Message Schedule List : 12,467
S. No. Message Language Created By Date Time Status Action
5281 সোলিডারিডেড এবং ভোডাফোন আইডিয়া জলপাইগুড়ি জেলার জাবুরা পাড়া আবহাওয়া বিভাগের পূর্বাভাষ অনুসারে অনুসারে আগামী এপ্রিল মাসের ১৭ তারিখ থেকে ২৩ তারিখ পর্যন্ত আকাশ প্রধানত পরিষ্কার ও আংশিক মেঘলা থাকবে এবং বৃষ্টিপাত হওয়ার কনো সম্ভবনা নেই বলে অনুমান করা হচ্ছে। দিনের সবোর্চ্চ তাপমাত্রা ৩৪ ডিগ্রি সেন্টিগ্রেড থেকে ৩৮ ডিগ্রিসেন্টগ্রেড এবং সবোর্নিম্ন তাপমাত্রা ২৩ ডিগ্রি সেন্টিগ্রেড থেকে ২৫ ডিগ্রি সেন্টিগ্রেড । বাতাসের গতিবেগ গড়ে ২ থেকে ১০ কিমি প্রতি ঘণ্টায় দক্ষিণ পূর্ব ও উত্তর পূর্ব দিক থেকে প্রবাহিত হবে । সকাল এবং বিকালের বাতাসের আপেক্ষিক আদ্রতা ৯৫% থেকে ৪৫% শতাংশ থাকবে বলে অনুমান করা হচ্ছে । বাগান পরিচর্যার জন্য পোকা মাকড় নিয়ন্ত্রনে রাখুন এবং পি পি সি অনুমোদিত কীটনাশক ব্যবহার করুন।এই সময়ে গাছে পরিচার্যক পাতা বাড়াতে হাল্কা প্লাকিং করুন এবং এল পি ও ডি এস সেকশনে নিদিষ্ট উচ্চতায় অল্প দিনের ব্যবধানে পাতা তুলুন। বাগানের রেডস্পাইডার বা লাল পোকা নিয়ন্ত্রনের জন্য প্রোপারজাইট ৪২%+ হেক্সিথায়াজক্স ২% , ২৫০ মিলি ১০০ লিটার জলে মিশিয়ে স্প্রে করুন । মশা , থিপ্স,ও গ্রীনফ্লাই ,এর জন্য থায়ামেথোস্কাম ২৫ গ্রাম ১০০ লিটার জলে মিশিয়ে স্প্রে করুন। পুনঃ রায় ভয়েস কল শুনতে হলে মিস কল করুন ৭০৬৫০০৫০৫৪ ধন্যবাদ । Bengali West Bengal 18-04-2024 12:00:00 SCHEDULED
5282 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 17-04-2024 08:30:00 SCHEDULED
5283 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 39 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 17-04-2024 08:30:00 SCHEDULED
5284 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 29 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 17-04-2024 08:30:00 SCHEDULED
5285 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 39 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 17-04-2024 08:30:00 SCHEDULED
5286 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 17-04-2024 08:30:00 SCHEDULED
5287 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 17-04-2024 08:30:00 SCHEDULED
5288 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 28 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 17-04-2024 08:30:00 SCHEDULED
5289 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, आपके नजदीकी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 16 April - 22 April के दौरान दिन में 38 और रात में 25 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। ग्रीष्मकालीन मूंग एवं उड़द की फसल में खरपतवार प्रबंधन अतिआवश्यक है ताकि प्रारंभिक विकास के चरण में फसल व खरपतवार की प्रतिस्पर्धा को कम कर अधिक उत्पादन लिया जा सके । फसल खरपतवार प्रतिस्पर्धा बुआई के 20 से 25 दिनों बाद अधिकतम होती है इस क्रांतिक अवस्था पर खरपतवार प्रबंधन नहीं करने की स्थिति में 30 से 50 प्रतिशत तक उपज का नुकसान हो सकता है । बुआई के 20 से 25 दिनों बाद हाथ से निराई गुड़ाई फायदेमंद रहती है । खड़ी फसल में खरपतवार नियंत्रण के लिए बुआई के 15 से 20 दिनों बाद इमाजीथायपर 10 प्रतिशत एस. एल . 55 ग्राम सक्रिय तत्व प्रति हेक्टेयर कि दर से मृदा में पर्याप्त नमी होने की अवस्था में छिड़काव करना चाहिए। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 70650 05054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi MP 16-04-2024 17:20:00 SCHEDULED
5290 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..उमरेड तालुक्यातील आप्तूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 28 अंश तर कमाल 39 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 17-04-2024 08:30:00 SCHEDULED