Message Schedule List : 12,462
S. No. Message Language Created By Date Time Status Action
391 प्रिय किसान साथियों,वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलिडेरीडाड संस्था द्वारा संचालित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है ।किसानों के लिए सम- समाहिक सलाह जिला अयोध्या एडवांस वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 21-31 मई के दौरान अयोध्या जिले के तापमान में दिन प्रतिदिन बढ़ोतरी देखने को मिलेगी ।दिन का अधिकतम तापमान 38-41 डिग्री सेल्सियस तथा रात का अधिकतम तापमान 28-30 डिग्री सेल्सियस के बीच रहने का अनुमान है। तथा इस सप्ताह वर्षा की संभावना नहीं है ।तथा इन दिनों में पश्चिम उत्तर की दिशा से 2-17 किलोमीटर प्रति घंटे की गति से हवाएं चलेंगी। जिसकी वजह से वायुमंडलीय आद्रता 32-65% के बीच रहने का अनुमान है ।धान की नर्सरी पर निम्न जानकारी बीज चयन क्षेत्र की मिट्टी और पानी की उपलब्धता के आधार पर बीज चुने ।प्रमाणित बीज किसान भाई विश्वसनीय कंपनियों या कृषि विभाग से प्रमाणित,टैग लगे बीज जैसे फाउंडेशन या सर्टिफाइड ही खरीदें ।ऐसे किस्में चुने जो प्रमुख कीटों और रोगों के प्रति सहनशील हो ।उन्नत किस्मों के बीज सामान्य बीजों की तुलना में 10-12 % अधिक उपज देते हैं ।बीजों का भौतिक चयन बीजों खरीदने के बाद उन्हें बोने से पहले यह जांचना आवश्यक है कि बीज स्वस्थ और अंकुरण के योग्य है या नहीं नमक के पानी द्वारा यह सबसे आम और प्रभावी तरीका है 10 लीटर पानी में लगभग 200 ग्राम नमक घोले इस घोल में धान के बीज डालें ।जो बीज भारी होकर नीचे बैठ जाएं वे स्वस्थ हैं जो बीज सतह पर तैरने लगे वे हल्के या खाली होते हैं उन्हें हटा दें ।साफ सफाई चयनित बीजों को साफ पानी में अच्छी तरह धोले ।अंकुरण क्षमता की जांच एक मुट्ठी बीज लेकर उन्हें गीले कपड़े में बांधकर 24 घंटे के लिए किसी गर्म स्थान पर रख दे ।अगले दिन जाचें की कितने प्रतिशत अंकुरित हुए हैं अच्छे बीजों में 80 -90 % से अधिक अंकुरण होना चाहिए ।बीज उपचार फफूंद जनित रोगों को रोकने के लिए बीज को कार्बेडाजिम या थीरम 2.5 ग्राम/किलो बीज में उपचारित करें ।जैविक उपचार स्यूडोमोनास फ्लोरेस 10 ग्राम/किलो का उपयोग करके भी बीजों को उपचारित किया जा सकता है ।नर्सरी की तैयारी उपजाऊ हल्की से मध्य मृदा चुने जिसमें पानी निकास की अच्छी व्यवस्था हो 8-10 मीटर लंबी और 2.5 मीटर चौड़ा बेड तैयार करें खाद प्रबंधन बुवाई से पूर्व 1000 वर्ग मीटर नर्सरी में 1-2 टन साड़ी गोबर खाद का प्रयोग करें ।बुवाई अंकुरित बीजों को तैयार किए गए खेतों में नर्सरी के लिए समान रूप से छिड़के और पक्षियों से बचाव के लिए 2-3 दिनों तक रखवाली करें। खेती बाड़ी से जुड़ी अधिक जानकारी के लिए 7065005054 पर मिस्ड कॉल करें और उपयोगी सलाह प्राप्त करें । Hindi Uttar Pradesh 20-05-2026 13:31:00 SCHEDULED
392 प्रिय किसान साथियों,वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलिडेरीडाड संस्था द्वारा संचालित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है ।किसानों के लिए सम-समाहिक सलाह जिला वाराणसी एडवांस वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 21-31 मई के दौरान वाराणसी जिले के तापमान में दिन प्रतिदिन बढ़ोतरी देखने को मिलेगी ।दिन का अधिकतम तापमान 40-43 डिग्री सेल्सियस तथा रात का अधिकतम तापमान 29-31 डिग्री सेल्सियस के बीच रहने का अनुमान है। तथा इस सप्ताह वर्षा की संभावना नहीं है ।तथा इन दिनों में पश्चिम उत्तर की दिशा से 2-14 किलोमीटर प्रति घंटे की गति से हवाएं चलेंगी। जिसकी वजह से वायुमंडलीय आद्रता 28-60% के बीच रहने का अनुमान है ।धान की नर्सरी पर निम्न जानकारी बीज चयन क्षेत्र की मिट्टी और पानी की उपलब्धता के आधार पर बीज चुने ।प्रमाणित बीज किसान भाई विश्वसनीय कंपनियों या कृषि विभाग से प्रमाणित,टैग लगे बीज जैसे फाउंडेशन या सर्टिफाइड ही खरीदें ।ऐसे किस्में चुने जो प्रमुख कीटों और रोगों के प्रति सहनशील हो ।उन्नत किस्मों के बीज सामान्य बीजों की तुलना में 10-12 % अधिक उपज देते हैं ।बीजों का भौतिक चयन बीजों खरीदने के बाद उन्हें बोने से पहले यह जांचना आवश्यक है कि बीज स्वस्थ और अंकुरण के योग्य है या नहीं नमक के पानी द्वारा यह सबसे आम और प्रभावी तरीका है 10 लीटर पानी में लगभग 200 ग्राम नमक घोले इस घोल में धान के बीज डालें ।जो बीज भारी होकर नीचे बैठ जाएं वे स्वस्थ हैं जो बीज सतह पर तैरने लगे वे हल्के या खाली होते हैं उन्हें हटा दें ।साफ सफाई चयनित बीजों को साफ पानी में अच्छी तरह धोले ।अंकुरण क्षमता की जांच एक मुट्ठी बीज लेकर उन्हें गीले कपड़े में बांधकर 24 घंटे के लिए किसी गर्म स्थान पर रख दे ।अगले दिन जाचें की कितने प्रतिशत अंकुरित हुए हैं अच्छे बीजों में 80 -90 % से अधिक अंकुरण होना चाहिए ।बीज उपचार फफूंद जनित रोगों को रोकने के लिए बीज को कार्बेडाजिम या थीरम 2.5 ग्राम/किलो बीज में उपचारित करें ।जैविक उपचार स्यूडोमोनास फ्लोरेस 10 ग्राम/किलो का उपयोग करके भी बीजों को उपचारित किया जा सकता है ।नर्सरी की तैयारी उपजाऊ हल्की से मध्य मृदा चुने जिसमें पानी निकास की अच्छी व्यवस्था हो 8-10 मीटर लंबी और 2.5 मीटर चौड़ा बेड तैयार करें खाद प्रबंधन बुवाई से पूर्व 1000 वर्ग मीटर नर्सरी में 1-2 टन साड़ी गोबर खाद का प्रयोग करें ।बुवाई अंकुरित बीजों को तैयार किए गए खेतों में नर्सरी के लिए समान रूप से छिड़के और पक्षियों से बचाव के लिए 2-3 दिनों तक रखवाली करें। खेती बाड़ी से जुड़ी अधिक जानकारी के लिए 7065005054 पर मिस्ड कॉल करें और उपयोगी सलाह प्राप्त करें । Hindi Uttar Pradesh 20-05-2026 13:18:00 SCHEDULED
393 ಆತ್ಮೀಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ, ಮೇ 18 ರಿಂದ 27 ನೇ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ಹಗಲು ಮತ್ತು ರಾತ್ರಿ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಇಳಿಕೆ ಇರುತ್ತದೆ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 34 ರಿಂದ 38 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ತಾಪಮಾನವು 23 ರಿಂದ 26 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ನೈಋತ್ಯ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 02 ರಿಂದ 12 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸಲಿದೆ, ಈ ಕಾರಣದಿಂದ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ತೆಳುವಾದ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದು ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ 20-30% ಇರುತ್ತದೆ. ಈ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ವಾತಾವರಣದ ಆದ್ರತೆಯು 35-84% ಇರುತ್ತದೆ. ಸಸ್ಯದ ಎಲೆಗಳು ಮತ್ತು ಮಣ್ಣಿನಿಂದ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ನೀರಿನ ಆವಿಯಾಗುವಿಕೆಯ ಪ್ರಮಾಣವು ದಿನಕ್ಕೆ 6-8 ಮಿಮೀ ಇರುತ್ತದೆ. ರೈತ ಸ್ನೇಹಿತರೇ, ನಿಯಮಿತವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಹೊಲಗಳಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಮತ್ತು ನೀರಾವರಿಯ ಅಗತ್ಯವಿದ್ದರೆ ದಯವಿಟ್ಟು ನೀರನ್ನು ಹಾಯಿಸಬೇಕು. ಕೀಟ ಮತ್ತು ರೋಗಗಳ ನರ‍್ವಹಣೆ: ರೈತ ಮಿತ್ರರೇ ಈ ವಾತಾವರಣವು ಸುಳಿ ಕೊರಕ ಕೀಟಕ್ಕೆ ಸೂಕ್ತವಾಗಿದೆ ಆದ್ದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹೊಲಗಳಿಗೆ ನಿಯಮಿತವಾಗಿ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಪರಿಶೀಲಿಸುತ್ತಿರಿ ಮತ್ತು ಕೀಟ ಬಾಧೆ ಕಂಡು ಬಂದಲ್ಲಿ 400 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ 150 ಮಿಲಿ ಕೊರಾಜಿನ್ ಅನ್ನು ಸೆರಿಸಿ ಬೇರು ವಲಯಕ್ಕೆ ಬಿಡಬೇಕು ಮತ್ತು ಕಾಡಿಗೆ ರೋಗ ಕಂಡು ಬಂದಲ್ಲಿ ಬೇರುಸಹಿತ ಕಿತ್ತು ಸುಟ್ಟುಹಾಕಿ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Kannada Karnataka 19-05-2026 18:07:00 SCHEDULED
394 ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ, ಮೇ 18 ರಿಂದ 27 ನೇ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ಹಗಲು ಮತ್ತು ರಾತ್ರಿ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಇಳಿಕೆ ಇರುತ್ತದೆ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 32-35 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ತಾಪಮಾನವು 22 ರಿಂದ 23 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ನೈಋತ್ಯ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 02 ರಿಂದ 12 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸಲಿದೆ. ಈ ಕಾರಣದಿಂದ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ತೆಳುವಾದ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದು 50-80% ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ವಾತಾವರಣದ ಆರ್ದ್ರತೆಯು 40-82% ರಷ್ಟು ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಸಸ್ಯದ ಎಲೆಗಳು ಮತ್ತು ಮಣ್ಣಿನಿಂದ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ನೀರಿನ ಆವಿಯಾಗುವಿಕೆಯ ಪ್ರಮಾಣವು ದಿನಕ್ಕೆ6-7 ಮಿಮೀ ಇರುತ್ತದೆ. ರೈತ ಸ್ನೇಹಿತರೇ, ನಿಯಮಿತವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಹೊಲಗಳಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಮತ್ತು ನೀರಾವರಿಯ ಅಗತ್ಯವಿದ್ದರೆ ದಯವಿಟ್ಟು ನೀರನ್ನು ಹಾಯಿಸಬೇಕು. ಕೀಟ ಮತ್ತು ರೋಗಗಳ ನರ‍್ವಹಣೆ: ರೈತ ಮಿತ್ರರೇ ಈ ವಾತಾವರಣವು ಸುಳಿ ಕೊರಕ ಮತ್ತು ಕಾಂಡ್ ಕೊರಕ ಕೀಟಕ್ಕೆ ಸೂಕ್ತವಾಗಿದೆ ಆದ್ದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹೊಲಗಳಿಗೆ ನಿಯಮಿತವಾಗಿ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಪರಿಶೀಲಿಸುತ್ತಿರಿ ಮತ್ತು ಕೀಟ ಬಾಧೆ ಕಂಡು ಬಂದಲ್ಲಿ 400 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ 150 ಮಿಲಿ ಕೊರಾಜಿನ್ ಅನ್ನು ಸೆರಿಸಿ ಬೇರು ವಲಯಕ್ಕೆ ಬಿಡಬೇಕು ಮತ್ತು ಕಾಡಿಗೆ ರೋಗ ಕಂಡು ಬಂದಲ್ಲಿ ಬೇರುಸಹಿತ ಕಿತ್ತು ಸುಟ್ಟುಹಾಕಿ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Kannada Karnataka 19-05-2026 18:07:00 SCHEDULED
395 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. १८ ते २७ मे या तारखेदरम्यान कोल्हापूर जिल्हा परिसरामध्ये दिवसाचे तापमान ३० ते ३३ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २२ ते २४ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी २ ते २२ किलोमीटर वेगाने वाहतील त्यामुळे काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील पाऊस पडण्याची शक्यता २५ ते ४५ टक्के राहील त्यामुळे हवेतील आर्द्रता मध्ये वाढ होऊन ४८ ते ८८ टक्के राहील . हवेतुन बाष्पीभवन होण्याचा दर ६ ते ७ मिलीमीटर प्रतिदिवस राहील . शेतकरी मित्रांनो ऊसशेती मध्ये सर्वांत जास्त फायदा खोडवा व्यवस्थापनामध्ये होतो खोडवा उत्पन्न वाढीसाठी पुढील कार्य करावे ऊसाची जमिनीलगत छाटणी करावी ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. नांग्या व तुटाळ भरणी करण्यासाठी उपलब्ध असेल तर खोडव्याचे बेट किंवा ऊसाची रोपे लावा . ऊसतोडणी नंतर एक महिन्याच्या आत आणि ९० दिवसानंतर एकरी ५० किलो युरिया ,२५० किलो सिंगल सुपर फॉस्फटे, ८५ किलो पोटॅश, २५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्य व १०० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .तसेच पूर्वहंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लागण केलेली आहे ज्यांचा ऊसाचे वय ४५ ते ६० दिवस आहे त्या ऊसाची बाळभरणी करून घ्यावी बाळभरणी करत असताना एकरी ४५ किलो यूरिया,१० किलो सूक्ष्म अन्नद्रव्य,व ४० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .कोणत्याही प्रकारची रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करा.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Marathi MH 18-05-2026 16:35:00 SCHEDULED
396 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. १८ ते २७ मे या तारखेदरम्यान कोल्हापूर जिल्हा परिसरामध्ये दिवसाचे तापमान ३० ते ३३ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २२ ते २४ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी २ ते २२ किलोमीटर वेगाने वाहतील त्यामुळे काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील पाऊस पडण्याची शक्यता २५ ते ४५ टक्के राहील त्यामुळे हवेतील आर्द्रता मध्ये वाढ होऊन ४८ ते ८८ टक्के राहील . हवेतुन बाष्पीभवन होण्याचा दर ६ ते ७ मिलीमीटर प्रतिदिवस राहील . शेतकरी मित्रांनो ऊसशेती मध्ये सर्वांत जास्त फायदा खोडवा व्यवस्थापनामध्ये होतो खोडवा उत्पन्न वाढीसाठी पुढील कार्य करावे ऊसाची जमिनीलगत छाटणी करावी ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. नांग्या व तुटाळ भरणी करण्यासाठी उपलब्ध असेल तर खोडव्याचे बेट किंवा ऊसाची रोपे लावा . ऊसतोडणी नंतर एक महिन्याच्या आत आणि ९० दिवसानंतर एकरी ५० किलो युरिया ,२५० किलो सिंगल सुपर फॉस्फटे, ८५ किलो पोटॅश, २५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्य व १०० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .तसेच पूर्वहंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लागण केलेली आहे ज्यांचा ऊसाचे वय ४५ ते ६० दिवस आहे त्या ऊसाची बाळभरणी करून घ्यावी बाळभरणी करत असताना एकरी ४५ किलो यूरिया,१० किलो सूक्ष्म अन्नद्रव्य,व ४० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .कोणत्याही प्रकारची रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करा.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Marathi MH 18-05-2026 16:30:00 SCHEDULED
397 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. १८ ते २७ मे या तारखेदरम्यान कोल्हापूर जिल्हा परिसरामध्ये दिवसाचे तापमान ३० ते ३३ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २२ ते २४ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी २ ते २२ किलोमीटर वेगाने वाहतील त्यामुळे काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील पाऊस पडण्याची शक्यता २५ ते ४५ टक्के राहील त्यामुळे हवेतील आर्द्रता मध्ये वाढ होऊन ४८ ते ८८ टक्के राहील . हवेतुन बाष्पीभवन होण्याचा दर ६ ते ७ मिलीमीटर प्रतिदिवस राहील . शेतकरी मित्रांनो ऊसशेती मध्ये सर्वांत जास्त फायदा खोडवा व्यवस्थापनामध्ये होतो खोडवा उत्पन्न वाढीसाठी पुढील कार्य करावे ऊसाची जमिनीलगत छाटणी करावी ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. नांग्या व तुटाळ भरणी करण्यासाठी उपलब्ध असेल तर खोडव्याचे बेट किंवा ऊसाची रोपे लावा . ऊसतोडणी नंतर एक महिन्याच्या आत आणि ९० दिवसानंतर एकरी ५० किलो युरिया ,२५० किलो सिंगल सुपर फॉस्फटे, ८५ किलो पोटॅश, २५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्य व १०० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .तसेच पूर्वहंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लागण केलेली आहे ज्यांचा ऊसाचे वय ४५ ते ६० दिवस आहे त्या ऊसाची बाळभरणी करून घ्यावी बाळभरणी करत असताना एकरी ४५ किलो यूरिया,१० किलो सूक्ष्म अन्नद्रव्य,व ४० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .कोणत्याही प्रकारची रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करा.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Marathi MH 18-05-2026 16:20:00 SCHEDULED
398 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. १८ ते २७ मे या तारखेदरम्यान कोल्हापूर जिल्हा परिसरामध्ये दिवसाचे तापमान ३० ते ३३ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २२ ते २४ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी २ ते २२ किलोमीटर वेगाने वाहतील त्यामुळे काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील पाऊस पडण्याची शक्यता २५ ते ४५ टक्के राहील त्यामुळे हवेतील आर्द्रता मध्ये वाढ होऊन ४८ ते ८८ टक्के राहील . हवेतुन बाष्पीभवन होण्याचा दर ६ ते ७ मिलीमीटर प्रतिदिवस राहील . शेतकरी मित्रांनो ऊसशेती मध्ये सर्वांत जास्त फायदा खोडवा व्यवस्थापनामध्ये होतो खोडवा उत्पन्न वाढीसाठी पुढील कार्य करावे ऊसाची जमिनीलगत छाटणी करावी ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. नांग्या व तुटाळ भरणी करण्यासाठी उपलब्ध असेल तर खोडव्याचे बेट किंवा ऊसाची रोपे लावा . ऊसतोडणी नंतर एक महिन्याच्या आत आणि ९० दिवसानंतर एकरी ५० किलो युरिया ,२५० किलो सिंगल सुपर फॉस्फटे, ८५ किलो पोटॅश, २५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्य व १०० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .तसेच पूर्वहंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लागण केलेली आहे ज्यांचा ऊसाचे वय ४५ ते ६० दिवस आहे त्या ऊसाची बाळभरणी करून घ्यावी बाळभरणी करत असताना एकरी ४५ किलो यूरिया,१० किलो सूक्ष्म अन्नद्रव्य,व ४० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .कोणत्याही प्रकारची रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करा.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Marathi MH 18-05-2026 16:15:00 SCHEDULED
399 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. १८ ते २७ मे या तारखेदरम्यान कोल्हापूर जिल्हा परिसरामध्ये दिवसाचे तापमान ३० ते ३३ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २२ ते २४ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी २ ते २२ किलोमीटर वेगाने वाहतील त्यामुळे काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील पाऊस पडण्याची शक्यता २५ ते ४५ टक्के राहील त्यामुळे हवेतील आर्द्रता मध्ये वाढ होऊन ४८ ते ८८ टक्के राहील . हवेतुन बाष्पीभवन होण्याचा दर ६ ते ७ मिलीमीटर प्रतिदिवस राहील . शेतकरी मित्रांनो ऊसशेती मध्ये सर्वांत जास्त फायदा खोडवा व्यवस्थापनामध्ये होतो खोडवा उत्पन्न वाढीसाठी पुढील कार्य करावे ऊसाची जमिनीलगत छाटणी करावी ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. नांग्या व तुटाळ भरणी करण्यासाठी उपलब्ध असेल तर खोडव्याचे बेट किंवा ऊसाची रोपे लावा . ऊसतोडणी नंतर एक महिन्याच्या आत आणि ९० दिवसानंतर एकरी ५० किलो युरिया ,२५० किलो सिंगल सुपर फॉस्फटे, ८५ किलो पोटॅश, २५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्य व १०० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .तसेच पूर्वहंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लागण केलेली आहे ज्यांचा ऊसाचे वय ४५ ते ६० दिवस आहे त्या ऊसाची बाळभरणी करून घ्यावी बाळभरणी करत असताना एकरी ४५ किलो यूरिया,१० किलो सूक्ष्म अन्नद्रव्य,व ४० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .कोणत्याही प्रकारची रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करा.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Marathi MH 18-05-2026 16:10:00 SCHEDULED
400 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. १८ ते २७ मे या तारखेदरम्यान पन्हाळा शाहुवाडी परिसरामध्ये दिवसाचे तापमान ३१ ते ३४ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २२ ते २४ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम उत्तर दिशेने तसेच कधी पूर्व दिशेने जोराचे वारे ताशी २ ते १८ किलोमीटर वेगाने वाहतील त्यामुळे काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील व विजांचा कडकडाटासह हलक्या पावसाच्या सरी पडण्याची श्यक्यता २५ ते ५० टक्के राहील .हवेतील आर्द्रता ५४ ते ९४ टक्के राहील. शेतकरी मित्रांनो ऊसशेती मध्ये सर्वांत जास्त फायदा खोडवा व्यवस्थापनामध्ये होतो खोडवा उत्पन्न वाढीसाठी पुढील कार्य करावे ऊसाची जमिनीलगत छाटणी करावी ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. नांग्या व तुटाळ भरणी करण्यासाठी उपलब्ध असेल तर खोडव्याचे बेट किंवा ऊसाची रोपे लावा ऊसतोडणी नंतर एक महिन्याच्या आत आणि ९० दिवसानंतर एकरी ५० किलो युरिया ,२५० किलो सिंगल सुपर फॉस्फटे, ८५ किलो पोटॅश, २५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्य व १०० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .तसेच पूर्वहंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लागण केलेली आहे ज्यांचा ऊसाचे वय ४५ ते ६० दिवस आहे त्या ऊसाची बाळभरणी करून घ्यावी बाळभरणी करत असताना एकरी ४५ किलो यूरिया,१० किलो सूक्ष्म अन्नद्रव्य,व ४० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .कोणत्याही प्रकारची रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करा.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Marathi MH 18-05-2026 05:45:00 SCHEDULED