Message Schedule List : 12,462
S. No. Message Language Created By Date Time Status Action
761 VIL-1-Yavatmal-Ghatanji-Maregoan-24.02 .2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ फेब्रुवरी २०२६ ते दिनांक ०३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २२ अंश सेल्सियस तर कमाल ३२ ते ३६अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ ते १ मार्च २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 24-02-2026 08:30:00 SCHEDULED
762 VIL-2-Yavatmal-Mozar-Ner-24.02 .2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ फेब्रुवरी २०२६ ते दिनांक ०३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २२ अंश सेल्सियस तर कमाल ३१ ते ३६ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ ते १ मार्च २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन भुसभुशीत करावी स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 24-02-2026 08:30:00 SCHEDULED
763 VIL 4-Nagpur-Umred-Aptur-24.02 .2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ फेब्रुवरी २०२६ ते दिनांक ०३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २० अंश सेल्सियस तर कमाल ३० ते ३६ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ ते १ मार्च २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Marathi MH 24-02-2026 08:30:00 SCHEDULED
764 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-Sawli-24.02 .2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ फेब्रुवरी २०२६ ते दिनांक ०३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते १९ अंश सेल्सियस तर कमाल ३० ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ ते १ मार्च २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Marathi MH 24-02-2026 08:30:00 SCHEDULED
765 VIL-2-Nagpur-Soaner-Manegoan 24.02 .2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ फेब्रुवरी २०२६ ते दिनांक ०३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते २० अंश सेल्सियस तर कमाल ३० ते ३६ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ ते १ मार्च २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Marathi MH 24-02-2026 08:30:00 SCHEDULED
766 VIL-3-Parbhani-Pingli 24.02 .2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ फेब्रुवरी २०२६ ते दिनांक ०३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २२ अंश सेल्सियस तर कमाल ३२ ते ३६ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ ते १ मार्च २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 24-02-2026 08:30:00 SCHEDULED
767 VIL-3-Nanded-Kinwat-Loni-24.02 .2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ फेब्रुवरी २०२६ ते दिनांक ०३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २२ अंश सेल्सियस तर कमाल ३१ ते ३७ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ ते १ मार्च २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 24-02-2026 08:30:00 SCHEDULED
768 VIL-1-Nanded-Mahur-Tulshi-24.02.2026- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ फेब्रुवरी २०२६ ते दिनांक ०३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २१ अंश सेल्सियस तर कमाल ३१ ते ३६ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ ते १ मार्च २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 24-02-2026 08:30:00 SCHEDULED
769 ନମସ୍କାର କେନ୍ଦ୍ରାପଡା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀଭାଇ ମାନଙ୍କୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗରେ ସଲିଡାରିଡାଡ ଏବଂ ଶରତ କର & ଅନିମା କର ଫାଉଣ୍ଡେସନର ମିଳିତ ପ୍ରଚେଷ୍ଟାରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୨୦ଫେବୃଆରୀ ରୁ ୨୬ ଫେବୃଆରୀ ମଧ୍ୟରେ ଡେରାବିଶ ବ୍ଲକରେ ୦.୯ମି.ମି.-୨ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ଅଛି ଏବଂ ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୧୭°C-୩୪°C ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ସୂର୍ଯ୍ୟମୁଖୀ ଫୁଲର ଆକାର ବଡ଼ କରିବା ପାଇଁ ଏକ ଲିଟର ପାଣିରେ ୪୦ମି ଲି. ସପ୍ତ ଶସ୍ୟର ରସ କିମ୍ବା ୨ମି.ଲି. ସୋମ ରସ ମିଶାଇ ଫୁଲ ଆସିବା ଆଗରୁ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୨. ତେଲ ପରିମାଣ ବଢାଇବା ପାଇଁ ଗନ୍ଧକ ଯୁକ୍ତ ଥିବା ଅଣୁସାର ୩ଗ୍ରାମ ଏକ ଲିଟର ପାଣିରେ ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୩. ଫୁଲ ଖୋଲିଆସୁଥିବା ସମୟରେ ୧ଲି. ପାଣିରେ ୨ଗ୍ରାମ ବୋରନ ମିଶାଇ ସକାଳ ୯-୧୦ ଘଟିକା ମଧ୍ୟରେ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୪. ଗଛର ବୃଦ୍ଧି ପାଇଁ ୧୦୦ଲି. ପାଣିରେ ୫ଲି. ତରଳ ଜୀବାମୃତ ମିଶାଇ ଗଛକୁ ପୁରା ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୫. ଫସଲକୁ ଘାସ ମୁକ୍ତ କରନ୍ତୁ ଓ ମୂଳକୁ ମାଟି ଟେକି ପାଣି ମଡ଼ାନ୍ତୁ, କୌଣସି ପ୍ରକାରରେ ଫସଲକୁ ଶୁଖିବାକୁ ଦିଅନ୍ତୁ ନାହିଁ। ପାଣି ମାଡଇବା ସମୟରେ ନାଳରେ ଜୀବାମୃତ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୬. ମୂଳସଢା ରୋଗର ନିରାକରଣ ପାଇଁ ୧୫ଲି. ପାଣିରେ ୧ଲି. ଗୋମୂତ୍ର ମିଶାଇ ମୂଳରେ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୭. ପତ୍ରପୋଡ଼ା ରୋଗ ପାଇଁ ୪ଗ୍ରାମ ଟ୍ରାଇକୋଡରମା +୧୦୦ଗ୍ରାମ ସୁଡୋମୋନାସ ଏକ ଲିଟର ପାଣିରେ ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Odia Orissa 20-02-2026 18:15:00 SCHEDULED
770 ନମସ୍କାର କଟକ ଜିଲ୍ଲା ର ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀଭାଇ ମାନଙ୍କୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗରେ ସଲିଡାରିଡାଡ ଏବଂ ଶରତ କର & ଅନିମା କର ଫାଉଣ୍ଡେସନର ମିଳିତ ପ୍ରଚେଷ୍ଟାରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୨୦ ଫେବୃଆରୀ ରୁ ୨୬ ଫେବୃଆରୀ ମଧ୍ୟରେ ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକରେ ୦.୫ମି.ମି.-୨ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ଅଛି ଏବଂ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୧୭°C-୩୫°C ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ସୂର୍ଯ୍ୟମୁଖୀ ଫୁଲର ଆକାର ବଡ଼ କରିବା ପାଇଁ ଏକ ଲିଟର ପାଣିରେ ୪୦ମି ଲି. ସପ୍ତ ଶସ୍ୟର ରସ କିମ୍ବା ୨ମି.ଲି. ସୋମ ରସ ମିଶାଇ ଫୁଲ ଆସିବା ଆଗରୁ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୨. ତେଲ ପରିମାଣ ବଢାଇବା ପାଇଁ ଗନ୍ଧକ ଯୁକ୍ତ ଥିବା ଅଣୁସାର ୩ଗ୍ରାମ ଏକ ଲିଟର ପାଣିରେ ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୩. ଫୁଲ ଖୋଲିଆସୁଥିବା ସମୟରେ ୧ଲି. ପାଣିରେ ୨ଗ୍ରାମ ବୋରନ ମିଶାଇ ସକାଳ ୯-୧୦ ଘଟିକା ମଧ୍ୟରେ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୪. ଗଛର ବୃଦ୍ଧି ପାଇଁ ୧୦୦ଲି. ପାଣିରେ ୫ଲି. ତରଳ ଜୀବାମୃତ ମିଶାଇ ଗଛକୁ ପୁରା ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୫. ଫସଲକୁ ଘାସ ମୁକ୍ତ କରନ୍ତୁ ଓ ମୂଳକୁ ମାଟି ଟେକି ପାଣି ମଡ଼ାନ୍ତୁ, କୌଣସି ପ୍ରକାରରେ ଫସଲକୁ ଶୁଖିବାକୁ ଦିଅନ୍ତୁ ନାହିଁ। ପାଣି ମାଡଇବା ସମୟରେ ନାଳରେ ଜୀବାମୃତ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୬. ମୂଳସଢା ରୋଗର ନିରାକରଣ ପାଇଁ ୧୫ଲି. ପାଣିରେ ୧ଲି. ଗୋମୂତ୍ର ମିଶାଇ ମୂଳରେ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୭. ପତ୍ରପୋଡ଼ା ରୋଗ ପାଇଁ ୪ଗ୍ରାମ ଟ୍ରାଇକୋଡରମା +୧୦୦ଗ୍ରାମ ସୁଡୋମୋନାସ ଏକ ଲିଟର ପାଣିରେ ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Odia Orissa 20-02-2026 18:20:00 SCHEDULED