Message Schedule List : 12,224
S. No. Message Language Created By Date Time Status Action
4021 VIL-Adilabad-Jainad 24.07.2024 రైతులకు నమస్కారం..Solidaridad, Vodafone Idea Foundation మరియు Indus Towers ద్వారా స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుండి 26 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 27 నుండి 29 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండవచ్చని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై ఒక మోస్తరు నుండి భారీ వర్షాలు కురుస్తాయి. రైతులకు సలహా:- గత మూడు రోజులుగా ఒక మోస్తరు నుండి భారీ వర్షాలు కురుస్తున్నాయి, ఎక్కువగా అన్నిచోట్లా కురుస్తున్నాయి, కాబట్టి నీటితో నిండిన పొలాలను వెంటనే ఎండిపోవాలి. సకాలంలో నాట్లు వేసిన ప్రదేశాల్లో వర్షాల లభ్యతను చూసి అంతర్ సాగు పనులు చేపట్టాలి. ఎడతెరిపి లేకుండా కురుస్తున్న వర్షాలకు పొలాల్లో పారావిల్ట్ వ్యాధి ప్రబలుతోంది. పత్తి పంటలో మొక్కలు నీరు లేక వాడిపోయినప్పుడు, 25 గ్రాములకు కాపర్ ఆక్సిక్లోరైడ్ 50 శాతం WP + యూరియా 100 గ్రా + మ్యూరేట్ ఆఫ్ పొటాష్ 100 గ్రాములు 10 లీటర్ల నీటికి లేదా కోబాల్ట్ ఆక్సీక్లోరైడ్ 0.1 గ్రా 10 లీటర్ల నీటికి లేదా 1 కిలో ట్రైకోడెర్మా కలపాలి. 100 లీటర్ల నీటిలో కలిపి ప్రభావిత ప్రాంతాలపై పిచికారీ చేసి, తడిపివేయాలి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్‌డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీకు ఏవైనా సందేహాలు ఉంటే దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! Telugu Telangana 24-07-2024 08:30:00 SCHEDULED
4022 VIL-Adilabad-Bela 24.07.2024 రైతులకు నమస్కారం..Solidaridad, Vodafone Idea Foundation మరియు Indus Towers ద్వారా స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుండి 26 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 27 నుండి 29 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై ఒక మోస్తరు నుండి భారీ వర్షాలు కురుస్తాయి. రైతులకు సలహా:- గత మూడు రోజులుగా ఒక మోస్తరు నుండి భారీ వర్షాలు కురుస్తున్నాయి, ఎక్కువగా అన్నిచోట్లా కురుస్తున్నాయి, కాబట్టి నీటితో నిండిన పొలాలను వెంటనే ఎండిపోవాలి. సకాలంలో నాట్లు వేసిన ప్రదేశాల్లో వర్షాల లభ్యతను చూసి అంతర్ సాగు పనులు చేపట్టాలి. ఎడతెరిపి లేకుండా కురుస్తున్న వర్షాలకు పొలాల్లో పారావిల్ట్ వ్యాధి ప్రబలుతోంది. పత్తి పంటలో మొక్కలు నీరు లేక ఎండిపోయినట్లయితే, కాపర్ ఆక్సిక్లోరైడ్ 50 శాతం WP 25 గ్రాములు + యూరియా 100 గ్రాములు + మ్యూరేట్ ఆఫ్ పొటాష్ 100 గ్రాములు 10 లీటర్ల నీటిలో లేదా కోబాల్ట్ ఆక్సిక్లోరైడ్ 0.1 గ్రాములు 10 లీటర్ల నీటిలో లేదా 1 కిలో ట్రైకోడర్మాతో కలపాలి. 100 లీటర్ల నీరు మరియు ప్రభావిత ప్రాంతాల్లో పిచికారీ మరియు డ్రించ్ చేయాలి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్‌డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీ సందేహాల కోసం దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! Telugu Telangana 24-07-2024 08:30:00 SCHEDULED
4023 VIL-3-Parbhani-24.07.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो..सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ °C तर कमाल २७ ते ३० °C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन दिवस बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झाला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून आंतरमशागतीची कामे आटपावी. सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी ड्रेंचिंग करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 24-07-2024 08:30:00 SCHEDULED
4024 VIL-3-Nanded-Kinwat-24.07.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो..सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ °C तर कमाल २७ ते २९ °C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन दिवस बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झाला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून आंतरमशागतीची कामे आटपावी. सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी ड्रेंचिंग करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 24-07-2024 08:30:00 SCHEDULED
4025 VIL-1-Nanded-Mahur-24.07.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो..सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ °C तर कमाल २६ ते २९ °C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन दिवस बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झाला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून आंतरमशागतीची कामे आटपावी. सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी ड्रेंचिंग करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 24-07-2024 08:30:00 SCHEDULED
4026 નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ ૨૪ જુલાઈ થી ૩૦ જુલાઇ ૨૦૨૪ સુધીમાં તાપમાન ૩૦ થી ૩૨.૫ સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ ૭ થી ૮ કિલોમીટર પ્રતિ કલાકની રહેવાની સંભાવના છે. વાતાવરણ અંશતઃ વાદળછાયું રહેવાની સંભાવના છે. વરસાદની શક્યતા રહેલી છે. આ હવામાનને ધ્યાને લઇ ચોમાસા સમયગાળામાં વૃક્ષોનું વાવેતર કરવું જરૂરી છે. તો તે માટે આપણે વૃક્ષોનું વાવેતર કરી તેનું જતન કરી પર્યાવરણને બચાવવામાં આપણે સહભાગી થઈએ. વધુ માહિતી માટે ટોલ ફ્રી નંબર 7065-00-5054 પર કોલ કરવો. Gujrati Gujrat 24-07-2024 09:20:00 SCHEDULED
4027 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे . 20 जुलै ते 26 जुलै या तारखेदरम्यान पन्हाळा-शाहूवाडी परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.या आठवड्यामध्ये पश्चिमेकडून दक्षिण दिशेने वारे ताशी 9 ते 25 किलोमीटर वेगाने वाहतील, आकाशात ढगाळ वातावरण राहील त्यामुळे अधून मधून पाऊस पडेल, आठवड्यामध्ये पावसाची शक्यता 85 ते 100% आहे. हवेतील आद्रता 86 ते 97% राहील. हा आठवडा अडसाली लागण्यासाठी योग्य आहे. लागवडीच्या वेळी मातीची मशागत व बियाणे प्रक्रिया करावी, एकरी 3 ते 4 ट्रॉली चांगल कुजलेले शेणखत घाला, उसाचा वाण कारखाना व्यवस्थापनाच्या शिफारशीनुसार असावा, ऊस बियाण्याचे वय 9 महिन्यापेक्षा जास्त नसावे, लागवड करताना 20:20:0:13 -50 किलो, युरिया -25 किलो, सिलिका -40 किलो, पोटॅश 25 किलो, मायक्रोन्यूट्रंट- 5 किलो, असा एकरी बेसल डोस वापरावा. त्याचबरोबर उसामध्ये आंतरपीक घ्या. मोठ्या उसाला एकरी 20 किलो अमोनियम सल्फेट किंवा 20 किलो युरिया, 50 किलो 10:26:26 किंवा 12:32:16, 40 किलो अग्रोसील सिलिका, 5 किलो मायक्रोसोल(microsol), 25 किलो पोटॅश असा पावसाळी डोस टाकावा, उसाचे उत्पन्न वाढीसाठी कोरडी व जुनी पाने नियमित अंतराने काढून टाका, असे केल्याने उसाच्या सरीमध्ये हवा खेळती राहते, तनाचे प्रमाण कमी होते, कचराही कमी होतो आणि पाने कुजल्यानंतर जमिनीला सेंद्रिय पदार्थ मिळतात तसेच पाला काढताना ऊसाला नऊ ते अकरा पानं ठेवावीत. ऊस उत्पादनासाठी शेतात पाणी साचने नेहमीच हानिकारक असते त्यामुळे तुमच्या शेतात चांगली ड्रेनेज व्यवस्था करा, पावसाचे पाणी प्लाट मधुन बाहेर काढा. तसेच ऊस पिकाची भरणी करताना मोठी भरणी करावी जेणेकरून पिकाला मातीची जास्त भर लागून अति पावसाच्या पाण्यामुळे व वाऱ्यामुळे पिकाचे संरक्षण होईल. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 9205021814 या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी 7065005054 या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Marathi MH 20-07-2024 08:05:00 SCHEDULED
4028 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे . 20 जुलै ते 26 जुलै या तारखेदरम्यान कराड-शिराळा परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.या आठवड्यामध्ये पश्चिमेकडून दक्षिण दिशेने वारे ताशी 9 ते 25 किलोमीटर वेगाने वाहतील, आकाशात ढगाळ वातावरण राहील त्यामुळे अधून मधून पाऊस पडेल, आठवड्यामध्ये पावसाची शक्यता 85 ते 100% आहे. हवेतील आद्रता 86 ते 97% राहील. हा आठवडा अडसाली लागण्यासाठी योग्य आहे. लागवडीच्या वेळी मातीची मशागत व बियाणे प्रक्रिया करावी, एकरी 3 ते 4 ट्रॉली चांगल कुजलेले शेणखत घाला, उसाचा वाण कारखाना व्यवस्थापनाच्या शिफारशीनुसार असावा, ऊस बियाण्याचे वय 9 महिन्यापेक्षा जास्त नसावे, लागवड करताना 20:20:0:13 -50 किलो, युरिया -25 किलो, सिलिका -40 किलो, पोटॅश 25 किलो, मायक्रोन्यूट्रंट- 5 किलो, असा एकरी बेसल डोस वापरावा. त्याचबरोबर उसामध्ये आंतरपीक घ्या. मोठ्या उसाला एकरी 20 किलो अमोनियम सल्फेट किंवा 20 किलो युरिया, 50 किलो 10:26:26 किंवा 12:32:16, 40 किलो अग्रोसील सिलिका, 5 किलो मायक्रोसोल(microsol), 25 किलो पोटॅश असा पावसाळी डोस टाकावा, उसाचे उत्पन्न वाढीसाठी कोरडी व जुनी पाने नियमित अंतराने काढून टाका, असे केल्याने उसाच्या सरीमध्ये हवा खेळती राहते, तनाचे प्रमाण कमी होते, कचराही कमी होतो आणि पाने कुजल्यानंतर जमिनीला सेंद्रिय पदार्थ मिळतात तसेच पाला काढताना ऊसाला नऊ ते अकरा पानं ठेवावीत. ऊस उत्पादनासाठी शेतात पाणी साचने नेहमीच हानिकारक असते त्यामुळे तुमच्या शेतात चांगली ड्रेनेज व्यवस्था करा, पावसाचे पाणी प्लाट मधुन बाहेर काढा. तसेच ऊस पिकाची भरणी करताना मोठी भरणी करावी जेणेकरून पिकाला मातीची जास्त भर लागून अति पावसाच्या पाण्यामुळे व वाऱ्यामुळे पिकाचे संरक्षण होईल. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 9205021814 या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी 7065005054 या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Marathi MH 20-07-2024 08:00:00 SCHEDULED
4029 ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ ,ಜುಲೈ 20 ರಿಂದ 26 ನೇ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ಹಗಲು ಮತ್ತು ರಾತ್ರಿ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಗಮನಾರ್ಹ ಬದಲಾವಣೆ ಇರುವುದಿಲ್ಲ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 26-29 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ತಾಪಮಾನವು 21 ರಿಂದ 22 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪಶ್ಚಿಮ ಮತ್ತು ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 10 ರಿಂದ 23 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸಲಿದೆ. ಕೆಲವೊಮ್ಮೆ 28-32 ಕಿ.ಮಿ ಗಂಟೆ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬಿಸುತ್ತದೆ. ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದು,ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ವಾತಾವರಣದ ಆರ್ದ್ರತೆಯು 61 - 83% ರಷ್ಟು ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಸಸ್ಯದ ಎಲೆಗಳು ಮತ್ತು ಮಣ್ಣಿನಿಂದ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ನೀರಿನ ಆವಿಯಾಗುವಿಕೆಯ ಪ್ರಮಾಣವು ದಿನಕ್ಕೆ 2-3 ಮಿಮೀ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ರೈತ ಮಿತ್ರರೇ, ಮಳೆಯ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಗಾಳಿಯ ವೇಗವು ತುಂಬಾ ವೇಗವಾಗಿರುತ್ತದೆ. ಇಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಬೆಳೆದು ನಿಂತಿರುವ ಕಬ್ಬು ಬೆಳೆ ಬೀಳುವುದನ್ನು ತಪ್ಪಿಸಲು ಕಬ್ಬಿನ ಬೆಳೆಯನ್ನು ಒಟ್ಟಿಗೆ ಕಟ್ಟಬೇಕು. ರೈತ ಮಿತ್ರರೇ, ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆಗೆ ಹವಾಮಾನವು ಅನುಕೂಲಕರವಾಗಿರುತ್ತದೆ, ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವಾಗ ಈ ವಿಷಯಗಳನ್ನು ನೆನಪಿನಲ್ಲಿಡಿ. 1) ಮಣ್ಣು ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನು ಮಾಡಿಸಿ ಮತ್ತು ಪ್ರತಿ ಹೆಕ್ಟೇರ್ಗೆ 25 MT ಎಫ್ವೈಎಂ ಅನ್ನು ಹೊಲದಲ್ಲಿ ಹಾಕಿ. 2) ತುಕ್ಕು ನಿರೋಧಕ ವಿಧವನ್ನು ಆಯ್ಕೆಮಾಡಿ ಬಳಸಿ 3) ಕಬ್ಬಿನ ಬೀಜಗಳು 9-11 ತಿಂಗಳ ವಯಸ್ಸಾಗಿರಬೇಕು. 4) ಬೀಜ ಸಂಸ್ಕರಣೆಗಾಗಿ, ಬೇವಿಸ್ಟಿನ್ 100 ಗ್ರಾಂಗೆ 150 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ ಸೇರಿಸಿ ಬಳಸಿ 5) ಬಿತ್ತನೆ ಸಮಯದಲ್ಲಿ, 225 ಕೆಜಿ SSP + 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ + 80 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ + 25 ಕೆಜಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳನ್ನು ಬಳಸಿ. ಮಳೆ ನೀರು ಪ್ರಕೃತಿ ಉಚಿತವಾಗಿ ನೀಡಿರುವ ಅತೀ ಅಮೂಲ್ಯವಾದ ಸಂಪನ್ಮೂಲ. ಇದು ನಮ್ಮ ಜೀವನದ ಹಾಗೂ ಸಸ್ಯಗಳಿಗೆ ಅತೀ ಅಗತ್ಯವಾದ ಅಂಶವಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆಗೆ ನೀರು ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡಲು ಸೂಕ್ತ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕಾಗಿದೆ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Kannada Karnataka 19-07-2024 10:10:00 SCHEDULED
4030 ಆತ್ಮೀಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಜುಲೈ 20 ರಿಂದ 26 ನೇ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ಹಗಲಿನ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಕೊಂಚ ಇಳಿಕೆಯಾಗಲಿದ್ದು, ರಾತ್ರಿಯ ತಾಪಮಾನ ಹಾಗೆಯೇ ಇರಲಿದೆ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 26-28 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ತಾಪಮಾನವು 23 ರಿಂದ 24 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪಶ್ಚಿಮ ಮತ್ತು ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 09 ರಿಂದ 23 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸಲಿದೆ, ಕೆಲವೊಮ್ಮೆ 30 ಕಿಮೀ ವೇಗದಲ್ಲಿ ಬಿರುಸಾದ ಗಾಳಿ ಬಿಸಲಿದೆ ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದು, ಮೇಲಿನ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಎರಡು-ಮೂರು ಬಾರಿ ಮಳೆ ಬೀಳುತ್ತದೆ ಮತ್ತು ಮಳೆಯ ಸಂಭವನೀಯತೆ 65-100% ಹೆಚ್ಚಿರುತ್ತದೆ. ಈ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಆದ್ರತೆಯು 70-88% ಇರುತ್ತದೆ. ಸಸ್ಯದ ಎಲೆಗಳು ಮತ್ತು ಮಣ್ಣಿನಿಂದ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ನೀರಿನ ಆವಿಯಾಗುವಿಕೆಯ ಪ್ರಮಾಣವು ದಿನಕ್ಕೆ 2-3 ಮಿಮೀ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ರೈತ ಸ್ನೇಹಿತರೇ, ವಾಯುಮಂಡಲದ ತೇವಾಂಶವು ವಾರವಿಡೀ ಅಧಿಕವಾಗಿರುತ್ತದೆ, ಇದರಿಂದಾಗಿ ತುಕ್ಕು ರೋಗ ಬರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಆದ್ದರಿಂದ, ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ನಿಯಮಿತವಾಗಿ ಪರಿಶೀಲಿಸುತ್ತಿರಿ. ಇದನ್ನು ತಪ್ಪಿಸಲು, ಡೈಥೇನ್ M-45 + ಕಾರ್ಬೆಂಡಿಯಾಜಿಮ್ (ಸಾಫ್) ಅನ್ನು 2 ಗ್ರಾಂ / ಲೀಟ್ ದರದಲ್ಲಿ 15 ದಿನಗಳ ಮಧ್ಯಂತರದಲ್ಲಿ ಎರಡು ಬಾರಿ ಸಿಂಪಡಿಸಿ. ರೈತ ಮಿತ್ರರೇ, ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆಗೆ ಹವಾಮಾನವು ಅನುಕೂಲಕರವಾಗಿರುತ್ತದೆ, ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವಾಗ ಈ ವಿಷಯಗಳನ್ನು ನೆನಪಿನಲ್ಲಿಡಿ. 1) ಮಣ್ಣು ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನು ಮಾಡಿಸಿ ಮತ್ತು ಪ್ರತಿ ಹೆಕ್ಟೇರ್ಗೆ 25MT ಎಫ್ವೈಎಂ ಅನ್ನು ಹೊಲದಲ್ಲಿ ಹಾಕಿ. 2) ತುಕ್ಕು ನಿರೋಧಕ ವಿಧವನ್ನು ಆಯ್ಕೆಮಾಡಿ ಬಳಸಿ 3) ಕಬ್ಬಿನ ಬೀಜಗಳು 9 ತಿಂಗಳ ವಯಸ್ಸಾಗಿರಬೇಕು. 4) ಬೀಜ ಸಂಸ್ಕರಣೆಗಾಗಿ, ಬೇವಿಸ್ಟಿನ್ 100 ಗ್ರಾಂಗೆ 150 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ ಸೇರಿಸಿ ಬಳಸಿ, 5) ಬಿತ್ತನೆ ಸಮಯದಲ್ಲಿ, 225 ಕೆಜಿ SSP + 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ + 80 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ + 25 ಕೆಜಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳನ್ನು ಬಳಸಿ. ಮಳೆ ನೀರು ಪ್ರಕೃತಿ ಉಚಿತವಾಗಿ ನೀಡಿರುವ ಅತೀ ಅಮೂಲ್ಯವಾದ ಸಂಪನ್ಮೂಲ. ಇದು ನಮ್ಮ ಜೀವನದ ಹಾಗೂ ಸಸ್ಯಗಳಿಗೆ ಅತೀ ಅಗತ್ಯವಾದ ಅಂಶವಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆಗೆ ನೀರು ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡಲು ಸೂಕ್ತ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕಾಗಿದೆ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು70650-05054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Kannada Karnataka 19-07-2024 10:05:00 SCHEDULED