Message Schedule List : 12,625
S. No. Message Language Created By Date Time Status Action
4931 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Jamdoli जिला Tonk ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 11 June से 17 June के दौरान दिन में 42 और रात में 33 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह में मानसून पूर्व बारिश की संभावना है किसान साथियों को यह सलाह दी जाती है कि अभी सोयाबीन की बुवाई ना करे । न्यूनतम 100 मिलीमीटर वर्षा होने पर मानसून के बारिश होने पर ही सोयाबीन की बुवाई करें । जिससे आपकी फसल को कम नमी से होने वाले किसी भी प्रकार का नुकसान से बचाया जा सके । सोयाबीन समुचित उत्पादन प्राप्त करने के लिए बीज अंकुरण परीक्षण कर ही बीज बोआई करे । यदि बीज में न्यूनतम 70 प्रतिशत अंकुरण मिलता है तो आपका बीज बुवाई के लिए उपयुक्त है सोयाबीन का बीज दर छोटे दानो के लिये 60-65 किलोग्राम प्रति हेक्टेयर , मध्यम दानो के लिये 70-75 किलोग्राम प्रति हेक्टेयर एवं बड़े दाने के लिये 80 -85 किलोग्राम प्रति हेक्टेयर पर्याप्त होता हैं । सोयाबीन की बुवाई लाइनों 45 X 5 सेन्टीमीटर की दूरी में करना चाहिए । स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065005054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Rajasthan User 12-06-2024 11:05:00 SCHEDULED
4932 ఆదిలాబాద్-జైనద్: హలో ఫార్మర్ బ్రదర్స్...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 27 నుంచి 29 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 35 నుంచి 37 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై జూన్ 14, 2024 మినహా మిగిలిన రోజుల్లో వర్షంతో ఉంటుంది. రైతులకు సలహాలు - రైతులు విత్తే ముందు ఇంట్లోనే అన్ని విత్తనాల (ముఖ్యంగా సోయాబీన్స్) మొలకెత్తే రేటును పరీక్షించుకోవాలి. విత్తనాల మొలకెత్తే సామర్థ్యం 70 నుంచి 80 శాతం మధ్య ఉంటే ఆ విత్తనాలను విత్తడానికి ఉపయోగించాలి. దీని వల్ల హెక్టారుకు సరైన సంఖ్యలో చెట్లతో మంచి దిగుబడి వస్తుంది. పొలంలో రైతులు 100 మి.లీ. వర్షం తర్వాత మాత్రమే విత్తనాలు వేయాలి. రైతులు విత్తే ముందు పత్తి విత్తనాలకు పీఎస్‌బీ వంటి బయోలాజికల్ ఏజెంట్లను వేయాలి. 25 గ్రాములు, అజాటోబాక్టర్ 25 గ్రాములు మరియు ట్రైకోడెర్మా 4 గ్రాములు మరియు సోయాబీన్స్ కోసం రైజోబియం 25 గ్రాములు కిలో విత్తనానికి ఈ క్రింది విధంగా శుద్ధి చేయాలి. సేంద్రీయ పత్తి సాగు కోసం, విత్తనాలు విత్తడానికి ముందు బీజామృతంతో శుద్ధి చేయాలి. కాయతొలుచు పురుగు ఉధృతిని నివారించడానికి సీజన్‌కు ముందు పత్తిని నాటడం మానుకోవాలి. గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు జీవిత చక్రాన్ని విచ్ఛిన్నం చేయడానికి, గత సీజన్‌లో గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు సోకిన పొలంలో పంట మార్పిడి చేయాలి. ఖరీఫ్ సీజన్ కోసం నాటిన మిరప, బెండకాయ మరియు టమాటా నర్సరీ మొక్కలను ట్రైకోడెర్మా వంటి బయోటిక్ శిలీంద్ర సంహారిణితో చికిత్స చేయాలి. మోబా నం. 7798008855. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telugu Telangana 12-06-2024 11:05:00 SCHEDULED
4933 ప్రియమైన తోటి రైతులారా...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 28 నుండి 29 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 35 నుండి 38 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై జూన్ 14, 2024 మినహా మిగిలిన రోజుల్లో వర్షంతో ఉంటుంది. రైతులకు సలహాలు - రైతులు విత్తే ముందు ఇంట్లోనే అన్ని విత్తనాల (ముఖ్యంగా సోయాబీన్స్) మొలకెత్తే రేటును పరీక్షించుకోవాలి. విత్తనాల మొలకెత్తే సామర్థ్యం 70 నుంచి 80 శాతం మధ్య ఉంటే ఆ విత్తనాలను విత్తడానికి ఉపయోగించాలి. దీని వల్ల హెక్టారుకు సరైన సంఖ్యలో చెట్లతో మంచి దిగుబడి వస్తుంది. పొలంలో రైతులు 100 మి.లీ. వర్షం తర్వాత మాత్రమే విత్తనాలు వేయాలి. రైతులు విత్తే ముందు పత్తి విత్తనాలకు పీఎస్‌బీ వంటి బయోలాజికల్ ఏజెంట్లను వేయాలి. 25 గ్రాములు, అజాటోబాక్టర్ 25 గ్రాములు మరియు ట్రైకోడెర్మా 4 గ్రాములు మరియు సోయాబీన్స్ కోసం రైజోబియం 25 గ్రాములు కిలో విత్తనానికి ఈ క్రింది విధంగా శుద్ధి చేయాలి. సేంద్రీయ పత్తి సాగు కోసం, విత్తనాలు విత్తడానికి ముందు బీజామృతంతో శుద్ధి చేయాలి. కాయతొలుచు పురుగు ఉధృతిని నివారించడానికి సీజన్‌కు ముందు పత్తిని నాటడం మానుకోవాలి. గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు జీవిత చక్రాన్ని విచ్ఛిన్నం చేయడానికి, గత సీజన్‌లో గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు సోకిన పొలంలో పంట మార్పిడి చేయాలి. ఖరీఫ్ సీజన్ కోసం నాటిన మిరప, బెండకాయ మరియు టమాటా నర్సరీ మొక్కలను ట్రైకోడెర్మా వంటి బయోటిక్ శిలీంద్ర సంహారిణితో చికిత్స చేయాలి. మోబా నం. 7798008855. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telugu Telangana 12-06-2024 11:05:00 SCHEDULED
4934 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील  स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 29 अंश तर कमाल 3८ ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण  अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे.    शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (वशेषत:सोयाबीनची) उगवणशती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असयास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी शेतात १०० मिली. पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांस कपाशीकरिता जैविक घटक जसे कि पी.एस बी. २५ ग्रॅम, अझाटोब्याक्टर २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम तसेच सोयाबीनसाठी रायझोबीअम २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. सेंद्रिय कापूस लागवडी करिता पेरणीपूर्वी बियाण्यास बीजामृत ची बीजप्रक्रिया करावी. बोंडअळीचा होणारा प्रादुभाव टाळयासाठी पूर्व हंगामी कापशीची लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात  गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक ण घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. खरीफ हंगामासाठी लागवड करणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवडपूर्वी जेविक बुरशीनाशक जसे ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र.  9158261922.   धन्यवाद! Marathi MH 12-06-2024 11:00:00 SCHEDULED
4935 Amravati(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील  स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 29 अंश तर कमाल 3८ ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण  अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे.   शेतकऱ्यांसाठी सूचना –शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (वशेषत:सोयाबीनची) उगवणशती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असयास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी शेतात १०० मिली. पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांस कपाशीकरिता जैविक घटक जसे कि पी.एस बी. २५ ग्रॅम, अझाटोब्याक्टर २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम तसेच सोयाबीनसाठी रायझोबीअम २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. सेंद्रिय कापूस लागवडी करिता पेरणीपूर्वी बियाण्यास बीजामृत ची बीजप्रक्रिया करावी. बोंडअळीचा होणारा प्रादुभाव टाळयासाठी पूर्व हंगामी कापशीची लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात  गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक ण घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. खरीफ हंगामासाठी लागवड करणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवडपूर्वी जेविक बुरशीनाशक जसे ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र.  9158261922.   धन्यवाद! Marathi MH 12-06-2024 11:00:00 SCHEDULED
4936 Nagpur- Saoner-Manegaon नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते २९ अंश तर कमाल ३४ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी १८-०६-२०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (वशेषत:सोयाबीनची) उगवणशती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असयास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी शेतात १०० मिली. पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांस कपाशीकरिता जैविक घटक जसे कि पी.एस बी. २५ ग्रॅम, अझाटोब्याक्टर २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम तसेच सोयाबीनसाठी रायझोबीअम २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. सेंद्रिय कापूस लागवडी करिता पेरणीपूर्वी बियाण्यास बीजामृत ची बीजप्रक्रिया करावी. बोंडअळीचा होणारा प्रादुभाव टाळयासाठी पूर्व हंगामी कापशीची लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक ण घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. खरीफ हंगामासाठी लागवड करणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवडपूर्वी जेविक बुरशीनाशक जसे ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Marathi MH 12-06-2024 08:30:00 SCHEDULED
4937 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 29 अंश तर कमाल 37 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशता ढगाड राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (वशेषत:सोयाबीनची) उगवणशती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असयास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी शेतात १०० मिली. पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांस कपाशीकरिता जैविक घटक जसे कि पी.एस बी. २५ ग्रॅम, अझाटोब्याक्टर २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम तसेच सोयाबीनसाठी रायझोबीअम २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. सेंद्रिय कापूस लागवडी करिता पेरणीपूर्वी बियाण्यास बीजामृत ची बीजप्रक्रिया करावी. बोंडअळीचा होणारा प्रादुभाव टाळयासाठी पूर्व हंगामी कापशीची लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक ण घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. खरीफ हंगामासाठी लागवड करणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवडपूर्वी जेविक बुरशीनाशक जसे ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया करावी.-तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 12-06-2024 08:30:00 SCHEDULED
4938 VIL-1 Nagpur, Kalmeshwar नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील  स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७  ते २९ अंश तर कमाल ३४ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात विजांच्या कळकळाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.कृषि सल्ला : शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (वशेषत:सोयाबीनची) उगवणशती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असयास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी शेतात १०० मिली. पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांस कपाशीकरिता जैविक घटक जसे कि पी.एस बी. २५ ग्रॅम, अझाटोब्याक्टर २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम तसेच सोयाबीनसाठी रायझोबीअम २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. सेंद्रिय कापूस लागवडी करिता पेरणीपूर्वी बियाण्यास बीजामृत ची बीजप्रक्रिया करावी. बोंडअळीचा होणारा प्रादुभाव टाळयासाठी पूर्व हंगामी कापशीची लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात  गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक ण घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. खरीफ हंगामासाठी लागवड करणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवडपूर्वी जेविक बुरशीनाशक जसे ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल  क्रमांक 9039133541 धन्यवाद! Marathi MH 12-06-2024 08:30:00 SCHEDULED
4939 VIL 1- Wardha- Advisory:- 12/06/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 °C तर कमाल 34 ते 39 °C एवढे राहील. या आठवड्यात विजांच्या कळकळाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कृषी सल्ला : शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० % पर्यंत असयास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी शेतात १०० मिली पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांस कपाशीकरिता जैविक घटक जसे कि पी.एस बी. २५ ग्रॅम, अझाटोब्याक्टर २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम तसेच सोयाबीनसाठी रायझोबीअम २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. सेंद्रिय कापूस लागवडी करिता पेरणीपूर्वी बियाण्यास बीजामृत ची बीजप्रक्रिया करावी. बोंडअळीचा होणारा प्रादुभाव टाळयासाठी पूर्व हंगामी कापशीची लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. खरीफ हंगामासाठी लागवड करणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवडपूर्वी जेविक बुरशीनाशक जसे ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. 9158261922 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 12-06-2024 08:30:00 SCHEDULED
4940 VIL 2- Wardha- Advisory:- 12/06/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 °C तर कमाल 32 ते 39 °C एवढे राहील. या आठवड्यात विजांच्या कळकळाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कृषी सल्ला : शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० % पर्यंत असयास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी शेतात १०० मिली पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांस कपाशीकरिता जैविक घटक जसे कि पी.एस बी. २५ ग्रॅम, अझाटोब्याक्टर २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम तसेच सोयाबीनसाठी रायझोबीअम २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. सेंद्रिय कापूस लागवडी करिता पेरणीपूर्वी बियाण्यास बीजामृत ची बीजप्रक्रिया करावी. बोंडअळीचा होणारा प्रादुभाव टाळयासाठी पूर्व हंगामी कापशीची लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. खरीफ हंगामासाठी लागवड करणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवडपूर्वी जेविक बुरशीनाशक जसे ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. 9158261922 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 12-06-2024 08:30:00 SCHEDULED