Message Schedule List : 12,614
S. No. Message Language Created By Date Time Status Action
3501 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल ३१ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीस प्रतिबंध करण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड (लिओसीन) १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन फवारणी करावी. किंवा कपाशी पीक ४ फुटाचे झाले असल्यास तसेच ८०-८५ व्या दिवशी कपाशी पिकाचा वरील शेंडा खुडावा. कपाशी पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास थायमीथोक्झाम २५ % डब्ल्यूजी २ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ८.४ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी तसेच तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल ३ मिली प्रती १० लिटर पाणी या पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. पांढऱ्या माशा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पतंग अवस्थेतील प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ . धन्यवाद! English MH 14-10-2024 08:30:00 SCHEDULED
3502 VIL 1- Wardha- Daroda - 04/10/2024. नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ °C तर कमाल ३१ ते ३४ °C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहुन दि: ०८ व ०९ ला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशीचे अधिक उत्पन्नासाठी पीक फुलोरावस्थेत असतांना २ % युरिया (२०० ग्रॅम युरिया) व पीक बोंडअवस्थेत असतांना २ % डि.ए.पी (२०० ग्रॅम डि.ए.पी) किंवा १३:००:४५ ची १ किलो प्रति १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. कपाशी पिकातील फुलपातीगळ थांबविण्यासाठी अल्फा एन.ए.ए ४.५ % एस.एल (प्लॅनोफीक्स ) ४ ते ५ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० % एस.एल (लिओसीन) १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुलअवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुल वेचून नष्ट करावी व जिथे १० % च्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब (लार्वीन) ५०% इसी ७ ते ८ ग्रॅम किंवा ट्रेसर ५०% इसी ६ ते ७ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत शेंदरी बोंडअळीचे अंडेवर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. सोयाबीन पिकात शेंगा पोखरणारी अळी आढळून येताच, त्यांच्या नियंत्रणाकरीता इंडाक्झीकार्ब १५.८ % इसी ६ ते ७ मि.लि प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकात पानावरील बुरशीजन्य ठिपके व शेंगेवरील करपा रोगांच्या व्यवस्थापनाकरिता टेबूकोनाझोल १० % + सल्फर ६५ % डब्लूजी प्रती २५ ग्रॅम किंवा हेक्झाकोनाज़ोल ५ % ईसी १६ मि.लि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच प्ले स्टोअर मधुन स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे सदर ॲप मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 14-10-2024 08:30:00 SCHEDULED
3503 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल ३० ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीस प्रतिबंध करण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड (लिओसीन) १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन फवारणी करावी. किंवा कपाशी पीक ४ फुटाचे झाले असल्यास तसेच ८०-८५ व्या दिवशी कपाशी पिकाचा वरील शेंडा खुडावा. कपाशी पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास थायमीथोक्झाम २५ % डब्ल्यूजी २ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ८.४ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी तसेच तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल ३ मिली प्रती १० लिटर पाणी या पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. पांढऱ्या माशा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पतंग अवस्थेतील प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२. धन्यवाद! Marathi MH 14-10-2024 08:30:00 SCHEDULED
3504 Nanded(3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल ३० ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीस प्रतिबंध करण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड (लिओसीन) १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन फवारणी करावी. किंवा कपाशी पीक ४ फुटाचे झाले असल्यास तसेच ८०-८५ व्या दिवशी कपाशी पिकाचा वरील शेंडा खुडावा. कपाशी पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास थायमीथोक्झाम २५ % डब्ल्यूजी २ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ८.४ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी तसेच तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल ३ मिली प्रती १० लिटर पाणी या पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. पांढऱ्या माशा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पतंग अवस्थेतील प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२. धन्यवाद! Marathi MH 14-10-2024 08:30:00 SCHEDULED
3505 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅडआणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल ३० ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीस प्रतिबंध करण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड (लिओसीन) १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन फवारणी करावी. किंवा कपाशी पीक ४ फुटाचे झाले असल्यास तसेच ८०-८५ व्या दिवशी कपाशी पिकाचा वरील शेंडा खुडावा. कपाशी पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास थायमीथोक्झाम २५ % डब्ल्यूजी २ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ८.४ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी तसेच तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल ३ मिली प्रती १० लिटर पाणी या पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. पांढऱ्या माशा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पतंग अवस्थेतील प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२. धन्यवाद! Marathi MH 14-10-2024 08:30:00 SCHEDULED
3506 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 24 अंश तर कमाल ३१ ते 3४ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात हवामान अंशता ढगाळ राहून हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीस प्रतिबंध करण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड (लिओसीन) १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन फवारणी करावी. किंवा कपाशी पीक ४ फुटाचे झाले असल्यास तसेच ८०-८५ व्या दिवशी कपाशी पिकाचा वरील शेंडा खुडावा. कपाशी पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास थायमीथोक्झाम २५ % डब्ल्यूजी २ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ८.४ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी तसेच तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल ३ मिली प्रती १० लिटर पाणी या पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. पांढऱ्या माशा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पतंग अवस्थेतील प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! English MH 14-10-2024 08:30:00 SCHEDULED
3507 Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल ३१ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहिल. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीस प्रतिबंध करण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड (लिओसीन) १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन फवारणी करावी. किंवा कपाशी पीक ४ फुटाचे झाले असल्यास तसेच ८०-८५ व्या दिवशी कपाशी पिकाचा वरील शेंडा खुडावा. कपाशी पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास थायमीथोक्झाम २५ % डब्ल्यूजी २ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ८.४ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी तसेच तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल ३ मिली प्रती १० लिटर पाणी या पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. पांढऱ्या माशा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पतंग अवस्थेतील प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Marathi MH 14-10-2024 08:30:00 SCHEDULED
3508 Nagpur(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 26 अंश तर कमाल 31 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीस प्रतिबंध करण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड (लिओसीन) १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन फवारणी करावी. किंवा कपाशी पीक ४ फुटाचे झाले असल्यास तसेच ८०-८५ व्या दिवशी कपाशी पिकाचा वरील शेंडा खुडावा. कपाशी पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास थायमीथोक्झाम २५ % डब्ल्यूजी २ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ८.४ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी तसेच तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल ३ मिली प्रती १० लिटर पाणी या पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. पांढऱ्या माशा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पतंग अवस्थेतील प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी 9039133541 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! Marathi MH 14-10-2024 08:30:00 SCHEDULED
3509 Advisory:- 14/10/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 31 ते 33 अंश तर कमाल 21 ते 24 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीस प्रतिबंध करण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड (लिओसीन) १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. किंवा कपाशी पीक ४ फुटाचे झाले असल्यास तसेच ८०-८५ व्या दिवशी कपाशी पिकाचा वरील शेंडा खुडावा. कपाशी पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास थायमीथोक्झाम २५ % डब्ल्यूजी २ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ८.४ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी तसेच तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल ३ मिली प्रती १० लिटर पाणी या पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. पांढऱ्या माशा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पतंग अवस्थेतील प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी ९१५८२६१९२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. Marathi MH 14-10-2024 08:30:00 SCHEDULED
3510 Advisory:- 14/10/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशासार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 31 ते 33 अंश तर कमाल 21 ते 24 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीस प्रतिबंध करण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड (लिओसीन) १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. किंवा कपाशी पीक ४ फुटाचे झाले असल्यास तसेच ८०-८५ व्या दिवशी कपाशी पिकाचा वरील शेंडा खुडावा. कपाशी पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास थायमीथोक्झाम २५ % डब्ल्यूजी २ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ८.४ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी तसेच तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल ३ मिली प्रती १० लिटर पाणी या पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. पांढऱ्या माशा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पतंग अवस्थेतील प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी ९१५८२६१९२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. Marathi MH 14-10-2024 08:30:00 SCHEDULED