Message Schedule List : 12,467
S. No. Message Language Created By Date Time Status Action
5591 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 25 अंश तर कमाल 36 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक १४ मार्च २०२४ व्यतिरिक्त इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात गहू पिकाची लागवड केली आहे, त्यांनी गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वते नुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा कापणी व मळणीकरून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. भुईमुग पिकांत तणनाशकाच्या सहाय्याने तन व्यवस्थापन करावयाचे असल्यास उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भूईमूग पिकामध्ये आंतरमशागत पहिली निदणी आणि डवरणी/ कोळपणी करावी व पीक तण विरहित ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 13-03-2024 08:30:00 SCHEDULED
5592 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 25 अंश तर कमाल 36 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक १४ मार्च २०२४ व्यतिरिक्त इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना –ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात गहू पिकाची लागवड केली आहे, त्यांनी गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वते नुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा कापणी व मळणीकरून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. भुईमुग पिकांत तणनाशकाच्या सहाय्याने तन व्यवस्थापन करावयाचे असल्यास उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भूईमूग पिकामध्ये आंतरमशागत पहिली निदणी आणि डवरणी/ कोळपणी करावी व पीक तण विरहित ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 13-03-2024 08:30:00 SCHEDULED
5593 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.... धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 25 अंश तर कमाल 36 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक १४ मार्च २०२४ रोजी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना – ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात गहू पिकाची लागवड केली आहे, त्यांनी गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वते नुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा कापणी व मळणीकरून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. भुईमुग पिकांत तणनाशकाच्या सहाय्याने तन व्यवस्थापन करावयाचे असल्यास उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भूईमूग पिकामध्ये आंतरमशागत पहिली निदणी आणि डवरणी/ कोळपणी करावी व पीक तण विरहित ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 13-03-2024 08:30:00 SCHEDULED
5594 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 26 अंश तर कमाल 36 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना – ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात गहू पिकाची लागवड केली आहे, त्यांनी गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वते नुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा कापणी व मळणीकरून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. भुईमुग पिकांत तणनाशकाच्या सहाय्याने तन व्यवस्थापन करावयाचे असल्यास उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भूईमूग पिकामध्ये आंतरमशागत पहिली निदणी आणि डवरणी/ कोळपणी करावी व पीक तण विरहित ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 13-03-2024 08:30:00 SCHEDULED
5595 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, आपके नजदीकी वेदर स्टेशन, जिला Varanasi के अनुसार इस सप्ताह: 9 March - 15 March के दौरान दिन में 33 और रात में 18 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। गेहूं की बलीयो मे दुध बनने की क्रांतिक अवस्था में सिंचाई अवश्य करें । गेहूं में यूरिया की अंतिम सिंचाई अवस्था पर टॉप-ड्रेसिंग द्वारा 20 से 25 किलो प्रति एकड़ के हिसाब से स्प्रे करें । चने की फसल में 90% खेत में टहेनिया नजर आए और फलिया हरे रंग की जगह सुनहरे पीले रंग की दिखने लगे तो चना कटाई के लिए तैयार है यदि सरसों की फसल में सुनहरे पीले रंग की 75% फलियाँ हैं तो यह फसल की कटाई का उचित समय है फसल की कटाई सुबह के समय करें । क्योंकि रात के दौरान जमा हुई नमी फलियों को फटने से रोकती है । कटाई के समय बीजों की नमी 25% होना चाहिए । कटे हुए पौधों के छोटे-छोटे ढेर बनाकर पंक्तियों में लगाएं और उन्हें 4 से 5 दिन धूप में सूखने दें । ताकि बीज में नमी का प्रतिशत 12 से 13 रहे। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Uttar Pradesh 10-03-2024 20:30:00 SCHEDULED
5596 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, आपके नजदीकी वेदर स्टेशन, जिला Varanasi के अनुसार इस सप्ताह: 9 March - 15 March के दौरान दिन में 33 और रात में 18 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। गेहूं की बलीयो मे दुध बनने की क्रांतिक अवस्था में सिंचाई अवश्य करें । गेहूं में यूरिया की अंतिम सिंचाई अवस्था पर टॉप-ड्रेसिंग द्वारा 20 से 25 किलो प्रति एकड़ के हिसाब से स्प्रे करें । चने की फसल में 90% खेत में टहेनिया नजर आए और फलिया हरे रंग की जगह सुनहरे पीले रंग की दिखने लगे तो चना कटाई के लिए तैयार है यदि सरसों की फसल में सुनहरे पीले रंग की 75% फलियाँ हैं तो यह फसल की कटाई का उचित समय है फसल की कटाई सुबह के समय करें । क्योंकि रात के दौरान जमा हुई नमी फलियों को फटने से रोकती है । कटाई के समय बीजों की नमी 25% होना चाहिए । कटे हुए पौधों के छोटे-छोटे ढेर बनाकर पंक्तियों में लगाएं और उन्हें 4 से 5 दिन धूप में सूखने दें । ताकि बीज में नमी का प्रतिशत 12 से 13 रहे। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Uttar Pradesh 10-03-2024 20:25:00 SCHEDULED
5597 ఆయిల్ పామ్ సలహా 9 మార్చి నుండి 16 మార్చి 2024 వరకు Vodafone Idea Foundation, Indus Tower మరియు Solidaridad ద్వారా అమలు చేయబడిన స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. రైతులకు ప్రస్తుత సలహా. ఈ వారంలో అంచనా వేసిన ఉష్ణోగ్రత పగటిపూట గరిష్టంగా 35.5 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు రాత్రి వేళల్లో కనిష్టంగా 23.1 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉంది. సూచన ప్రకారం, వెంకటాద్రిగూడం క్లస్టర్‌లో వర్షపాతం ఆశించబడదు, ఆయిల్ పామ్ ప్లాంటేషన్‌కు తరచుగా నీటిపారుదల జరుగుతుంది. ఆయిల్ పామ్ ఎదుగుదల మరియు అభివృద్ధికి పంట దశను బట్టి నత్రజని, భాస్వరం, పొటాష్ మరియు మెగ్నీషియం సల్ఫేట్‌ల తగినంత సరఫరా అవసరం. మల్చింగ్ పూర్తి చేయని వారు, తురిమిన ఆకులు, మగ పుష్పగుచ్ఛాలు మరియు ఖాళీ పండ్ల గుత్తులతో కప్పడం సాధన చేయండి, ఇది తేమ ఆవిరిని నిరోధించడంలో ప్రయోజనకరంగా ఉంటుంది. స్మార్ట్ అగ్రి ప్రాజెక్ట్ కింద వ్యవసాయంపై తాజా సలహా కోసం, 7065-00-5054కు మిస్ కాల్ ఇవ్వండి మరియు ఉపయోగకరమైన సలహాలను పొందండి. మరింత సమాచారం కోసం, దయచేసి మా వ్యవసాయ సలహాదారుని ఫోన్ 9866041087 మరియు 9959944032లలో ఉదయం 10 నుండి సాయంత్రం 6 గంటల మధ్య మాట్లాడండి. ఈ సందేశాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి Hindi Andhra Pradesh 10-03-2024 19:35:00 SCHEDULED
5598 शेतकरी बंधु आणि भगिनींनो, नमस्कार स्मार्ट अॅग्रि कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. 9 ते 15 मार्च तारीखेदरम्यान पन्हाळा-शाहूवाडी परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान 35 ते 38 अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान 17 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या आठवड्यामध्ये पश्चिम तसेच पूर्वेकडून वाऱ्याचा वेग 2 ते 15 किलोमीटर प्रतितास राहील तर हवेतील आद्रता 18 ते 60 टक्के राहील. संपूर्ण आठवडाभर आकाश हलके ढगाळ राहील परंतु पावसाची शक्यता नाही. दोन डोळे असलेले निरोगी बियाणे बिजप्रक्रिया करून 6 इंच खोल 4 फुट रुंद सरीमध्ये लागण करावी. लागण करते वेळी एकरी 25 किलो युरिया, 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट ,25 किलो पोटॅश, 50 किलो निंबोळी पेंढ,5 किलो मायक्रोसोल चा बेसल डोस टाकावा. लागण 45 ते 60 दिवसाची झाल्यावर एकरी 12:32:16 - 50 किलो व युरिया- 50 किलो टाकून बाळभरणी करावी. पाणी दिल्यानंतर 4 ते 5 दिवसांनी युरिया 1 किलो ,19:19:19- 1 किलो आणि वसंत ऊर्जा 1 लीटर 150 लीटर पाण्यातून फवारणी करावी. खोडव्याचे पाचट वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावे त्यापासून चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. ऊस तोडल्यानंतर बैल नांगरीने बगला फोडून एकरी 45 किलो युरिया ,150 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 50 किलो पोटॅश , 5 किलो मायक्रोसोल, 5 किलो सल्फर मिसळून खोडव्यास टाकावे यामुळे पिकाची वाढ चांगली होईल .दोन महिन्यांच्या खोडवा पिकासाठी एकरी युरिया 1 किलो ,19:19:19- 1 किलो आणि वसंत ऊर्जा 1 लीटर 150 लीटर पाण्यातून फवारणी करावी. स्मार्ट अग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितेसाठी 9205021814 या नंबर वर संपर्क करा . हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी 7065005054 यावर संपर्क करा Marathi MH 09-03-2024 08:05:00 SCHEDULED
5599 शेतकरी बंधु आणि भगिनींनो, नमस्कार स्मार्ट अॅग्रि कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. 9 ते 15 मार्च तारीखेदरम्यान कराड-शिराळा परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान 35 ते 38 अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान 17 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या आठवड्यामध्ये पश्चिम तसेच पूर्वेकडून वाऱ्याचा वेग 2 ते 15 किलोमीटर प्रतितास राहील तर हवेतील आद्रता 18 ते 60 टक्के राहील. संपूर्ण आठवडाभर आकाश हलके ढगाळ राहील परंतु पावसाची शक्यता नाही. दोन डोळे असलेले निरोगी बियाणे बिजप्रक्रिया करून 6 इंच खोल 4 फुट रुंद सरीमध्ये लागण करावी. लागण करते वेळी एकरी 25 किलो युरिया, 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट ,25 किलो पोटॅश, 50 किलो निंबोळी पेंढ,5 किलो मायक्रोसोल चा बेसल डोस टाकावा. लागण 45 ते 60 दिवसाची झाल्यावर एकरी 12:32:16 - 50 किलो व युरिया- 50 किलो टाकून बाळभरणी करावी. पाणी दिल्यानंतर 4 ते 5 दिवसांनी युरिया 1 किलो ,19:19:19- 1 किलो आणि वसंत ऊर्जा 1 लीटर 150 लीटर पाण्यातून फवारणी करावी. खोडव्याचे पाचट वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावे त्यापासून चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. ऊस तोडल्यानंतर बैल नांगरीने बगला फोडून एकरी 45 किलो युरिया ,150 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 50 किलो पोटॅश , 5 किलो मायक्रोसोल, 5 किलो सल्फर मिसळून खोडव्यास टाकावे यामुळे पिकाची वाढ चांगली होईल .दोन महिन्यांच्या खोडवा पिकासाठी एकरी युरिया 1 किलो ,19:19:19- 1 किलो आणि वसंत ऊर्जा 1 लीटर 150 लीटर पाण्यातून फवारणी करावी. स्मार्ट अग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितेसाठी 9205021814 या नंबर वर संपर्क करा . हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी 7065005054 यावर संपर्क करा Marathi MH 09-03-2024 08:00:00 SCHEDULED
5600 प्रिय किसान साथियों, 9 मार्च से 15 मार्च वाले सप्ताह के दौरान हरदोई जिले के बिलग्राम क्षेत्र के दिन तथा रात के तापमान में हल्की बढ़ोत्तरी होगी| सप्ताह के दौरान दिन का अधिकतम तापमान 27 से 33 डिग्री सेंटीग्रेड तथा रात का न्यूनतम तापमान 12 से 17 डिग्री सेंटीग्रेड के बीच रहने की सम्भावना हैI इस सप्ताह के दौरान पश्चिमोत्तर दिशा से 2 से 13 किलोमीटर प्रति घंटे की रफ़्तार से हवा चलेगीI इस सप्ताह के दौरान आसमान में बादल छाए रहेंगे किंतु वर्षा की कोई सम्भावना नहीं है | जिसकी वजह से वायुमंडल में आर्द्रता 20 से 62% तक रहेगी| पेंडी की अधिक उपज लेने के लिए गन्ना कटाई के एक सप्ताह के अन्दर प्रति एकड 50 किलो ग्राम यूरिया + 80 किलो ग्राम DAP + 50 kg पोटाश + 10 kg zinc + 10 kg फेरस + सिलिका का उपयोग गन्ने की जड़ के पास लाईनों में करें| अभी गन्ना बोयाई के लिए मौसम अनुकूल हैं| गन्ने की बुवाई के लिए खेत की अंतिम जुताई के साथ 10 टन प्रति एकड़ की दर से गोबर की खाद को खेत में मिला दे| लाल सडन से प्रभावित खेत का गन्ना बीज के रूप में न बोये और बुवाई से पहले प्रति एकड़ की दर से 4 किलो ट्राईकोडर्मा को 100 किलो गोबर की सड़ी खाद में मिलाकर आखिरी जुताई के साथ खेत में मिला दे | बुवाई के समय 25kg यूरिया + 75kg DAP + 50kg Potash + 25kg micro nutrient को प्रति एकड़ की दर से डाले| बुवाई के बाद गन्ने की लाइनों को हल्की मिट्टी से अवश्य ढक दे | जो किसान भाई गन्ने की पेड़ी लेना चाहते है उनसे यह अनुरोध है कि गन्ने की कटाई जमीन की सतह से करे तथा सूखी पत्तियों को खेतो में फैलाकर वेस्ट डीकम्पोजर का प्रयोग कर हल्की सिचाई करे |पहले से तैयार की गई गन्ने की नर्सरी से गैप फिलिग करके पानी लगाये | मौसम को ध्यान में रखते हुए शरदकालीन में बोये गए गन्ने की नालियों में हल्की सिचाई करे | खरपतवार नियंत्रण के लिए नियमित रूप से निराई गुड़ाई अवश्य करते रहे | शरदकालीन गन्ना जिन किसान भाईयों ने लगाया है जिसकी उम्र 170 दिन हो गई हैं उनसे अनुरोध हैं आप 50kg यूरिया प्रति एकड़ के दर से डालें | गन्ने में फुटाव शुरू होने पर 50 किलो ग्राम यूरिया प्रति एकड की दर से गन्ने की जड़ो के पास डाले और जैविक खाद का प्रयोग करेंI गन्ने के साथ बोई गई सह-फसल यदि पक गई है तो उसकी कटाई व भंडारण की उचित व्यवस्था अवश्य कर ले| ‘स्मार्ट एग्री कार्यक्रम’ की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI Hindi Uttar Pradesh 08-03-2024 11:12:00 SCHEDULED