Message Schedule List : 12,467
S. No. Message Language Created By Date Time Status Action
5581 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 26 अंश तर कमाल 35 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात गहू पिकाची लागवड केली आहे, त्यांनी गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वते नुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा कापणी व मळणीकरून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. भुईमुग पिकांत तणनाशकाच्या सहाय्याने तन व्यवस्थापन करावयाचे असल्यास उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भूईमूग पिकामध्ये आंतरमशागत पहिली निदणी आणि डवरणी/ कोळपणी करावी व पीक तण विरहित ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 13-03-2024 08:30:00 SCHEDULED
5582 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 27 अंश तर कमाल 37 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात गहू पिकाची लागवड केली आहे, त्यांनी गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वते नुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा कापणी व मळणीकरून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. भुईमुग पिकांत तणनाशकाच्या सहाय्याने तन व्यवस्थापन करावयाचे असल्यास उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भूईमूग पिकामध्ये आंतरमशागत पहिली निदणी आणि डवरणी/ कोळपणी करावी व पीक तण विरहित ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 13-03-2024 08:30:00 SCHEDULED
5583 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...उमरेड तालुक्यातील अप्तूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 26 अंश तर कमाल 35 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक १४ मार्च २०२४ व्यतिरिक्त इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना –ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात गहू पिकाची लागवड केली आहे, त्यांनी गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वते नुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा कापणी व मळणीकरून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. भुईमुग पिकांत तणनाशकाच्या सहाय्याने तन व्यवस्थापन करावयाचे असल्यास उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भूईमूग पिकामध्ये आंतरमशागत पहिली निदणी आणि डवरणी/ कोळपणी करावी व पीक तण विरहित ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 13-03-2024 08:30:00 SCHEDULED
5584 નમસ્કાર સોલીડારીડાડ , વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇનડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ ૧૩, માર્ચ, ૨૦૨૪ થી ૧૯ માર્ચ , ૨૦૨૪ દરમિયાન તાપમાન ૨૧ થી ૩૪ સેલ્સિયસ અને પવનની ગતિ ૧૦ કિલોમીટર પ્રતિ કલાક રહેવાની સંભાવના છે.આકાશ ચોકખાથી અંશતઃ વાદળછાયું રહેશે. વરસાદની કોઈ શક્યતા નથી. આ હવામાનને ધ્યાને લઈ ઘઉ પાકના દાણામો પોપટીયાપણું (સફેદ દાગ) ઘટાડવા અને ચળકાટ વધારવા માટે છેલ્લું પિયત પાંક અવસ્થાએ એટલે કે નેવું થી પંચાણું દિવસે આપવું. Hindi Gujrat 13-03-2024 09:45:00 SCHEDULED
5585 નમસ્કાર સોલીડારીડાડ , વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇનડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ ૧૩, માર્ચ, ૨૦૨૪ થી ૧૯ માર્ચ , ૨૦૨૪ દરમિયાન તાપમાન ૨૧ થી ૩૪ સેલ્સિયસ અને પવનની ગતિ ૧૦ કિલોમીટર પ્રતિ કલાક રહેવાની સંભાવના છે.આકાશ ચોકખાથી અંશતઃ વાદળછાયું રહેશે. વરસાદની કોઈ શક્યતા નથી. આ હવામાનને ધ્યાને લઈ ઘઉ પાકના દાણામો પોપટીયાપણું (સફેદ દાગ) ઘટાડવા અને ચળકાટ વધારવા માટે છેલ્લું પિયત પાંક અવસ્થાએ એટલે કે નેવું થી પંચાણું દિવસે આપવું. Hindi Gujrat 13-03-2024 09:45:00 SCHEDULED
5586 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 27 अंश तर कमाल 37 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशात: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात गहू पिकाची लागवड केली आहे, त्यांनी गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वते नुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा कापणी व मळणीकरून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. भुईमुग पिकांत तणनाशकाच्या सहाय्याने तन व्यवस्थापन करावयाचे असल्यास उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भूईमूग पिकामध्ये आंतरमशागत पहिली निदणी आणि डवरणी/ कोळपणी करावी व पीक तण विरहित ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 13-03-2024 08:30:00 SCHEDULED
5587 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 26 अंश तर कमाल 37 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक १४ मार्च २०२४ व्यतिरिक्त इतर दिवशी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात गहू पिकाची लागवड केली आहे, त्यांनी गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वते नुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा कापणी व मळणीकरून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. भुईमुग पिकांत तणनाशकाच्या सहाय्याने तन व्यवस्थापन करावयाचे असल्यास उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भूईमूग पिकामध्ये आंतरमशागत पहिली निदणी आणि डवरणी/ कोळपणी करावी व पीक तण विरहित ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 13-03-2024 08:30:00 SCHEDULED
5588 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 25 अंश तर कमाल 38 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात गहू पिकाची लागवड केली आहे, त्यांनी गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वते नुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा कापणी व मळणीकरून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. भुईमुग पिकांत तणनाशकाच्या सहाय्याने तन व्यवस्थापन करावयाचे असल्यास उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भूईमूग पिकामध्ये आंतरमशागत पहिली निदणी आणि डवरणी/ कोळपणी करावी व पीक तण विरहित ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 13-03-2024 08:30:00 SCHEDULED
5589 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 27 अंश तर कमाल 36 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात गहू पिकाची लागवड केली आहे, त्यांनी गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वते नुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा कापणी व मळणीकरून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. भुईमुग पिकांत तणनाशकाच्या सहाय्याने तन व्यवस्थापन करावयाचे असल्यास उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भूईमूग पिकामध्ये आंतरमशागत पहिली निदणी आणि डवरणी/ कोळपणी करावी व पीक तण विरहित ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 13-03-2024 08:30:00 SCHEDULED
5590 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 21 अंश तर कमाल 31 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण दिनांक 31 जानेवारी तसेच १ फेब्रुवारी २०२४ रोजी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . स्वच्छ हवामान राहणार असल्यामुळे तुरीच्या शेंगा वाळल्यावर पीक कापून घ्यावे व खळ्यावर मळणी करावी. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये कारण वांझ या रोगाचा प्रा दुर्भाव वा ढण्याची शक्यता असते. हरभरा पि कास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओली त द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते. उन्हाळी भुईमुग लागवडी करिता मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी , भुसभुशीत, वाळू मिश्रित चिकन माती व सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी. भुईमुग लागवडी करिता जमिनीचा १५ ते २० सेंमीचा थर भुसभुशीत असणे आवश्यक आहे. शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी ५ टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायको डर्मा विरीडी ४ ग्रम प्रती कि लो बियाणे किंवा याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी . तसेच पेरणी पूर्व रायझोबियम व पीएसबी जीवाणूसंवर्धक २५० ग्रॅम १० ते १५ किलो बियाण्यास लावावे . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 13-03-2024 08:30:00 SCHEDULED