Message Schedule List : 12,467
S. No. Message Language Created By Date Time Status Action
5161 (Yavatmal_2) नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २९ अंश तर कमाल ३९ ते ४२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी ०६-०५-२०२४ व ०७-०५-२०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी माती नमूना परीक्षणास पाठवावा. पेरणीपूर्व : एकदल बियाण्यास- ट्रायकोडर्मा, पी एसबी, के एसबी, एझाटोबॅक्टर तर द्वीदल बियाण्यास - रायझोबियम जिवाणूंची बिज-प्रक्रीया अवश्य करावी. सध्या उन्हाळी पिकांची फुलोऱ्याची अवस्था सिंचनासाठी महत्वाची आहे. आवश्यक्तेनुसार किंवा ४-६ दिवसाच्या अंतराने प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन व्यवस्था करावी. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मीली. प्रती १० लीटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. गांडुळ खताचे बेड शक्यतो सावलीत घराजवळ लावावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Marathi MH 01-05-2024 10:50:00 SCHEDULED
5162 (Wardha_2) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २२ ते २९ अंश तर कमाल ३९ ते ४३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी ०६-०५-२०२४ व ०७-०५-२०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी माती नमूना परीक्षणास पाठवावा. पेरणीपूर्व : एकदल बियाण्यास- ट्रायकोडर्मा, पीएसबी, केएसबी, एझाटोबॅक्टर तर द्वीदल बियाण्यास - रायझोबियम जिवाणूंची बिज-प्रक्रीया अवश्य करावी. सध्या उन्हाळी पिकांची फुलोऱ्याची अवस्था सिंचनासाठी महत्वाची आहे. आवश्यक्तेनुसार किंवा ४-६ दिवसाच्या अंतराने प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन व्यवस्था करावी. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मीली. प्रती १० लीटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या व काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. गांडुळ खताचे बेड शक्यतो सावलीत घराजवळ लावावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Marathi MH 01-05-2024 10:15:00 SCHEDULED
5163 (Wardha1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २९ अंश तर कमाल ४० ते ४२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी ०६-०५-२०२४ व ०७-०५-२०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी माती नमूना परीक्षणास पाठवावा. पेरणीपूर्व : एकदल बियाण्यास- ट्रायकोडर्मा, पीएसबी, केएसबी, एझाटोबॅक्टर तर द्वीदल बियाण्यास - रायझोबियम जिवाणूंची बिज-प्रक्रीया अवश्य करावी. सध्या उन्हाळी पिकांची फुलोऱ्याची अवस्था सिंचनासाठी महत्वाची आहे. आवश्यक्तेनुसार किंवा ४-६ दिवसाच्या अंतराने प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन व्यवस्था करावी. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मीली. प्रती १० लीटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. गांडुळ खताचे बेड शक्यतो सावलीत घराजवळ लावावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Marathi MH 01-05-2024 09:45:00 SCHEDULED
5164 (Nagpur4) नमस्कार शेतकरी बंधूंनो..उमरेड तालुक्यातील आप्तूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २९ अंश तर कमाल ३८ ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी ०६-०५-२०२४ व ०७-०५-२०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी माती नमूना परीक्षणास पाठवावा. पेरणीपूर्व : एकदल बियाण्यास- ट्रायकोडर्मा, पीएसबी, केएसबी, एझाटोबॅक्टर तर द्वीदल बियाण्यास - रायझोबियम जिवाणूंची बिज-प्रक्रीया अवश्य करावी. सध्या उन्हाळी पिकांची फुलोऱ्याची अवस्था सिंचनासाठी महत्वाची आहे. आवश्यक्तेनुसार किंवा ४-६ दिवसाच्या अंतराने प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन व्यवस्था करावी. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मीली. प्रती १० लीटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. गांडुळ खताचे बेड शक्यतो सावलीत घराजवळ लावावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Marathi MH 01-05-2024 09:45:00 SCHEDULED
5165 (Nagpur2) नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावणेर तालुक्यातील मानेगव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २७ अंश तर कमाल ३८ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी ०६-०५-२०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी माती नमूना परीक्षणास पाठवावा. पेरणीपूर्व : एकदल बियाण्यास- ट्रायकोडर्मा, पीएसबी, केएसबी, एझाटोबॅक्टर तर द्वीदल बियाण्यास - रायझोबियम जिवाणूंची बिज-प्रक्रीया अवश्य करावी. सध्या उन्हाळी पिकांची फुलोऱ्याची अवस्था सिंचनासाठी महत्वाची आहे. आवश्यक्तेनुसार किंवा ४-६ दिवसाच्या अंतराने प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन व्यवस्था करावी. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मीली. प्रती १० लीटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. गांडुळ खताचे बेड शक्यतो सावलीत घराजवळ लावावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Marathi MH 01-05-2024 09:45:00 SCHEDULED
5166 (Nagpur_1)नमस्कार शेतकरी बंधूंनो.. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २७ अंश तर कमाल ३७ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी ०६-०५-२०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. . शेतकऱ्यांसाठी सूचना : रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी माती नमूना परीक्षणास पाठवावा. पेरणीपूर्व : एकदल बियाण्यास- ट्रायकोडर्मा, पीएसबी, केएसबी, एझाटोबॅक्टर तर द्वीदल बियाण्यास - रायझोबियम जिवाणूंची बिज-प्रक्रीया अवश्य करावी. सध्या उन्हाळी पिकांची फुलोऱ्याची अवस्था सिंचनासाठी महत्वाची आहे. आवश्यक्तेनुसार किंवा ४-६ दिवसाच्या अंतराने प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन व्यवस्था करावी. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मीली. प्रती १० लीटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. गांडुळ खताचे बेड शक्यतो सावलीत घराजवळ लावावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Marathi MH 01-05-2024 09:45:00 SCHEDULED
5167 (Amravati2)नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २२ ते २९ अंश तर कमाल ३९ ते ४२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी ०६-०५-२०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी माती नमूना परीक्षणास पाठवावा. पेरणीपूर्व : एकदल बियाण्यास- ट्रायकोडर्मा, पीएसबी, केएसबी, एझाटोबॅक्टर तर द्वीदल बियाण्यास - रायझोबियम जिवाणूंची बिज-प्रक्रीया अवश्य करावी. सध्या उन्हाळी पिकांची फुलोऱ्याची अवस्था सिंचनासाठी महत्वाची आहे. आवश्यक्तेनुसार किंवा ४-६ दिवसाच्या अंतराने प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन व्यवस्था करावी. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मीली. प्रती १० लीटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. गांडुळ खताचे बेड शक्यतो सावलीत घराजवळ लावावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Marathi MH 01-05-2024 09:30:00 SCHEDULED
5168 (amravati1)नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते ३० अंश तर कमाल ३९ ते ४२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी ०६-०५-२०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : रब्बी पिके निघालेल्या शेताची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी माती नमूना परीक्षणास पाठवावा. पेरणीपूर्व : एकदल बियाण्यास- ट्रायकोडर्मा, पीएसबी, केएसबी, एझाटोबॅक्टर तर द्वीदल बियाण्यास - रायझोबियम जिवाणूंची बिज-प्रक्रीया अवश्य करावी. सध्या उन्हाळी पिकांची फुलोऱ्याची अवस्था सिंचनासाठी महत्वाची आहे. आवश्यक्तेनुसार किंवा ४-६ दिवसाच्या अंतराने प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन व्यवस्था करावी. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मीली. प्रती १० लीटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. गांडुळ खताचे बेड शक्यतो सावलीत घराजवळ लावावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Marathi MH 01-05-2024 09:30:00 SCHEDULED
5169 ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಏಪ್ರಿಲ್ 27 ರಿಂದ ಮೇ 3 ನೇ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ತಾಪಮಾನ ಹೆಚ್ಚಾಗಲಿದೆ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 38 ರಿಂದ 40 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 23 ರಿಂದ 24 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಆಕಾಶವು ಭಾಗಶಃ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿರಲಿದ್ದು ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇಲ್ಲ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪಶ್ಚಿಮದಿಂದ ಮತ್ತು ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಉತ್ತರ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 02 ರಿಂದ 10 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ಈ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ, ವಾತಾವರಣದ ತೇವಾಂಶವು 20 - 80% ರಷ್ಟು ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ನೆಲದಿಂದ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ನೀರು ಆವಿಯಾಗುವ ದರವು ದಿನಕ್ಕೆ 5-7 ಮಿಮೀಗೆ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ತೇವಾಂಶ ಸೂಚಕದ ಸಹಾಯದಿಂದ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರಿ ಮತ್ತು ನಿಯಮಿತವಾಗಿ ನೀರು ಹಾಯಿಸಿ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಹನಿ ನೀರಾವರಿಯು ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಮತ್ತು ಲಾಭದಾಯಕ ನೀರಾವರಿ ವ್ಯವಸ್ಥೆಯಾಗಿದ್ದು ಇದರಿಂದಾಗಿ ಸಮಯ ಮತ್ತು ನೀರಿನ ಉಳಿತಾಯವಾಗುತ್ತದೆ. ಆರಂಭಿಕ ಚಿಗುರು ಕೊರಕ ಕಂಡು ಬಂದರೆ ಬೇರಿನ ಬಳಿ ಕಬ್ಬು ಕಿತ್ತು ಹೊಲದ ಹೊರಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ನಾಶಪಡಿಸಬೇಕು. ಜೈವಿಕ ನಿಯಂತ್ರಣಕ್ಕಾಗಿ, ಟ್ರೈಕೊಗ್ರಾಮಾ ಕಾರ್ಡ್ಗಳು ಮತ್ತು ಬೆಳಕಿನ ಬಲೆಗಳನ್ನು ಬಳಸಿ. ಕೀಟದ ಪರಿಣಾಮ ಹೆಚ್ಚಾದಾಗ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 150 ಮಿಲಿ ಕೊರಾಜನ್ನ ದ್ರಾವಣವನ್ನು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಪಡಿಸಿ. . ಹೊಲದಲ್ಲಿ ಬೆಳಕಿನ ಬಲೆ ಮತ್ತು ಫೆರೋಮೋನ್ ಟ್ರ್ಯಾಪ್ ಅನ್ನು ಹಾಕಿ. ಬಿಳಿ ನೊಣ, ಬಿಳಿ ಉಣ್ಣೆಯ ಗಿಡಹೇನುಗಳಿಂದ ಬಾಧಿತವಾಗಿರುವ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ, ಬಾಧಿತ ಎಲೆಗಳನ್ನು ತೆಗೆದುಹಾಕಿ, ಅವುಗಳನ್ನು ಹೊಲದಿಂದ ಹೊರಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಅವುಗಳನ್ನು ಸುಟ್ಟುಹಾಕಿ. ಹೊಲಗಳು ಜಲಾವೃತವಾಗಲು ಬಿಡಬೇಡಿ. ಕ್ರಿಸೊಪೆರಿಲ್ಲಾ ಪರಾವಲಂಬಿಗಳನ್ನು ಹಾಕಿ. ಬಿಳಿ ನೊಣವನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಲು, 25 ಮಿಲೀ ಇಮಿಡಾ ಔಷಧವನ್ನು ಕರಗಿಸಿ ಎಲೆಗಳ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಸಿಂಪಡಿಸಿ. ಕಬ್ಬಿನ ಬೆಳೆಯಿಂದ ಒಣ ಎಲೆಗಳನ್ನು ತೆಗೆದು ಸಾಲುಗಳಲ್ಲಿ ಹರಡುವುದರಿಂದ ಕಬ್ಬು ದಪ್ಪವಾಗುತ್ತದೆ. ಕೀಟಗಳ ಬಾಧೆ, ಕಳೆಗಳು ಕಡಿಮೆ ಯಾಗುತ್ತವೆ ಮತ್ತು ನೀರಿನ ಅಗತ್ಯವು ಕಡಿಮೆಯಾಗುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ, ರೈತ ಬಂಧುಗಳು ಅಗತ್ಯಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಎಲೆಗಳನ್ನು ತೆಗೆಯಬೇಕು. ಬೇಸಿಗೆಯಲ್ಲಿ ಬೆಳೆಗೆ ವ್ಯತಿರಿಕ್ತ ಪರಿಣಾಮ ಬೀರದಂತೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳಲು 400 ಲೀ. ನೀರಿನಲ್ಲಿ 6-8 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಮತ್ತು ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶದ ದ್ರಾವಣವನ್ನು ತಯಾರಿಸಿ ಎಲೆಗಳ ಮೇಲೆ ಸಿಂಪಡಿಸಿ ಸಿಂಪಡಣೆ ಕೆಲಸವನ್ನು ಬೆಳಿಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಯೊಳಗೆ ಮಾತ್ರ ಮಾಡುವುದು ಸೂಕ್ತ. ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಕೀಟನಾಶಕವನ್ನು ಪೊಟ್ಯಾಷ್‌ನೊಂದಿಗೆ ಬೆರೆಸಬೇಡಿ ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ Kannada Karnataka 27-04-2024 10:00:00 SCHEDULED
5170 ಆತ್ಮೀಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಏಪ್ರಿಲ್ 27 ರಿಂದ ಮೇ 3 ನೇ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ತಾಪಮಾನ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 40 ರಿಂದ 41 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 23 ರಿಂದ 28 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಆಕಾಶವು ಭಾಗಶಃ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿರಲಿದ್ದು ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇಲ್ಲ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪಶ್ಚಿಮ ಉತ್ತರ ದಿಕ್ಕು ಮತ್ತು ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಪೂರ್ವ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 02 ರಿಂದ 19 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಒಣ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ಈ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ, ವಾತಾವರಣದ ತೇವಾಂಶವು 16 - 50 ರಷ್ಟು ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ಸಸ್ಯದ ಎಲೆಗಳು ಮತ್ತು ಮಣ್ಣಿನಿಂದ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ನೀರಿನ ಆವಿಯಾಗುವಿಕೆಯ ಪ್ರಮಾಣವು ದಿನಕ್ಕೆ 7 -9 ಮಿಮೀ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ತೇವಾಂಶ ಸೂಚಕದ ಸಹಾಯದಿಂದ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರಿ ಮತ್ತು ನಿಯಮಿತವಾಗಿ ನೀರು ಹಾಯಿಸಿ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಹನಿ ನೀರಾವರಿಯು ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಮತ್ತು ಲಾಭದಾಯಕ ನೀರಾವರಿ ವ್ಯವಸ್ಥೆಯಾಗಿದ್ದು ಇದರಿಂದಾಗಿ ಸಮಯ ಮತ್ತು ನೀರಿನ ಉಳಿತಾಯವಾಗುತ್ತದೆ. ಆರಂಭಿಕ ಚಿಗುರು ಕೊರಕ ಕಂಡು ಬಂದರೆ ಬೇರಿನ ಬಳಿ ಕಬ್ಬಿನ ಮರವನ್ನು ಕಡಿದು ಹೊಲದ ಹೊರಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ನಾಶಪಡಿಸಬೇಕು. ಜೈವಿಕ ನಿಯಂತ್ರಣಕ್ಕಾಗಿ, ಟ್ರೈಕೊಗ್ರಾಮಾ ಕಾರ್ಡ್ಗಳು ಮತ್ತು ಬೆಳಕಿನ ಬಲೆಗಳನ್ನು ಬಳಸಿ. ಕೀಟದ ಪರಿಣಾಮ ಹೆಚ್ಚಾದಾಗ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 150 ಮಿಲಿ ಕೊರಾಜನ್ನ ದ್ರಾವಣವನ್ನು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಪಡಿಸಿ. ಹೊಲದಲ್ಲಿ ಬೆಳಕಿನ ಬಲೆ ಮತ್ತು ಫೆರೋಮೋನ್ ಟ್ರ್ಯಾಪ್ ಅನ್ನು ಹಾಕಿ. ಬಿಳಿ ನೊಣ, ಬಿಳಿ ಉಣ್ಣೆಯ ಗಿಡಹೇನುಗಳಿಂದ ಬಾಧಿತವಾಗಿರುವ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ, ಬಾಧಿತ ಎಲೆಗಳನ್ನು ತೆಗೆದುಹಾಕಿ, ಅವುಗಳನ್ನು ಹೊಲದಿಂದ ಹೊರಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಸುಟ್ಟುಹಾಕಿ. ಹೊಲಗಳು ಜಲಾವೃತವಾಗಲು ಬಿಡಬೇಡಿ. ಕ್ರಿಸೊಪೆರಿಲ್ಲಾ ಪರಾವಲಂಬಿಗಳನ್ನು ಹಾಕಿ. ಬಿಳಿ ನೊಣವನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಲು, 25 ಮಿಲೀ ಇಮಿಡಾ ಔಷಧವನ್ನು ಕರಗಿಸಿ ಎಲೆಗಳ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಸಿಂಪಡಿಸಿ. ಬೇಸಿಗೆಯಲ್ಲಿ ಬೆಳೆಗೆ ವ್ಯತಿರಿಕ್ತ ಪರಿಣಾಮ ಬೀರದಂತೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳಲು 400 ಲೀ. ನೀರಿನಲ್ಲಿ 6-8 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಮತ್ತು ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶದ ದ್ರಾವಣವನ್ನು ತಯಾರಿಸಿ ಎಲೆಗಳ ಮೇಲೆ ಸಿಂಪಡಿಸಿ. ಸಿಂಪಡಣೆ ಕೆಲಸವನ್ನು ಬೆಳಿಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಯೊಳಗೆ ಮಾತ್ರ ಮಾಡುವುದು ಸೂಕ್ತ. ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಕೀಟನಾಶಕವನ್ನು ಪೊಟ್ಯಾಷ್‌ನೊಂದಿಗೆ ಬೆರೆಸಬೇಡಿ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ Kannada Karnataka 27-04-2024 10:00:00 SCHEDULED