషానికి) మించి ఉంటే, క్లోరాంట్రానిప్రోల్ 18.5% @ 3 మి.లీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి బహిరంగ వర్షంతో పిచికారీ చేయాలి. తెగుళ్లు నష్టం స్థాయి కంటే తక్కువగా ఉంటే, పొలంలో తయారు చేసిన డాచపర్ణి సారం లీటరు నీటికి 15 మి.లీ చొప్పున కలిపి పిచికారీ చేయాలి. తెగుళ్లు ఆర్థిక నష్ట స్థాయి కంటే ఎక్కువగా ఉంటే (10% సోకిన మొక్కలు) ట్రైజోఫాస్ 40% @ 12.5మిలీ లేదా క్లోరాంట్రానిప్రోల్ 18.5% @ 3మిలీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్‌డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవాలి. అలాగే, అప్‌డేట్ చేసిన వెర్షన్‌లో వాతావరణ స్టేషన్ సమాచారం యొక్క వివరాలు ఉన్నాయి. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీ సందేహాల కోసం దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telugu Telangana 04-09-2024 08:30:00 SCHEDULED
3492 નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ 04 સપ્ટેમ્બર થી 10 સપ્ટેમ્બર 2024 સુધીમાં તાપમાન 27 થી 31 સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે અને ભેજનું પ્રમાણ 88 થી 93 ટકા સુધી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ 6 થી 12 કિલોમીટર પ્રતિ કલાકની રહેવાની સંભાવના છે. વાતાવરણ વાદળછાયું રહેવાની સંભાવના છે. વરસાદની શક્યતા ત્રણ દિવસ વધારે રહેલી છે. દિવેલા પાકમાં હજુ સુધી વાવેતર કરેલ ના હોય અથવા ફરીથી વાવેતર કરવાનું હોય તેવો 25 સપ્ટેમ્બર સુધી વાવેતર કરી શકે છે. વધુ માહિતી માટે ટોલ ફ્રી નંબર 7065-00-5054 પર કોલ કરવો. Gujrati Gujrat 03-09-2024 16:51:00 SCHEDULED
3493 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar (04/09/2024)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल 29 ते 3० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १० सप्टेंबर २०२४ वगळता इतर दिवशी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतकऱ्यांनी शेंदरी बोंडअळीचे सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. पिकामध्ये किमान चार ते सहा कामगंध सापळे एकरी लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावेत. तसेच ३०-४५ दिवसांच्या कालावधीने गोळ्या म्हणजेच ल्युर बदलावा. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढऱ्यामाशीच्या नियंत्रणाकरिता पिकावर ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच एकरी २५-३० पिवळ्या निळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. वातावरणात पुरेशी आर्द्रता असताना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के एसएल २.५ मि.ली प्रति १० लिटर पाण्यात पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. सोयाबीन पिकात हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त (४/मि ओळी) असेल तर क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. प्रादुर्भाव नुकसानीच्या पातळीपेक्षा कमी असल्यास शेतावर बनवलेला दशपर्णी अर्क १५ मिलि प्रती लीटर पाणी याप्रमानात घेऊन फवारणी करावी. चक्रीभूंग्याचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त (१०% किडग्रस्त झाडे) असेल तर ट्रायझोफॉस ४० टक्के प्रती १२.५ मी.ली किंवा क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 04-09-2024 08:30:00 SCHEDULED
3494 VIL 1- Yavatmal- Ghatanji-Maregaon (04/09/2024)-नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल 29 ते 3० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १० सप्टेंबर २०२४ वगळता इतर दिवशी मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतकऱ्यांनी शेंदरी बोंडअळीचे सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. पिकामध्ये किमान चार ते सहा कामगंध सापळे एकरी लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावेत. तसेच ३०-४५ दिवसांच्या कालावधीने गोळ्या म्हणजेच ल्युर बदलावा. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढऱ्यामाशीच्या नियंत्रणाकरिता पिकावर ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच एकरी २५-३० पिवळ्या निळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. वातावरणात पुरेशी आर्द्रता असताना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के एसएल २.५ मि.ली प्रति १० लिटर पाण्यात पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. सोयाबीन पिकात हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त (४/मि ओळी) असेल तर क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. प्रादुर्भाव नुकसानीच्या पातळीपेक्षा कमी असल्यास शेतावर बनवलेला दशपर्णी अर्क १५ मिलि प्रती लीटर पाणी याप्रमानात घेऊन फवारणी करावी. चक्रीभूंग्याचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त (१०% किडग्रस्त झाडे) असेल तर ट्रायझोफॉस ४० टक्के प्रती १२.५ मी.ली किंवा क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 04-09-2024 08:30:00 SCHEDULED
3495 Nagpur-Saoner-Manegaon- Advisory -04-09-2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ अंश तर कमाल ३० ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेंदरी बोंडअळीचे सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे नियमित निऱिक्षण ठेवावे. पिकामध्ये किमान चार ते सहा कामगंध सापळे एकरी लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावेत. तसेच ३०-४५ दिवसांच्या कालावधीने गोळ्या म्हणजेच ल्युर बदलावा. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढऱ्यामाशीच्या नियंत्रणाकरिता पिकावर ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच एकरी २५-३० पिवळ्या निळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. वातावरणात पुरेशी आर्द्रता असताना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम किंवा ब्यूव्हेरिया बँसीयाना १.१५ टक्के ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के एसएल २.५ मि.ली प्रति १० लिटर पाण्यात पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. सोयाबीन पिकात हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त (४/मि ओळी) असेल तर क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. प्रादुर्भाव नुकसानीच्या पातळीपेक्षा कमी असल्यास शेतावर बनवलेला दशपर्णी अर्क १५ मिलि प्रती लीटर पाणी याप्रमानात घेऊन फवारणी करावी. चक्रीभूंग्याचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त (१०% किडग्रस्त झाडे) असेल तर ट्रायझोफॉस ४० टक्के प्रती १२.५ मी.ली किंवा क्लोरनट्रानिप्रोल १८.५ % @ ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Marathi MH 04-09-2024 08:30:00 SCHEDULED
3496 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 31 अगस्त से 6 सितमबर के दौरान दिन में 31 और रात में 28 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। धान की फसल मे बैक्टेरियल लीफ ब्लाइट(बीएलबी) रोग प्रमुख रोग है। यह रोग कल्ले फूटने के अवस्था से दिखना शुरू हो जाता है। इसका सबसे पहला लक्षण पत्ती पर टिप या मार्जिन की ओर हल्के हरे या पीले रंग के धब्बे का दिखना है, जिससे टिप और मार्जिन सूख जाते हैं। संक्रमण जल्द ही दोनों किनारों तक फैल जाता है। जैसे-जैसे बीमारी बढ़ती है, कई घाव मिलकर भूसे-भूरे रंग के बड़े घाव या लहरदार किनारों वाले धब्बे बनाते हैं। इस रोग के नियंत्रण के लिए कॉपर आक्सीक्लोराइड (COC) की 500 ग्राम या (कासुगामाइसिन 5% + कॉपर ऑक्सीक्लोराइड 45% WP) की 300 ग्राम मात्रा को 200 लीटर पानी में घोल बनाकर 1 एकड़ में छिड़काव करें। इसके सात दिन के बाद स्ट्रेप्टोसाईक्लीन की 40 ग्राम मात्रा को 200 लीटर पानी में घोल बनाकर 1 एकड़ में छिड़काव करना लाभदायक होता है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Uttar Pradesh 03-09-2024 10:40:00 SCHEDULED
3497 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 31 अगस्त से 6 सितमबर के दौरान दिन में 34 और रात में 27 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 107.6mm बारिश दर्ज हुई धान की फसल मे बैक्टेरियल लीफ ब्लाइट(बीएलबी) रोग प्रमुख रोग है। यह रोग कल्ले फूटने के अवस्था से दिखना शुरू हो जाता है। इसका सबसे पहला लक्षण पत्ती पर टिप या मार्जिन की ओर हल्के हरे या पीले रंग के धब्बे का दिखना है, जिससे टिप औsर मार्जिन सूख जाते हैं। संक्रमण जल्द ही दोनों किनारों तक फैल जाता है। जैसे-जैसे बीमारी बढ़ती है, कई घाव मिलकर भूसे-भूरे रंग के बड़े घाव या लहरदार किनारों वाले धब्बे बनाते हैं। इस रोग के नियंत्रण के लिए कॉपर आक्सीक्लोराइड (COC) की 500 ग्राम या (कासुगामाइसिन 5% + कॉपर ऑक्सीक्लोराइड 45% WP) की 300 ग्राम मात्रा को 200 लीटर पानी में घोल बनाकर 1 एकड़ में छिड़काव करें। इसके सात दिन के बाद स्ट्रेप्टोसाईक्लीन की 40 ग्राम मात्रा को 200 लीटर पानी में घोल बनाकर 1 एकड़ में छिड़काव करना लाभदायक होता है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Uttar Pradesh 03-09-2024 10:05:00 SCHEDULED
3498 ಆತ್ಮೀಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ, ಅಗಸ್ಟ 31 ರಿಂದ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 06 ನೇ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ಹಗಲು ಮತ್ತು ರಾತ್ರಿ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಗಮನಾರ್ಹ ಬದಲಾವಣೆ ಇರುವುದಿಲ್ಲ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 26-29 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ತಾಪಮಾನವು 22 ರಿಂದ 23 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪಶ್ಚಿಮ ಮತ್ತು ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 08 ರಿಂದ 20 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸಲಿದೆ, ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಗಾಳಿಯು ಗಂಟೆಗೆ 37 ಕಿಲೋಮೀಟರ್ ವೇಗದಲ್ಲಿ ಬರಬಹುದು, ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದು ಮಳೆಯಾಗುವ ಸಂಭವ 55-80 ರಷ್ಟಿದೆ. ಈ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ವಾತಾವರಣದ ಆದ್ರತೆಯು 62-90% ಇರುತ್ತದೆ. ಸಸ್ಯದ ಎಲೆಗಳು ಮತ್ತು ಮಣ್ಣಿನಿಂದ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ನೀರಿನ ಆವಿಯಾಗುವಿಕೆಯ ಪ್ರಮಾಣವು ದಿನಕ್ಕೆ 2-3 ಮಿಮೀ ಇರುತ್ತದೆ. ರೈತ ಸ್ನೇಹಿತರೇ, ವಾಯುಮಂಡಲದ ತೇವಾಂಶವು ವಾರವಿಡೀ ಅಧಿಕವಾಗಿರುತ್ತದೆ, ಇದರಿಂದಾಗಿ ತುಕ್ಕು ರೋಗ ಬರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಆದ್ದರಿಂದ, ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ನಿಯಮಿತವಾಗಿ ಪರಿಶೀಲಿಸುತ್ತಿರಿ. ಇದನ್ನು ತಪ್ಪಿಸಲು, ಸಾಫ್ ಅನ್ನು 2 ಗ್ರಾಂ / ಲೀಟ್ ದರದಲ್ಲಿ 15 ದಿನಗಳ ಮಧ್ಯಂತರದಲ್ಲಿ ಎರಡು ಬಾರಿ ಸಿಂಪಡಿಸಿ. ರೈತ ಮಿತ್ರರೇ, ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆಗೆ ಹವಾಮಾನವು ಅನುಕೂಲಕರವಾಗಿರುತ್ತದೆ, ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವಾಗ ಈ ವಿಷಯಗಳನ್ನು ನೆನಪಿನಲ್ಲಿಡಿ. 1) ಮಣ್ಣು ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನು ಮಾಡಿಸಿ ಮತ್ತು ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 25 MT ಎಫ್ವೈಎಂ ಅನ್ನು ಹೊಲದಲ್ಲಿ ಹಾಕಿ. 2) ತುಕ್ಕು ನಿರೋಧಕ ವಿಧವನ್ನು ಆಯ್ಕೆಮಾಡಿ ಬಳಸಿ 3) ಕಬ್ಬಿನ ಬೀಜಗಳು 9 ತಿಂಗಳು ವಯಸ್ಸಾಗಿರಬೇಕು. 4) ಬೀಜ ಸಂಸ್ಕರಣೆಗಾಗಿ, ಬೇವಿಸ್ಟಿನ್ 100 ಗ್ರಾಂಗೆ 150 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ ಸೇರಿಸಿ ಬಳಸಿ 5) ಬಿತ್ತನೆ ಸಮಯದಲ್ಲಿ, 250 ಕೆಜಿ SSP + 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ + 80 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ + 25 ಕೆಜಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳನ್ನು ಬಳಸಿ. 6) 2 ಸಾಲುಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಧೈಂಚಾ ಅಂತರ್ ಬೇಳೆ ಮಾಡಬಹುದು. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು70650-05054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Kannada Karnataka 30-08-2024 21:32:00 SCHEDULED
3499 ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ, ಅಗಸ್ಟ31 ರಿಂದ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 06 ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ಹಗಲು ಮತ್ತು ರಾತ್ರಿ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಗಮನಾರ್ಹ ಬದಲಾವಣೆ ಇರುವುದಿಲ್ಲ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 28-30 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ತಾಪಮಾನವು 21 ರಿಂದ 22ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪಶ್ಚಿಮ ಮತ್ತು ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 06 ರಿಂದ 20 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸಲಿದೆ. ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದು ಮಳೆಯಾಗುವ ಸಂಭವ 55-65% ರಷ್ಟಿದೆ. ವಾತಾವರಣದ ಆರ್ದ್ರತೆಯು 55-86% ರಷ್ಟು ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಸಸ್ಯದ ಎಲೆಗಳು ಮತ್ತು ಮಣ್ಣಿನಿಂದ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ನೀರಿನ ಆವಿಯಾಗುವಿಕೆಯ ಪ್ರಮಾಣವು ದಿನಕ್ಕೆ 3-4 ಮಿಮೀ ಇರುತ್ತದೆ. ರೈತ ಮಿತ್ರರೇ, ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆಗೆ ಹವಾಮಾನವು ಅನುಕೂಲಕರವಾಗಿರುತ್ತದೆ, ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವಾಗ ಈ ವಿಷಯಗಳನ್ನು ನೆನಪಿನಲ್ಲಿಡಿ. 1) ಮಣ್ಣು ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನು ಮಾಡಿಸಿ ಮತ್ತು ಪ್ರತಿ ಹೆಕ್ಟೇರ್ಗೆ 25 MT ಎಫ್ವೈಎಂ ಅನ್ನು ಹೊಲದಲ್ಲಿ ಹಾಕಿ. 2) ತುಕ್ಕು ನಿರೋಧಕ ವಿಧವನ್ನು ಆಯ್ಕೆಮಾಡಿ ಬಳಸಿ 3) ಕಬ್ಬಿನ ಬೀಜಗಳು 9 ತಿಂಗಳು ವಯಸ್ಸಾಗಿರಬೇಕು. 4) ಬೀಜ ಸಂಸ್ಕರಣೆಗಾಗಿ, ಬೇವಿಸ್ಟಿನ್ 100 ಗ್ರಾಂಗೆ 150 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ ಸೇರಿಸಿ ಬಳಸಿ 5) ಬಿತ್ತನೆ ಸಮಯದಲ್ಲಿ, 250 ಕೆಜಿ SSP + 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ + 80 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ + 25 ಕೆಜಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳನ್ನು ಬಳಸಿ. 6) 2 ಸಾಲುಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಅಂತರ್ ಬೇಳೆ ಮಾಡಬಹುದು. ರೈತ ಮಿತ್ರರೇ ಕೂಳೆ ಕಬ್ಬು ನಿರ್ವಹಣೆ: ನೆಲಮಟ್ಟದಿಂದ ಕಬ್ಬು ಕಟಾವು ಮಾಡಿ, ದಯವಿಟ್ಟು ತರಗು ಸುಡಬೇಡಿ ಮತ್ತು ಅದನ್ನು ಕೊಳೆಯಲು ಏಕರೂಪವಾಗಿ ಹರಡಿ, ಉತ್ತಮ ಪೈರುಗಳು ಮೊಳಕೆಯೋಡೆಯಲು ಭೂಮಿ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಕುಳೆ ಸವರುವುದು ಮತ್ತು ಹಳೆ ಬೇರುಗಳನ್ನು ಕತ್ತರಿಸಲು ಹಾಗೂ ಮಣ್ಣನ್ನು ಸಡಿಲಗೊಳಿಸಲು ಮಗ್ಗಲು ಕೊರೆಯುವುದು, ಕೂಳೆ ಕಬ್ಬಿನಲ್ಲಿ ಹುಸಿಯಾದ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ಸಸಿಗಳಿಂದ ಹುಸಿ ತುಂಬಬೇಕು. ಕುಳೆ ಕಬ್ಬಿಗೆ 65 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ + 250 ಕೆಜಿ SSP + 85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ + 10 ಕೆಜಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳನ್ನು ಬಳಸಿ ಮತ್ತು ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Kannada Karnataka 30-08-2024 21:11:00 SCHEDULED
3500 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे . 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या तारखेदरम्यान कराड-शिराळा परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान 25 ते 26 अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या आठवड्यामध्ये पश्चिमेकडून किंवा पश्चिम दक्षिण दिशेने वारे ताशी 6 ते 16 किलोमीटर वेगाने वाहतील, तसेच जोराचे वारे ताशी 25-30 किलोमीटर वेगाने वाहतील. आकाशात ढगाळ वातावरण राहील, आठवड्यामध्ये पावसाची शक्यता 50 ते 100% आहे. हवेतील आद्रता 80 ते 97% राहील. ऊस लागवडीच्या वेळी बियाणे प्रक्रिया करावी, तसेच जमीन वापस्यावर असेल तरच ऊसाची लागवड करावी, लागवड करताना उसाचा वाण कारखाना व्यवस्थापनाच्या शिफारशीनुसार असावा, एकरी 3 ते 4 ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत टाका, ऊस बियाण्याचे वय 9 महिन्यापेक्षा जास्त नसावे, सरीतील अंतर 3.5 ते 4 फूट असावे, शक्य असल्यास रोप लागण करा, लागण करताना 20:20:0:13 -50 किलो, युरिया -25 किलो, सिलिका -40 किलो, पोटॅश 25 किलो, मायक्रोन्यूट्रंट- 5 किलो, असा एकरी बेसल डोस वापरावा, तसेच आंतरपीक घ्या किंवा ढेंच्या लागवड करा. या वातावरणात लोकरी मावा, पांढरी माशी आणि तांबेरा या कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. संततधार पावसामुळे ऊसाच्या पानावर ओलावा राहिल्याने तांबेराचे जिवाणू रुजले जातात, तांबेराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 दिवसाच्या अंतराने साफ या बुरशीनाशकाची प्रति लिटर 2 ग्राम या प्रमाणे फवारणी करावी. पांढऱ्या माशी किंवा लोकरी मावा यांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास प्रादुर्भावग्रस्त पाने शेताच्या बाहेर काढूण जाळून टाकावीत, पांढऱ्या माशी कीडीकरिता 250 मिली इमिड्याक्लोप्रिड कीडनाशक 250 लिटर पाण्यामधे द्रावण करून पानाच्या खालच्या बाजूने फवारणी करावी. पांढरा लोकरी मावा निदर्शनास आल्यास फवारणी साठी असिफेट किंवा इमिडाक्लोप्रिड(सोलोमन) ची फवारणी करावी. मोठ्या उसाला एकरी 20 किलो अमोनियम सल्फेट किंवा 20 किलो युरिया, 50 किलो 10:26:26 किंवा 12:32:16, 40 किलो अग्रोसील सिलिका, 5 किलो मायक्रोसोल(microsol), 25 किलो पोटॅश असा पावसाळी डोस टाकावा. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 9205021814 या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी 7065005054 या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Marathi MH 31-08-2024 08:05:00 SCHEDULED