Message Schedule List : 12,462
S. No. Message Language Created By Date Time Status Action
4091 VIL 3-Nanded-Kinwat-07.08.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सततच्या पाऊसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी २० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी ह्यांची १०० लिटर पाण्यात १ किलो ह्याप्रमाणे मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. अमेरिकन आणि गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पीक क्षेत्रात एकरी ६-८ ह्याप्रमाणे कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट्य कालावधीत वड्या (ल्युर) बदलणे आवश्यक आहे. पिकावर ५% निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून करावी. किंवा वातावरणात पुरेशि आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी एकरी ८-१० ह्याप्रमाणे पिवळे चिकट सापळे लावावेत. अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्षांना थांबविण्यासाठी सोयाबीन पिकात विविध ठिकाणी T आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्युव्हेरीया बेसियाना १ लिटर प्रती हेक्टर या प्रमानात फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 07-08-2024 08:30:00 SCHEDULED
4092 VIL 1-Nanded-Mahur-07.08.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तसेच दिनांक ७ आणि ९ ऑगस्ट २०२४ रोजी मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सततच्या पाऊसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी २० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी ह्यांची १०० लिटर पाण्यात १ किलो ह्याप्रमाणे मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. अमेरिकन आणि गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पीक क्षेत्रात एकरी ६-८ ह्याप्रमाणे कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट्य कालावधीत वड्या (ल्युर) बदलणे आवश्यक आहे. पिकावर ५% निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून करावी. किंवा वातावरणात पुरेशि आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी एकरी ८-१० ह्याप्रमाणे पिवळे चिकट सापळे लावावेत. अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्षांना थांबविण्यासाठी सोयाबीन पिकात विविध ठिकाणी T आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्युव्हेरीया बेसियाना १ लिटर प्रती हेक्टर या प्रमानात फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 07-08-2024 08:30:00 SCHEDULED
4093 VIL 1- Wardha- Daroda - Advisory: - 07/08/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन व इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६° तर कमाल २७ ते ३१°C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहुन दि: ०७, ०८, व ०९ दरम्यान मध्यम ते भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सततच्या पाऊसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@ २० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी ह्यांची १०० लिटर पाण्यात १ किलो ह्याप्रमाणे मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. अमेरिकन आणि गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पीक क्षेत्रात एकरी ६-८ ह्याप्रमाणे कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट्य कालावधीत ल्युर बदलणे आवश्यक आहे. पिकावर ५% निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून करावी. किंवा वातावरणात पुरेशि आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी एकरी ८-१० ह्याप्रमाणे पिवळे चिकट सापळे लावावेत. अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्षांना थांबविण्यासाठी सोयाबीन पिकात विविध ठिकाणी T आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्युव्हेरीया बेसियाना १ लिटर प्रती हेक्टर या प्रमाणात फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. ९१५८२६१९२२. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 07-08-2024 08:30:00 SCHEDULED
4094 VIL 2- Wardha- Ajansara - Advisory: - 07/08/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन व इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५° तर कमाल २७ ते ३१°C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहुन दि: ०७, ०८, व ०९ दरम्यान मध्यम ते भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सततच्या पाऊसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@ २० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी ह्यांची १०० लिटर पाण्यात १ किलो ह्याप्रमाणे मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. अमेरिकन आणि गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पीक क्षेत्रात एकरी ६-८ ह्याप्रमाणे कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट्य कालावधीत ल्युर बदलणे आवश्यक आहे. पिकावर ५% निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून करावी. किंवा वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी एकरी ८-१० ह्याप्रमाणे पिवळे चिकट सापळे लावावेत. अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्षांना थांबविण्यासाठी सोयाबीन पिकात विविध ठिकाणी T आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्युव्हेरीया बेसियाना १ लिटर प्रती हेक्टर या प्रमाणात फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. ९१५८२६१९२२. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 07-08-2024 08:30:00 SCHEDULED
4095 નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ ૭ ઑગસ્ટ થી ૧૩ ઑગસ્ટ ૨૦૨૪ સુધીમાં તાપમાન ૨૯ થી ૩૦ સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે અને ભેજનું પ્રમાણ ૮૫ થી ૯૦ % સુધી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ ૮ થી ૧૦ કિલોમીટર પ્રતિ કલાકની રહેવાની સંભાવના છે. વાતાવરણ અંશતઃ વાદળછાયું રહેવાની સંભાવના છે. વરસાદની શક્યતા રહેલી છે. દિવેલાના વાવેતર માટે બીજની માવજત આપવી જરૂરી છે તેના માટે જમીનજન્ય રોગોથી છોડના રક્ષણ માટે વાવતાં પહેલાં કિલો બીજ દીઠ થાયરમ ૩ ગ્રામ અથવા કાર્બેનડેઝીમ ૧ ગ્રામ પ્રમાણે પટ આપી વાવણી કરવી. પિયત ખેતી માટે દિવેલાની વાવણી ૧૫ મી ઑગસ્ટ પછી કરવાથી પાકને ઘોડીયા ઇયળ તથા ડોડવા કોરી ખાનાર ઇયળોના ઉપદ્રવ થી બચાવી શકાય છે. જી.સી.એચ - ૭ જાત દિવેલાની વાવણી ૧૫ ઑગસ્ટ સુધી માં ૧૫૦ *૧૨૦ સે.મી ના અંતરે કરવી. જ્યારે જી.સી.એચ – ૨ જીલાઈ ના અંતથી ૧૫ ઑગસ્ટ સુધીમાં ૯૦ *૬૦ સે.મી. ના અંતરે વાવણી કરવી .વધુ માહિતી માટે ટોલ ફ્રી નંબર 7065-00-5054 પર કોલ કરવો. Gujrati Gujrat 07-08-2024 14:07:00 SCHEDULED
4096 Vodafone Idea Foundation, Indus Tower మరియు Solidaridad ద్వారా అమలు చేయబడిన స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆడమిల్లి క్లస్టర్ రైతులకు ప్రస్తుత సలహా. ఈ వారం ఉష్ణోగ్రతలు 25 నుంచి 32 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు ఉండే అవకాశం ఉంది. 0.3 నుంచి 3.2 మి.మీ వర్షం కురిసే అవకాశం ఉంది. ఆయిల్ పామ్ నాటడానికి ఉత్తమ సీజన్ జూన్ నుండి డిసెంబర్ వరకు. ఆయిల్ పామ్ మొక్కలు ఆరోగ్యవంతమైన 12 నుండి 15 నెలల వయస్సులో కనీసం 1 నుండి 1.2 మీటర్ల ఎత్తు మరియు పరిపక్వత సమయంలో 12 నుండి 13 ఆకులతో ఉంటాయి. హెక్టారుకు 143 మొక్కలు లేదా ఎకరానికి 57 మొక్కలు నాటాలి. నాటడానికి ముందు, 400 గ్రాముల ఎస్‌ఎస్‌పి ఎరువుతో పాటు 50 గ్రాముల ఫోరేట్ గుళికలు వేసి, నాటడానికి ముందు కందకం దిగువన మట్టితో పాటు మట్టిని వేసి మొక్కలను నాటాలి. ఆయిల్ పామ్ తోటల ప్రారంభం నుండి 3 సంవత్సరాలలో అంతర పంటలు ఏదైనా కూరగాయలు, మిరప, అరటి, పొగాకు, అల్లం మరియు పైనాపిల్. మొదలైన వాటిని సాగు చేసుకోవచ్చు. ఆయిల్ పామ్ సాగులో కలుపు నియంత్రణలో తరచుగా మాన్యువల్ కలుపు తీయడం లేదా కలుపు తీయడం జరుగుతుంది. కలుపు మొక్కలను సమర్థవంతంగా నియంత్రించేందుకు, కలుపు సాంద్రతను బట్టి హెక్టారుకు 750 నుంచి 1000 మి.లీ గ్లైఫోసేట్‌ను ప్రతి సంవత్సరం వేయవచ్చు. మంచి రూట్ వ్యవస్థ కోసం, బేసిన్ కలుపు లేకుండా మరియు శుభ్రంగా ఉండాలి. స్మార్ట్ అగ్రి ప్రాజెక్ట్ కింద వ్యవసాయంపై తాజా సలహా కోసం, 7065-00-5054కు మిస్ కాల్ ఇవ్వండి మరియు ఉపయోగకరమైన సలహాలను పొందండి. మరింత సమాచారం కోసం దయచేసి మా వ్యవసాయ సలహాదారుని ఫోన్ 9866041087 మరియు 9959944032లలో ఉదయం 10 నుండి సాయంత్రం 6 గంటల మధ్య మాట్లాడండి. ఈ సందేశాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Hindi Andhra Pradesh 05-08-2024 12:40:00 SCHEDULED
4097 Vodafone Idea Foundation, Indus Tower మరియు Solidaridad ద్వారా అమలు చేయబడిన స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. వెంకట్ాద్రిగూడెం క్లస్టర్ రైతులకు ప్రస్తుత సలహా. ఈ వారం ఉష్ణోగ్రతలు 25 నుంచి 32 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు ఉండే అవకాశం ఉంది. 0.3 నుంచి 3.2 మి.మీ వర్షం కురిసే అవకాశం ఉంది. ఆయిల్ పామ్ నాటడానికి ఉత్తమ సీజన్ జూన్ నుండి డిసెంబర్ వరకు. ఆయిల్ పామ్ మొక్కలు ఆరోగ్యవంతమైన 12 నుండి 15 నెలల వయస్సులో కనీసం 1 నుండి 1.2 మీటర్ల ఎత్తు మరియు పరిపక్వత సమయంలో 12 నుండి 13 ఆకులతో ఉంటాయి. హెక్టారుకు 143 మొక్కలు లేదా ఎకరానికి 57 మొక్కలు నాటాలి. నాటడానికి ముందు, 400 గ్రాముల ఎస్‌ఎస్‌పి ఎరువుతో పాటు 50 గ్రాముల ఫోరేట్ గుళికలు వేసి, నాటడానికి ముందు కందకం దిగువన మట్టితో పాటు మట్టిని వేసి మొక్కలను నాటాలి. ఆయిల్ పామ్ తోటల ప్రారంభం నుండి 3 సంవత్సరాలలో అంతర పంటలు ఏదైనా కూరగాయలు, మిరప, అరటి, పొగాకు, అల్లం మరియు పైనాపిల్. మొదలైన వాటిని సాగు చేసుకోవచ్చు. ఆయిల్ పామ్ సాగులో కలుపు నియంత్రణలో తరచుగా మాన్యువల్ కలుపు తీయడం లేదా కలుపు తీయడం జరుగుతుంది. కలుపు మొక్కలను సమర్థవంతంగా నియంత్రించేందుకు కలుపు సాంద్రతను బట్టి హెక్టారుకు సంవత్సరానికి 750 నుండి 1000 మి.లీ గ్లైఫోసేట్ వేయవచ్చు. మంచి రూట్ వ్యవస్థ కోసం, బేసిన్ కలుపు లేకుండా మరియు శుభ్రంగా ఉండాలి. స్మార్ట్ అగ్రి ప్రాజెక్ట్ కింద వ్యవసాయంపై తాజా సలహాల కోసం, 7065-00-5054కు మిస్ కాల్ ఇవ్వండి మరియు ఉపయోగకరమైన సలహాలను పొందండి. మరింత సమాచారం కోసం దయచేసి మా వ్యవసాయ సలహాదారుని ఫోన్ 9866041087 మరియు 9959944032లలో ఉదయం 10 నుండి సాయంత్రం 6 గంటల మధ్య మాట్లాడండి. ఈ సందేశాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి.. Hindi Andhra Pradesh 05-08-2024 12:30:00 SCHEDULED
4098 Vodafone Idea Foundation, Indus Tower మరియు Solidaridad ద్వారా అమలు చేయబడిన స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. పెదవేగి క్లస్టర్ రైతులకు ప్రస్తుత సలహా. ఈ వారం ఉష్ణోగ్రతలు 25 నుంచి 32 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు ఉండే అవకాశం ఉంది. 0.3 నుంచి 3.2 మి.మీ వర్షం కురిసే అవకాశం ఉంది. ఆయిల్ పామ్ నాటడానికి ఉత్తమ సీజన్ జూన్ నుండి డిసెంబర్ వరకు. ఆయిల్ పామ్ మొక్కలు ఆరోగ్యవంతమైన 12 నుండి 15 నెలల వయస్సులో కనీసం 1 నుండి 1.2 మీటర్ల ఎత్తు మరియు పరిపక్వత సమయంలో 12 నుండి 13 ఆకులతో ఉంటాయి. హెక్టారుకు 143 మొక్కలు లేదా ఎకరానికి 57 మొక్కలు నాటాలి. నాటడానికి ముందు, 400 గ్రాముల ఎస్‌ఎస్‌పి ఎరువుతో పాటు 50 గ్రాముల ఫోరేట్ గుళికలు వేసి, నాటడానికి ముందు కందకం దిగువన మట్టితో పాటు మట్టిని వేసి మొక్కలను నాటాలి. ఆయిల్ పామ్ తోటల ప్రారంభం నుండి 3 సంవత్సరాలలో అంతర పంటలు ఏదైనా కూరగాయలు, మిరప, అరటి, పొగాకు, అల్లం మరియు పైనాపిల్. మొదలైన వాటిని సాగు చేసుకోవచ్చు. ఆయిల్ పామ్ సాగులో కలుపు నియంత్రణలో తరచుగా మాన్యువల్ కలుపు తీయడం లేదా కలుపు తీయడం జరుగుతుంది. కలుపు మొక్కలను సమర్థవంతంగా నియంత్రించేందుకు, కలుపు సాంద్రతను బట్టి హెక్టారుకు 750 నుంచి 1000 మి.లీ గ్లైఫోసేట్‌ను ప్రతి సంవత్సరం వేయవచ్చు. మంచి రూట్ వ్యవస్థ కోసం, బేసిన్ కలుపు లేకుండా మరియు శుభ్రంగా ఉండాలి. స్మార్ట్ అగ్రి ప్రాజెక్ట్ కింద వ్యవసాయంపై తాజా సలహా కోసం, 7065-00-5054కు మిస్ కాల్ ఇవ్వండి మరియు ఉపయోగకరమైన సలహాలను పొందండి. మరింత సమాచారం కోసం దయచేసి మా వ్యవసాయ సలహాదారుని ఫోన్ 9866041087 మరియు 9959944032లలో ఉదయం 10 నుండి సాయంత్రం 6 గంటల మధ్య మాట్లాడండి. ఈ సందేశాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి.. Hindi Andhra Pradesh 05-08-2024 12:25:00 SCHEDULED
4099 Vodafone Idea Foundation, Indus Tower మరియు Solidaridad ద్వారా అమలు చేయబడిన స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. Ch పోతేపల్లి క్లస్టర్ రైతులకు ప్రస్తుత సలహా. ఈ వారం ఉష్ణోగ్రత 25 నుండి 32 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు ఉండవచ్చు. అంచనా ప్రకారం 0.3 నుంచి 3.2 మి.మీ వర్షం కురిసే అవకాశం ఉంది. ఆయిల్ పామ్ నాటడానికి ఉత్తమ సీజన్ జూన్ నుండి డిసెంబర్ వరకు ఉంటుంది. ఆయిల్ పామ్ మొక్కలు పెంపకంలో కనీసం 1 నుండి 1.2 మీటర్ ఎత్తు మరియు 12 నుండి 13 ఆకులు కలిగిన 12 నుండి 15 నెలల వయస్సు గల ఆరోగ్యకరమైన. మొక్కలను 1 హెక్టారు భూమిలో 143 లేదా ఎకరానికి 57 మొక్కలు నాటాలి. నాటేముందు 400 గ్రాముల SSP ఎరువుతో పాటు 50 గ్రాముల ఫోరేట్ గుళికలు వేసి మట్టితోపాటు మొక్క నాటేముందు గుంట అడుగు భాగంలో వేసి మొక్కలను నాటాలి. ఆయిల్ పామ్ మొక్క నాటిన ప్రారంభ నుండి 3 సంవత్సరాల కాలంలో అంతర పంటలు ఏవైనా కూరగాయలు, మిరప, అరటి, పొగాకు, అల్లం మరియు అనాస. మొదలగునవి పండించవచ్చు. ఆయిల్ పామ్ సాగులో కలుపు నివారణకు, తరచుగా మాన్యువల్ పద్దతిలో కలుపు తీయడం లేదా. కలుపు మొక్కలను సమర్థవంతంగా నివారంచుటకు హెక్టారుకు సంవత్సరానికి కలుపు సాంద్రతను బట్టి 750 నుంచి 1000 మి.లీ గ్లైఫోసేట్ మందును పిచ్చికారిచేసి నివారించ వచ్చును. మంచివేరు వ్యవస్థ కోసం, బేసిన్ లో కలుపు లేకుండా మరియు శుభ్రంగా ఉండాలి. స్మార్ట్ అగ్రి ప్రాజెక్ట్ కింద వ్యవసాయంపై తాజా సలహాల కోసం, 7065-00-5054కు మిస్ కాల్ ఇవ్వండి మరియు ఉపయోగకరమైన సలహాలను పొందండి. మరింత సమాచారం కోసం దయచేసి మా వ్యవసాయ సలహాదారుని ఫోన్ 9866041087 మరియు 9959944032 ద్వారా ఉదయం 10 నుండి సాయంత్రం 6 గంటల మధ్య మాట్లాడండి. ఈ సందేశాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి.. Telugu Andhra Pradesh 05-08-2024 12:20:00 SCHEDULED
4100 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, JR Agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए संसमहिक सलाह, जिला Ayodhyaऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 3 August से 9 August के दौरान दिन में 29 और रात में 26 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। इस सप्ताह बरिसह होने की संभावना है। धान की फसल में यदि थ्रिप्स कीट का प्रकोप होने पर कीट कोमल पत्तियों का रस चूसता है पत्तियों पर पीली चांदी जैसी धारियाँ दिखाई देती है एवं पौधों सिरे से आधार तक सूख जाते है एवं क्षतिग्रस्त पत्तियाँ किनारों के साथ अंदर की और मुड़ कर पत्तियाँ सूख जाती हैं। थ्रिप्स या रस चूसक कीटों के नियंत्रण के लिए इमिडाक्लोप्रिड 17.8% SL दवाई,100 मिलिलीटर या थियामेथोक्साम 25% WG 100 ग्राम प्रति एकड़ के हिसाब से छिड़काव करें। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Uttar Pradesh 04-08-2024 20:55:00 SCHEDULED