Message Schedule List : 12,470
S. No. Message Language Created By Date Time Status Action
7871 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 24 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ तर बहुतांश ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –सद्यस्थितीत होत असलेली कपाशी पिकातील फुलपाती गळ थांबविण्यासाठी प्लॅनोफीक्स ५ मिली तसेच अधिक उत्पादनासाठी पीक फुलोराअवस्थेत असतांना २ टक्के युरिया (२ किलो युरिया १०० लिटर पाण्यात) व बोंड पक्वतेच्या अवस्थेत २ टक्के डीएपी (२ किलो डीएपी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. कपाशीची पाने लालसर झालयास २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसिम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये गुलाबी बोंड अळीचे नियमित सर्वेक्षण करून किटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर किडग्रस्त फुले वेचून नष्ट करावी व जिथे १०% च्या वर नुकसान झाले आहे तिथे प्रोफेनॉफॉस ५०% इसी @ 30 मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. त्याचसोबत गुलाबी बोंड अळीच्या अंड्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलिकडे व पांढरी माशी या किड्यांनी आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच पिकावर इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के एसअल २.५ मिली किंवा बुप्रोफेजीन २५ टक्के २० मिली प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 11-10-2023 08:30:00 SCHEDULED
7872 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 23 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ तर बहुतांश ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेत कऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत होत असलेली कपाशी पिकातील फुलपाती गळ थांबविण्यासाठी प्लॅनोफीक्स ५ मिली तसेच अधिक उत्पादनासाठी पीक फुलोराअवस्थेत असतांना २ टक्के युरिया (२ किलो युरिया १०० लिटर पाण्यात) व बोंड पक्वतेच्या अवस्थेत २ टक्के डीएपी (२ किलो डीएपी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. कपाशीची पाने लालसर झालयास २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसिम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये गुलाबी बोंड अळीचे नियमित सर्वेक्षण करून किटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर किडग्रस्त फुले वेचून नष्ट करावी व जिथे १०% च्या वर नुकसान झाले आहे तिथे प्रोफेनॉफॉस ५०% इसी @ 30 मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. त्याचसोबत गुलाबी बोंड अळीच्या अंड्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलिकडे व पांढरी माशी या किड्यांनी आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच पिकावर इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के एसअल २.५ मिली किंवा बुप्रोफेजीन २५ टक्के २० मिली प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 11-10-2023 08:30:00 SCHEDULED
7873 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २३ अंश तर कमाल 34 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ तर बहुतांश ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत होत असलेली कपाशी पिकातील फुलपाती गळ थांबविण्यासाठी प्लॅनोफीक्स ५ मिली तसेच अधिक उत्पादनासाठी पीक फुलोराअवस्थेत असतांना २ टक्के युरिया (२ किलो युरिया १०० लिटर पाण्यात) व बोंड पक्वतेच्या अवस्थेत २ टक्के डीएपी (२ किलो डीएपी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. कपाशीची पाने लालसर झालयास २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसिम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये गुलाबी बोंड अळीचे नियमित सर्वेक्षण करून किटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर किडग्रस्त फुले वेचून नष्ट करावी व जिथे १०% च्या वर नुकसान झाले आहे तिथे प्रोफेनॉफॉस ५०% इसी @ 30 मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. त्याचसोबत गुलाबी बोंड अळीच्या अंड्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलिकडे व पांढरी माशी या किड्यांनी आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच पिकावर इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के एसअल २.५ मिली किंवा बुप्रोफेजीन २५ टक्के २० मिली प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 11-10-2023 08:30:00 SCHEDULED
7874 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते २३ अंश तर कमाल ३३ ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ तर बहुतांश ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत होत असलेली कपाशी पिकातील फुलपाती गळ थांबविण्यासाठी प्लॅनोफीक्स ५ मिली तसेच अधिक उत्पादनासाठी पीक फुलोराअवस्थेत असतांना २ टक्के युरिया (२ किलो युरिया १०० लिटर पाण्यात) व बोंड पक्वतेच्या अवस्थेत २ टक्के डीएपी (२ किलो डीएपी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. कपाशीची पाने लालसर झालयास २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसिम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये गुलाबी बोंड अळीचे नियमित सर्वेक्षण करून किटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर किडग्रस्त फुले वेचून नष्ट करावी व जिथे १०% च्या वर नुकसान झाले आहे तिथे प्रोफेनॉफॉस ५०% इसी @ 30 मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. त्याचसोबत गुलाबी बोंड अळीच्या अंड्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलिकडे व पांढरी माशी या किड्यांनी आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच पिकावर इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के एसअल २.५ मिली किंवा बुप्रोफेजीन २५ टक्के २० मिली प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 11-10-2023 08:30:00 SCHEDULED
7875 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २५ अंश तर कमाल 34 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ तर बहुतांश ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत होत असलेली कपाशी पिकातील फुलपाती गळ थांबविण्यासाठी प्लॅनोफीक्स ५ मिली तसेच अधिक उत्पादनासाठी पीक फुलोराअवस्थेत असतांना २ टक्के युरिया (२ किलो युरिया १०० लिटर पाण्यात) व बोंड पक्वतेच्या अवस्थेत २ टक्के डीएपी (२ किलो डीएपी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. कपाशीची पाने लालसर झालयास २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसिम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये गुलाबी बोंड अळीचे नियमित सर्वेक्षण करून किटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर किडग्रस्त फुले वेचून नष्ट करावी व जिथे १०% च्या वर नुकसान झाले आहे तिथे प्रोफेनॉफॉस ५०% इसी @ 30 मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. त्याचसोबत गुलाबी बोंड अळीच्या अंड्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलिकडे व पांढरी माशी या किड्यांनी आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच पिकावर इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के एसअल २.५ मिली किंवा बुप्रोफेजीन २५ टक्के २० मिली प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 11-10-2023 08:30:00 SCHEDULED
7876 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल 34 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ तर बहुतांश ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –सद्यस्थितीत होत असलेली कपाशी पिकातील फुलपाती गळ थांबविण्यासाठी प्लॅनोफीक्स ५ मिली तसेच अधिक उत्पादनासाठी पीक फुलोराअवस्थेत असतांना २ टक्के युरिया (२ किलो युरिया १०० लिटर पाण्यात) व बोंड पक्वतेच्या अवस्थेत २ टक्के डीएपी (२ किलो डीएपी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. कपाशीची पाने लालसर झालयास २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसिम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये गुलाबी बोंड अळीचे नियमित सर्वेक्षण करून किटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर किडग्रस्त फुले वेचून नष्ट करावी व जिथे १०% च्या वर नुकसान झाले आहे तिथे प्रोफेनॉफॉस ५०% इसी @ 30 मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. त्याचसोबत गुलाबी बोंड अळीच्या अंड्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलिकडे व पांढरी माशी या किड्यांनी आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच पिकावर इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के एसअल २.५ मिली किंवा बुप्रोफेजीन २५ टक्के २० मिली प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 11-10-2023 08:30:00 SCHEDULED
7877 Wardha (2)- हिंगणघाट तालुक्यातील आजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते २३ अंश तर कमाल 34 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ तर बहुतांश ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत होत असलेली कपाशी पिकातील फुलपाती गळ थांबविण्यासाठी प्लॅनोफीक्स ५ मिली तसेच अधिक उत्पादनासाठी पीक फुलोराअवस्थेत असतांना २ टक्के युरिया (२ किलो युरिया १०० लिटर पाण्यात) व बोंड पक्वतेच्या अवस्थेत २ टक्के डीएपी (२ किलो डीएपी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. कपाशीची पाने लालसर झालयास २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसिम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये गुलाबी बोंड अळीचे नियमित सर्वेक्षण करून किटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर किडग्रस्त फुले वेचून नष्ट करावी व जिथे १०% च्या वर नुकसान झाले आहे तिथे प्रोफेनॉफॉस ५०% इसी @ 30 मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. त्याचसोबत गुलाबी बोंड अळीच्या अंड्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलिकडे व पांढरी माशी या किड्यांनी आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच पिकावर इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के एसअल २.५ मिली किंवा बुप्रोफेजीन २५ टक्के २० मिली प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 11-10-2023 08:30:00 SCHEDULED
7878 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 24 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ तर बहुतांश ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत होत असलेली कपाशी पिकातील फुलपाती गळ थांबविण्यासाठी प्लॅनोफीक्स ५ मिली तसेच अधिक उत्पादनासाठी पीक फुलोराअवस्थेत असतांना २ टक्के युरिया (२ किलो युरिया १०० लिटर पाण्यात) व बोंड पक्वतेच्या अवस्थेत २ टक्के डीएपी (२ किलो डीएपी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. कपाशीची पाने लालसर झालयास २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसिम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये गुलाबी बोंड अळीचे नियमित सर्वेक्षण करून किटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर किडग्रस्त फुले वेचून नष्ट करावी व जिथे १०% च्या वर नुकसान झाले आहे तिथे प्रोफेनॉफॉस ५०% इसी @ 30 मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. त्याचसोबत गुलाबी बोंड अळीच्या अंड्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलिकडे व पांढरी माशी या किड्यांनी आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच पिकावर इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के एसअल २.५ मिली किंवा बुप्रोफेजीन २५ टक्के २० मिली प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 11-10-2023 08:30:00 SCHEDULED
7879 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 24 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ तर बहुतांश ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत होत असलेली कपाशी पिकातील फुलपाती गळ थांबविण्यासाठी प्लॅनोफीक्स ५ मिली तसेच अधिक उत्पादनासाठी पीक फुलोराअवस्थेत असतांना २ टक्के युरिया (२ किलो युरिया १०० लिटर पाण्यात) व बोंड पक्वतेच्या अवस्थेत २ टक्के डीएपी (२ किलो डीएपी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. कपाशीची पाने लालसर झालयास २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसिम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये गुलाबी बोंड अळीचे नियमित सर्वेक्षण करून किटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर किडग्रस्त फुले वेचून नष्ट करावी व जिथे १०% च्या वर नुकसान झाले आहे तिथे प्रोफेनॉफॉस ५०% इसी @ 30 मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. त्याचसोबत गुलाबी बोंड अळीच्या अंड्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलिकडे व पांढरी माशी या किड्यांनी आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच पिकावर इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के एसअल २.५ मिली किंवा बुप्रोफेजीन २५ टक्के २० मिली प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 11-10-2023 08:30:00 SCHEDULED
7880 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 24 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ तर बहुतांश ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत होत असलेली कपाशी पिकातील फुलपाती गळ थांबविण्यासाठी प्लॅनोफीक्स ५ मिली तसेच अधिक उत्पादनासाठी पीक फुलोराअवस्थेत असतांना २ टक्के युरिया (२ किलो युरिया १०० लिटर पाण्यात) व बोंड पक्वतेच्या अवस्थेत २ टक्के डीएपी (२ किलो डीएपी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. कपाशीची पाने लालसर झालयास २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसिम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये गुलाबी बोंड अळीचे नियमित सर्वेक्षण करून किटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर किडग्रस्त फुले वेचून नष्ट करावी व जिथे १०% च्या वर नुकसान झाले आहे तिथे प्रोफेनॉफॉस ५०% इसी @ 30 मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. त्याचसोबत गुलाबी बोंड अळीच्या अंड्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलिकडे व पांढरी माशी या किड्यांनी आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच पिकावर इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के एसअल २.५ मिली किंवा बुप्रोफेजीन २५ टक्के २० मिली प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 11-10-2023 08:30:00 SCHEDULED