Message Schedule List : 12,238
S. No. Message Language Created By Date Time Status Action
7351 VIL -adilabad-jainad-01-11-2023 నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 20 నుంచి 21 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 31 నుంచి 33 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం చాలా స్పష్టంగా ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు - పత్తి పంటపై శిలీంధ్రాలు మరియు బాక్టీరియా ఆకు మచ్చలు, బాహ్య శిలీంధ్ర సరిహద్దు వ్యాధి నివారణకు డైఫెనోకోనజోల్ 11.4% w sc 10 ml లేదా కార్బెండజిమ్ 50 WP 20 గ్రా 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. పత్తి పంటలో డహ్లియా వ్యాధి నివారణకు డైఫెనోకోనజోల్ 11.4% W SC 10 ml లేదా కార్బెండజిమ్ 50WP 20 గ్రా. పత్తికి పుష్పించే దశలో 2 శాతం యూరియా, కాయ అభివృద్ధి దశలో 2 శాతం డీఏపీ కలిపి పిచికారీ చేయాలి. పత్తిలో సహజసిద్ధమైన ఆకుమచ్చ మరియు ఆకుమచ్చ తెగులు నివారణకు ఎన్‌ఎఎ 4.5 ఎస్‌ఎల్‌ను 4 మి.లీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. పత్తిలో అధిక శారీరక పెరుగుదలను నివారించడానికి, శుభ్రమైన మరియు ప్రశాంతమైన వాతావరణ పరిస్థితుల్లో 10 లీటర్ల నీటికి మెపిక్వాట్ క్లోరైడ్ 10 మి.లీ. తెల్లదోమ ఉధృతిని గుర్తించినట్లయితే 10 లీటర్ల నీటికి (హెక్టారుకు 1000 ml) పైరిప్రాక్సీఫెన్ 10 EC 20 ml లేదా డైఫెన్థియురాన్ 50 % WP చొప్పున 10 లీటర్ల నీటికి 12 గ్రా (హెక్టారుకు 600 గ్రా) చొప్పున శుభ్రంగా మరియు ప్రశాంతంగా ఉండండి. ప్యూపల్ దశలో మరియు ఆర్థిక నష్ట స్థాయికి చేరుకుంటుంది.వాతావరణ పరిస్థితులను అంచనా వేయాలి. పత్తి ఆకులు ఎర్రగా మారితే, 1 శాతం యూరియా + 1 శాతం మెగ్నీషియం సల్ఫేట్ కలిపి పిచికారీ చేయాలి. ఇంతకు ముందు విత్తిన పత్తి పంట కోతకు వచ్చినప్పటికీ, గ్రేడ్ మరియు రకం పత్తిని ఎంచుకొని పొడి మరియు సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telugu Telangana 01-11-2023 08:30:00 SCHEDULED
7352 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 20 अंश तर कमाल 32 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण बहुतांश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशीच्या पिकावर बुरशीजन्य व जिवाणूजन्य पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसड रोगाच्या व्यवस्थापनासाठी डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी २० ग्राम प्रति १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकातील दहिया रोगाच्या व्यवस्थापनासाठी, डायफेनोकोनाझोल ११.४% डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५०डब्ल्यूपी २० ग्रॅम ची फवारणी करावी. कपाशी मध्ये फुलोरा अवस्थेत २ टक्के युरिया ची आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपी ची फवारणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीसप्रतिबंध करण्यासाठी मेपीक्वेट क्लोराईड १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. पांढऱ्या माशीचा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास पायरीप्रॉक्सीफेन १० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) किंवा डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी (६०० ग्राम प्रती हेक्टर) या प्रमाणात स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. कपाशीची पाने लालसर झालयास १ टक्के युरिया + १ टक्मेके माग्नेसीयम सल्टफेटची फवारणी करावी. अगोदर पेरणी के लेले कपाशी पिक वेचणीला आले आहे तरी कापूस वेचतांना प्रतवार व वाण वेचून सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 01-11-2023 08:30:00 SCHEDULED
7353 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 21 अंश तर कमाल 31 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण बहुतांश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशीच्या पिकावर बुरशीजन्य व जिवाणूजन्य पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसड रोगाच्या व्यवस्थापनासाठी डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी २० ग्राम प्रति १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकातील दहिया रोगाच्या व्यवस्थापनासाठी, डायफेनोकोनाझोल ११.४% डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५०डब्ल्यूपी २० ग्रॅम ची फवारणी करावी. कपाशी मध्ये फुलोरा अवस्थेत २ टक्के युरिया ची आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपी ची फवारणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीसप्रतिबंध करण्यासाठी मेपीक्वेट क्लोराईड १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. पांढऱ्या माशीचा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास पायरीप्रॉक्सीफेन १० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) किंवा डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी (६०० ग्राम प्रती हेक्टर) या प्रमाणात स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. कपाशीची पाने लालसर झालयास १ टक्के युरिया + १ टक्मेके माग्नेसीयम सल्टफेटची फवारणी करावी. अगोदर पेरणी के लेले कपाशी पिक वेचणीला आले आहे तरी कापूस वेचतांना प्रतवार व वाण वेचून सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 01-11-2023 08:30:00 SCHEDULED
7354 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 20 अंश तर कमाल 31 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण बहुतांश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशीच्या पिकावर बुरशीजन्य व जिवाणूजन्य पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसड रोगाच्या व्यवस्थापनासाठी डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी २० ग्राम प्रति १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकातील दहिया रोगाच्या व्यवस्थापनासाठी, डायफेनोकोनाझोल ११.४% डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५०डब्ल्यूपी २० ग्रॅम ची फवारणी करावी. कपाशी मध्ये फुलोरा अवस्थेत २ टक्के युरिया ची आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपी ची फवारणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीसप्रतिबंध करण्यासाठी मेपीक्वेट क्लोराईड १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. पांढऱ्या माशीचा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास पायरीप्रॉक्सीफेन १० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) किंवा डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी (६०० ग्राम प्रती हेक्टर) या प्रमाणात स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. कपाशीची पाने लालसर झालयास १ टक्के युरिया + १ टक्मेके माग्नेसीयम सल्टफेटची फवारणी करावी. अगोदर पेरणी के लेले कपाशी पिक वेचणीला आले आहे तरी कापूस वेचतांना प्रतवार व वाण वेचून सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 01-11-2023 08:30:00 SCHEDULED
7355 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 21 अंश तर कमाल 31 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण बहुतांश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीच्या पिकावर बुरशीजन्य व जिवाणूजन्य पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसड रोगाच्या व्यवस्थापनासाठी डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी २० ग्राम प्रति १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकातील दहिया रोगाच्या व्यवस्थापनासाठी, डायफेनोकोनाझोल ११.४% डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५०डब्ल्यूपी २० ग्रॅम ची फवारणी करावी. कपाशी मध्ये फुलोरा अवस्थेत २ टक्के युरिया ची आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपी ची फवारणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीसप्रतिबंध करण्यासाठी मेपीक्वेट क्लोराईड १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. पांढऱ्या माशीचा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास पायरीप्रॉक्सीफेन १० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) किंवा डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी (६०० ग्राम प्रती हेक्टर) या प्रमाणात स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. कपाशीची पाने लालसर झालयास १ टक्के युरिया + १ टक्मेके माग्नेसीयम सल्टफेटची फवारणी करावी. अगोदर पेरणी के लेले कपाशी पिक वेचणीला आले आहे तरी कापूस वेचतांना प्रतवार व वाण वेचून सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 01-11-2023 08:30:00 SCHEDULED
7356 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 21 अंश तर कमाल 31 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण बहुतांश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीच्या पिकावर बुरशीजन्य व जिवाणूजन्य पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसड रोगाच्या व्यवस्थापनासाठी डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी २० ग्राम प्रति १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकातील दहिया रोगाच्या व्यवस्थापनासाठी, डायफेनोकोनाझोल ११.४% डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५०डब्ल्यूपी २० ग्रॅम ची फवारणी करावी. कपाशी मध्ये फुलोरा अवस्थेत २ टक्के युरिया ची आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपी ची फवारणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीसप्रतिबंध करण्यासाठी मेपीक्वेट क्लोराईड १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. पांढऱ्या माशीचा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास पायरीप्रॉक्सीफेन १० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) किंवा डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी (६०० ग्राम प्रती हेक्टर) या प्रमाणात स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. कपाशीची पाने लालसर झालयास १ टक्के युरिया + १ टक्मेके माग्नेसीयम सल्टफेटची फवारणी करावी. अगोदर पेरणी के लेले कपाशी पिक वेचणीला आले आहे तरी कापूस वेचतांना प्रतवार व वाण वेचून सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 01-11-2023 08:30:00 SCHEDULED
7357 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 21 अंश तर कमाल 31 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण बहुतांश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीच्या पिकावर बुरशीजन्य व जिवाणूजन्य पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसड रोगाच्या व्यवस्थापनासाठी डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी २० ग्राम प्रति १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकातील दहिया रोगाच्या व्यवस्थापनासाठी, डायफेनोकोनाझोल ११.४% डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५०डब्ल्यूपी २० ग्रॅम ची फवारणी करावी. कपाशी मध्ये फुलोरा अवस्थेत २ टक्के युरिया ची आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपी ची फवारणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीसप्रतिबंध करण्यासाठी मेपीक्वेट क्लोराईड १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. पांढऱ्या माशीचा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास पायरीप्रॉक्सीफेन १० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) किंवा डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी (६०० ग्राम प्रती हेक्टर) या प्रमाणात स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. कपाशीची पाने लालसर झालयास १ टक्के युरिया + १ टक्मेके माग्नेसीयम सल्टफेटची फवारणी करावी. अगोदर पेरणी के लेले कपाशी पिक वेचणीला आले आहे तरी कापूस वेचतांना प्रतवार व वाण वेचून सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 01-11-2023 08:30:00 SCHEDULED
7358 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 21 अंश तर कमाल 31 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण बहुतांश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशीच्या पिकावर बुरशीजन्य व जिवाणूजन्य पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसड रोगाच्या व्यवस्थापनासाठी डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी २० ग्राम प्रति १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकातील दहिया रोगाच्या व्यवस्थापनासाठी, डायफेनोकोनाझोल ११.४% डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५०डब्ल्यूपी २० ग्रॅम ची फवारणी करावी. कपाशी मध्ये फुलोरा अवस्थेत २ टक्के युरिया ची आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपी ची फवारणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीसप्रतिबंध करण्यासाठी मेपीक्वेट क्लोराईड १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. पांढऱ्या माशीचा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास पायरीप्रॉक्सीफेन १० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) किंवा डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी (६०० ग्राम प्रती हेक्टर) या प्रमाणात स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. कपाशीची पाने लालसर झालयास १ टक्के युरिया + १ टक्मेके माग्नेसीयम सल्टफेटची फवारणी करावी. अगोदर पेरणी के लेले कपाशी पिक वेचणीला आले आहे तरी कापूस वेचतांना प्रतवार व वाण वेचून सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 01-11-2023 08:30:00 SCHEDULED
7359 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 20 अंश तर कमाल 31 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण बहुतांश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीच्या पिकावर बुरशीजन्य व जिवाणूजन्य पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसड रोगाच्या व्यवस्थापनासाठी डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी २० ग्राम प्रति १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकातील दहिया रोगाच्या व्यवस्थापनासाठी, डायफेनोकोनाझोल ११.४% डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५०डब्ल्यूपी २० ग्रॅम ची फवारणी करावी. कपाशी मध्ये फुलोरा अवस्थेत २ टक्के युरिया ची आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपी ची फवारणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीसप्रतिबंध करण्यासाठी मेपीक्वेट क्लोराईड १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. पांढऱ्या माशीचा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास पायरीप्रॉक्सीफेन १० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) किंवा डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी (६०० ग्राम प्रती हेक्टर) या प्रमाणात स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. कपाशीची पाने लालसर झालयास १ टक्के युरिया + १ टक्मेके माग्नेसीयम सल्टफेटची फवारणी करावी. अगोदर पेरणी के लेले कपाशी पिक वेचणीला आले आहे तरी कापूस वेचतांना प्रतवार व वाण वेचून सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 01-11-2023 08:30:00 SCHEDULED
7360 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो....... धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 20 अंश तर कमाल 32 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीच्या पिकावर बुरशीजन्य व जिवाणूजन्य पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसड रोगाच्या व्यवस्थापनासाठी डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी २० ग्राम प्रति १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकातील दहिया रोगाच्या व्यवस्थापनासाठी, डायफेनोकोनाझोल ११.४% डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५०डब्ल्यूपी २० ग्रॅम ची फवारणी करावी. कपाशी मध्ये फुलोरा अवस्थेत २ टक्के युरिया ची आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपी ची फवारणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीसप्रतिबंध करण्यासाठी मेपीक्वेट क्लोराईड १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. पांढऱ्या माशीचा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास पायरीप्रॉक्सीफेन १० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) किंवा डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी (६०० ग्राम प्रती हेक्टर) या प्रमाणात स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. कपाशीची पाने लालसर झालयास १ टक्के युरिया + १ टक्मेके माग्नेसीयम सल्टफेटची फवारणी करावी. अगोदर पेरणी के लेले कपाशी पिक वेचणीला आले आहे तरी कापूस वेचतांना प्रतवार व वाण वेचून सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 01-11-2023 08:30:00 SCHEDULED