Message Schedule List : 11,833
S. No. Message Language Created By Date Time Status Action
6671 (VIL_Umred) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील पहामी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते १९ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी वेचणी- साठवण व्यवस्थापन:- कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. प्रत्येक वेचणीनंतर कापूस शेतात सावलीत वाळवून नंतरच साठवावा. कापसाच्या साठवणीसाठी फरशी अथवा सिमेंटची सपाट जागा अथवा ताडपत्रीसारखे कापड असावे. साठवण करताना ती दाबून घट्ट करू नये. त्यामुळे कापसाची फुललेली नैसर्गिक स्थिती बिघडते. धुरकट किंवा धुळीच्या जागेपासून कापूस दूर साठवावा. स्वयंपाकाच्या खोलीच्या बाजूला कापूस साठवू नये. धुरामुळे कापूस पिवळा पडतो, काहीवेळा आग लागण्याची शक्यता असते. कोरडवाहू कपाशीच्या पहिल्या तीन वेचण्यांचा कापूस दर्जेदार असतो. हा कापूस शक्यतो वेगळा साठवावा. कापसाच्या वेचणीनंतर कापूस उन्हात सुकवून नंतरच साठवावा. वेचणीच्या काळात पाऊस आल्यास पावसाने भिजलेला कापूस झाडावरच सुकू द्यावा व पूर्ण वाळल्यानंतरच वेचणी करून वेगळा साठवावा. शेवटच्या वेचणीचा कापूस कवडीयुक्त व किडका असतो. अशा कापसाची रुई व धागा हा निकृष्ट दर्जाचा असतो. म्हणून हा कापूस वेगळा साठवावा. कापसाच्या गंजीत केरकचरा किंवा धुळीचे कण मिसळणार नाहीत, याची काळजी घ्यावी. ओलसर जागेत साठवणूक केल्यास त्या कापसाला पिवळसरपणा येतो. त्यामुळे रुई व धाग्याची प्रत खालावते. ज्या कपाशीवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो, त्या झाडावर चिकट पदार्थांचे प्रमाण वाढते. परिणामी रुईची प्रत खालावते. अशाप्रकारच्या रुईला मागणी नसते. त्यामुळे अशा कापसाचीसुद्धा वेगळी साठवण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 22-11-2023 09:30:00 SCHEDULED
6672 (VIL_3_Parbhani) नमस्कार शेतकरी बंधूंनो... परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १९ ते २१ अंश तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी वेचणी- साठवण व्यवस्थापन:- कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. प्रत्येक वेचणीनंतर कापूस शेतात सावलीत वाळवून नंतरच साठवावा. कापसाच्या साठवणीसाठी फरशी अथवा सिमेंटची सपाट जागा अथवा ताडपत्रीसारखे कापड असावे. साठवण करताना ती दाबून घट्ट करू नये. त्यामुळे कापसाची फुललेली नैसर्गिक स्थिती बिघडते. धुरकट किंवा धुळीच्या जागेपासून कापूस दूर साठवावा. स्वयंपाकाच्या खोलीच्या बाजूला कापूस साठवू नये. धुरामुळे कापूस पिवळा पडतो, काहीवेळा आग लागण्याची शक्यता असते. कोरडवाहू कपाशीच्या पहिल्या तीन वेचण्यांचा कापूस दर्जेदार असतो. हा कापूस शक्यतो वेगळा साठवावा. कापसाच्या वेचणीनंतर कापूस उन्हात सुकवून नंतरच साठवावा. वेचणीच्या काळात पाऊस आल्यास पावसाने भिजलेला कापूस झाडावरच सुकू द्यावा व पूर्ण वाळल्यानंतरच वेचणी करून वेगळा साठवावा. शेवटच्या वेचणीचा कापूस कवडीयुक्त व किडका असतो. अशा कापसाची रुई व धागा हा निकृष्ट दर्जाचा असतो. म्हणून हा कापूस वेगळा साठवावा. कापसाच्या गंजीत केरकचरा किंवा धुळीचे कण मिसळणार नाहीत, याची काळजी घ्यावी. ओलसर जागेत साठवणूक केल्यास त्या कापसाला पिवळसरपणा येतो. त्यामुळे रुई व धाग्याची प्रत खालावते. ज्या कपाशीवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो, त्या झाडावर चिकट पदार्थांचे प्रमाण वाढते. परिणामी रुईची प्रत खालावते. अशाप्रकारच्या रुईला मागणी नसते. त्यामुळे अशा कापसाचीसुद्धा वेगळी साठवण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 22-11-2023 09:30:00 SCHEDULED
6673 (VIL_3_Nanded) नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १९ ते २० अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी वेचणी- साठवण व्यवस्थापन:- कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. प्रत्येक वेचणीनंतर कापूस शेतात सावलीत वाळवून नंतरच साठवावा. कापसाच्या साठवणीसाठी फरशी अथवा सिमेंटची सपाट जागा अथवा ताडपत्रीसारखे कापड असावे. साठवण करताना ती दाबून घट्ट करू नये. त्यामुळे कापसाची फुललेली नैसर्गिक स्थिती बिघडते. धुरकट किंवा धुळीच्या जागेपासून कापूस दूर साठवावा. स्वयंपाकाच्या खोलीच्या बाजूला कापूस साठवू नये. धुरामुळे कापूस पिवळा पडतो, काहीवेळा आग लागण्याची शक्यता असते. कोरडवाहू कपाशीच्या पहिल्या तीन वेचण्यांचा कापूस दर्जेदार असतो. हा कापूस शक्यतो वेगळा साठवावा. कापसाच्या वेचणीनंतर कापूस उन्हात सुकवून नंतरच साठवावा. वेचणीच्या काळात पाऊस आल्यास पावसाने भिजलेला कापूस झाडावरच सुकू द्यावा व पूर्ण वाळल्यानंतरच वेचणी करून वेगळा साठवावा. शेवटच्या वेचणीचा कापूस कवडीयुक्त व किडका असतो. अशा कापसाची रुई व धागा हा निकृष्ट दर्जाचा असतो. म्हणून हा कापूस वेगळा साठवावा. कापसाच्या गंजीत केरकचरा किंवा धुळीचे कण मिसळणार नाहीत, याची काळजी घ्यावी. ओलसर जागेत साठवणूक केल्यास त्या कापसाला पिवळसरपणा येतो. त्यामुळे रुई व धाग्याची प्रत खालावते. ज्या कपाशीवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो, त्या झाडावर चिकट पदार्थांचे प्रमाण वाढते. परिणामी रुईची प्रत खालावते. अशाप्रकारच्या रुईला मागणी नसते. त्यामुळे अशा कापसाचीसुद्धा वेगळी साठवण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 22-11-2023 09:30:00 SCHEDULED
6674 (VIL_1_Nanded) नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २० अंश तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी वेचणी- साठवण व्यवस्थापन:- कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. प्रत्येक वेचणीनंतर कापूस शेतात सावलीत वाळवून नंतरच साठवावा. कापसाच्या साठवणीसाठी फरशी अथवा सिमेंटची सपाट जागा अथवा ताडपत्रीसारखे कापड असावे. साठवण करताना ती दाबून घट्ट करू नये. त्यामुळे कापसाची फुललेली नैसर्गिक स्थिती बिघडते. धुरकट किंवा धुळीच्या जागेपासून कापूस दूर साठवावा. स्वयंपाकाच्या खोलीच्या बाजूला कापूस साठवू नये. धुरामुळे कापूस पिवळा पडतो, काहीवेळा आग लागण्याची शक्यता असते. कोरडवाहू कपाशीच्या पहिल्या तीन वेचण्यांचा कापूस दर्जेदार असतो. हा कापूस शक्यतो वेगळा साठवावा. कापसाच्या वेचणीनंतर कापूस उन्हात सुकवून नंतरच साठवावा. वेचणीच्या काळात पाऊस आल्यास पावसाने भिजलेला कापूस झाडावरच सुकू द्यावा व पूर्ण वाळल्यानंतरच वेचणी करून वेगळा साठवावा. शेवटच्या वेचणीचा कापूस कवडीयुक्त व किडका असतो. अशा कापसाची रुई व धागा हा निकृष्ट दर्जाचा असतो. म्हणून हा कापूस वेगळा साठवावा. कापसाच्या गंजीत केरकचरा किंवा धुळीचे कण मिसळणार नाहीत, याची काळजी घ्यावी. ओलसर जागेत साठवणूक केल्यास त्या कापसाला पिवळसरपणा येतो. त्यामुळे रुई व धाग्याची प्रत खालावते. ज्या कपाशीवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो, त्या झाडावर चिकट पदार्थांचे प्रमाण वाढते. परिणामी रुईची प्रत खालावते. अशाप्रकारच्या रुईला मागणी नसते. त्यामुळे अशा कापसाचीसुद्धा वेगळी साठवण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 22-11-2023 09:30:00 SCHEDULED
6675 (VIL_2_Yavatmal) नमस्कार शेतकरी बंधूंनो... नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १९ ते २० अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी वेचणी- साठवण व्यवस्थापन:- कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. प्रत्येक वेचणीनंतर कापूस शेतात सावलीत वाळवून नंतरच साठवावा. कापसाच्या साठवणीसाठी फरशी अथवा सिमेंटची सपाट जागा अथवा ताडपत्रीसारखे कापड असावे. साठवण करताना ती दाबून घट्ट करू नये. त्यामुळे कापसाची फुललेली नैसर्गिक स्थिती बिघडते. धुरकट किंवा धुळीच्या जागेपासून कापूस दूर साठवावा. स्वयंपाकाच्या खोलीच्या बाजूला कापूस साठवू नये. धुरामुळे कापूस पिवळा पडतो, काहीवेळा आग लागण्याची शक्यता असते. कोरडवाहू कपाशीच्या पहिल्या तीन वेचण्यांचा कापूस दर्जेदार असतो. हा कापूस शक्यतो वेगळा साठवावा. कापसाच्या वेचणीनंतर कापूस उन्हात सुकवून नंतरच साठवावा. वेचणीच्या काळात पाऊस आल्यास पावसाने भिजलेला कापूस झाडावरच सुकू द्यावा व पूर्ण वाळल्यानंतरच वेचणी करून वेगळा साठवावा. शेवटच्या वेचणीचा कापूस कवडीयुक्त व किडका असतो. अशा कापसाची रुई व धागा हा निकृष्ट दर्जाचा असतो. म्हणून हा कापूस वेगळा साठवावा. कापसाच्या गंजीत केरकचरा किंवा धुळीचे कण मिसळणार नाहीत, याची काळजी घ्यावी. ओलसर जागेत साठवणूक केल्यास त्या कापसाला पिवळसरपणा येतो. त्यामुळे रुई व धाग्याची प्रत खालावते. ज्या कपाशीवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो, त्या झाडावर चिकट पदार्थांचे प्रमाण वाढते. परिणामी रुईची प्रत खालावते. अशाप्रकारच्या रुईला मागणी नसते. त्यामुळे अशा कापसाचीसुद्धा वेगळी साठवण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 22-11-2023 09:30:00 SCHEDULED
6676 (VIL_1_Yavatmal) नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटणजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २० अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी वेचणी- साठवण व्यवस्थापन:- कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. प्रत्येक वेचणीनंतर कापूस शेतात सावलीत वाळवून नंतरच साठवावा. कापसाच्या साठवणीसाठी फरशी अथवा सिमेंटची सपाट जागा अथवा ताडपत्रीसारखे कापड असावे. साठवण करताना ती दाबून घट्ट करू नये. त्यामुळे कापसाची फुललेली नैसर्गिक स्थिती बिघडते. धुरकट किंवा धुळीच्या जागेपासून कापूस दूर साठवावा. स्वयंपाकाच्या खोलीच्या बाजूला कापूस साठवू नये. धुरामुळे कापूस पिवळा पडतो, काहीवेळा आग लागण्याची शक्यता असते. कोरडवाहू कपाशीच्या पहिल्या तीन वेचण्यांचा कापूस दर्जेदार असतो. हा कापूस शक्यतो वेगळा साठवावा. कापसाच्या वेचणीनंतर कापूस उन्हात सुकवून नंतरच साठवावा. वेचणीच्या काळात पाऊस आल्यास पावसाने भिजलेला कापूस झाडावरच सुकू द्यावा व पूर्ण वाळल्यानंतरच वेचणी करून वेगळा साठवावा. शेवटच्या वेचणीचा कापूस कवडीयुक्त व किडका असतो. अशा कापसाची रुई व धागा हा निकृष्ट दर्जाचा असतो. म्हणून हा कापूस वेगळा साठवावा. कापसाच्या गंजीत केरकचरा किंवा धुळीचे कण मिसळणार नाहीत, याची काळजी घ्यावी. ओलसर जागेत साठवणूक केल्यास त्या कापसाला पिवळसरपणा येतो. त्यामुळे रुई व धाग्याची प्रत खालावते. ज्या कपाशीवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो, त्या झाडावर चिकट पदार्थांचे प्रमाण वाढते. परिणामी रुईची प्रत खालावते. अशाप्रकारच्या रुईला मागणी नसते. त्यामुळे अशा कापसाचीसुद्धा वेगळी साठवण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 22-11-2023 09:30:00 SCHEDULED
6677 (VIL_2_Wardha) नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते १९ अंश तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी वेचणी- साठवण व्यवस्थापन:- कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. प्रत्येक वेचणीनंतर कापूस शेतात सावलीत वाळवून नंतरच साठवावा. कापसाच्या साठवणीसाठी फरशी अथवा सिमेंटची सपाट जागा अथवा ताडपत्रीसारखे कापड असावे. साठवण करताना ती दाबून घट्ट करू नये. त्यामुळे कापसाची फुललेली नैसर्गिक स्थिती बिघडते. धुरकट किंवा धुळीच्या जागेपासून कापूस दूर साठवावा. स्वयंपाकाच्या खोलीच्या बाजूला कापूस साठवू नये. धुरामुळे कापूस पिवळा पडतो, काहीवेळा आग लागण्याची शक्यता असते. कोरडवाहू कपाशीच्या पहिल्या तीन वेचण्यांचा कापूस दर्जेदार असतो. हा कापूस शक्यतो वेगळा साठवावा. कापसाच्या वेचणीनंतर कापूस उन्हात सुकवून नंतरच साठवावा. वेचणीच्या काळात पाऊस आल्यास पावसाने भिजलेला कापूस झाडावरच सुकू द्यावा व पूर्ण वाळल्यानंतरच वेचणी करून वेगळा साठवावा. शेवटच्या वेचणीचा कापूस कवडीयुक्त व किडका असतो. अशा कापसाची रुई व धागा हा निकृष्ट दर्जाचा असतो. म्हणून हा कापूस वेगळा साठवावा. कापसाच्या गंजीत केरकचरा किंवा धुळीचे कण मिसळणार नाहीत, याची काळजी घ्यावी. ओलसर जागेत साठवणूक केल्यास त्या कापसाला पिवळसरपणा येतो. त्यामुळे रुई व धाग्याची प्रत खालावते. ज्या कपाशीवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो, त्या झाडावर चिकट पदार्थांचे प्रमाण वाढते. परिणामी रुईची प्रत खालावते. अशाप्रकारच्या रुईला मागणी नसते. त्यामुळे अशा कापसाचीसुद्धा वेगळी साठवण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 22-11-2023 09:30:00 SCHEDULED
6678 (VIL_1_wardha) नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते १९ अंश तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी वेचणी- साठवण व्यवस्थापन:- कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. प्रत्येक वेचणीनंतर कापूस शेतात सावलीत वाळवून नंतरच साठवावा. कापसाच्या साठवणीसाठी फरशी अथवा सिमेंटची सपाट जागा अथवा ताडपत्रीसारखे कापड असावे. साठवण करताना ती दाबून घट्ट करू नये. त्यामुळे कापसाची फुललेली नैसर्गिक स्थिती बिघडते. धुरकट किंवा धुळीच्या जागेपासून कापूस दूर साठवावा. स्वयंपाकाच्या खोलीच्या बाजूला कापूस साठवू नये. धुरामुळे कापूस पिवळा पडतो, काहीवेळा आग लागण्याची शक्यता असते. कोरडवाहू कपाशीच्या पहिल्या तीन वेचण्यांचा कापूस दर्जेदार असतो. हा कापूस शक्यतो वेगळा साठवावा. कापसाच्या वेचणीनंतर कापूस उन्हात सुकवून नंतरच साठवावा. वेचणीच्या काळात पाऊस आल्यास पावसाने भिजलेला कापूस झाडावरच सुकू द्यावा व पूर्ण वाळल्यानंतरच वेचणी करून वेगळा साठवावा. शेवटच्या वेचणीचा कापूस कवडीयुक्त व किडका असतो. अशा कापसाची रुई व धागा हा निकृष्ट दर्जाचा असतो. म्हणून हा कापूस वेगळा साठवावा. कापसाच्या गंजीत केरकचरा किंवा धुळीचे कण मिसळणार नाहीत, याची काळजी घ्यावी. ओलसर जागेत साठवणूक केल्यास त्या कापसाला पिवळसरपणा येतो. त्यामुळे रुई व धाग्याची प्रत खालावते. ज्या कपाशीवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो, त्या झाडावर चिकट पदार्थांचे प्रमाण वाढते. परिणामी रुईची प्रत खालावते. अशाप्रकारच्या रुईला मागणी नसते. त्यामुळे अशा कापसाचीसुद्धा वेगळी साठवण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Marathi MH 22-11-2023 09:30:00 SCHEDULED
6679 (VIL_2_Nagpur_Saoner) नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावनेर तालुक्यातील मानेगव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते १८ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी वेचणी- साठवण व्यवस्थापन:- कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. प्रत्येक वेचणीनंतर कापूस शेतात सावलीत वाळवून नंतरच साठवावा. कापसाच्या साठवणीसाठी फरशी अथवा सिमेंटची सपाट जागा अथवा ताडपत्रीसारखे कापड असावे. साठवण करताना ती दाबून घट्ट करू नये. त्यामुळे कापसाची फुललेली नैसर्गिक स्थिती बिघडते. धुरकट किंवा धुळीच्या जागेपासून कापूस दूर साठवावा. स्वयंपाकाच्या खोलीच्या बाजूला कापूस साठवू नये. धुरामुळे कापूस पिवळा पडतो, काहीवेळा आग लागण्याची शक्यता असते. कोरडवाहू कपाशीच्या पहिल्या तीन वेचण्यांचा कापूस दर्जेदार असतो. हा कापूस शक्यतो वेगळा साठवावा. कापसाच्या वेचणीनंतर कापूस उन्हात सुकवून नंतरच साठवावा. वेचणीच्या काळात पाऊस आल्यास पावसाने भिजलेला कापूस झाडावरच सुकू द्यावा व पूर्ण वाळल्यानंतरच वेचणी करून वेगळा साठवावा. शेवटच्या वेचणीचा कापूस कवडीयुक्त व किडका असतो. अशा कापसाची रुई व धागा हा निकृष्ट दर्जाचा असतो. म्हणून हा कापूस वेगळा साठवावा. कापसाच्या गंजीत केरकचरा किंवा धुळीचे कण मिसळणार नाहीत, याची काळजी घ्यावी. ओलसर जागेत साठवणूक केल्यास त्या कापसाला पिवळसरपणा येतो. त्यामुळे रुई व धाग्याची प्रत खालावते. ज्या कपाशीवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो, त्या झाडावर चिकट पदार्थांचे प्रमाण वाढते. परिणामी रुईची प्रत खालावते. अशाप्रकारच्या रुईला मागणी नसते. त्यामुळे अशा कापसाचीसुद्धा वेगळी साठवण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 22-11-2023 09:30:00 SCHEDULED
6680 (VIL 1_Nagpur_Sawali) नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते १८ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी वेचणी- साठवण व्यवस्थापन:- कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. प्रत्येक वेचणीनंतर कापूस शेतात सावलीत वाळवून नंतरच साठवावा. कापसाच्या साठवणीसाठी फरशी अथवा सिमेंटची सपाट जागा अथवा ताडपत्रीसारखे कापड असावे. साठवण करताना ती दाबून घट्ट करू नये. त्यामुळे कापसाची फुललेली नैसर्गिक स्थिती बिघडते. धुरकट किंवा धुळीच्या जागेपासून कापूस दूर साठवावा. स्वयंपाकाच्या खोलीच्या बाजूला कापूस साठवू नये. धुरामुळे कापूस पिवळा पडतो, काहीवेळा आग लागण्याची शक्यता असते. कोरडवाहू कपाशीच्या पहिल्या तीन वेचण्यांचा कापूस दर्जेदार असतो. हा कापूस शक्यतो वेगळा साठवावा. कापसाच्या वेचणीनंतर कापूस उन्हात सुकवून नंतरच साठवावा. वेचणीच्या काळात पाऊस आल्यास पावसाने भिजलेला कापूस झाडावरच सुकू द्यावा व पूर्ण वाळल्यानंतरच वेचणी करून वेगळा साठवावा. शेवटच्या वेचणीचा कापूस कवडीयुक्त व किडका असतो. अशा कापसाची रुई व धागा हा निकृष्ट दर्जाचा असतो. म्हणून हा कापूस वेगळा साठवावा. कापसाच्या गंजीत केरकचरा किंवा धुळीचे कण मिसळणार नाहीत, याची काळजी घ्यावी. ओलसर जागेत साठवणूक केल्यास त्या कापसाला पिवळसरपणा येतो. त्यामुळे रुई व धाग्याची प्रत खालावते. ज्या कपाशीवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो, त्या झाडावर चिकट पदार्थांचे प्रमाण वाढते. परिणामी रुईची प्रत खालावते. अशाप्रकारच्या रुईला मागणी नसते. त्यामुळे अशा कापसाचीसुद्धा वेगळी साठवण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 22-11-2023 09:30:00 SCHEDULED