Message Schedule List : 12,462
| S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 441 | ନମସ୍କାର କଟକ ଜିଲ୍ଲା ର ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀଭାଇ ମାନଙ୍କୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗରେ ସଲିଡାରିଡାଡ ଏବଂ ଶରତ କର & ଅନିମା କର ଫାଉଣ୍ଡେସନର ମିଳିତ ପ୍ରଚେଷ୍ଟାରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୧୦ ମଇ ରୁ ୧୬ ମଇ ମଧ୍ୟରେ ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକରେ ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ନାହିଁ। ଏବଂ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୫°C-୩୬°C ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧-ମୁଗ ଅମଳ ପରେ ୮-୧୦ ଶତକଡା ଆର୍ଦ୍ରତା ରଖି ୧୦ କି.ଗ୍ରା.ମୁଗ ପ୍ରତି ୫୦୦ ଗ୍ରାମ ପାଉଁଶ ଓ ୫୦୦ ଗ୍ରାମ ଶୁଖିଲା ଲେମ୍ବୁ ପତ୍ର କିମ୍ବା ଶୁଖିଲା ବେଗୁନିଆ ପତ୍ର ଭଲଭାବେ ମିଶାଇ ସଂରକ୍ଷଣ କରନ୍ତୁ। ୨-ମୁଗ ଅମଳ ପରେ ମୁଗ ବୋତି, ମୁଗ ଡାଳ ପତ୍ର ନିଆଁ ନଲଗାଇ ଖତଗଦାରେ ପକାନ୍ତୁ ଓ ଏହା ଉପରେ ୧କି. ଗ୍ରା ଗୋବର ସହ ୨୦ ଲିଟର ପାଣି ମିଶାଇ ତା ଉପରେ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୩-ଏହି ବିଘଟିତ ଖତ କୁ ଖରିଫ ଧାନଚାଷ ପୂର୍ବରୁ କାଦୁଅ ସମୟ ରେ ଘନଜୀବାମୃତ ସହ ଚାଷ ଜମିରେ ପ୍ରୟୋଗ କରିପାରିବା।ପନିପରିବା ଚାଷ ସମୟ ରେ ବ୍ୟବହାର କରିବା। ୪-ଏହା ବ୍ୟବହାର କରିବା ଦ୍ୱାରା ଯଥେଷ୍ଟ ପରିମାଣ ରେ ଯବକ୍ଷାରଜାନ ମିଳିପାରିବ ଯାହା ରାସାୟନିକ ସାର ଉପରେ ନୀର୍ଭରଶୀଳତା କୁ କମାଇବ। ୫-ଧାନ ଜମିର ପ୍ରକାର ଅନୁସାରେ ବିହନ ଚୟନ କରନ୍ତୁ, ଯାହା ୧୩୫-୧୪୦ ମଧ୍ୟରେ ରହିବ ଏହାଠୁ ଅଧିକ ହୋଇନଥିବ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। | Odia | Orissa | 10-05-2026 | 13:54:00 | SCHEDULED |
|
| 442 | ନମସ୍କାର ଗଜପତି ଜିଲ୍ଲାର ମୋହନା ଓ ଗୁମ୍ମା ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୧୦ ମଇ ରୁ ୧୬ ମଇ ମଧ୍ୟରେ ଗଜପତିର ମୋହନା ଏବଂ ଗୁମ୍ମା ବ୍ଲକରେ ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ନାହିଁ ଓ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୭°c ରୁ ୩୬°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧-ମୁଗ ଅମଳ ପରେ ୮-୧୦ ଶତକଡା ଆର୍ଦ୍ରତା ରଖି ୧୦ କି.ଗ୍ରା. ମୁଗ ପ୍ରତି ୫୦୦ ଗ୍ରାମ ପାଉଁଶ ଓ ୫୦୦ ଗ୍ରାମ ଶୁଖିଲା ଲେମ୍ବୁ ପତ୍ର କିମ୍ବା ଶୁଖିଲା ବେଗୁନିଆ ପତ୍ର ଭଲଭାବେ ମିଶାଇ ସଂରକ୍ଷଣ କରନ୍ତୁ। ୨-ମୁଗ ଅମଳ ପରେ ମୁଗ ବୋତି, ମୁଗ ଡାଳ ପତ୍ର ନିଆଁ ନଲଗାଇ ଖତଗଦାରେ ପକାନ୍ତୁ ଓ ଏହା ଉପରେ ୧କି. ଗ୍ରା ଗୋବର ସହ ୨୦ ଲିଟର ପାଣି ମିଶାଇ ତା ଉପରେ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୩-ଏହି ବିଘଟିତ ଖତ କୁ ଖରିଫ ଧାନଚାଷ ପୂର୍ବରୁ କାଦୁଅ ସମୟ ରେ ଘନଜୀବାମୃତ ସହ ଚାଷ ଜମିରେ ପ୍ରୟୋଗ କରିପାରିବା।ପନିପରିବା ଚାଷ ସମୟ ରେ ବ୍ୟବହାର କରିବା। ୪-ଏହା ବ୍ୟବହାର କରିବା ଦ୍ୱାରା ଯଥେଷ୍ଟ ପରିମାଣ ରେ ଯବକ୍ଷାରଜାନ ମିଳିପାରିବ ଯାହା ରାସାୟନିକ ସାର ଉପରେ ନୀର୍ଭରଶୀଳତା କୁ କମାଇବ। ୫-ଧାନ ଜମିର ପ୍ରକାର ଅନୁସାରେ ବିହନ ଚୟନ କରନ୍ତୁ, ଯାହା ୧୩୫-୧୪୦ ମଧ୍ୟରେ ରହିବ ଏହାଠୁ ଅଧିକ ହୋଇନଥିବ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। | Odia | Orissa | 10-05-2026 | 12:58:00 | SCHEDULED |
|
| 443 | शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. ८ ते १७ मे या तारखेदरम्यान कराड शिराळा परिसरामध्ये दिवसाचे तापमान ३३ ते ३८ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २२ ते २४ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम उत्तर दिशेने तसेच कधी पूर्व दिशेने जोराचे वारे ताशी २ ते ९किलोमीटर वेगाने वाहतील त्यामुळे काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील व विजांचा कडकडाटासह हलक्या पावसाच्या सरी पडण्याची श्यक्यता १० ते ३५ टक्के राहील .हवेतील आर्द्रता ४७ ते ९० टक्के राहील. शेतकरी मित्रांनो ऊसशेती मध्ये सर्वांत जास्त फायदा खोडवा व्यवस्थापनामध्ये होतो खोडवा उत्पन्न वाढीसाठी पुढील कार्य करावे ऊसाची जमिनीलगत छाटणी करावी ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. नांग्या व तुटाळ भरणी करण्यासाठी उपलब्ध असेल तर खोडव्याचे बेट किंवा ऊसाची रोपे लावा . ऊसतोडणी नंतर एक महिन्याच्या आत आणि ९० दिवसानंतर एकरी ५० किलो युरिया ,२५० किलो सिंगल सुपर फॉस्फटे, ८५ किलो पोटॅश, २५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्य व १०० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .तसेच पूर्वहंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लागण केलेली आहे ज्यांचा ऊसाचे वय ४५ ते ६० दिवस आहे त्या ऊसाची बाळभरणी करून घ्यावी बाळभरणी करत असताना एकरी ४५ किलो यूरिया,१० किलो सूक्ष्म अन्नद्रव्य,व ४० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .कोणत्याही प्रकारची रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करा.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. | Marathi | MH | 08-05-2026 | 16:20:00 | SCHEDULED |
|
| 444 | शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. ८ ते १७ मे या तारखेदरम्यान पन्हाळा शाहुवाडी परिसरामध्ये दिवसाचे तापमान ३३ ते ३८ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २२ ते २४ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम उत्तर दिशेने तसेच कधी पूर्व दिशेने जोराचे वारे ताशी २ ते ९किलोमीटर वेगाने वाहतील त्यामुळे काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील व विजांचा कडकडाटासह हलक्या पावसाच्या सरी पडण्याची श्यक्यता १० ते ३५ टक्के राहील .हवेतील आर्द्रता ४७ ते ९० टक्के राहील. शेतकरी मित्रांनो ऊसशेती मध्ये सर्वांत जास्त फायदा खोडवा व्यवस्थापनामध्ये होतो खोडवा उत्पन्न वाढीसाठी पुढील कार्य करावे ऊसाची जमिनीलगत छाटणी करावी ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. नांग्या व तुटाळ भरणी करण्यासाठी उपलब्ध असेल तर खोडव्याचे बेट किंवा ऊसाची रोपे लावा . ऊसतोडणी नंतर एक महिन्याच्या आत आणि ९० दिवसानंतर एकरी ५० किलो युरिया ,२५० किलो सिंगल सुपर फॉस्फटे, ८५ किलो पोटॅश, २५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्य व १०० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .तसेच पूर्वहंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लागण केलेली आहे ज्यांचा ऊसाचे वय ४५ ते ६० दिवस आहे त्या ऊसाची बाळभरणी करून घ्यावी बाळभरणी करत असताना एकरी ४५ किलो यूरिया,१० किलो सूक्ष्म अन्नद्रव्य,व ४० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .कोणत्याही प्रकारची रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करा.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. | Marathi | MH | 08-05-2026 | 18:10:00 | SCHEDULED |
|
| 445 | शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. ८ ते १७ मे या तारखेदरम्यान कोल्हापूर जिल्हा परिसरामध्ये दिवसाचे तापमान ३२ ते ३९ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी २ ते १२ किलोमीटर वेगाने वाहतील त्यामुळे काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील पाऊस पडण्याची शक्यता ३५ते ४० टक्के राहील त्यामुळे हवेतील आर्द्रता मध्ये वाढ होऊन २८ ते ९२ टक्के राहील . हवेतुन बाष्पीभवन होण्याचा दर ६ ते ७ मिलीमीटर प्रतिदिवस राहील . शेतकरी मित्रांनो ऊसशेती मध्ये सर्वांत जास्त फायदा खोडवा व्यवस्थापनामध्ये होतो खोडवा उत्पन्न वाढीसाठी पुढील कार्य करावे ऊसाची जमिनीलगत छाटणी करावी ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. नांग्या व तुटाळ भरणी करण्यासाठी उपलब्ध असेल तर खोडव्याचे बेट किंवा ऊसाची रोपे लावा . ऊसतोडणी नंतर एक महिन्याच्या आत आणि ९० दिवसानंतर एकरी ५० किलो युरिया ,२५० किलो सिंगल सुपर फॉस्फटे, ८५ किलो पोटॅश, २५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्य व १०० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .तसेच पूर्वहंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लागण केलेली आहे ज्यांचा ऊसाचे वय ४५ ते ६० दिवस आहे त्या ऊसाची बाळभरणी करून घ्यावी बाळभरणी करत असताना एकरी ४५ किलो यूरिया,१० किलो सूक्ष्म अन्नद्रव्य,व ४० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .कोणत्याही प्रकारची रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करा.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. | Marathi | MH | 08-05-2026 | 15:25:00 | SCHEDULED |
|
| 446 | शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. ८ ते १७ मे या तारखेदरम्यान कोल्हापूर जिल्हा परिसरामध्ये दिवसाचे तापमान ३२ ते ३९ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी २ ते १२ किलोमीटर वेगाने वाहतील त्यामुळे काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील पाऊस पडण्याची शक्यता ३५ते ४० टक्के राहील त्यामुळे हवेतील आर्द्रता मध्ये वाढ होऊन २८ ते ९२ टक्के राहील . हवेतुन बाष्पीभवन होण्याचा दर ६ ते ७ मिलीमीटर प्रतिदिवस राहील . शेतकरी मित्रांनो ऊसशेती मध्ये सर्वांत जास्त फायदा खोडवा व्यवस्थापनामध्ये होतो खोडवा उत्पन्न वाढीसाठी पुढील कार्य करावे ऊसाची जमिनीलगत छाटणी करावी ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. नांग्या व तुटाळ भरणी करण्यासाठी उपलब्ध असेल तर खोडव्याचे बेट किंवा ऊसाची रोपे लावा . ऊसतोडणी नंतर एक महिन्याच्या आत आणि ९० दिवसानंतर एकरी ५० किलो युरिया ,२५० किलो सिंगल सुपर फॉस्फटे, ८५ किलो पोटॅश, २५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्य व १०० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .तसेच पूर्वहंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लागण केलेली आहे ज्यांचा ऊसाचे वय ४५ ते ६० दिवस आहे त्या ऊसाची बाळभरणी करून घ्यावी बाळभरणी करत असताना एकरी ४५ किलो यूरिया,१० किलो सूक्ष्म अन्नद्रव्य,व ४० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .कोणत्याही प्रकारची रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करा.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. | Marathi | MH | 08-05-2026 | 15:20:00 | SCHEDULED |
|
| 447 | शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. ८ ते १७ मे या तारखेदरम्यान कोल्हापूर जिल्हा परिसरामध्ये दिवसाचे तापमान ३२ ते ३९ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी २ ते १२ किलोमीटर वेगाने वाहतील त्यामुळे काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील पाऊस पडण्याची शक्यता ३५ते ४० टक्के राहील त्यामुळे हवेतील आर्द्रता मध्ये वाढ होऊन २८ ते ९२ टक्के राहील . हवेतुन बाष्पीभवन होण्याचा दर ६ ते ७ मिलीमीटर प्रतिदिवस राहील . शेतकरी मित्रांनो ऊसशेती मध्ये सर्वांत जास्त फायदा खोडवा व्यवस्थापनामध्ये होतो खोडवा उत्पन्न वाढीसाठी पुढील कार्य करावे ऊसाची जमिनीलगत छाटणी करावी ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. नांग्या व तुटाळ भरणी करण्यासाठी उपलब्ध असेल तर खोडव्याचे बेट किंवा ऊसाची रोपे लावा . ऊसतोडणी नंतर एक महिन्याच्या आत आणि ९० दिवसानंतर एकरी ५० किलो युरिया ,२५० किलो सिंगल सुपर फॉस्फटे, ८५ किलो पोटॅश, २५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्य व १०० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .तसेच पूर्वहंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लागण केलेली आहे ज्यांचा ऊसाचे वय ४५ ते ६० दिवस आहे त्या ऊसाची बाळभरणी करून घ्यावी बाळभरणी करत असताना एकरी ४५ किलो यूरिया,१० किलो सूक्ष्म अन्नद्रव्य,व ४० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .कोणत्याही प्रकारची रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करा.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. | Marathi | MH | 08-05-2026 | 15:15:00 | SCHEDULED |
|
| 448 | शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. ८ ते १७ मे या तारखेदरम्यान कोल्हापूर जिल्हा परिसरामध्ये दिवसाचे तापमान ३२ ते ३९ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी २ ते १२ किलोमीटर वेगाने वाहतील त्यामुळे काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील पाऊस पडण्याची शक्यता ३५ते ४० टक्के राहील त्यामुळे हवेतील आर्द्रता मध्ये वाढ होऊन २८ ते ९२ टक्के राहील . हवेतुन बाष्पीभवन होण्याचा दर ६ ते ७ मिलीमीटर प्रतिदिवस राहील . शेतकरी मित्रांनो ऊसशेती मध्ये सर्वांत जास्त फायदा खोडवा व्यवस्थापनामध्ये होतो खोडवा उत्पन्न वाढीसाठी पुढील कार्य करावे ऊसाची जमिनीलगत छाटणी करावी ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. नांग्या व तुटाळ भरणी करण्यासाठी उपलब्ध असेल तर खोडव्याचे बेट किंवा ऊसाची रोपे लावा . ऊसतोडणी नंतर एक महिन्याच्या आत आणि ९० दिवसानंतर एकरी ५० किलो युरिया ,२५० किलो सिंगल सुपर फॉस्फटे, ८५ किलो पोटॅश, २५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्य व १०० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .तसेच पूर्वहंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लागण केलेली आहे ज्यांचा ऊसाचे वय ४५ ते ६० दिवस आहे त्या ऊसाची बाळभरणी करून घ्यावी बाळभरणी करत असताना एकरी ४५ किलो यूरिया,१० किलो सूक्ष्म अन्नद्रव्य,व ४० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .कोणत्याही प्रकारची रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करा.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. | Marathi | MH | 08-05-2026 | 15:10:00 | SCHEDULED |
|
| 449 | शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. ८ ते १७ मे या तारखेदरम्यान कोल्हापूर जिल्हा परिसरामध्ये दिवसाचे तापमान ३२ ते ३९ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी २ ते १२ किलोमीटर वेगाने वाहतील त्यामुळे काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील पाऊस पडण्याची शक्यता ३५ते ४० टक्के राहील त्यामुळे हवेतील आर्द्रता मध्ये वाढ होऊन २८ ते ९२ टक्के राहील . हवेतुन बाष्पीभवन होण्याचा दर ६ ते ७ मिलीमीटर प्रतिदिवस राहील . शेतकरी मित्रांनो ऊसशेती मध्ये सर्वांत जास्त फायदा खोडवा व्यवस्थापनामध्ये होतो खोडवा उत्पन्न वाढीसाठी पुढील कार्य करावे ऊसाची जमिनीलगत छाटणी करावी ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. नांग्या व तुटाळ भरणी करण्यासाठी उपलब्ध असेल तर खोडव्याचे बेट किंवा ऊसाची रोपे लावा . ऊसतोडणी नंतर एक महिन्याच्या आत आणि ९० दिवसानंतर एकरी ५० किलो युरिया ,२५० किलो सिंगल सुपर फॉस्फटे, ८५ किलो पोटॅश, २५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्य व १०० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .तसेच पूर्वहंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लागण केलेली आहे ज्यांचा ऊसाचे वय ४५ ते ६० दिवस आहे त्या ऊसाची बाळभरणी करून घ्यावी बाळभरणी करत असताना एकरी ४५ किलो यूरिया,१० किलो सूक्ष्म अन्नद्रव्य,व ४० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .कोणत्याही प्रकारची रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करा.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. | Marathi | MH | 08-05-2026 | 15:05:00 | SCHEDULED |
|
| 450 | ಆತ್ಮೀಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ, ಮೇ 08 ರಿಂದ 17 ನೇ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ಹಗಲು ಮತ್ತು ರಾತ್ರಿ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಇಳಿಕೆ ಇರುತ್ತದೆ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 37 ರಿಂದ 41 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ತಾಪಮಾನವು 23 ರಿಂದ 26 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ವಾಯುವ್ಯ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 02 ರಿಂದ 12 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸಲಿದೆ, ಈ ಕಾರಣದಿಂದ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ತೆಳುವಾದ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದು ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇಲ್ಲ. ಈ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ವಾತಾವರಣದ ಆದ್ರತೆಯು 28-80% ಇರುತ್ತದೆ. ಸಸ್ಯದ ಎಲೆಗಳು ಮತ್ತು ಮಣ್ಣಿನಿಂದ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ನೀರಿನ ಆವಿಯಾಗುವಿಕೆಯ ಪ್ರಮಾಣವು ದಿನಕ್ಕೆ 7-8 ಮಿಮೀ ಇರುತ್ತದೆ. ರೈತ ಸ್ನೇಹಿತರೇ, ನಿಯಮಿತವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಹೊಲಗಳಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಮತ್ತು ನೀರಾವರಿಯ ಅಗತ್ಯವಿದ್ದರೆ ದಯವಿಟ್ಟು ನೀರನ್ನು ಹಾಯಿಸಬೇಕು. ಕೀಟ ಮತ್ತು ರೋಗಗಳ ನರ್ವಹಣೆ: ರೈತ ಮಿತ್ರರೇ ಈ ವಾತಾವರಣವು ಸುಳಿ ಕೊರಕ ಕೀಟಕ್ಕೆ ಸೂಕ್ತವಾಗಿದೆ ಆದ್ದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹೊಲಗಳಿಗೆ ನಿಯಮಿತವಾಗಿ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಪರಿಶೀಲಿಸುತ್ತಿರಿ ಮತ್ತು ಕೀಟ ಬಾಧೆ ಕಂಡು ಬಂದಲ್ಲಿ 400 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ 150 ಮಿಲಿ ಕೊರಾಜಿನ್ ಅನ್ನು ಸೆರಿಸಿ ಬೇರು ವಲಯಕ್ಕೆ ಬಿಡಬೇಕು ಮತ್ತು ಕಾಡಿಗೆ ರೋಗ ಕಂಡು ಬಂದಲ್ಲಿ ಬೇರುಸಹಿತ ಕಿತ್ತು ಸುಟ್ಟುಹಾಕಿ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. | Kannada | Karnataka | 07-05-2026 | 18:46:00 | SCHEDULED |
|