Message Schedule List : 12,462
S. No. Message Language Created By Date Time Status Action
511 VIL-2-Amravati -Dhamangaon-Dabhada-24.04.2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२६ ते दिनांक ०३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते २८ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४४ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक २४ एप्रिल ते दिनांक २९ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. रब्बी पिके निघालेल्या शेताची नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार उन्हाळी पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. सध्या भुईमूंग पीक हे 50 ते 55 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 0.50 टक्के प्रवाही 200-300 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.80 टक्के एस. एल. 100-125 मिली प्रति हेक्टरी 500 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी गरजेनूसार हलके आणि वारंवार पाणी द्यावे. पिकलेल्या / बाजारात तयार असलेल्या भाज्यांची गुणवत्ता खराब होऊ नये म्हणुन त्यांची तत्काळ कापणी करावी. गहू पिक काढणीच्या अवस्थेत आहे , पिकाची काढणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-04-2026 08:30:00 SCHEDULED
512 VIL-1-Wardha-Daroda-24.04.2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२६ ते दिनांक ०३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते २८ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४४ अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. रब्बी पिके निघालेल्या शेताची नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार उन्हाळी पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. सध्या भुईमूंग पीक हे 50 ते 55 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 0.50 टक्के प्रवाही 200-300 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.80 टक्के एस. एल. 100-125 मिली प्रति हेक्टरी 500 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी गरजेनूसार हलके आणि वारंवार पाणी द्यावे. पिकलेल्या / बाजारात तयार असलेल्या भाज्यांची गुणवत्ता खराब होऊ नये म्हणुन त्यांची तत्काळ कापणी करावी. गहू पिक काढणीच्या अवस्थेत आहे , पिकाची काढणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-04-2026 08:30:00 SCHEDULED
513 VIL-2-Wardha-Hinghanghat-Anjansara- 24.04.2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजांसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२६ ते दिनांक ०३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते २९ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४४ अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. रब्बी पिके निघालेल्या शेताची नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार उन्हाळी पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. सध्या भुईमूंग पीक हे 50 ते 55 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 0.50 टक्के प्रवाही 200-300 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.80 टक्के एस. एल. 100-125 मिली प्रति हेक्टरी 500 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी गरजेनूसार हलके आणि वारंवार पाणी द्यावे. पिकलेल्या / बाजारात तयार असलेल्या भाज्यांची गुणवत्ता खराब होऊ नये म्हणुन त्यांची तत्काळ कापणी करावी. गहू पिक काढणीच्या अवस्थेत आहे , पिकाची काढणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-04-2026 08:30:00 SCHEDULED
514 VIL-4-Nagpur-Umred-Aptur-24.04.2026 - -नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२६ ते दिनांक ०३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३१ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४४ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक २४ ते २९ एप्रिल २०२६ व दिनांक १ ते ३ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. रब्बी पिके निघालेल्या शेताची नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार उन्हाळी पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. सध्या भुईमूंग पीक हे 50 ते 55 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 0.50 टक्के प्रवाही 200-300 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.80 टक्के एस. एल. 100-125 मिली प्रति हेक्टरी 500 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी गरजेनूसार हलके आणि वारंवार पाणी द्यावे. पिकलेल्या / बाजारात तयार असलेल्या भाज्यांची गुणवत्ता खराब होऊ नये म्हणुन त्यांची तत्काळ कापणी करावी. गहू पिक काढणीच्या अवस्थेत आहे , पिकाची काढणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-04-2026 08:30:00 SCHEDULED
515 VIL-2-Nagpur-Soaner-Manegaon 24.04.2026- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे . सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२६ ते दिनांक ०३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते २९ अंश सेल्सियस तर कमाल ३९ ते ४४ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक ३० एप्रिल २०२६ ते दिनांक ३ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. रब्बी पिके निघालेल्या शेताची नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार उन्हाळी पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. सध्या भुईमूंग पीक हे 50 ते 55 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 0.50 टक्के प्रवाही 200-300 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.80 टक्के एस. एल. 100-125 मिली प्रति हेक्टरी 500 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी गरजेनूसार हलके आणि वारंवार पाणी द्यावे. पिकलेल्या / बाजारात तयार असलेल्या भाज्यांची गुणवत्ता खराब होऊ नये म्हणुन त्यांची तत्काळ कापणी करावी. गहू पिक काढणीच्या अवस्थेत आहे , पिकाची काढणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 8208914594 धन्यवाद! वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-04-2026 08:30:00 SCHEDULED
516 VIL-1-Nagpur-kalmeshwar-Sawali-24.04.2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे . कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२६ ते दिनांक ०३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ३० ते २९ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४४ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. दिनांक २४ एप्रिल ते दिनांक ३ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. रब्बी पिके निघालेल्या शेताची नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार उन्हाळी पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. सध्या भुईमूंग पीक हे 50 ते 55 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 0.50 टक्के प्रवाही 200-300 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.80 टक्के एस. एल. 100-125 मिली प्रति हेक्टरी 500 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी गरजेनूसार हलके आणि वारंवार पाणी द्यावे. पिकलेल्या / बाजारात तयार असलेल्या भाज्यांची गुणवत्ता खराब होऊ नये म्हणुन त्यांची तत्काळ कापणी करावी. गहू पिक काढणीच्या अवस्थेत आहे , पिकाची काढणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-04-2026 08:30:00 SCHEDULED
517 VIL-3-Parbhani -Pingli-24.04.2026- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे . परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२६ ते दिनांक ०३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३० अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४३ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. सेच दिनांक २४ एप्रिल ते दिनांक २९ एप्रिल २०२६ व दिनांक २ आणि ३ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहील. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. रब्बी पिके निघालेल्या शेताची नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार उन्हाळी पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. सध्या भुईमूंग पीक हे 50 ते 55 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 0.50 टक्के प्रवाही 200-300 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.80 टक्के एस. एल. 100-125 मिली प्रति हेक्टरी 500 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी गरजेनूसार हलके आणि वारंवार पाणी द्यावे. पिकलेल्या / बाजारात तयार असलेल्या भाज्यांची गुणवत्ता खराब होऊ नये म्हणुन त्यांची तत्काळ कापणी करावी. गहू पिक काढणीच्या अवस्थेत आहे , पिकाची काढणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-04-2026 08:30:00 SCHEDULED
518 VIL-3-Nanded-Kinwat-Loni-24.04.2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे . किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२६ ते दिनांक ०३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते ३० अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४३ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक २४ एप्रिल ते दिनांक ३० एप्रिल २०२६ दरम्यान व २ आणि ३ मे २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. रब्बी पिके निघालेल्या शेताची नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार उन्हाळी पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. सध्या भुईमूंग पीक हे 50 ते 55 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 0.50 टक्के प्रवाही 200-300 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.80 टक्के एस. एल. 100-125 मिली प्रति हेक्टरी 500 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी गरजेनूसार हलके आणि वारंवार पाणी द्यावे. पिकलेल्या / बाजारात तयार असलेल्या भाज्यांची गुणवत्ता खराब होऊ नये म्हणुन त्यांची तत्काळ कापणी करावी. गहू पिक काढणीच्या अवस्थेत आहे , पिकाची काढणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-04-2026 08:30:00 SCHEDULED
519 VIL-1-Nanded-Mahur-Tulshi-24.04.2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे . माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२६ ते दिनांक ०३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३० अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४४ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक २४ एप्रिल ते दिनांक ३० एप्रिल २०२६ दरम्यान दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. रब्बी पिके निघालेल्या शेताची नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार उन्हाळी पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. सध्या भुईमूंग पीक हे 50 ते 55 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 0.50 टक्के प्रवाही 200-300 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.80 टक्के एस. एल. 100-125 मिली प्रति हेक्टरी 500 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी गरजेनूसार हलके आणि वारंवार पाणी द्यावे. पिकलेल्या / बाजारात तयार असलेल्या भाज्यांची गुणवत्ता खराब होऊ नये म्हणुन त्यांची तत्काळ कापणी करावी. गहू पिक काढणीच्या अवस्थेत आहे , पिकाची काढणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-04-2026 08:30:00 SCHEDULED
520 Yavatmal(2) - ननमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे ,नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२६ ते दिनांक ०३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३० अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४४ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक २४ एप्रिल ते दिनांक २९ एप्रिल २०२६ दरम्यान व दिनांक २ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. रब्बी पिके निघालेल्या शेताची नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार उन्हाळी पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. सध्या भुईमूंग पीक हे 50 ते 55 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 0.50 टक्के प्रवाही 200-300 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.80 टक्के एस. एल. 100-125 मिली प्रति हेक्टरी 500 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी गरजेनूसार हलके आणि वारंवार पाणी द्यावे. पिकलेल्या / बाजारात तयार असलेल्या भाज्यांची गुणवत्ता खराब होऊ नये म्हणुन त्यांची तत्काळ कापणी करावी. गहू पिक काढणीच्या अवस्थेत आहे , पिकाची काढणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-04-2026 08:30:00 SCHEDULED