Message Schedule List : 11,634
S. No. Message Language Created By Date Time Status Action
411 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. 8 ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर या तारखेदरम्यान कराड शिराळा परिसरामध्ये दिवसाचे तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान १९ ते २१ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी २० ते २५ किलोमीटर वेगाने वाहतील, हवेतील आर्द्रता ६८ ते ९६ टक्के राहील. आकाशात ढगाळ वातावरण राहील तसेच पाऊस पडण्याची शक्यता ३० ते ९० टक्के राहील. ठिबक सिंचनाचा उपयोग करा.शेतकरी मित्रानो ऊस पिकामध्ये लवकर येणारी खोड कीड व कानी रोग यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भावग्रस्त ऊसाची जमीनीलगत छाटणी करावी व तो ऊस शेताच्या बाहेर जाळून टाका, खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास क्लोरपायरीफॉस ५०% ई.सी. या कीडनाशकाची प्रति लिटर २ मिली प्रमाणे आळवणी करावी व हुंगणीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास प्रति एकर १० किलो बी व्ही एम किंवा १०० मिली डेन्टासु ४०० लिटर पाण्यामध्ये मिळसून आळवणी करावी ऊस पिकामध्ये वेळेवर तननियंत्रण करा. तसेच ट्रायकोग्रामा कार्डचा वापर करावा व प्रकाश साफळे लावा.पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास पिवळी झालेली पाने शेताच्या बाहेर जाळून टाका.ऊसाच्या पानांवरती तांबेराचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास साफ या किटकनाशकाची प्रतिलिटर २ ग्रॅम या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी ऊस लागण ५० ते ६० दिवसाची झाल्यावर बाळभरणी करावी, बालभारणी करताना एकरी ५० किलो १२:३२:१६, युरिया २५ किलो, सूक्ष्म अन्नद्रव्य १० किलो असा डोस टाकावा.ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Marathi MH 08-10-2025 17:05:00 SCHEDULED
412 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. 8 ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर या तारखेदरम्यान पन्हाळा-शाहुवाडी परिसरामध्ये दिवसाचे तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान १९ ते २१ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी २० ते २५ किलोमीटर वेगाने वाहतील, हवेतील आर्द्रता ६८ ते ९६ टक्के राहील. आकाशात ढगाळ वातावरण राहील तसेच पाऊस पडण्याची शक्यता ३० ते ९० टक्के राहील. ठिबक सिंचनाचा उपयोग करा.शेतकरी मित्रानो ऊस पिकामध्ये लवकर येणारी खोड कीड व कानी रोग यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भावग्रस्त ऊसाची जमीनीलगत छाटणी करावी व तो ऊस शेताच्या बाहेर जाळून टाका, खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास क्लोरपायरीफॉस ५०% ई.सी. या कीडनाशकाची प्रति लिटर २ मिली प्रमाणे आळवणी करावी व हुंगणीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास प्रति एकर १० किलो बी व्ही एम किंवा १०० मिली डेन्टासु ४०० लिटर पाण्यामध्ये मिळसून आळवणी करावी ऊस पिकामध्ये वेळेवर तननियंत्रण करा. तसेच ट्रायकोग्रामा कार्डचा वापर करावा व प्रकाश साफळे लावा.पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास पिवळी झालेली पाने शेताच्या बाहेर जाळून टाका.ऊसाच्या पानांवरती तांबेराचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास साफ या किटकनाशकाची प्रतिलिटर २ ग्रॅम या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी ऊस लागण ५० ते ६० दिवसाची झाल्यावर बाळभरणी करावी, बालभारणी करताना एकरी ५० किलो १२:३२:१६, युरिया २५ किलो, सूक्ष्म अन्नद्रव्य १० किलो असा डोस टाकावा.ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Marathi MH 08-10-2025 17:00:00 SCHEDULED
413 મીઠોઇ, આહીર સિંહણ અને મોટા આંબલા ના વેધર સ્ટેશનની માહિતીના આધારે તમારા વિસ્તારમાં તારીખ 08-10-2025 થી 14-10-2025 સુધી હવામાન નહિવત એવું વાદળછાયું રેહવાની સંભાવના છે.અને વરસાદની કોઈ સંભાવના નથી. આ સમયગાળા દરમ્યાન દિવસનું તાપમાન 31 થી 32 ડિગ્રી સે. અને રાત્રિ નું તાપમાન 24 થી 25 ડિગ્રી સે. જેટલું જ્યારે પવનની ગતિ 15 થી 18 કિમી/કલાક રહેવાની શકયતા છે. ખેડૂતમિત્રો મગફળી પાકની લગભગ બધી જાતો વાવણીના 100-110 દિવસે પાકે છે. જો 60% થી વધારે બીજ લાલ હોય અને ડોડવાનો અંદરનો ભાગ કાળો હોય ત્યારે કાપણી કરવી. ભારે કાળી જમીનમાં ડોડવા જમીનમાં ના તૂટે તે માટે કાપણીના એક અઠવાડિયા અગાઉ હળવું પિયત આપવું. Gujrati Gujrat 08-10-2025 09:30:00 SCHEDULED
414 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Jhalawar ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 7 October से 16 October के दौरान दिन में 31 और रात में 22 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह मे हुई बारिश को ध्यान रखते हुए जहाँ सोयाबीन फसल में 90-95 प्रतिशत फलियों का हरे से सुनहरा, पीला, भूरा या काला हो गया हो, तो मौका मिलते हीं फसल काट लें जिससे बीज चटकने से नुकसान नहीं होगा व बीज की गुणवत्ता बनी रहेगी एवं खलियान से कटे हुए सोयाबीन को सुरक्षित स्थान पर रखे I सोयाबीन की गहाई के पश्चात बीज को 3 से 4 दिन तक धुप में अच्छी तरह सुखा ले I जब दानो में लगभग 10-11 प्रतिशत तक नमी आ जाए तो इसका भण्डारण करना उचित होता है I भण्डार गृह ठंडा , हवादार व कीटरहित होना चाहिए I सोयाबीन के बोरी लकड़ी या लोहे के प्लेटफार्म पर रखे यदि प्लेटफार्म उपलब्ध न होने की दशा में भूसे की मोटी परत लगाकर उस पर बोरियां रखें I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Hindi Rajasthan User 06-10-2025 12:30:00 SCHEDULED
415 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Bundi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 7 October से 16 October के दौरान दिन में 31 और रात में 22 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह मे हुई बारिश को ध्यान रखते हुए जहाँ सोयाबीन फसल में 90-95 प्रतिशत फलियों का हरे से सुनहरा, पीला, भूरा या काला हो गया हो, तो मौका मिलते हीं फसल काट लें जिससे बीज चटकने से नुकसान नहीं होगा व बीज की गुणवत्ता बनी रहेगी एवं खलियान से कटे हुए सोयाबीन को सुरक्षित स्थान पर रखे I सोयाबीन की गहाई के पश्चात बीज को 3 से 4 दिन तक धुप में अच्छी तरह सुखा ले I जब दानो में लगभग 10-11 प्रतिशत तक नमी आ जाए तो इसका भण्डारण करना उचित होता है I भण्डार गृह ठंडा , हवादार व कीटरहित होना चाहिए I सोयाबीन के बोरी लकड़ी या लोहे के प्लेटफार्म पर रखे यदि प्लेटफार्म उपलब्ध न होने की दशा में भूसे की मोटी परत लगाकर उस पर बोरियां रखें I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Hindi Rajasthan User 06-10-2025 12:20:00 SCHEDULED
416 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Baran ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 7 October से 16 October के दौरान दिन में 32 और रात में 22 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह मे हुई बारिश को ध्यान रखते हुए जहाँ सोयाबीन फसल में 90-95 प्रतिशत फलियों का हरे से सुनहरा, पीला, भूरा या काला हो गया हो, तो मौका मिलते हीं फसल काट लें जिससे बीज चटकने से नुकसान नहीं होगा व बीज की गुणवत्ता बनी रहेगी एवं खलियान से कटे हुए सोयाबीन को सुरक्षित स्थान पर रखे I सोयाबीन की गहाई के पश्चात बीज को 3 से 4 दिन तक धुप में अच्छी तरह सुखा ले I जब दानो में लगभग 10-11 प्रतिशत तक नमी आ जाए तो इसका भण्डारण करना उचित होता है I भण्डार गृह ठंडा , हवादार व कीटरहित होना चाहिए I सोयाबीन के बोरी लकड़ी या लोहे के प्लेटफार्म पर रखे यदि प्लेटफार्म उपलब्ध न होने की दशा में भूसे की मोटी परत लगाकर उस पर बोरियां रखें I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Hindi Rajasthan User 06-10-2025 12:10:00 SCHEDULED
417 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Kota ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 07 October से 16 October के दौरान दिन में 31 और रात में 21 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह मे हुई बारिश को ध्यान रखते हुए जहाँ सोयाबीन फसल में 90-95 प्रतिशत फलियों का हरे से सुनहरा, पीला, भूरा या काला हो गया हो, तो मौका मिलते हीं फसल काट लें जिससे बीज चटकने से नुकसान नहीं होगा व बीज की गुणवत्ता बनी रहेगी एवं खलियान से कटे हुए सोयाबीन को सुरक्षित स्थान पर रखे I सोयाबीन की गहाई के पश्चात बीज को 3 से 4 दिन तक धुप में अच्छी तरह सुखा ले I जब दानो में लगभग 10-11 प्रतिशत तक नमी आ जाए तो इसका भण्डारण करना उचित होता है I भण्डार गृह ठंडा , हवादार व कीटरहित होना चाहिए I सोयाबीन के बोरी लकड़ी या लोहे के प्लेटफार्म पर रखे यदि प्लेटफार्म उपलब्ध न होने की दशा में भूसे की मोटी परत लगाकर उस पर बोरियां रखें I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Hindi Rajasthan User 06-10-2025 12:10:00 SCHEDULED
418 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Tonk ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 07 October से 16 October के दौरान दिन में 32 और रात में 22 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह मे हुई बारिश को ध्यान रखते हुए जहाँ सोयाबीन फसल में 90-95 प्रतिशत फलियों का हरे से सुनहरा, पीला, भूरा या काला हो गया हो, तो मौका मिलते हीं फसल काट लें जिससे बीज चटकने से नुकसान नहीं होगा व बीज की गुणवत्ता बनी रहेगी एवं खलियान से कटे हुए सोयाबीन को सुरक्षित स्थान पर रखे I सोयाबीन की गहाई के पश्चात बीज को 3 से 4 दिन तक धुप में अच्छी तरह सुखा ले I जब दानो में लगभग 10-11 प्रतिशत तक नमी आ जाए तो इसका भण्डारण करना उचित होता है I भण्डार गृह ठंडा , हवादार व कीटरहित होना चाहिए I सोयाबीन के बोरी लकड़ी या लोहे के प्लेटफार्म पर रखे यदि प्लेटफार्म उपलब्ध न होने की दशा में भूसे की मोटी परत लगाकर उस पर बोरियां रखें I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Hindi Rajasthan User 06-10-2025 12:05:00 SCHEDULED
419 VIL1 - Amravati- तळेगाव दशासार- 04.10.2025 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील तळेगाव दशासार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील.या कालावधीत दिनांक ०४ ऑक्टोबर आणि ०५ ऑक्टोबर २०२५ हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस पीक हे १०० ते १०५ दिवसाचे असून बोण्ड लागण्याच्या तसेच सोयाबीन पीक हे शेंग परिपक्व अवस्थेत आहे. कपाशीचे अधिक उत्पादनासाठी पिक बोण्ड लागण्याच्या व बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावी व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. ज्या वेळी सापळ्यामध्ये ८-१० प्रौड पतंग सापडली त्यावेळी त्याच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडीरेक्टीन ५० मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या कपाशी पिकांत पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो, करीता पांढऱ्या माशीचा पतंग अवस्थेतील प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Marathi MH 05-10-2025 08:30:00 SCHEDULED
420 VIL-2 - Amravati- Dabhada- 04.10.2025 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील.या कालावधीत दिनांक ०४ ऑक्टोबर आणि ०५ ऑक्टोबर २०२५ हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस पीक हे १०० ते १०५ दिवसाचे असून बोण्ड लागण्याच्या तसेच सोयाबीन पीक हे शेंग परिपक्व अवस्थेत आहे. कपाशीचे अधिक उत्पादनासाठी पिक बोण्ड लागण्याच्या व बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावी व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. ज्या वेळी सापळ्यामध्ये ८-१० प्रौड पतंग सापडली त्यावेळी त्याच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडीरेक्टीन ५० मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या कपाशी पिकांत पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो, करीता पांढऱ्या माशीचा पतंग अवस्थेतील प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Marathi MH 05-10-2025 08:30:00 SCHEDULED