Message Schedule List : 11,814
S. No. Message Language Created By Date Time Status Action
4241 Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 31 अंश तर कमाल 39 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहेशेतकर्यांसाठी सूचना: ज्या ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, अवेळी पाऊस पडला आहे व तेथील फळझाडे व भाजीपाला पिकांचा आधार तुटला असल्यास त्वरित पिकांना आधार द्यावा.गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात  गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक ण घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पिक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सुत्रकृमीच्या निरीक्षणासाठी पिक फेरपालट खूप प्रभावी आहे. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. उपलब्ध असल्यास २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 29-05-2024 08:30:00 SCHEDULED
4242 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 31 अंश तर कमाल 40 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे शेतकर्यांसाठी सूचना: ज्या ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, अवेळी पाऊस पडला आहे व तेथील फळझाडे व भाजीपाला पिकांचा आधार तुटला असल्यास त्वरित पिकांना आधार द्यावा. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक ण घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पिक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सुत्रकृमीच्या निरीक्षणासाठी पिक फेरपालट खूप प्रभावी आहे. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. उपलब्ध असल्यास २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 29-05-2024 08:30:00 SCHEDULED
4243 Wardha (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील  आजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30  अंश तर कमाल 40 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक १,  २ व ३ जुन २०२४ रोजी वातावरण ढगाळ राहून दिनांक १ व २ जुन २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे.  शेतकऱ्यांसाठी सूचना –ज्या ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, अवेळी पाऊस पडला आहे व तेथील फळझाडे व भाजीपाला पिकांचा आधार तुटला असल्यास त्वरित पिकांना आधार द्यावा.गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात  गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक ण घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पिक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सुत्रकृमीच्या निरीक्षणासाठी पिक फेरपालट खूप प्रभावी आहे. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. उपलब्ध असल्यास २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी.  सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 29-05-2024 08:30:00 SCHEDULED
4244 Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील  दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30  अंश तर कमाल 40 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक १,  २ व ३ जुन २०२४ रोजी वातावरण ढगाळ राहून दिनांक १ व ३ जुन २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे.  शेतकऱ्यांसाठी सूचना –ज्या ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, अवेळी पाऊस पडला आहे व तेथील फळझाडे व भाजीपाला पिकांचा आधार तुटला असल्यास त्वरित पिकांना आधार द्यावा.गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात  गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक ण घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पिक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सुत्रकृमीच्या निरीक्षणासाठी पिक फेरपालट खूप प्रभावी आहे. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. उपलब्ध असल्यास २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी.  सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 29-05-2024 08:30:00 SCHEDULED
4245 VIL -Adilabad-Bela-29-05-2024- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుంచి 31 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 41 నుంచి 43 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. 2024 జూన్ 1, 2 మరియు 3 తేదీల్లో వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది, జూన్ 2 మరియు 3 తేదీల్లో వర్షం పడే అవకాశం ఉంది.   రైతులకు సలహాలు -ఉరుములు, మెరుపులు, ఈదురు గాలులు, అకాల వర్షం కురిసి పండ్ల చెట్లు, కూరగాయల పంటలకు మద్దతుగా నిలిచిన ప్రదేశాల్లో త్వరితగతిన పంటలకు మద్దతు ఇవ్వాలి. గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు జీవిత చక్రాన్ని విచ్ఛిన్నం చేయడానికి, గత సీజన్‌లో గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు సోకిన పొలంలో పంట మార్పిడి చేయాలి. కాయతొలుచు పురుగు యొక్క ఏకైక అతిధేయ ఆహార మొక్క పత్తి, కాబట్టి పంట భ్రమణం కాయ పురుగు జీవిత చక్రాన్ని విచ్ఛిన్నం చేస్తుంది. వ్యాధిగ్రస్తులైన పొలాల్లో నేల ద్వారా వచ్చే వ్యాధులు మరియు నెమటోడ్‌లను నియంత్రించడంలో పంట మార్పిడి చాలా ప్రభావవంతంగా ఉంటుంది. రాబోయే ఖరీఫ్ సీజన్‌లో పత్తిని ప్లాన్ చేస్తే, భూమిలో సరైన సాగు తర్వాత, ఎండు పంటకు హెక్టారుకు 12 నుండి 15 బండ్లు మరియు పొడి పంటకు మరియు ఉద్యానవన సాగుకు హెక్టారుకు 20 నుండి 25 బండ్లు, బాగా కుళ్ళిన ఆవు పేడ మరియు కంపోస్ట్ వేయాలి. ఫీల్డ్‌లో సమానంగా. అందుబాటులో ఉన్నట్లయితే, హెక్టారుకు 2.5 టన్నుల వర్మీకంపోస్ట్‌ను నేలలో ఏకరీతిలో కలపాలి మరియు విత్తడానికి ముందు ఊదా కూడా వేయాలి.  Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీ సందేహాల కోసం దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మోబా నం. 7798008855. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Marathi Telangana 29-05-2024 08:30:00 SCHEDULED
4246 Adilabad-Jainad-29-05-2024- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 40 నుండి 42 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారంలో, 2024 జూన్ 1, 2 మరియు 3 తేదీల్లో వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది, జూన్ 2న వర్షం పడే అవకాశం ఉంటుంది.   రైతులకు సలహాలు -ఉరుములు, మెరుపులు, ఈదురు గాలులు, అకాల వర్షం పడి పండ్ల చెట్లు మరియు కూరగాయల పంటలకు మద్దతుగా విరిగిపోయిన ప్రదేశాలలో, త్వరిత పంటలకు మద్దతు ఇవ్వాలి. గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు జీవిత చక్రాన్ని విచ్ఛిన్నం చేయడానికి, గత సీజన్‌లో గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు సోకిన పొలంలో పంట మార్పిడి చేయాలి. బోల్‌వార్మ్‌కు పత్తి ఏకైక అతిధేయ ఆహార మొక్క, కాబట్టి పంట భ్రమణం కాయ పురుగు జీవిత చక్రాన్ని విచ్ఛిన్నం చేయడంలో సహాయపడుతుంది. వ్యాధిగ్రస్తులైన పొలాల్లో నేల ద్వారా వచ్చే వ్యాధులు మరియు నెమటోడ్‌లను నియంత్రించడంలో పంట మార్పిడి చాలా ప్రభావవంతంగా ఉంటుంది. రాబోయే ఖరీఫ్ సీజన్‌లో పత్తిని ప్లాన్ చేస్తే, భూమిని సక్రమంగా సాగు చేసిన తర్వాత, ఎండు పంటకు హెక్టారుకు 12 నుండి 15 బండ్లు మరియు పొడి పంటకు హెక్టారుకు 20 నుండి 25 బండ్లు మరియు 20 నుండి 25 బండ్లలో బాగా కుళ్ళిన ఆవు పేడ మరియు కంపోస్ట్ ఉండాలి. చివరి విత్తడానికి ముందు పొలంలో సమానంగా విస్తరించండి. అందుబాటులో ఉన్నట్లయితే, హెక్టారుకు 2.5 టన్నుల వర్మీకంపోస్ట్‌ను నేలలో ఏకరీతిలో కలపాలి మరియు విత్తడానికి ముందు ఊదా కూడా వేయాలి. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీకు ఏవైనా సందేహాలు ఉంటే దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మోబా నం. 7798008855. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Marathi Telangana 29-05-2024 08:30:00 SCHEDULED
4247 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी मधील पिंगळी  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30  अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २ व ३ जुन २०२४ रोजी वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे.  शेतकऱ्यांसाठी सूचना –ज्या ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, अवेळीपाऊस पडला आहे व तेथील फळझाडे व भाजीपाला पिकांचा आधार तुटला असल्यास त्वरितपिकांना आधार द्यावा. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठीमागील हंगामात  गुलाबी बोंडअळीचाप्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक ण घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हेगुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पिक फेरपालट केल्यास याकिडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणिसुत्रकृमीच्या निरीक्षणासाठी पिक फेरपालट खूप प्रभावी आहे. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीचीयोग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्टशेतात समप्रमाणात पसरून टाकावे. उपलब्ध असल्यास २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीतएकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी.  सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 29-05-2024 08:30:00 SCHEDULED
4248 Ner-Mozar-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 29 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दि. २ व ३ जूनला वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, अवेळी पाऊस पडला आहे व तेथील फळझाडे व भाजीपाला पिकांचा आधार तुटला असल्यास त्वरित पिकांना आधार द्यावा. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक ण घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पिक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सुत्रकृमीच्या निरीक्षणासाठी पिक फेरपालट खूप प्रभावी आहे. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. उपलब्ध असल्यास २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 29-05-2024 08:30:00 SCHEDULED
4249 VIL1-Ghatanji-Maregaon-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 31 अंश तर कमाल 40 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दि. २ व ३ जूनला वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, अवेळी पाऊस पडला आहे व तेथील फळझाडे व भाजीपाला पिकांचा आधार तुटला असल्यास त्वरित पिकांना आधार द्यावा. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक ण घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पिक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सुत्रकृमीच्या निरीक्षणासाठी पिक फेरपालट खूप प्रभावी आहे. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. उपलब्ध असल्यास २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 29-05-2024 08:30:00 SCHEDULED
4250 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील  लोणी  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30  अंश तर कमाल 40 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २ व ३ जुन २०२४ रोजी वातावरण  ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे.  शेतकऱ्यांसाठी सूचना –ज्या ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, अवेळीपाऊस पडला आहे व तेथील फळझाडे व भाजीपाला पिकांचा आधार तुटला असल्यास त्वरितपिकांना आधार द्यावा. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठीमागील हंगामात  गुलाबी बोंडअळीचाप्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक ण घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हेगुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पिक फेरपालट केल्यास याकिडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणिसुत्रकृमीच्या निरीक्षणासाठी पिक फेरपालट खूप प्रभावी आहे. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीचीयोग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्टशेतात समप्रमाणात पसरून टाकावे. उपलब्ध असल्यास २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीतएकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी.  सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 29-05-2024 08:30:00 SCHEDULED