Message Schedule List : 11,646
S. No. Message Language Created By Date Time Status Action
7341 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक २१ ते २५ सप्टेंबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी : पांढरी माशी आणि मावा करिता पिवळे चिकट सापळे 8/10 एक एकर, फुलकीडे नियंत्रण करिता आठ प्रती एकर निळे चिकट सापळे त्वरीत लावावे. कडुनिंब आधारित कीटकनाशक 5ml एक लीटर पाण्यात मिसळून फवारणी करा. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या पतंगाच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी, पेक्टिनॉल्युअर किंवा गॉसिप्लर या सक्रिय घटकांसह किमान दोन फेरोमोन ट्रॅप प्रति एकर वापरा. फेरोमोन ट्रॅपमधे अडकलेल्या पतंगांची नियमित निरीक्षणे नोंदवावीत. पतंग सलग तीन रात्री प्रति सापळा 8 पतंग आढळल्यास शिफारस केलेली रासायनिक कीटकनाशके वापरावीत. संक्रमित डोमकळ्या ताबडतोब काढून नष्ट करावे. दर आठवड्याला हिरव्या बोंडांचे निरीक्षण केले पाहिजे. मित्रकीड ट्रायकोग्रामा कार्ड प्रती एकर दोन लावावेत. जैविक ट्रायको कार्डचा वापर केल्यानंतर किमान आठ दहा दिवस रासायनिक फवारणी करू नये. इंडॉक्साकार्ब 14.5 मिली @ एसजीएम @ 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून गुलाबी बोंडअळी नियंत्रणा करिता फवारणी करावी. कापसाच्या पात्याआणि फुलांची नैसर्गिक गळती टाळण्यासाठी अल्फा-एनएए 4.5 एसएल @ 5 मिली / 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. कापूस झाडाची अतिरिक्त वाढ नियंत्रण करण्यास क्लोरमेक्वेट क्लोराईड 50 एसएल @ 10 मिली / 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 20-09-2023 08:30:00 SCHEDULED
7342 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी : पांढरी माशी आणि मावा करिता पिवळे चिकट सापळे 8/10 एक एकर, फुलकीडे नियंत्रण करिता आठ प्रती एकर निळे चिकट सापळे त्वरीत लावावे. कडुनिंब आधारित कीटकनाशक 5ml एक लीटर पाण्यात मिसळून फवारणी करा. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या पतंगाच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी, पेक्टिनॉल्युअर किंवा गॉसिप्लर या सक्रिय घटकांसह किमान दोन फेरोमोन ट्रॅप प्रति एकर वापरा. फेरोमोन ट्रॅपमधे अडकलेल्या पतंगांची नियमित निरीक्षणे नोंदवावीत. पतंग सलग तीन रात्री प्रति सापळा 8 पतंग आढळल्यास शिफारस केलेली रासायनिक कीटकनाशके वापरावीत. संक्रमित डोमकळ्या ताबडतोब काढून नष्ट करावे. दर आठवड्याला हिरव्या बोंडांचे निरीक्षण केले पाहिजे. मित्रकीड ट्रायकोग्रामा कार्ड प्रती एकर दोन लावावेत. जैविक ट्रायको कार्डचा वापर केल्यानंतर किमान आठ दहा दिवस रासायनिक फवारणी करू नये. इंडॉक्साकार्ब 14.5 मिली @ एसजीएम @ 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून गुलाबी बोंडअळी नियंत्रणा करिता फवारणी करावी. कापसाच्या पात्याआणि फुलांची नैसर्गिक गळती टाळण्यासाठी अल्फा-एनएए 4.5 एसएल @ 5 मिली / 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. कापूस झाडाची अतिरिक्त वाढ नियंत्रण करण्यास क्लोरमेक्वेट क्लोराईड 50 एसएल @ 10 मिली / 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 20-09-2023 08:30:00 SCHEDULED
7343 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी : पांढरी माशी आणि मावा करिता पिवळे चिकट सापळे 8/10 एक एकर, फुलकीडे नियंत्रण करिता आठ प्रती एकर निळे चिकट सापळे त्वरीत लावावे. कडुनिंब आधारित कीटकनाशक 5ml एक लीटर पाण्यात मिसळून फवारणी करा. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या पतंगाच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी, पेक्टिनॉल्युअर किंवा गॉसिप्लर या सक्रिय घटकांसह किमान दोन फेरोमोन ट्रॅप प्रति एकर वापरा. फेरोमोन ट्रॅपमधे अडकलेल्या पतंगांची नियमित निरीक्षणे नोंदवावीत. पतंग सलग तीन रात्री प्रति सापळा 8 पतंग आढळल्यास शिफारस केलेली रासायनिक कीटकनाशके वापरावीत. संक्रमित डोमकळ्या ताबडतोब काढून नष्ट करावे. दर आठवड्याला हिरव्या बोंडांचे निरीक्षण केले पाहिजे. मित्रकीड ट्रायकोग्रामा कार्ड प्रती एकर दोन लावावेत. जैविक ट्रायको कार्डचा वापर केल्यानंतर किमान आठ दहा दिवस रासायनिक फवारणी करू नये. इंडॉक्साकार्ब 14.5 मिली @ एसजीएम @ 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून गुलाबी बोंडअळी नियंत्रणा करिता फवारणी करावी. कापसाच्या पात्याआणि फुलांची नैसर्गिक गळती टाळण्यासाठी अल्फा-एनएए 4.5 एसएल @ 5 मिली / 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. कापूस झाडाची अतिरिक्त वाढ नियंत्रण करण्यास क्लोरमेक्वेट क्लोराईड 50 एसएल @ 10 मिली / 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 20-09-2023 08:30:00 SCHEDULED
7344 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक २१ ते २५ सप्टेंबर दरम्यान पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी : पांढरी माशी आणि मावा करिता पिवळे चिकट सापळे 8/10 एक एकर, फुलकीडे नियंत्रण करिता आठ प्रती एकर निळे चिकट सापळे त्वरीत लावावे. कडुनिंब आधारित कीटकनाशक 5ml एक लीटर पाण्यात मिसळून फवारणी करा. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या पतंगाच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी, पेक्टिनॉल्युअर किंवा गॉसिप्लर या सक्रिय घटकांसह किमान दोन फेरोमोन ट्रॅप प्रति एकर वापरा. फेरोमोन ट्रॅपमधे अडकलेल्या पतंगांची नियमित निरीक्षणे नोंदवावीत. पतंग सलग तीन रात्री प्रति सापळा 8 पतंग आढळल्यास शिफारस केलेली रासायनिक कीटकनाशके वापरावीत. संक्रमित डोमकळ्या ताबडतोब काढून नष्ट करावे. दर आठवड्याला हिरव्या बोंडांचे निरीक्षण केले पाहिजे. मित्रकीड ट्रायकोग्रामा कार्ड प्रती एकर दोन लावावेत. जैविक ट्रायको कार्डचा वापर केल्यानंतर किमान आठ दहा दिवस रासायनिक फवारणी करू नये. इंडॉक्साकार्ब 14.5 मिली @ एसजीएम @ 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून गुलाबी बोंडअळी नियंत्रणा करिता फवारणी करावी. कापसाच्या पात्याआणि फुलांची नैसर्गिक गळती टाळण्यासाठी अल्फा-एनएए 4.5 एसएल @ 5 मिली / 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. कापूस झाडाची अतिरिक्त वाढ नियंत्रण करण्यास क्लोरमेक्वेट क्लोराईड 50 एसएल @ 10 मिली / 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 20-09-2023 08:30:00 SCHEDULED
7345 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी : पांढरी माशी आणि मावा करिता पिवळे चिकट सापळे 8/10 एक एकर, फुलकीडे नियंत्रण करिता आठ प्रती एकर निळे चिकट सापळे त्वरीत लावावे. कडुनिंब आधारित कीटकनाशक 5ml एक लीटर पाण्यात मिसळून फवारणी करा. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या पतंगाच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी, पेक्टिनॉल्युअर किंवा गॉसिप्लर या सक्रिय घटकांसह किमान दोन फेरोमोन ट्रॅप प्रति एकर वापरा. फेरोमोन ट्रॅपमधे अडकलेल्या पतंगांची नियमित निरीक्षणे नोंदवावीत. पतंग सलग तीन रात्री प्रति सापळा 8 पतंग आढळल्यास शिफारस केलेली रासायनिक कीटकनाशके वापरावीत. संक्रमित डोमकळ्या ताबडतोब काढून नष्ट करावे. दर आठवड्याला हिरव्या बोंडांचे निरीक्षण केले पाहिजे. मित्रकीड ट्रायकोग्रामा कार्ड प्रती एकर दोन लावावेत. जैविक ट्रायको कार्डचा वापर केल्यानंतर किमान आठ दहा दिवस रासायनिक फवारणी करू नये. इंडॉक्साकार्ब 14.5 मिली @ एसजीएम @ 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून गुलाबी बोंडअळी नियंत्रणा करिता फवारणी करावी. कापसाच्या पात्याआणि फुलांची नैसर्गिक गळती टाळण्यासाठी अल्फा-एनएए 4.5 एसएल @ 5 मिली / 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. कापूस झाडाची अतिरिक्त वाढ नियंत्रण करण्यास क्लोरमेक्वेट क्लोराईड 50 एसएल @ 10 मिली / 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 20-09-2023 08:30:00 SCHEDULED
7346 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अजन्सारा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक २१ ते २५ सप्टेंबर दरम्यान पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशी : पांढरी माशी आणि मावा करिता पिवळे चिकट सापळे 8/10 एक एकर, फुलकीडे नियंत्रण करिता आठ प्रती एकर निळे चिकट सापळे त्वरीत लावावे. कडुनिंब आधारित कीटकनाशक 5ml एक लीटर पाण्यात मिसळून फवारणी करा. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या पतंगाच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी, पेक्टिनॉल्युअर किंवा गॉसिप्लर या सक्रिय घटकांसह किमान दोन फेरोमोन ट्रॅप प्रति एकर वापरा. फेरोमोन ट्रॅपमधे अडकलेल्या पतंगांची नियमित निरीक्षणे नोंदवावीत. पतंग सलग तीन रात्री प्रति सापळा 8 पतंग आढळल्यास शिफारस केलेली रासायनिक कीटकनाशके वापरावीत. संक्रमित डोमकळ्या ताबडतोब काढून नष्ट करावे. दर आठवड्याला हिरव्या बोंडांचे निरीक्षण केले पाहिजे. मित्रकीड ट्रायकोग्रामा कार्ड प्रती एकर दोन लावावेत. जैविक ट्रायको कार्डचा वापर केल्यानंतर किमान आठ दहा दिवस रासायनिक फवारणी करू नये. इंडॉक्साकार्ब 14.5 मिली @ एसजीएम @ 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून गुलाबी बोंडअळी नियंत्रणा करिता फवारणी करावी. कापसाच्या पात्याआणि फुलांची नैसर्गिक गळती टाळण्यासाठी अल्फा-एनएए 4.5 एसएल @ 5 मिली / 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. कापूस झाडाची अतिरिक्त वाढ नियंत्रण करण्यास क्लोरमेक्वेट क्लोराईड 50 एसएल @ 10 मिली / 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 20-09-2023 08:30:00 SCHEDULED
7347 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल २८ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी : पांढरी माशी आणि मावा करिता पिवळे चिकट सापळे 8/10 एक एकर, फुलकीडे नियंत्रण करिता आठ प्रती एकर निळे चिकट सापळे त्वरीत लावावे. कडुनिंब आधारित कीटकनाशक 5ml एक लीटर पाण्यात मिसळून फवारणी करा. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या पतंगाच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी, पेक्टिनॉल्युअर किंवा गॉसिप्लर या सक्रिय घटकांसह किमान दोन फेरोमोन ट्रॅप प्रति एकर वापरा. फेरोमोन ट्रॅपमधे अडकलेल्या पतंगांची नियमित निरीक्षणे नोंदवावीत. पतंग सलग तीन रात्री प्रति सापळा 8 पतंग आढळल्यास शिफारस केलेली रासायनिक कीटकनाशके वापरावीत. संक्रमित डोमकळ्या ताबडतोब काढून नष्ट करावे. दर आठवड्याला हिरव्या बोंडांचे निरीक्षण केले पाहिजे. मित्रकीड ट्रायकोग्रामा कार्ड प्रती एकर दोन लावावेत. जैविक ट्रायको कार्डचा वापर केल्यानंतर किमान आठ दहा दिवस रासायनिक फवारणी करू नये. इंडॉक्साकार्ब 14.5 मिली @ एसजीएम @ 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून गुलाबी बोंडअळी नियंत्रणा करिता फवारणी करावी. कापसाच्या पात्याआणि फुलांची नैसर्गिक गळती टाळण्यासाठी अल्फा-एनएए 4.5 एसएल @ 5 मिली / 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. कापूस झाडाची अतिरिक्त वाढ नियंत्रण करण्यास क्लोरमेक्वेट क्लोराईड 50 एसएल @ 10 मिली / 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 20-09-2023 08:30:00 SCHEDULED
7348 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी : पांढरी माशी आणि मावा करिता पिवळे चिकट सापळे 8/10 एक एकर, फुलकीडे नियंत्रण करिता आठ प्रती एकर निळे चिकट सापळे त्वरीत लावावे. कडुनिंब आधारित कीटकनाशक 5ml एक लीटर पाण्यात मिसळून फवारणी करा. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या पतंगाच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी, पेक्टिनॉल्युअर किंवा गॉसिप्लर या सक्रिय घटकांसह किमान दोन फेरोमोन ट्रॅप प्रति एकर वापरा. फेरोमोन ट्रॅपमधे अडकलेल्या पतंगांची नियमित निरीक्षणे नोंदवावीत. पतंग सलग तीन रात्री प्रति सापळा 8 पतंग आढळल्यास शिफारस केलेली रासायनिक कीटकनाशके वापरावीत. संक्रमित डोमकळ्या ताबडतोब काढून नष्ट करावे. दर आठवड्याला हिरव्या बोंडांचे निरीक्षण केले पाहिजे. मित्रकीड ट्रायकोग्रामा कार्ड प्रती एकर दोन लावावेत. जैविक ट्रायको कार्डचा वापर केल्यानंतर किमान आठ दहा दिवस रासायनिक फवारणी करू नये. इंडॉक्साकार्ब 14.5 मिली @ एसजीएम @ 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून गुलाबी बोंडअळी नियंत्रणा करिता फवारणी करावी. कापसाच्या पात्याआणि फुलांची नैसर्गिक गळती टाळण्यासाठी अल्फा-एनएए 4.5 एसएल @ 5 मिली / 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. कापूस झाडाची अतिरिक्त वाढ नियंत्रण करण्यास क्लोरमेक्वेट क्लोराईड 50 एसएल @ 10 मिली / 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 20-09-2023 08:30:00 SCHEDULED
7349 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक २० ते २४ सप्टेंबर दरम्यान पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशी : पांढरी माशी आणि मावा करिता पिवळे चिकट सापळे 8/10 एक एकर, फुलकीडे नियंत्रण करिता आठ प्रती एकर निळे चिकट सापळे त्वरीत लावावे. कडुनिंब आधारित कीटकनाशक 5ml एक लीटर पाण्यात मिसळून फवारणी करा. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या पतंगाच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी, पेक्टिनॉल्युअर किंवा गॉसिप्लर या सक्रिय घटकांसह किमान दोन फेरोमोन ट्रॅप प्रति एकर वापरा. फेरोमोन ट्रॅपमधे अडकलेल्या पतंगांची नियमित निरीक्षणे नोंदवावीत. पतंग सलग तीन रात्री प्रति सापळा 8 पतंग आढळल्यास शिफारस केलेली रासायनिक कीटकनाशके वापरावीत. संक्रमित डोमकळ्या ताबडतोब काढून नष्ट करावे. दर आठवड्याला हिरव्या बोंडांचे निरीक्षण केले पाहिजे. मित्रकीड ट्रायकोग्रामा कार्ड प्रती एकर दोन लावावेत. जैविक ट्रायको कार्डचा वापर केल्यानंतर किमान आठ दहा दिवस रासायनिक फवारणी करू नये. इंडॉक्साकार्ब 14.5 मिली @ एसजीएम @ 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून गुलाबी बोंडअळी नियंत्रणा करिता फवारणी करावी. कापसाच्या पात्याआणि फुलांची नैसर्गिक गळती टाळण्यासाठी अल्फा-एनएए 4.5 एसएल @ 5 मिली / 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. कापूस झाडाची अतिरिक्त वाढ नियंत्रण करण्यास क्लोरमेक्वेट क्लोराईड 50 एसएल @ 10 मिली / 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 20-09-2023 08:30:00 SCHEDULED
7350 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल २९ ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशी : पांढरी माशी आणि मावा करिता पिवळे चिकट सापळे 8/10 एक एकर, फुलकीडे नियंत्रण करिता आठ प्रती एकर निळे चिकट सापळे त्वरीत लावावे. कडुनिंब आधारित कीटकनाशक 5ml एक लीटर पाण्यात मिसळून फवारणी करा. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या पतंगाच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी, पेक्टिनॉल्युअर किंवा गॉसिप्लर या सक्रिय घटकांसह किमान दोन फेरोमोन ट्रॅप प्रति एकर वापरा. फेरोमोन ट्रॅपमधे अडकलेल्या पतंगांची नियमित निरीक्षणे नोंदवावीत. पतंग सलग तीन रात्री प्रति सापळा 8 पतंग आढळल्यास शिफारस केलेली रासायनिक कीटकनाशके वापरावीत. संक्रमित डोमकळ्या ताबडतोब काढून नष्ट करावे. दर आठवड्याला हिरव्या बोंडांचे निरीक्षण केले पाहिजे. मित्रकीड ट्रायकोग्रामा कार्ड प्रती एकर दोन लावावेत. जैविक ट्रायको कार्डचा वापर केल्यानंतर किमान आठ दहा दिवस रासायनिक फवारणी करू नये. इंडॉक्साकार्ब 14.5 मिली @ एसजीएम @ 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून गुलाबी बोंडअळी नियंत्रणा करिता फवारणी करावी. कापसाच्या पात्याआणि फुलांची नैसर्गिक गळती टाळण्यासाठी अल्फा-एनएए 4.5 एसएल @ 5 मिली / 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. कापूस झाडाची अतिरिक्त वाढ नियंत्रण करण्यास क्लोरमेक्वेट क्लोराईड 50 एसएल @ 10 मिली / 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 20-09-2023 08:30:00 SCHEDULED