Message Schedule List : 11,835
S. No. Message Language Created By Date Time Status Action
7431 VIL 1-Adilabad-Jainad-27-07-2023- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 23 నుండి 24 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుండి 33 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది, సెప్టెంబర్ 27 మరియు 30 మధ్య వర్షం పడే అవకాశం ఉంది.రైతులకు సలహాలు -పత్తి: వర్ష సూచన దృష్ట్యా, కలుపు తీయుట (కలుపు / కలుపు తీయుట), వ్యవసాయ రసాయనాలు (కీటకనాశకాలు, శిలీంద్రనాశకాలు మొదలైనవి) పిచికారీ చేయడం మరియు నిలబడి ఉన్న పంటలో ఎరువులు వేయడం తదుపరి 2 నుండి 3 రోజులు వాయిదా వేయాలి. కిందటి వారంలో కురిసిన వర్షాలకు పంట విస్తీర్ణంలో నీరు చేరి ఉంటే అదనపు నీటిని ఒడిసిపట్టడంతో పాటు తదుపరి వర్షపు సూచనను కూడా పరిగణనలోకి తీసుకుని పంట ప్రాంతంలో ఎక్కువ కాలం వర్షం నీరు చేరకుండా జాగ్రత్తలు తీసుకోవాలి. సమయం. గులాబీ పువ్వులలో గులాబి కాయతొలుచు పురుగు ఉధృతిని పర్యవేక్షించడానికి, మొగ్గ మరియు పుష్పించే దశలో పరిశీలన చేయాలి. వ్యాధి సోకిన మొగ్గలను తీసి పొలం బయట నాశనం చేయాలి.ఎకరానికి 150 నుంచి 200 లీటర్ల నీటిని పిచికారీ చేయాలి. పత్తిలో బొబ్బలు ఏర్పడే దశలో గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు వచ్చి దెబ్బతినడాన్ని గమనించేందుకు ఒక్కో చెట్టుకు ఒక బొబ్బ చొప్పున 20 బోల్లను కోసి యాదృచ్ఛికంగా పరిశీలించాలి. 10 లీటర్ల నీటికి ప్రొఫెనోఫాస్ 50 EC30 ml (హెక్టారుకు 1500 ml) గులాబి రంగు కాయతొలుచు పురుగు ఆర్థిక నష్ట స్థాయికి చేరుకుంటే [10 శాతం కంటే ఎక్కువ సోకిన గొంగళి పురుగులు లేదా 10 శాతం కంటే ఎక్కువ సోకిన కాయలు] లేదా వాసన ఉచ్చులో 8 చిమ్మటలు లేదా వరుసగా 3 రోజులు స్పష్టమైన మరియు ప్రశాంత వాతావరణ పరిస్థితులను ఊహించి ప్రస్తుత వర్షాలు ప్రారంభమైన తర్వాత 10 లీటర్ల నీటికి (హెక్టారుకు 250 గ్రా) ఎమామెక్టిన్ బెంజోయేట్ 5 SG 5 గ్రాముల చొప్పున పిచికారీ చేయండి.ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telugu Telangana 27-09-2023 08:30:00 SCHEDULED
7432 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते २३ अंश तर कमाल २८ ते ३२ सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक २७ ते 30 सप्टेंबर दरम्यान पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशी: पावसाचा अंदाज लक्षात घेता, आंतरमशागतीची कामे (खुरपणी/डवरणी), कृषी रसायनांच्या (कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी) फवारणीची कामे तसेच उभ्या पिकात खते देण्याची कामे पुढील २ ते ३ दिवस पुढे ढकलावी. मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिक क्षेत्रामध्ये पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. गुलाबी फुलांमध्ये गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भाव निरीक्षणासाठी पाते आणि फुले लागण्याच्या अवस्थेत निरीक्षण करावे. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या काढून शेताबाहेर नष्ट कराव्या.फवारणी साठी प्रती एकर १५० ते २०० लिटर पाणी या प्रमाणात वापरावे. कपाशी मध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी Random पद्धतीने प्रती झाड एक बोंड या प्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी [१० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे] गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिलीप्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२५० ग्राम प्रती हेक्टर) या प्रमाणात मिसळून फवारणी सध्याच्या पावसाच्या उघाडीनंतर स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 27-09-2023 08:30:00 SCHEDULED
7433 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल २९ ते ३२ सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दरम्यान पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशी: पावसाचा अंदाज लक्षात घेता, आंतरमशागतीची कामे (खुरपणी/डवरणी), कृषी रसायनांच्या (कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी) फवारणीची कामे तसेच उभ्या पिकात खते देण्याची कामे पुढील २ ते ३ दिवस पुढे ढकलावी. मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिक क्षेत्रामध्ये पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. गुलाबी फुलांमध्ये गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भाव निरीक्षणासाठी पाते आणि फुले लागण्याच्या अवस्थेत निरीक्षण करावे. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या काढून शेताबाहेर नष्ट कराव्या.फवारणी साठी प्रती एकर १५० ते २०० लिटर पाणी या प्रमाणात वापरावे. कपाशी मध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी Random पद्धतीने प्रती झाड एक बोंड या प्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी [१० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे] गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिलीप्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२५० ग्राम प्रती हेक्टर) या प्रमाणात मिसळून फवारणी सध्याच्या पावसाच्या उघाडीनंतर स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 27-09-2023 08:30:00 SCHEDULED
7434 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल २९ ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान तसेच दिनांक २ ऑक्टोबर रोजी पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशी: पावसाचा अंदाज लक्षात घेता, आंतरमशागतीची कामे (खुरपणी/डवरणी), कृषी रसायनांच्या (कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी) फवारणीची कामे तसेच उभ्या पिकात खते देण्याची कामे पुढील २ ते ३ दिवस पुढे ढकलावी. मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिक क्षेत्रामध्ये पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. गुलाबी फुलांमध्ये गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भाव निरीक्षणासाठी पाते आणि फुले लागण्याच्या अवस्थेत निरीक्षण करावे. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या काढून शेताबाहेर नष्ट कराव्या.फवारणी साठी प्रती एकर १५० ते २०० लिटर पाणी या प्रमाणात वापरावे. कपाशी मध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी Random पद्धतीने प्रती झाड एक बोंड या प्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी [१० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे] गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिलीप्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२५० ग्राम प्रती हेक्टर) या प्रमाणात मिसळून फवारणी सध्याच्या पावसाच्या उघाडीनंतर स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 27-09-2023 08:30:00 SCHEDULED
7435 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल २९ ते ३२ सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशी: पावसाचा अंदाज लक्षात घेता, आंतरमशागतीची कामे (खुरपणी/डवरणी), कृषी रसायनांच्या (कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी) फवारणीची कामे तसेच उभ्या पिकात खते देण्याची कामे पुढील २ ते ३ दिवस पुढे ढकलावी. मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिक क्षेत्रामध्ये पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. गुलाबी फुलांमध्ये गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भाव निरीक्षणासाठी पाते आणि फुले लागण्याच्या अवस्थेत निरीक्षण करावे. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या काढून शेताबाहेर नष्ट कराव्या.फवारणी साठी प्रती एकर १५० ते २०० लिटर पाणी या प्रमाणात वापरावे. कपाशी मध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी Random पद्धतीने प्रती झाड एक बोंड या प्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी [१० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे] गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिलीप्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२५० ग्राम प्रती हेक्टर) या प्रमाणात मिसळून फवारणी सध्याच्या पावसाच्या उघाडीनंतर स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 27-09-2023 08:30:00 SCHEDULED
7436 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशी: पावसाचा अंदाज लक्षात घेता, आंतरमशागतीची कामे (खुरपणी/डवरणी), कृषी रसायनांच्या (कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी) फवारणीची कामे तसेच उभ्या पिकात खते देण्याची कामे पुढील २ ते ३ दिवस पुढे ढकलावी. मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिक क्षेत्रामध्ये पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. गुलाबी फुलांमध्ये गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भाव निरीक्षणासाठी पाते आणि फुले लागण्याच्या अवस्थेत निरीक्षण करावे. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या काढून शेताबाहेर नष्ट कराव्या.फवारणी साठी प्रती एकर १५० ते २०० लिटर पाणी या प्रमाणात वापरावे. कपाशी मध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी Random पद्धतीने प्रती झाड एक बोंड या प्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी [१० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे] गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिलीप्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२५० ग्राम प्रती हेक्टर) या प्रमाणात मिसळून फवारणी सध्याच्या पावसाच्या उघाडीनंतर स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 27-09-2023 08:30:00 SCHEDULED
7437 Wardha (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो..हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक २७ ते 30 सप्टेंबर तसेच दिनांक २ ऑक्टोबर रोजी पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी: पावसाचा अंदाज लक्षात घेता, आंतरमशागतीची कामे (खुरपणी/डवरणी), कृषी रसायनांच्या (कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी) फवारणीची कामे तसेच उभ्या पिकात खते देण्याची कामे पुढील २ ते ३ दिवस पुढे ढकलावी. मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिक क्षेत्रामध्ये पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. गुलाबी फुलांमध्ये गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भाव निरीक्षणासाठी पाते आणि फुले लागण्याच्या अवस्थेत निरीक्षण करावे. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या काढून शेताबाहेर नष्ट कराव्या.फवारणी साठी प्रती एकर १५० ते २०० लिटर पाणी या प्रमाणात वापरावे. कपाशी मध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी Random पद्धतीने प्रती झाड एक बोंड या प्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी [१० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे] गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिलीप्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२५० ग्राम प्रती हेक्टर) या प्रमाणात मिसळून फवारणी सध्याच्या पावसाच्या उघाडीनंतर स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 27-09-2023 08:30:00 SCHEDULED
7438 Wadha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशी: पावसाचा अंदाज लक्षात घेता, आंतरमशागतीची कामे (खुरपणी/डवरणी), कृषी रसायनांच्या (कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी) फवारणीची कामे तसेच उभ्या पिकात खते देण्याची कामे पुढील २ ते ३ दिवस पुढे ढकलावी. मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिक क्षेत्रामध्ये पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. गुलाबी फुलांमध्ये गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भाव निरीक्षणासाठी पाते आणि फुले लागण्याच्या अवस्थेत निरीक्षण करावे. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या काढून शेताबाहेर नष्ट कराव्या.फवारणी साठी प्रती एकर १५० ते २०० लिटर पाणी या प्रमाणात वापरावे. कपाशी मध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी Random पद्धतीने प्रती झाड एक बोंड या प्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी [१० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे] गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिलीप्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२५० ग्राम प्रती हेक्टर) या प्रमाणात मिसळून फवारणी सध्याच्या पावसाच्या उघाडीनंतर स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 27-09-2023 08:30:00 SCHEDULED
7439 Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावणेर तालुक्यातील मानेगांव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 30 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशी: पावसाचा अंदाज लक्षात घेता, आंतरमशागतीची कामे (खुरपणी/डवरणी), कृषी रसायनांच्या (कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी) फवारणीची कामे तसेच उभ्या पिकात खते देण्याची कामे पुढील २ ते ३ दिवस पुढे ढकलावी. मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिक क्षेत्रामध्ये पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. गुलाबी फुलांमध्ये गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भाव निरीक्षणासाठी पाते आणि फुले लागण्याच्या अवस्थेत निरीक्षण करावे. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या काढून शेताबाहेर नष्ट कराव्या.फवारणी साठी प्रती एकर १५० ते २०० लिटर पाणी या प्रमाणात वापरावे. कपाशी मध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी Random पद्धतीने प्रती झाड एक बोंड या प्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी [१० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे] गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिलीप्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२५० ग्राम प्रती हेक्टर) या प्रमाणात मिसळून फवारणी सध्याच्या पावसाच्या उघाडीनंतर स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 27-09-2023 08:30:00 SCHEDULED
7440 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल 30 ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक २७ ते 30 सप्टेंबर व १ ऑक्टोंबर रोजी पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशी: पावसाचा अंदाज लक्षात घेता, आंतरमशागतीची कामे (खुरपणी/डवरणी), कृषी रसायनांच्या (कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी) फवारणीची कामे तसेच उभ्या पिकात खते देण्याची कामे पुढील २ ते ३ दिवस पुढे ढकलावी. मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिक क्षेत्रामध्ये पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. गुलाबी फुलांमध्ये गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भाव निरीक्षणासाठी पाते आणि फुले लागण्याच्या अवस्थेत निरीक्षण करावे. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या काढून शेताबाहेर नष्ट कराव्या.फवारणी साठी प्रती एकर १५० ते २०० लिटर पाणी या प्रमाणात वापरावे. कपाशी मध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी Random पद्धतीने प्रती झाड एक बोंड या प्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी [१० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे] गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिलीप्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२५० ग्राम प्रती हेक्टर) या प्रमाणात मिसळून फवारणी सध्याच्या पावसाच्या उघाडीनंतर स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 27-09-2023 08:30:00 SCHEDULED