Message Schedule List : 12,467
S. No. Message Language Created By Date Time Status Action
5551 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... उमरेड तालुक्यातील अप्तूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 25 अंश तर कमाल 31 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २० मार्च २०२४ रोजी विजांच्या गडगडासह हलक्या पावसाची शक्यता आहे तर दिनांक 22 व २३ मार्च २०२४ व्यतिरिक्त इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे रबी पिके व भाजीपाला पिकास तूर्तास ओलीत करू नये, हवामान कोरडे झाल्यावर करावे. ओलिताचे पाणी उपलब्ध असल्यास उन्हाळी मुगाची पेरणी या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रियेसाठी रायझोबियम २५ ग्राम प्रती किलो, पिएसबी २५ ग्राम प्रती किलो व ट्रायकोडर्मा ५ ग्रम प्रती किलो या प्रमाणात जैविक कल्चर वापरावे. सद्यस्थितीत हवामान अंदाजानसार पक्व झालेला गहू पिकाची कापणी स्थानिक हवामान पाहून त्वरित करावी व तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा तसेच माल तयार करते वेळी ताडपत्री सोबत ठेवावी. अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत व दाण्याच्या दुधाळ अवस्थेत ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी भुईमुग पिक पहिले ६ ते 7 आठवडे तन विरहीत ठेवावे, त्यासाठी आवश्यकते नुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे उन्हाळी भुईमूंग पिकास तूर्तास ओलीत करू नये. हवामान कोरडे झाल्यावर ओलीत करावे. उन्हाळी तीळ पिकास पेरणी नंतर 30 दिवसांनी नत्र खताचा उरलेला हप्ता प्रती १२.५ किलो हेक्टरी द्यावा. पावसाची शक्यता लक्षात घेता काढणी केलेल्या हरभरा पिकाची मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 20-03-2024 08:30:00 SCHEDULED
5552 Nagpur(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 25 अंश तर कमाल 30 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 22 मार्च २०२४ वगळता इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची तसेच वार्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. दिनांक 20 मार्च २०२४ रोजी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे रबी पिके व भाजीपाला पिकास तूर्तास ओलीत करू नये, हवामान कोरडे झाल्यावर करावे. ओलिताचे पाणी उपलब्ध असल्यास उन्हाळी मुगाची पेरणी या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रियेसाठी रायझोबियम २५ ग्राम प्रती किलो, पिएसबी २५ ग्राम प्रती किलो व ट्रायकोडर्मा ५ ग्रम प्रती किलो या प्रमाणात जैविक कल्चर वापरावे. सद्यस्थितीत हवामान अंदाजानसार पक्व झालेला गहू पिकाची कापणी स्थानिक हवामान पाहून त्वरित करावी व तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा तसेच माल तयार करते वेळी ताडपत्री सोबत ठेवावी. अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत व दाण्याच्या दुधाळ अवस्थेत ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी भुईमुग पिक पहिले ६ ते 7 आठवडे तन विरहीत ठेवावे, त्यासाठी आवश्यकते नुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे उन्हाळी भुईमूंग पिकास तूर्तास ओलीत करू नये. हवामान कोरडे झाल्यावर ओलीत करावे. उन्हाळी तीळ पिकास पेरणी नंतर 30 दिवसांनी नत्र खताचा उरलेला हप्ता प्रती १२.५ किलो हेक्टरी द्यावा. पावसाची शक्यता लक्षात घेता काढणी केलेल्या हरभरा पिकाची मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 20-03-2024 08:30:00 SCHEDULED
5553 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 25 अंश तर कमाल 30 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २३ मार्च २०२४ वगळता इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची तसेच वार्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. दिनांक 20 मार्च २०२४ रोजी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे रबी पिके व भाजीपाला पिकास तूर्तास ओलीत करू नये, हवामान कोरडे झाल्यावर करावे. ओलिताचे पाणी उपलब्ध असल्यास उन्हाळी मुगाची पेरणी या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रियेसाठी रायझोबियम २५ ग्राम प्रती किलो, पिएसबी २५ ग्राम प्रती किलो व ट्रायकोडर्मा ५ ग्रम प्रती किलो या प्रमाणात जैविक कल्चर वापरावे. सद्यस्थितीत हवामान अंदाजानसार पक्व झालेला गहू पिकाची कापणी स्थानिक हवामान पाहून त्वरित करावी व तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा तसेच माल तयार करते वेळी ताडपत्री सोबत ठेवावी. अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत व दाण्याच्या दुधाळ अवस्थेत ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी भुईमुग पिक पहिले ६ ते 7 आठवडे तन विरहीत ठेवावे, त्यासाठी आवश्यकते नुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे उन्हाळी भुईमूंग पिकास तूर्तास ओलीत करू नये. हवामान कोरडे झाल्यावर ओलीत करावे. उन्हाळी तीळ पिकास पेरणी नंतर 30 दिवसांनी नत्र खताचा उरलेला हप्ता प्रती १२.५ किलो हेक्टरी द्यावा. पावसाची शक्यता लक्षात घेता काढणी केलेल्या हरभरा पिकाची मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 20-03-2024 08:30:00 SCHEDULED
5554 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो....धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 25 अंश तर कमाल 34 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक २० मार्च २०२४ रोजी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शकता आहे. या आठवड्यात वार्याचा वेग वाढून वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे रबी पिके व भाजीपाला पिकास तूर्तास ओलीत करू नये, हवामान कोरडे झाल्यावर करावे. ओलिताचे पाणी उपलब्ध असल्यास उन्हाळी मुगाची पेरणी या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रियेसाठी रायझोबियम २५ ग्राम प्रती किलो, पिएसबी २५ ग्राम प्रती किलो व ट्रायकोडर्मा ५ ग्रम प्रती किलो या प्रमाणात जैविक कल्चर वापरावे. सद्यस्थितीत हवामान अंदाजानसार पक्व झालेला गहू पिकाची कापणी स्थानिक हवामान पाहून त्वरित करावी व तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा तसेच माल तयार करते वेळी ताडपत्री सोबत ठेवावी. अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत व दाण्याच्या दुधाळ अवस्थेत ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी भुईमुग पिक पहिले ६ ते 7 आठवडे तन विरहीत ठेवावे, त्यासाठी आवश्यकते नुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे उन्हाळी भुईमूंग पिकास तूर्तास ओलीत करू नये. हवामान कोरडे झाल्यावर ओलीत करावे. उन्हाळी तीळ पिकास पेरणी नंतर 30 दिवसांनी नत्र खताचा उरलेला हप्ता प्रती १२.५ किलो हेक्टरी द्यावा. पावसाची शक्यता लक्षात घेता काढणी केलेल्या हरभरा पिकाची मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 20-03-2024 08:30:00 SCHEDULED
5555 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 25 अंश तर कमाल 34 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक 20 मार्च २०२४ रोजी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे तसेच वातावरण अंशत: ढगाळ राहून वार्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे रबी पिके व भाजीपाला पिकास तूर्तास ओलीत करू नये, हवामान कोरडे झाल्यावर करावे. ओलिताचे पाणी उपलब्ध असल्यास उन्हाळी मुगाची पेरणी या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रियेसाठी रायझोबियम २५ ग्राम प्रती किलो, पिएसबी २५ ग्राम प्रती किलो व ट्रायकोडर्मा ५ ग्रम प्रती किलो या प्रमाणात जैविक कल्चर वापरावे. सद्यस्थितीत हवामान अंदाजानसार पक्व झालेला गहू पिकाची कापणी स्थानिक हवामान पाहून त्वरित करावी व तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा तसेच माल तयार करते वेळी ताडपत्री सोबत ठेवावी. अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत व दाण्याच्या दुधाळ अवस्थेत ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी भुईमुग पिक पहिले ६ ते 7 आठवडे तन विरहीत ठेवावे, त्यासाठी आवश्यकते नुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सद्यस्थितीत पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे उन्हाळी भुईमूंग पिकास तूर्तास ओलीत करू नये. हवामान कोरडे झाल्यावर ओलीत करावे. उन्हाळी तीळ पिकास पेरणी नंतर 30 दिवसांनी नत्र खताचा उरलेला हप्ता प्रती १२.५ किलो हेक्टरी द्यावा. पावसाची शक्यता लक्षात घेता काढणी केलेल्या हरभरा पिकाची मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 20-03-2024 08:30:00 SCHEDULED
5556 નમસ્કાર સોલીડારીડાડ , વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇનડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ 20, માર્ચ, ૨૦૨૪ થી 26 માર્ચ , ૨૦૨૪ દરમિયાન તાપમાન ૨૨ થી ૩૭ સેલ્સિયસ અને પવનની ગતિ ૧૨ કિલોમીટર પ્રતિ કલાક રહેવાની સંભાવના છે.આકાશ અંશતઃ વાદળછાયું રહેશે. વરસાદની કોઈ શક્યતા નથી. આ સૂકા હવામાનને ધ્યાને લઈ પરિપકવ ઘઉ પાકની કાપણી કરવી. Hindi Gujrat 20-03-2024 09:24:00 SCHEDULED
5557 शेतकरी बंधु आणि भगिनींनो, नमस्कार स्मार्ट अॅग्रि कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. १६ ते २२ मार्च तारीखेदरम्यान पन्हाळा-शाहूवाडी परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या आठवड्यामध्ये पश्चिमोत्तर तसेच पूर्वेकडून वाऱ्याचा वेग २ ते १६ किलोमीटर प्रतितास राहील तर हवेतील आद्रता १८ ते ५२ टक्के राहील. संपूर्ण आठवडाभर आकाश हलके ढगाळ राहील परंतु पावसाची शक्यता नाही. दोन डोळे असलेले निरोगी बियाणे बिजप्रक्रिया करून ६ इंच खोल ४ फुट रुंद सरीमध्ये लागण करावी. लागण करते वेळी एकरी २५ किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट ,२५ किलो पोटॅश, ५०किलो निंबोळी पेंढ,५ किलो मायक्रोसोल चा बेसल डोस टाकावा. लागण ४५ ते ६० दिवसाची झाल्यावर एकरी १२:३२:१६ - ५० किलो व युरिया- ५० किलो टाकून बाळभरणी करावी. पाणी दिल्यानंतर ४ ते ५ दिवसांनी युरिया १ किलो ,१९:१९:१९- १ किलो आणि वसंत ऊर्जा १ लीटर १५० लीटर पाण्यातून फवारणी करावी. खोडव्याचे पाचट वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावे त्यापासून चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. ऊस तोडल्यानंतर बैल नांगरीने बगला फोडून एकरी ४५ किलो युरिया ,१५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ५० किलो पोटॅश , ५ किलो मायक्रोसोल, ५ किलो सल्फर मिसळून खोडव्यास टाकावे यामुळे पिकाची वाढ चांगली होईल .दोन महिन्यांच्या खोडवा पिकासाठी एकरी युरिया १ किलो ,१९:१९:१९- १ किलो आणि वसंत ऊर्जा १ लीटर १५० लीटर पाण्यातून फवारणी करावी. स्मार्ट अग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितेसाठी ९२०५०२१८१४ या नंबर वर संपर्क करा . हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ यावर संपर्क करा. Marathi MH 16-03-2024 08:05:00 SCHEDULED
5558 शेतकरी बंधु आणि भगिनींनो, नमस्कार स्मार्ट अॅग्रि कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. १६ ते २२ मार्च तारीखेदरम्यान कराड-शिराळा परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या आठवड्यामध्ये पश्चिमोत्तर तसेच पूर्वेकडून वाऱ्याचा वेग २ ते १६ किलोमीटर प्रतितास राहील तर हवेतील आद्रता १८ ते ५२ टक्के राहील. संपूर्ण आठवडाभर आकाश हलके ढगाळ राहील परंतु पावसाची शक्यता नाही. दोन डोळे असलेले निरोगी बियाणे बिजप्रक्रिया करून ६ इंच खोल ४ फुट रुंद सरीमध्ये लागण करावी. लागण करते वेळी एकरी २५ किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट ,२५ किलो पोटॅश, ५०किलो निंबोळी पेंढ,५ किलो मायक्रोसोल चा बेसल डोस टाकावा. लागण ४५ ते ६० दिवसाची झाल्यावर एकरी १२:३२:१६ - ५० किलो व युरिया- ५० किलो टाकून बाळभरणी करावी. पाणी दिल्यानंतर ४ ते ५ दिवसांनी युरिया १ किलो ,१९:१९:१९- १ किलो आणि वसंत ऊर्जा १ लीटर १५० लीटर पाण्यातून फवारणी करावी. खोडव्याचे पाचट वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावे त्यापासून चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. ऊस तोडल्यानंतर बैल नांगरीने बगला फोडून एकरी ४५ किलो युरिया ,१५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ५० किलो पोटॅश , ५ किलो मायक्रोसोल, ५ किलो सल्फर मिसळून खोडव्यास टाकावे यामुळे पिकाची वाढ चांगली होईल .दोन महिन्यांच्या खोडवा पिकासाठी एकरी युरिया १ किलो ,१९:१९:१९- १ किलो आणि वसंत ऊर्जा १ लीटर १५० लीटर पाण्यातून फवारणी करावी. स्मार्ट अग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितेसाठी ९२०५०२१८१४ या नंबर वर संपर्क करा . हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ यावर संपर्क करा. Marathi MH 16-03-2024 08:00:00 SCHEDULED
5559 Vodafone Idea Foundation, Indus Tower మరియు Solidaridad ద్వారా అమలు చేయబడిన స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. రైతులకు సమకాలీన సలహాలు, గ్రామం Pedavegi ఈ వారం జిల్లా ఏలూరు ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం: 16 March - 22 March के दौरान दिन में 34 और रात में 24 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे బుధవారం से గురువారం को 30-55% बारिश होने की संभावना हे। గత వారం 3.4మి.మీ వర్షపాతం నమోదైంది. దయచేసి వయోజన తోటలలో రోజుకు ఒక ఆయిల్ పామ్‌కు 160 లీటర్ల సిఫార్సు రేటుతో తరచుగా నీటిపారుదల అందించబడుతుందని నిర్ధారించుకోండి. అరచేతిని తురిమిన ఆకులు, మగ పుష్పగుచ్ఛాలు మరియు ఖాళీ పండ్ల గుత్తులతో కప్పడం తేమ ఆవిరిని నివారించడానికి ప్రయోజనకరంగా ఉంటుంది. తెగుళ్లను నివారించడానికి మరియు పోషకాల లభ్యతను మెరుగుపరచడానికి సిఫార్సు చేసిన మోతాదులో పురుగుమందు, శిలీంద్ర సంహారిణి లేదా జీవ ఎరువులను మొక్కలకు వేయండి. స్మార్ట్ అగ్రి ప్రాజెక్ట్ కింద వ్యవసాయంపై తాజా సలహాల కోసం, 7-0-6-5-0-0-5-0-5-4కి మిస్డ్ కాల్ ఇవ్వండి మరియు ఉపయోగకరమైన సలహాలను పొందండి. మరింత సమాచారం కోసం, దయచేసి మా వ్యవసాయ సలహాదారుతో 9866041087 మరియు 9959944032 నంబర్లలో ఉదయం 10 నుండి సాయంత్రం 6 గంటల మధ్య మాట్లాడండి. ఈ సందేశాన్ని మళ్లీ పునరావృతం చేయడానికి సున్నాని నొక్కండి. Telugu Andhra Pradesh 15-03-2024 14:20:00 SCHEDULED
5560 ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಮಾರ್ಚ್ 16 ರಿಂದ 22 ನೇ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ಮದ್ದೂರು ತಾಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 34 ರಿಂದ 36 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 22 ರಿಂದ 25 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪೂರ್ವ ಮತ್ತು ಉತ್ತರ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 01 ರಿಂದ 16 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ . ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿರಲಿದ್ದು ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇಲ್ಲ. ಈ ವಾರ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ತೇವಾಂಶವು ಶೇಕಡಾ 18 ರಿಂದ 70 ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ. ಈ ಸಮಯ ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಲು ಅನುಕೂಲಕರವಾಗಿರುವುದರಿಂದ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಲು ಇಚ್ಛಿಸುವ ರೈತರು ತಮ್ಮ ಜಮೀನಿನ ಮಣ್ಣನ್ನು ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಒಳಪಡಿಸಿ ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಹಾಕಿ ಗದ್ದೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಗದ್ದೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸುವಾಗ, ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 25 ಕ್ವಿಂಟಾಲ್ ಹಸುವಿನ ಸಗಣಿ ಅಥವಾ ಎರೆಹುಳು ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಮಿಶ್ರಣ ಮಾಡಿ ಹೊಲವನ್ನು ಸಮತಟ್ಟು ಮಾಡಿ ಸಿದ್ಧಪಡಿಸಿದ ಗದ್ದೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಅಥವಾ ಎರಡು ಕಣ್ಣುಗಳಿಂದ ಕಬ್ಬಿನ ಆರೋಗ್ಯಕರ ಬೀಜಗಳನ್ನು ಬೀಜೊಪಚಾರ ಮಾಡಿದ ನಂತರ ಬಿತ್ತಬೇಕು. ಹೊಲಗಳಲ್ಲಿ 6 ಇಂಚು ಆಳದ ತೋಡುಗಳನ್ನು ಮಾಡಿ ನಾಟಿ ಮಾಡಿ . ನಾಟಿ ಮಾಡುವಾಗ ಬೀಜದಿಂದ ಬಿಜಕ್ಕೆ 1 ರಿಂದ 2 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಹಾಗೂ ಸಾಲಿನಿಂದ ಸಾಲಿಗೆ 4 ರಿಂದ 5 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಿ. ನಾಟಿಯ ಸಮಯದಲ್ಲಿ, 250 ಕೆಜಿ ಸಿಂಗಲ್ ಸೂಪರ್ ಫಾಸ್ಫೇಟ್ ಅನ್ನು 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ, 85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಮತ್ತು 25 ಕೆಜಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳೊಂದಿಗೆ ಭೂಮಿಗೆ ಹಾಕಬೇಕು. ಕಬ್ಬು ಕಟಾವು ಮಾಡುತ್ತಿರುವ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ರೈತರು ನೆಲದ ಸಮೀಪ ಕಬ್ಬು ಕಡಿಯುವಂತೆ ಸೂಚಿಸಲಾಗಿದೆ ಇದರಿಂದ ನಾವು ಉತ್ತಮ ರತುನ್ ಬೆಳೆ ಪಡೆಯಬಹುದು. ಕಬ್ಬಿನ ಕಟಾವು ನಂತರ ಕಬ್ಬಿನ ತರಗೆಲೆಗಳನ್ನು ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಹರಡಿ ಕೊಳೆಯಲು ಬಿಡಿ, ಇದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಉತ್ತಮವಾದ ಸಾವಯವ ಗೊಬ್ಬರ ತಯಾರಾಗುತ್ತದೆ. ಇದಕ್ಕಾಗಿ ವೇಸ್ಟ ಡಿ-ಕಂಪೊಸರ್ ಅನ್ನು ಕೂಡ ಬಳಕೆ ಮಾಡಬಹುದು. ಕಬ್ಬು ಕಟಾವು ಮಾಡಿದ 15 ದಿನದೊಳಗೆ ಈ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 75 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ, 225 ಕೆಜಿ ಸಿಂಗಲ್ ಸೂಪರ್ ಫಾಸ್ಫೇಟ್, 85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಜೊತೆಗೆ 25 ಕೆಜಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳನ್ನು ಬೆರೆಸಿ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಹಾಕುವುದರಿಂದ ರತುನ್ ಬೆಳೆಗೆ ಉತ್ತಮ ಪೋಷಕಾಂಶ ದೊರೆಯುತ್ತದೆ ಹಾಗೂ ಗಿಡಗಳು ಬೇಗ ಬೆಳೆಯುತ್ತವೆ. ರತುನ್ ಬೆಳೆಯಲ್ಲಿ, ನರ್ಸರಿಯಿಂದ ಸಿದ್ಧಪಡಿಸಿದ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳಿಂದ ಅಂತರವನ್ನು ತುಂಬಬೇಕು. ನೀರು ಹಾಯಿಸುವ ಮೊದಲು ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶ ಸೂಚಕವನ್ನು ಬಳಸಲು ಮರೆಯದಿರಿ. ರತುನ್ ಬೆಳೆ ಹಾಕಿ ಎರಡು ತಿಂಗಳಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚು ಆಗಿದ್ದರೆ, 75 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾವನ್ನು ಬೇರುಗಳ ಸಮೀಪದಲ್ಲಿ ಹಾಕಬೇಕು. ಈ ಋತುವಿನಲ್ಲಿ ಚಿಗುರು ಕೊರಕ ರೋಗ ಕಾಡುವ ಸಂಭವವಿದ್ದು ಬಾಧಿತ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳನ್ನು ಕಿತ್ತು ಹೊಲದ ಹೊರಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ನಾಶಮಾಡಿ, ರೋಗದ ಬಾಧೆ ತೀವ್ರವಾದಲ್ಲಿ ಹತೊಟಿಗೆ ತರಲು ಎಕರೆಗೆ 150 ಮಿಲಿ ಕೊರಜೆನ್ ಅನ್ನು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಬೇರುಗಳ ಬಳಿ ಹಾಕಬೇಕು. ಕಬ್ಬಿನ ಪಕ್ವತೆಗೆ ಈ ಋತುವು ಅನುಕೂಲಕರವಾಗಿದೆ, ಆದ್ದರಿಂದ, ಕಬ್ಬಿನ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ Kannada Karnataka 15-03-2024 10:00:00 SCHEDULED