Message Schedule List : 12,462
S. No. Message Language Created By Date Time Status Action
731 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Tonk ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 02 March - 11 March के दौरान दिन में 35 और रात में 21 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। किसान साथियों आप सभी को होली पर्व की शुभकामनाएँ। किसान भाई गर्मी मे दो या तीन सिंचाई पानी की व्यवस्था होने पर गेहूं एवं सरसों के बाद ग्रीष्मकालीन तिल की फसल लगा सकते हैं तिल की खेती अच्छी जल निकासी वाली पर्याप्त नमी वाली रेतीली दोमट भूमि तिल की खेती के लिए सबसे उपयुक्त है। तिल की बुवाई मे बीज की मात्रा छिडकाव विधि से 5 किग्रा/हे. एवं सीड ड्रिल से बुवाई मे 2.5-3 किग्रा/हेक्टेयर की बीज के आवश्यकता होती है किसान साथियों अधिक उपज प्राप्त करने के लिए लाइन से लाइनके बीच 30 सेंटीमीटर दूरी रखकर सीड ड्रिल से बुआई करे । स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Hindi Rajasthan User 03-03-2026 11:05:00 SCHEDULED
732 VIL-Adilabad-Jainad-04.03.2026 - రైతులకు నమస్కారం...సాలిడారిటీడాడ్ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేలా ఆటోమేటిక్ వెదర్ స్టేషన్ నుండి 4 మార్చి 2026 నుండి 13 మార్చి 2026 వరకు వాతావరణ సూచన సూచన ప్రకారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 21 నుండి 23 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 36 నుండి 38 డిగ్రీల సెల్సియస్ ఉంటుంది. వాతావరణాన్ని తట్టుకునే వ్యవసాయం కోసం ఈ క్రింది అంశాలను పరిగణించాలి. రైతులకు సూచనలు:- రైతులు బయోచార్ తయారీకి పొలంలో మిగిలిపోయిన పత్తి కాండాలు లేదా అవశేషాలను ఉపయోగించాలి తద్వారా వాటి వాడకం నేలలో సేంద్రీయ కార్బన్‌ను పెంచడానికి మరియు నేల సారాన్ని కాపాడుకోవడానికి సహాయపడుతుంది రైతులు పిట్ పద్ధతి లేదా కోన్-టికి పద్ధతిని ఉపయోగించి ఇంట్లో బయోచార్‌ను తయారు చేసుకోవచ్చు రైతులు పొలంలో ఎకరానికి 1.5 నుండి 2 టన్నుల చొప్పున ఆవు పేడ లేదా కంపోస్ట్‌తో బయోచార్ కలపాలి మరియు భూమిని సిద్ధం చేసే సమయంలో నేలలో 10 శాతం తేమ ఉన్నప్పుడు కలపాలి ఇది నేలలో సేంద్రీయ కార్బన్‌ను పెంచడంలో సహాయపడుతుంది మరియు దాని ప్రయోజనం దిగుబడిని పెంచుతుంది. ప్రస్తుతం, శనగ పంట 105 నుండి 110 రోజుల వయస్సు కలిగి ఉంది మరియు కోత దశలో ఉంది రైతులు వీలైనంత త్వరగా వాటిని కోసి సురక్షితమైన స్థలంలో నిల్వ చేయాలి. ప్రస్తుతం నువ్వుల పంట విత్తడం దాదాపు పూర్తయింది నువ్వుల పంట దిగుబడిని పెంచడానికి రైతులు 1-2 రక్షిత నీటిపారుదలలు వేయాలి అలాగే, కలుపు నిర్వహణ జరిగేలా అంతర్-సాగు పనులు పూర్తి చేయాలి. రైతులు విత్తిన 20 నుండి 30 రోజుల తర్వాత నువ్వుల పంటకు ఎకరానికి 20 కిలోల నత్రజని మరియు 40 కిలోల భాస్వరం వేయాలి అలాగే, నువ్వుల గింజలను ఆలస్యంగా విత్తే రైతులు దున్నేటప్పుడు మరియు నూర్పిడి చేసేటప్పుడు హెక్టారుకు 10-15 బండ్ల ఆవు పేడను బాగా కుళ్ళిపోయిన వాటిని కలిపి నేలను బాగా వదులుకోవాలి. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించిన మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telugu Telangana 04-03-2026 08:30:00 SCHEDULED
733 VIL-Adilabad-Bela-04.03.2026 - రైతులకు నమస్కారం...సాలిడారిటీడాడ్ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేలా ఆటోమేటిక్ వెదర్ స్టేషన్ నుండి 4 మార్చి 2026 నుండి 13 మార్చి 2026 వరకు వాతావరణ సూచన సూచన ప్రకారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 21 నుండి 23 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 36 నుండి 37 డిగ్రీల సెల్సియస్ ఉంటుంది. వాతావరణాన్ని తట్టుకునే వ్యవసాయం కోసం ఈ క్రింది అంశాలను పరిగణించాలి. రైతులకు సూచనలు:- రైతులు బయోచార్ తయారీకి పొలంలో మిగిలిపోయిన పత్తి కాండాలు లేదా అవశేషాలను ఉపయోగించాలి తద్వారా వాటి వాడకం నేలలో సేంద్రీయ కార్బన్‌ను పెంచడానికి మరియు నేల సారాన్ని కాపాడుకోవడానికి సహాయపడుతుంది రైతులు పిట్ పద్ధతి లేదా కోన్-టికి పద్ధతిని ఉపయోగించి ఇంట్లో బయోచార్‌ను తయారు చేసుకోవచ్చు రైతులు పొలంలో ఎకరానికి 1.5 నుండి 2 టన్నుల చొప్పున ఆవు పేడ లేదా కంపోస్ట్‌తో బయోచార్ కలపాలి మరియు భూమిని సిద్ధం చేసే సమయంలో నేలలో 10 శాతం తేమ ఉన్నప్పుడు కలపాలి ఇది నేలలో సేంద్రీయ కార్బన్‌ను పెంచడంలో సహాయపడుతుంది మరియు దాని ప్రయోజనం దిగుబడిని పెంచుతుంది. ప్రస్తుతం, శనగ పంట 105 నుండి 110 రోజుల వయస్సు కలిగి ఉంది మరియు కోత దశలో ఉంది రైతులు వీలైనంత త్వరగా వాటిని కోసి సురక్షితమైన స్థలంలో నిల్వ చేయాలి. ప్రస్తుతం నువ్వుల పంట విత్తడం దాదాపు పూర్తయింది నువ్వుల పంట దిగుబడిని పెంచడానికి రైతులు 1-2 రక్షిత నీటిపారుదలలు వేయాలి అలాగే, కలుపు నిర్వహణ జరిగేలా అంతర్-సాగు పనులు పూర్తి చేయాలి. రైతులు విత్తిన 20 నుండి 30 రోజుల తర్వాత నువ్వుల పంటకు ఎకరానికి 20 కిలోల నత్రజని మరియు 40 కిలోల భాస్వరం వేయాలి అలాగే, నువ్వుల గింజలను ఆలస్యంగా విత్తే రైతులు దున్నేటప్పుడు మరియు నూర్పిడి చేసేటప్పుడు హెక్టారుకు 10-15 బండ్ల ఆవు పేడను బాగా కుళ్ళిపోయిన వాటిని కలిపి నేలను బాగా వదులుకోవాలి. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించిన మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telugu Telangana 04-03-2026 08:30:00 SCHEDULED
734 VIL 1-Amravati-Dhamangaon-Talegaon-04.03.2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील तळेगांव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ०४ मार्च २०२६ ते दिनांक १३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २१ अंश सेल्सियस तर कमाल ३६ ते ३८ अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक 105 ते 110 दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक 100 ते 105 दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी 1-2 संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर 20 ते 30 दिवसांनी प्रति एकरी 20 किलो नत्र व 40 किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी10-15 गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२, हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे, धन्यवाद! Marathi MH 04-03-2026 08:30:00 SCHEDULED
735 VIL-2-Amravati-Dhamangaon-Dabhada-04.03.2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ०४ मार्च २०२६ ते दिनांक १३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २२ अंश सेल्सियस तर कमाल ३६ ते ३८ अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक 105 ते 110 दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक 100 ते 105 दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी 1-2 संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर 20 ते 30 दिवसांनी प्रति एकरी 20 किलो नत्र व 40 किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी10-15 गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२, हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे, धन्यवाद! Marathi MH 04-03-2026 08:30:00 SCHEDULED
736 VIL-1-Wardha-Hinganghat Daroda 04.03.2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ०४ मार्च २०२६ ते दिनांक १३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १९ ते २२ अंश सेल्सियस तर कमाल ३६ ते ३७ अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक 105 ते 110 दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक 100 ते 105 दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी 1-2 संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर 20 ते 30 दिवसांनी प्रति एकरी 20 किलो नत्र व 40 किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी10-15 गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२, हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे, धन्यवाद! Marathi MH 04-03-2026 08:30:00 SCHEDULED
737 VIL-2-Wardha-Hinganghat-ajansara-04.03.2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ०४ मार्च २०२६ ते दिनांक १३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १९ ते २२ अंश सेल्सियस तर कमाल ३६ ते ३८ अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक 105 ते 110 दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक 100 ते 105 दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी 1-2 संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर 20 ते 30 दिवसांनी प्रति एकरी 20 किलो नत्र व 40 किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी10-15 गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२, हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे, धन्यवाद! Marathi MH 04-03-2026 08:30:00 SCHEDULED
738 VIL-1-Yavatmal-Ghatanji-Maregoan-04.03.2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ०४ मार्च २०२६ ते दिनांक १३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २३ अंश सेल्सियस तर कमाल ३६ ते ३७ अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक 105 ते 110 दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक 100 ते 105 दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी 1-2 संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर 20 ते 30 दिवसांनी प्रति एकरी 20 किलो नत्र व 40 किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी10-15 गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ , हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे,धन्यवाद! Marathi MH 04-03-2026 08:30:00 SCHEDULED
739 VIL-2-Yavatmal-Mozar-Ner-04.03.2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ०४ मार्च २०२६ ते दिनांक १३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २३ अंश सेल्सियस तर कमाल ३६ ते ३७ अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक 105 ते 110 दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक 100 ते 105 दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी 1-2 संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर 20 ते 30 दिवसांनी प्रति एकरी 20 किलो नत्र व 40 किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी10-15 गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२, हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे,धन्यवाद! Marathi MH 04-03-2026 08:30:00 SCHEDULED
740 VIL 4-Nagpur-Umred-Aptur-04.03.2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ०४ मार्च २०२६ ते दिनांक १३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १९ ते २१ अंश सेल्सियस तर कमाल ३५ ते ३७ अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक 105 ते 110 दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक 100 ते 105 दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी 1-2 संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर 20 ते 30 दिवसांनी प्रति एकरी 20 किलो नत्र व 40 किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी10-15 गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९९२३२२४०४३, हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे, धन्यवाद! Marathi MH 04-03-2026 08:30:00 SCHEDULED