Message Schedule List : 12,467
S. No. Message Language Created By Date Time Status Action
5041 VIL-Adilabad-Bela-15-05-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 28 నుండి 32 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 39 నుండి 43 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది, 2024 మే 15 నుండి 19 వరకు వర్షం పడే అవకాశం ఉంది. రైతులకు సూచనలు:ఎండాకాలంలో పండే మునగ, నువ్వులు, వేరుశనగ వంటి పంటలు పండితే వాతావరణాన్ని అంచనా వేసుకుని పంటలు నష్టపోకుండా సురక్షిత ప్రదేశంలో భద్రపరచాలి. వేసవి కాలంలో పండించిన వ్యవసాయ భూమిని భూమిని వేడి చేయడానికి పంట ఉద్భవించిన వెంటనే సాగు చేయాలి. కంపోస్ట్ ఎరువును సిద్ధం చేయడానికి, పేడ ఎరువు, పంట అవశేషాలను సేకరించి దాని పడకలను సిద్ధం చేయండి మరియు ఖరీఫ్ సీజన్ కోసం కంపోస్ట్ ఎరువును సిద్ధం చేయడానికి దానిలో సేంద్రియ పదార్థాన్ని ఉపయోగించండి. వర్షం తర్వాత నేలలో తేమ ఉంటే, మట్టికి కంపోస్ట్ వేయాలి. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీకు ఏవైనా సందేహాలు ఉంటే దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మోబా నం. 7798008855. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Marathi Telangana 15-05-2024 08:30:00 SCHEDULED
5042 VIL-Adilabad-Jainad-15-05-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 28 నుంచి 32 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 38 నుంచి 43 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది, 2024 మే 15 నుండి 17 వరకు వర్షం పడే అవకాశం ఉంది. రైతులకు సూచనలు:ఎండాకాలంలో పండే మునగ, నువ్వులు, వేరుశనగ వంటి పంటలు పండితే వాతావరణాన్ని అంచనా వేసుకుని పంటలు నష్టపోకుండా సురక్షిత ప్రదేశంలో భద్రపరచాలి. వేసవి కాలంలో పండించిన వ్యవసాయ భూమిని భూమిని వేడి చేయడానికి పంట ఉద్భవించిన వెంటనే సాగు చేయాలి. కంపోస్ట్ ఎరువును సిద్ధం చేయడానికి, పేడ ఎరువు, పంట అవశేషాలను సేకరించి దాని పడకలను సిద్ధం చేయండి మరియు ఖరీఫ్ సీజన్ కోసం కంపోస్ట్ ఎరువును సిద్ధం చేయడానికి దానిలో సేంద్రియ పదార్థాన్ని ఉపయోగించండి. వర్షం తర్వాత నేలలో తేమ ఉంటే, మట్టికి కంపోస్ట్ వేయాలి. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీకు ఏవైనా సందేహాలు ఉంటే దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మోబా నం. 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Marathi Telangana 15-05-2024 08:30:00 SCHEDULED
5043 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी  मधील   पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 31  अंश तर कमाल 38 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक १५ मे २०२४ ते 17 मे २०२४ रोजी पाऊस पडण्यची शक्यता आहे.  शेतकऱ्यांसाठी सूचना –  तीळ:- कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळे, उशीरा पेरणी केलेल्या उन्हाळी तीळ पिकास आवश्यकतेनुसार व जमिनीतील ओलाव्यानुसार पाणी घ्यावे. पाणी देन्यासाठी ठिबक सिंचन पद्धती चा वापर करावा. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या उन्हाळी तीळ पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित  ठिकाणी साठवणुक करावी. भुईमुग:- कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळे, उशीरा पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमुग पिकास आवश्यकतेनुसार व जमिनीतील ओलाव्यानुसार पाणी घ्यावे. वेळेवर पेरणी केलेल्या व  काढणीस तयार असलेल्या  उन्हाळी भुईमुग पिकाची सुरक्षित  ठिकाणी साठवणुक करावी. पाने पोखरणारे अळी, तुडतुडे व फुलकिडीच्या नियंत्रणासाठी लॅम डासायह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ४.० मिलि  प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  हळद:-सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. पूढील पाच दिवसात  तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह पावसाचा तसेच तूरळक ठिकाणी गारपीटीचा अदाज लक्षात  घेता, हळदीची उघडयावर साठवणूक  करु नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणुक करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 15-05-2024 08:30:00 SCHEDULED
5044 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट  तालुक्यातील लोणी   येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 31  अंश तर कमाल ३८ ते ४३  अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक १५ व 16 मे २०२४  रोजी पाऊस पडण्यची शक्यता आहे.  शेतकऱ्यांसाठी सूचना – तीळ:- कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळे, उशीरा पेरणी केलेल्या उन्हाळी तीळ पिकास आवश्यकतेनुसार व जमिनीतील ओलाव्यानुसार पाणी घ्यावे. पाणी देन्यासाठी ठिबक सिंचन पद्धती चा वापर करावा. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या उन्हाळी तीळ पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित  ठिकाणी साठवणुक करावी. भुईमुग:- कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळे, उशीरा पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमुग पिकास आवश्यकतेनुसार व जमिनीतील ओलाव्यानुसार पाणी घ्यावे. वेळेवर पेरणी केलेल्या व  काढणीस तयार असलेल्या  उन्हाळी भुईमुग पिकाची सुरक्षित  ठिकाणी साठवणुक करावी. पाने पोखरणारे अळी, तुडतुडे व फुलकिडीच्या नियंत्रणासाठी लॅम डासायह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ४.० मिलि  प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  हळद:-सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. पूढील पाच दिवसात  तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह पावसाचा तसेच तूरळक ठिकाणी गारपीटीचा अदाज लक्षात  घेता, हळदीची उघडयावर साठवणूक  करु नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणुक करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 15-05-2024 08:30:00 SCHEDULED
5045 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे.माहूर तालुक्यातील  मधील  तुळशी  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 31  अंश तर कमाल ३९ ते ४३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक १५ मे २०२४ ते १८ मे २०२४ रोजी पाऊस पडण्यची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – तीळ:- कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळे, उशीरा पेरणी केलेल्या उन्हाळी तीळ पिकास आवश्यकतेनुसार व जमिनीतील ओलाव्यानुसार पाणी घ्यावे. पाणी देन्यासाठी ठिबक सिंचन पद्धती चा वापर करावा. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या उन्हाळी तीळ पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित  ठिकाणी साठवणुक करावी. भुईमुग:- कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळे, उशीरा पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमुग पिकास आवश्यकतेनुसार व जमिनीतील ओलाव्यानुसार पाणी घ्यावे. वेळेवर पेरणी केलेल्या व  काढणीस तयार असलेल्या  उन्हाळी भुईमुग पिकाची सुरक्षित  ठिकाणी साठवणुक करावी. पाने पोखरणारे अळी, तुडतुडे व फुलकिडीच्या नियंत्रणासाठी लॅम डासायह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ४.० मिलि  प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  हळद:-सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. पूढील पाच दिवसात  तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह पावसाचा तसेच तूरळक ठिकाणी गारपीटीचा अदाज लक्षात  घेता, हळदीची उघडयावर साठवणूक  करु नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणुक करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 15-05-2024 08:30:00 SCHEDULED
5046 Yavatmal 2-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 31 अंश तर कमाल 38 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि. १७ मे 2024 रोजी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : उन्हाळी भईमग :-उन्हाळी भईमग पिकावरील टिक्का रोगाचे नियंत्रणासाठी प्रोपीकोनॅझोल 25 टक्के प्रवाही ईसी १० मिलि किवा टेबुकोनाजोल २५.९ टक्के ईसी प्रती १० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोगाच्या तीव्रतेनूसार पुन्हा १५ दिवसांनी फवारणी करावी. पाने पोखरणारे अळी, तुडतुडे व पुलकिडीच्या नियंत्रणासाठी लॅम डासायह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ४.० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी तीळ:-उन्हाळी तीळ पिकांत पर्णगुच्छ ( फायलोडी ) हा विषाणूजन्य रोग आढळून येत असुन, त्यांचा प्रसार तुडतुडे मार्फत होतो. अशी रोगग्रस्त झाडे दिसताच या झाडांचा नायनाट करावा. उन्हाळी तीळ पिकास आवशयतानुसार तण नियंत्रण करुन ६ - ७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी मुंग:-उन्हाळी मुंग पीक शेंग भरण्याच्या अवस्थेत असल्यास २% डी ए पी (२०० ग्रॅम प्रति पंप) ची फवारणी करावी. बाष्पीभवनाचा वाढता वेग पाहून, तण नियंत्रण करुन ६ - ७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 15-05-2024 08:30:00 SCHEDULED
5047 Yavatmal-1-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 38 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि. १७ मे २०२४ रोजी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : उन्हाळी भईमग :-उन्हाळी भईमग पिकावरील टिक्का रोगाचे नियंत्रणासाठी प्रोपीकोनॅझोल 25 टक्के प्रवाही ईसी १० मिलि किवा टेबुकोनाजोल २५.९ टक्के ईसी प्रती १० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोगाच्या तीव्रतेनूसार पुन्हा १५ दिवसांनी फवारणी करावी. पाने पोखरणारे अळी, तुडतुडे व पुलकिडीच्या नियंत्रणासाठी लॅम डासायह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ४.० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी तीळ:-उन्हाळी तीळ पिकांत पर्णगुच्छ ( फायलोडी ) हा विषाणूजन्य रोग आढळून येत असुन, त्यांचा प्रसार तुडतुडे मार्फत होतो. अशी रोगग्रस्त झाडे दिसताच या झाडांचा नायनाट करावा. उन्हाळी तीळ पिकास आवशयतानुसार तण नियंत्रण करुन ६ - ७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी मुंग:-उन्हाळी मुंग पीक शेंग भरण्याच्या अवस्थेत असल्यास २% डी ए पी (२०० ग्रॅम प्रति पंप) ची फवारणी करावी. बाष्पीभवनाचा वाढता वेग पाहून, तण नियंत्रण करुन ६ - ७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 15-05-2024 08:30:00 SCHEDULED
5048 VIL 1- Wardha- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३२ अंश तर कमाल ३८ ते ४३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दी १५ आणि १६ मे २०२४ रोजी विजांच्या कळकळाटासह तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी माती नमूना परीक्षणास पाठवावा. सध्या उन्हाळी पिकांमध्ये आवशक्यतेनुसार ६ - ७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मीली. प्रती १० लीटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर किंवा एस – ९ कलचर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. तसेच प्ले स्टोअर मधून स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. सदर ॲप मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे९१५७८ सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 15-05-2024 08:30:00 SCHEDULED
5049 VIL 2- Wardha- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३३ अंश तर कमाल ३८ ते ४३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दी. १६ मे २०२४ रोजी विजांच्या कळकळाटासह तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी माती नमूना परीक्षणास पाठवावा. सध्या उन्हाळी पिकांमध्ये आवशक्यतेनुसार ६ - ७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मीली. प्रती १० लीटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर किंवा एस – ९ कलचर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. तसेच प्ले स्टोअर मधून स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. सदर ॲप मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 15-05-2024 08:30:00 SCHEDULED
5050 (VIL-1-Nagpur Kalmeshwar Sawali bk) नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बु.येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २८ अंश तर कमाल ३६ ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी १८-०५-२०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन, तापसनीस् मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी माती नमूना परीक्षणास पाठवावा. सध्या उन्हाळी पिकांची फुलोऱ्याची व शेंगा धरण्याची अवस्था सिंचनासाठी महत्वाची आहे. आवश्यक्तेनुसार किंवा ४-६ दिवसाच्या अंतराने पानी व्यवस्था करावी. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ७ ते १५ मीली. प्रती १५ लीटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर किंवा एस – ९ कलचर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे शेतामधे साफ सफई करावी तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 15-05-2024 08:30:00 SCHEDULED