Message Schedule List : 12,470
S. No. Message Language Created By Date Time Status Action
7971 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 23 अंश तर कमाल 32 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात काही ठिकाणी स्वच्छ वातावरण राहून काही ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना – मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिक क्षेत्रामध्ये पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी चार ते पाच या प्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. तसेच शेतात मास ट्रॅपिंग करावी. कामगंध सापळ्या मध्ये अडकलेल्या पतंगांची नियमितपणे निरीक्षणे नोंदवावीत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिकनुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला रँडम पद्धतीने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिक नुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकनुसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 04-10-2023 08:30:00 SCHEDULED
7972 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 23 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण स्वच्छ राहून काही ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिक क्षेत्रामध्ये पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी चार ते पाच या प्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. तसेच शेतात मास ट्रॅपिंग करावी. कामगंध सापळ्या मध्ये अडकलेल्या पतंगांची नियमितपणे निरीक्षणे नोंदवावीत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिकनुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला रँडम पद्धतीने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिक नुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकनुसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 04-10-2023 08:30:00 SCHEDULED
7973 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २३ अंश तर कमाल ३३ ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात काही ठिकाणी स्वच्छ वातावरण राहून काही ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना –मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिक क्षेत्रामध्ये पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी चार ते पाच या प्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. तसेच शेतात मास ट्रॅपिंग करावी. कामगंध सापळ्या मध्ये अडकलेल्या पतंगांची नियमितपणे निरीक्षणे नोंदवावीत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिकनुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला रँडम पद्धतीने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिक नुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकनुसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 04-10-2023 08:30:00 SCHEDULED
7974 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 34 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण स्वच्छ राहून काही ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिक क्षेत्रामध्ये पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी चार ते पाच या प्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. तसेच शेतात मास ट्रॅपिंग करावी. कामगंध सापळ्या मध्ये अडकलेल्या पतंगांची नियमितपणे निरीक्षणे नोंदवावीत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिकनुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला रँडम पद्धतीने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिक नुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकनुसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 04-10-2023 08:30:00 SCHEDULED
7975 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 24 अंश तर कमाल 34 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात काही ठिकाणी स्वच्छ वातावरण राहून काही ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना – मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिक क्षेत्रामध्ये पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी चार ते पाच या प्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. तसेच शेतात मास ट्रॅपिंग करावी. कामगंध सापळ्या मध्ये अडकलेल्या पतंगांची नियमितपणे निरीक्षणे नोंदवावीत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिकनुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला रँडम पद्धतीने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिक नुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकनुसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 04-10-2023 08:30:00 SCHEDULED
7976 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 34 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण स्वच्छ राहून काही ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिक क्षेत्रामध्ये पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी चार ते पाच या प्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. तसेच शेतात मास ट्रॅपिंग करावी. कामगंध सापळ्या मध्ये अडकलेल्या पतंगांची नियमितपणे निरीक्षणे नोंदवावीत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिकनुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला रँडम पद्धतीने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिक नुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकनुसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 04-10-2023 08:30:00 SCHEDULED
7977 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावली येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 34 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात काही ठिकाणी स्वच्छ वातावरण राहून काही ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिक क्षेत्रामध्ये पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी चार ते पाच या प्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. तसेच शेतात मास ट्रॅपिंग करावी. कामगंध सापळ्या मध्ये अडकलेल्या पतंगांची नियमितपणे निरीक्षणे नोंदवावीत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिकनुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला रँडम पद्धतीने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिक नुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकनुसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 04-10-2023 08:30:00 SCHEDULED
7978 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 34 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण स्वच्छ राहून काही ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिक क्षेत्रामध्ये पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी चार ते पाच या प्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. तसेच शेतात मास ट्रॅपिंग करावी. कामगंध सापळ्या मध्ये अडकलेल्या पतंगांची नियमितपणे निरीक्षणे नोंदवावीत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिकनुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला रँडम पद्धतीने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिक नुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकनुसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 04-10-2023 08:30:00 SCHEDULED
7979 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 34 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात काही ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची काही ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिक क्षेत्रामध्ये पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी चार ते पाच या प्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. तसेच शेतात मास ट्रॅपिंग करावी. कामगंध सापळ्या मध्ये अडकलेल्या पतंगांची नियमितपणे निरीक्षणे नोंदवावीत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिकनुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला रँडम पद्धतीने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिक नुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकनुसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 04-10-2023 08:30:00 SCHEDULED
7980 ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಸಪ್ಟಂಬರ್ 30 ರಿಂದ ಅಕ್ಟೋಬರ್ ತಿಂಗಳ 6ರ ವರೆಗೆ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ಮದ್ದೂರು ತಾಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಹಗಲಿನ ತಾಪಮಾನ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ.. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 28ರಿಂದ 31 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 21 ರಿಂದ 23 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ವಾಯುವ್ಯ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 3ರಿಂದ 10 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ಇಡೀ ವಾರ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದು, ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಮಳೆ ಬೀಳುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರ ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆಯು ಶೇಕಡಾ 44ರಿಂದ 92ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ. ಈ ಸಮಯ ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಲು ಅನುಕೂಲಕರವಾಗಿರುವುದರಿಂದ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಲು ಇಚ್ಛಿಸುವ ರೈತರು ತಮ್ಮ ಜಮೀನಿನ ಮಣ್ಣನ್ನು ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಒಳಪಡಿಸಿ ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಹಾಕಿ ಗದ್ದೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಗದ್ದೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸುವಾಗ, ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 25 ಕ್ವಿಂಟಾಲ್ ಹಸುವಿನ ಸಗಣಿ ಅಥವಾ ಎರೆಹುಳು ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಮಿಶ್ರಣ ಮಾಡಿ ಹೊಲವನ್ನು ಸಮತಟ್ಟು ಮಾಡಿ ಸಿದ್ಧಪಡಿಸಿದ ಗದ್ದೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಅಥವಾ ಎರಡು ಕಣ್ಣುಗಳಿಂದ ಕಬ್ಬಿನ ಆರೋಗ್ಯಕರ ಬೀಜಗಳನ್ನು ಬೀಜೊಪಚಾರ ಮಾಡಿದ ನಂತರ ಬಿತ್ತಬೇಕು. ಹೊಲಗಳಲ್ಲಿ 6 ಇಂಚು ಆಳದ ತೋಡುಗಳನ್ನು ಮಾಡಿ ನಾಟಿ ಮಾಡಿ . ನಾಟಿ ಮಾಡುವಾಗ ಬೀಜದಿಂದ ಬಿಜಕ್ಕೆ 1 ರಿಂದ 2 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಹಾಗೂ ಸಾಲಿನಿಂದ ಸಾಲಿಗೆ 4 ರಿಂದ 5 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಿ ಕಬ್ಬು ಕಟಾವು ಮಾಡುತ್ತಿರುವ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ರೈತರು ನೆಲದ ಸಮೀಪ ಕಬ್ಬು ಕಡಿಯುವಂತೆ ಸೂಚಿಸಲಾಗಿದೆ ಇದರಿಂದ ನಾವು ಉತ್ತಮ ರತುನ್ ಬೆಳೆ ಪಡೆಯಬಹುದು. ಕಬ್ಬಿನ ಕಟಾವು ನಂತರ ಕಬ್ಬಿನ ತರಗೆಲೆಗಳನ್ನು ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಹರಡಿ ಕೊಳೆಯಲು ಬಿಡಿ, ಇದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಉತ್ತಮವಾದ ಸಾವಯವ ಗೊಬ್ಬರ ತಯಾರಾಗುತ್ತದೆ. ಇದಕ್ಕಾಗಿ ವೇಸ್ಟ ಡಿ-ಕಂಪೊಸರ್ ಅನ್ನು ಕೂಡ ಬಳಕೆ ಮಾಡಬಹುದು. ಕಬ್ಬು ಕಟಾವು ಮಾಡಿದ 15 ದಿನದೊಳಗೆ ಈ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 75 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ, 225 ಕೆಜಿ ಸಿಂಗಲ್ ಸೂಪರ್ ಫಾಸ್ಫೇಟ್, 85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಜೊತೆಗೆ 25 ಕೆಜಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳನ್ನು ಬೆರೆಸಿ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಹಾಕುವುದರಿಂದ ರಾಟುನ್ ಬೆಳೆಗೆ ಉತ್ತಮ ಪೋಷಕಾಂಶ ದೊರೆಯುತ್ತದೆ ಹಾಗೂ ಗಿಡಗಳು ಬೇಗ ಬೆಳೆಯುತ್ತವೆ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ Kannada Karnataka 29-09-2023 10:00:00 SCHEDULED