Message Schedule List : 12,462
S. No. Message Language Created By Date Time Status Action
361 VIL-1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-24.05.2026-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे . घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक दिनांक २४ मे २०२६ ते दिनांक ३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३१ अंश सेल्सियस तर कमाल ३८ ते ४३ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- पावसाचे पाणी शेतातच मुरविण्यासाठी कंटूर (समतल) रेषेला समांतर मशागत केल्याने वाहत्या पाण्यासोबत शेतातील मौल्यवान मातीचा थर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. तसेच उपलब्ध असल्यास जमिनीत ओलावा असेल तर, २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-05-2026 08:30:00 SCHEDULED
362 VIL-2-Amravati-Daroda-24.05.2026- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मे २०२६ ते दिनांक ३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३२ अंश सेल्सियस तर कमाल ४१ ते ४५ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. दिनांक २४ मे ते दिनांक २८ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-पावसाचे पाणी शेतातच मुरविण्यासाठी कंटूर (समतल) रेषेला समांतर मशागत केल्याने वाहत्या पाण्यासोबत शेतातील मौल्यवान मातीचा थर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. तसेच उपलब्ध असल्यास जमिनीत ओलावा असेल तर, २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-05-2026 08:30:00 SCHEDULED
363 VIL-1-Amravati-Talegaon-24.05.2026- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील तळेगांव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मे २०२६ ते दिनांक ३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ३० ते ३३ अंश सेल्सियस तर कमाल ४१ ते ४५ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. दिनांक २४ मे ते दिनांक २८ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-पावसाचे पाणी शेतातच मुरविण्यासाठी कंटूर (समतल) रेषेला समांतर मशागत केल्याने वाहत्या पाण्यासोबत शेतातील मौल्यवान मातीचा थर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. तसेच उपलब्ध असल्यास जमिनीत ओलावा असेल तर, २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-05-2026 08:30:00 SCHEDULED
364 VIL-3-Parbhani-Pingli-24.05.2026- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मे २०२६ ते दिनांक ३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३१ अंश सेल्सियस तर कमाल ३९ ते ४२ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. दिनांक २५, ३५ मे व दिनांक २ व ३ जून २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-पावसाचे पाणी शेतातच मुरविण्यासाठी कंटूर (समतल) रेषेला समांतर मशागत केल्याने वाहत्या पाण्यासोबत शेतातील मौल्यवान मातीचा थर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. तसेच उपलब्ध असल्यास जमिनीत ओलावा असेल तर, २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-05-2026 08:30:00 SCHEDULED
365 VIL-3-Nanded-Kinwat-Loni-24.05.2026- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मे २०२६ ते दिनांक ३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३२ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४३ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. दिनांक २४ मे ते दिनांक २८ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-पावसाचे पाणी शेतातच मुरविण्यासाठी कंटूर (समतल) रेषेला समांतर मशागत केल्याने वाहत्या पाण्यासोबत शेतातील मौल्यवान मातीचा थर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. तसेच उपलब्ध असल्यास जमिनीत ओलावा असेल तर, २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-05-2026 08:30:00 SCHEDULED
366 VIL-1-Nanded-Mahur-Tulshi-24.05.2026- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मे २०२६ ते दिनांक ३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ३० ते ३२ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४४ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. दिनांक २४ मे ते दिनांक २७ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-पावसाचे पाणी शेतातच मुरविण्यासाठी कंटूर (समतल) रेषेला समांतर मशागत केल्याने वाहत्या पाण्यासोबत शेतातील मौल्यवान मातीचा थर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. तसेच उपलब्ध असल्यास जमिनीत ओलावा असेल तर, २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-05-2026 08:30:00 SCHEDULED
367 VIL-4-Nagpur-Umred-Aptur-24.05.2026-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मे २०२६ ते दिनांक ०३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ३० ते ३३ अंश सेल्सियस तर कमाल ४१ ते ४५ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. दिनांक २९, ३० मे व दिनांक ३ जून वगळता वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-पावसाचे पाणी शेतातच मुरविण्यासाठी कंटूर (समतल) रेषेला समांतर मशागत केल्याने वाहत्या पाण्यासोबत शेतातील मौल्यवान मातीचा थर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. तसेच उपलब्ध असल्यास जमिनीत ओलावा असेल तर, २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-05-2026 08:30:00 SCHEDULED
368 VIL-2-Nagpur-Soaner-Manegaon-24.05.2026- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मे २०२६ ते दिनांक ०३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३१ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४४ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. दिनांक २४ मे ते दिनांक २९ मे २०२६ दरम्यान तसेच २ जून २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-पावसाचे पाणी शेतातच मुरविण्यासाठी कंटूर (समतल) रेषेला समांतर मशागत केल्याने वाहत्या पाण्यासोबत शेतातील मौल्यवान मातीचा थर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. तसेच उपलब्ध असल्यास जमिनीत ओलावा असेल तर, २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-05-2026 08:30:00 SCHEDULED
369 VIL-1-Nagpur-Kalmeshwar-Sawali-24.05.2026- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे .कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मे २०२६ ते दिनांक ०३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३२ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४४ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. दिनांक २४ मे ते दिनांक २९ मे २०२६ दरम्यान तसेच २ जून २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-पावसाचे पाणी शेतातच मुरविण्यासाठी कंटूर (समतल) रेषेला समांतर मशागत केल्याने वाहत्या पाण्यासोबत शेतातील मौल्यवान मातीचा थर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. तसेच उपलब्ध असल्यास जमिनीत ओलावा असेल तर, २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-05-2026 08:30:00 SCHEDULED
370 VIL-2-Wardha-Ajansara-24.05.2026- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अंजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मे २०२६ ते दिनांक ३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३२ अंश सेल्सियस तर कमाल ४१ ते ४५ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. दिनांक २४ मे ते दिनांक२८ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-पावसाचे पाणी शेतातच मुरविण्यासाठी कंटूर (समतल) रेषेला समांतर मशागत केल्याने वाहत्या पाण्यासोबत शेतातील मौल्यवान मातीचा थर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. तसेच उपलब्ध असल्यास जमिनीत ओलावा असेल तर, २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-05-2026 08:30:00 SCHEDULED