Message Schedule List : 12,010
S. No. Message Language Created By Date Time Status Action
431 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जानेवारी २०२६ ते दिनांक २३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते १८ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४, १५ व १८ जानेवारी २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी.शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ५० ते ६० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिडची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकात मावा, तुडतुडे व पांढरी माशी चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी १० ते १५ प्रति एकरी पिवळे व निळे चिकट सापळे विखुरलेल्या अवस्थेत लावावे. तसेच घाटेअळीची आर्थिक नुकसानीची पातळी तपासण्यासाठी तसेच त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी एकरी ४ ते ६ कामगंध सापळे पिकांत विशिष्ठ अंतरावर लावावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. ज्या ठिकाणी गहू पिवळा पडलेला असेल तिथे शेतकऱ्यांनी जीवामृत २०० लिटर प्रति एकर ह्या प्रमाणे ओलित करते वेळेस द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 14-01-2026 08:30:00 SCHEDULED
432 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जानेवारी २०२६ ते दिनांक २३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते १८ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४, १५ व १८ जानेवारी २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी.शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ५० ते ६० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिडची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकात मावा, तुडतुडे व पांढरी माशी चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी १० ते १५ प्रति एकरी पिवळे व निळे चिकट सापळे विखुरलेल्या अवस्थेत लावावे. तसेच घाटेअळीची आर्थिक नुकसानीची पातळी तपासण्यासाठी तसेच त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी एकरी ४ ते ६ कामगंध सापळे पिकांत विशिष्ठ अंतरावर लावावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. ज्या ठिकाणी गहू पिवळा पडलेला असेल तिथे शेतकऱ्यांनी जीवामृत २०० लिटर प्रति एकर ह्या प्रमाणे ओलित करते वेळेस द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 14-01-2026 08:30:00 SCHEDULED
433 Yavatmal (2) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जानेवारी २०२६ ते दिनांक २३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते १९ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४, १५ व १८ जानेवारी २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी.शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ५० ते ६० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिडची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकात मावा, तुडतुडे व पांढरी माशी चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी १० ते १५ प्रति एकरी पिवळे व निळे चिकट सापळे विखुरलेल्या अवस्थेत लावावे. तसेच घाटेअळीची आर्थिक नुकसानीची पातळी तपासण्यासाठी तसेच त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी एकरी ४ ते ६ कामगंध सापळे पिकांत विशिष्ठ अंतरावर लावावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. ज्या ठिकाणी गहू पिवळा पडलेला असेल तिथे शेतकऱ्यांनी जीवामृत २०० लिटर प्रति एकर ह्या प्रमाणे ओलित करते वेळेस द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 14-01-2026 08:30:00 SCHEDULED
434 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जानेवारी २०२६ ते दिनांक २३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते १८ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४ व १५ जानेवारी २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी.शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ५० ते ६० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिडची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकात मावा, तुडतुडे व पांढरी माशी चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी १० ते १५ प्रति एकरी पिवळे व निळे चिकट सापळे विखुरलेल्या अवस्थेत लावावे. तसेच घाटेअळीची आर्थिक नुकसानीची पातळी तपासण्यासाठी तसेच त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी एकरी ४ ते ६ कामगंध सापळे पिकांत विशिष्ठ अंतरावर लावावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. ज्या ठिकाणी गहू पिवळा पडलेला असेल तिथे शेतकऱ्यांनी जीवामृत २०० लिटर प्रति एकर ह्या प्रमाणे ओलित करते वेळेस द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 14-01-2026 08:30:00 SCHEDULED
435 Wardha(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जानेवारी २०२६ ते दिनांक २३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १४ ते १७ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४ व १५ जानेवारी २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना; शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी.शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ५० ते ६० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिडची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकात मावा, तुडतुडे व पांढरी माशी चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी १० ते १५ प्रति एकरी पिवळे व निळे चिकट सापळे विखुरलेल्या अवस्थेत लावावे. तसेच घाटेअळीची आर्थिक नुकसानीची पातळी तपासण्यासाठी तसेच त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी एकरी ४ ते ६ कामगंध सापळे पिकांत विशिष्ठ अंतरावर लावावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. ज्या ठिकाणी गहू पिवळा पडलेला असेल तिथे शेतकऱ्यांनी जीवामृत २०० लिटर प्रति एकर ह्या प्रमाणे ओलित करते वेळेस द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 14-01-2026 08:30:00 SCHEDULED
436 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जानेवारी २०२६ ते दिनांक २३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १४ ते १७ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४ व १५ जानेवारी २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना; शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी.शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ५० ते ६० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिडची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकात मावा, तुडतुडे व पांढरी माशी चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी १० ते १५ प्रति एकरी पिवळे व निळे चिकट सापळे विखुरलेल्या अवस्थेत लावावे. तसेच घाटेअळीची आर्थिक नुकसानीची पातळी तपासण्यासाठी तसेच त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी एकरी ४ ते ६ कामगंध सापळे पिकांत विशिष्ठ अंतरावर लावावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. ज्या ठिकाणी गहू पिवळा पडलेला असेल तिथे शेतकऱ्यांनी जीवामृत २०० लिटर प्रति एकर ह्या प्रमाणे ओलित करते वेळेस द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 14-01-2026 08:30:00 SCHEDULED
437 Amravati(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जानेवारी २०२६ ते दिनांक २३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १४ ते १७ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४, १५ व १८ जानेवारी २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना; शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी.शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ५० ते ६० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिडची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकात मावा, तुडतुडे व पांढरी माशी चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी १० ते १५ प्रति एकरी पिवळे व निळे चिकट सापळे विखुरलेल्या अवस्थेत लावावे. तसेच घाटेअळीची आर्थिक नुकसानीची पातळी तपासण्यासाठी तसेच त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी एकरी ४ ते ६ कामगंध सापळे पिकांत विशिष्ठ अंतरावर लावावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. ज्या ठिकाणी गहू पिवळा पडलेला असेल तिथे शेतकऱ्यांनी जीवामृत २०० लिटर प्रति एकर ह्या प्रमाणे ओलित करते वेळेस द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 14-01-2026 08:30:00 SCHEDULED
438 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील तळेगांव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जानेवारी २०२६ ते दिनांक २३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १४ ते १६ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४, १५ व १८ जानेवारी २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना; शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी.शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ५० ते ६० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिडची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकात मावा, तुडतुडे व पांढरी माशी चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी १० ते १५ प्रति एकरी पिवळे व निळे चिकट सापळे विखुरलेल्या अवस्थेत लावावे. तसेच घाटेअळीची आर्थिक नुकसानीची पातळी तपासण्यासाठी तसेच त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी एकरी ४ ते ६ कामगंध सापळे पिकांत विशिष्ठ अंतरावर लावावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. ज्या ठिकाणी गहू पिवळा पडलेला असेल तिथे शेतकऱ्यांनी जीवामृत २०० लिटर प्रति एकर ह्या प्रमाणे ओलित करते वेळेस द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 14-01-2026 08:30:00 SCHEDULED
439 VIL-Adilabad-Bela-14-01-2026-రైతులకు నమస్కారం...సాలిడారిటీడాడ్ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. జనవరి 14, 2026 నుండి జనవరి 23, 2026 వరకు ఆదిలాబాద్‌లోని బేలా స్వయంచలిత్ వాతావరణ కేంద్రం నుండి వాతావరణ సూచన ప్రకారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 15 నుండి 18 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 29 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్ ఉంటుంది. జనవరి 14 మరియు 15, 2026 తేదీలలో వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది, ఇతర రోజులలో వాతావరణం స్పష్టంగా ఉండే అవకాశం ఉంది. వాతావరణాన్ని తట్టుకునే వ్యవసాయం కోసం ఈ క్రింది అంశాలను పరిగణించాలి. రైతులకు సూచనలు: పత్తిని విక్రయించే ముందు, రైతులు ఉత్పత్తి వ్యయాన్ని సమీక్షించి, ఉత్పత్తి ఖర్చు ఆధారంగా ధరను నిర్ణయించుకోవాలి. ఆ ధరలో లాభంలో శాతాన్ని పొందడం ద్వారా పత్తిని విక్రయించాలి. రైతులు పత్తి పంట అవశేషాలను బయోచార్ తయారీకి ఉపయోగించాలి. దయచేసి వరిని బహిరంగ ప్రదేశంలో కాల్చవద్దు. ప్రస్తుతం, శనగ పంట 50 నుండి 60 రోజుల వయస్సు కలిగి ఉంది మరియు పుష్పించే దశలో ఉంది. శనగ పంట పుష్పించే దశలో ఉన్నప్పుడు, రైతులు 2% యూరియా (100 లీటర్ల నీటిలో 2 కిలోలు) లేదా 13:00:45 (100 లీటర్ల నీటిలో 1 కిలో) లేదా అమైనో ఆమ్లాన్ని పిచికారీ చేయాలి. తద్వారా ఇది పువ్వు పెరుగుదలకు సహాయపడుతుంది. అలాగే, కలుపు నిర్వహణ చేయడానికి 1-2 ధారణ చేయాలి. శనగ పంటలో అఫిడ్స్, లీఫ్‌హాపర్స్ మరియు తెల్లదోమల ముట్టడిని గమనించినట్లయితే, వాటి ప్రాథమిక నిర్వహణ కోసం ఎకరానికి 10 నుండి 15 పసుపు మరియు నీలం జిగట ఉచ్చులను చల్లాలి. అలాగే, మీలీబగ్ యొక్క ఆర్థిక నష్టం స్థాయిని తనిఖీ చేయడానికి మరియు వాటి ప్రాథమిక నిర్వహణ కోసం, పంటల మధ్య నిర్దిష్ట దూరంలో ఎకరానికి 4 నుండి 6 కామ్‌గంధ్ ఉచ్చులను ఉంచాలి. గోధుమ పంటలో తుప్పు కనిపించిన వెంటనే, రైతులు మెటార్జిజియం లేదా వెర్టిసిలియం అనే జీవ శిలీంద్ర సంహారిణిని 15 లీటర్ల నీటికి 45 మి.లీ. కలిపి 15 రోజుల వ్యవధిలో రెండుసార్లు పిచికారీ చేయాలి. గోధుమలు పసుపు రంగులోకి మారిన ప్రదేశాలలో, రైతులు నీటిపారుదల సమయంలో ఎకరానికి 200 లీటర్ల జీవామృతం వేయాలి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క నవీకరించబడిన వెర్షన్ మీ మొబైల్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవడానికి ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది. నవీకరించబడిన వెర్షన్‌లో వాతావరణ స్టేషన్ సమాచారం యొక్క వివరాలు ఉంటాయి. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించిన మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telugu Telangana 14-01-2026 08:30:00 SCHEDULED
440 VIL -Adilabad-Jainad-14-01-2026- రైతులకు నమస్కారం...సాలిడారిటీడాడ్ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్ అటానమస్ వెదర్ సెంటర్ 2026 జనవరి 14 నుండి 2026 జనవరి 23 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 15 నుండి 18 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 30 నుండి 32 డిగ్రీల సెల్సియస్ ఉంటుందని వాతావరణ సూచన. 2026 జనవరి 14 మరియు 15 తేదీలలో వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది, ఇతర రోజులలో వాతావరణం స్పష్టంగా ఉండే అవకాశం ఉంది. వాతావరణాన్ని తట్టుకునే వ్యవసాయం కోసం ఈ క్రింది అంశాలను పరిగణించాలి. రైతులకు సూచనలు: పత్తిని విక్రయించే ముందు, రైతులు ఉత్పత్తి వ్యయాన్ని సమీక్షించి, ఉత్పత్తి ఖర్చు ఆధారంగా ధరను నిర్ణయించుకోవాలి. ఆ ధరలో లాభంలో శాతాన్ని పొందడం ద్వారా పత్తిని విక్రయించాలి. రైతులు పత్తి పంట అవశేషాలను బయోచార్ సిద్ధం చేయడానికి ఉపయోగించాలి. దయచేసి వరిని బహిరంగ ప్రదేశంలో కాల్చవద్దు. ప్రస్తుతం, శనగ పంట 50 నుండి 60 రోజుల వయస్సు మరియు పుష్పించే దశలో ఉంది. శనగ పంట పుష్పించే దశలో ఉన్నప్పుడు, రైతులు 2% యూరియా (100 లీటర్ల నీటిలో 2 కిలోలు) లేదా 13:00:45 (100 లీటర్ల నీటిలో 1 కిలో) లేదా అమైనో ఆమ్లాన్ని పిచికారీ చేయాలి. తద్వారా ఇది పువ్వు పెరుగుదలకు సహాయపడుతుంది. అలాగే, కలుపు నిర్వహణ చేయడానికి 1-2 ధారణ చేయాలి. శనగ పంటలో అఫిడ్స్, లీఫ్‌హాపర్స్ మరియు తెల్లదోమల ముట్టడిని గమనించినట్లయితే, వాటి ప్రాథమిక నిర్వహణ కోసం ఎకరానికి 10 నుండి 15 పసుపు మరియు నీలం జిగట ఉచ్చులను చల్లాలి. అలాగే, మీలీబగ్ యొక్క ఆర్థిక నష్టం స్థాయిని తనిఖీ చేయడానికి మరియు వాటి ప్రాథమిక నిర్వహణ కోసం, పంటల మధ్య నిర్దిష్ట దూరంలో ఎకరానికి 4 నుండి 6 కామ్‌గంధ్ ఉచ్చులను ఉంచాలి. గోధుమ పంటలో తుప్పు కనిపించిన వెంటనే, రైతులు మెటార్జిజియం లేదా వెర్టిసిలియం అనే జీవ శిలీంద్ర సంహారిణిని 15 లీటర్ల నీటికి 45 మి.లీ. కలిపి 15 రోజుల వ్యవధిలో రెండుసార్లు పిచికారీ చేయాలి. గోధుమలు పసుపు రంగులోకి మారిన ప్రదేశాలలో, రైతులు నీటిపారుదల సమయంలో ఎకరానికి 200 లీటర్ల జీవామృతం వేయాలి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క నవీకరించబడిన వెర్షన్ మీ మొబైల్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవడానికి ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది. నవీకరించబడిన వెర్షన్‌లో వాతావరణ స్టేషన్ సమాచారం యొక్క వివరాలు ఉంటాయి. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించిన మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telugu Telangana 14-01-2026 08:30:00 SCHEDULED