Message Schedule List : 12,462
S. No. Message Language Created By Date Time Status Action
71 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ऑगस्ट २०२६ ते दिनांक १३ ऑगस्ट २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३० अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे,त्यावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० पीपीएम ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली प्रति पम्प ह्याप्रमाणे करावी.शेतकऱ्यांनी पिकाची वाढ होण्यासाठी एकरी ४ ते ५ किलो १९:१९:१९ + २ ते २.५ किलो पोटॅश २०० लिटर पाण्यात विरघळवून ड्रेंचिंग पद्धतीने कपाशी किंवा सोयाबीन पिकाला द्यावे त्यामुळे पिकाची शाकीय वाढ होण्यास मदत होईल तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सध्या कापूस व सोयाबीन पिकांत हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी जैविक पद्धतीने मेटारायझीम ऍनिसोपली 1 किलो प्रती टन शेणखतमध्ये टाकून किंवा जमिनीमध्ये 1 लिटर २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे किंवा ईपीएन ह्या जैविक औषधाचा वापर १ किलो प्रति हे. किंवा २०० मिली प्रति एकरी २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे. सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरियाची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सततच्या पावसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 04-08-2026 08:30:00 SCHEDULED
72 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ऑगस्ट २०२६ ते दिनांक १३ ऑगस्ट २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३० अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून दिनांक ४ ऑगस्ट वगळता इतर दिवशी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे,त्यावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० पीपीएम ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली प्रति पम्प ह्याप्रमाणे करावी.शेतकऱ्यांनी पिकाची वाढ होण्यासाठी एकरी ४ ते ५ किलो १९:१९:१९ + २ ते २.५ किलो पोटॅश २०० लिटर पाण्यात विरघळवून ड्रेंचिंग पद्धतीने कपाशी किंवा सोयाबीन पिकाला द्यावे त्यामुळे पिकाची शाकीय वाढ होण्यास मदत होईल तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सध्या कापूस व सोयाबीन पिकांत हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी जैविक पद्धतीने मेटारायझीम ऍनिसोपली 1 किलो प्रती टन शेणखतमध्ये टाकून किंवा जमिनीमध्ये 1 लिटर २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे किंवा ईपीएन ह्या जैविक औषधाचा वापर १ किलो प्रति हे. किंवा २०० मिली प्रति एकरी २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे. सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरियाची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सततच्या पावसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 04-08-2026 08:30:00 SCHEDULED
73 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ऑगस्ट २०२६ ते दिनांक १३ ऑगस्ट २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५अंश सेल्सियस तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून माध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे,त्यावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० पीपीएम ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली प्रति पम्प ह्याप्रमाणे करावी.शेतकऱ्यांनी पिकाची वाढ होण्यासाठी एकरी ४ ते ५ किलो १९:१९:१९ + २ ते २.५ किलो पोटॅश २०० लिटर पाण्यात विरघळवून ड्रेंचिंग पद्धतीने कपाशी किंवा सोयाबीन पिकाला द्यावे त्यामुळे पिकाची शाकीय वाढ होण्यास मदत होईल तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सध्या कापूस व सोयाबीन पिकांत हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी जैविक पद्धतीने मेटारायझीम ऍनिसोपली 1 किलो प्रती टन शेणखतमध्ये टाकून किंवा जमिनीमध्ये 1 लिटर २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे किंवा ईपीएन ह्या जैविक औषधाचा वापर १ किलो प्रति हे. किंवा २०० मिली प्रति एकरी २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे. सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरियाची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सततच्या पावसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 04-08-2026 08:30:00 SCHEDULED
74 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजंसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ऑगस्ट २०२६ ते दिनांक १३ ऑगस्ट २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून माध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे,त्यावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० पीपीएम ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली प्रति पम्प ह्याप्रमाणे करावी.शेतकऱ्यांनी पिकाची वाढ होण्यासाठी एकरी ४ ते ५ किलो १९:१९:१९ + २ ते २.५ किलो पोटॅश २०० लिटर पाण्यात विरघळवून ड्रेंचिंग पद्धतीने कपाशी किंवा सोयाबीन पिकाला द्यावे त्यामुळे पिकाची शाकीय वाढ होण्यास मदत होईल तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सध्या कापूस व सोयाबीन पिकांत हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी जैविक पद्धतीने मेटारायझीम ऍनिसोपली 1 किलो प्रती टन शेणखतमध्ये टाकून किंवा जमिनीमध्ये 1 लिटर २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे किंवा ईपीएन ह्या जैविक औषधाचा वापर १ किलो प्रति हे. किंवा २०० मिली प्रति एकरी २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे. सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरियाची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सततच्या पावसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 04-08-2026 08:30:00 SCHEDULED
75 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ऑगस्ट २०२६ ते दिनांक १३ ऑगस्ट २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून माध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे,त्यावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० पीपीएम ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली प्रति पम्प ह्याप्रमाणे करावी.शेतकऱ्यांनी पिकाची वाढ होण्यासाठी एकरी ४ ते ५ किलो १९:१९:१९ + २ ते २.५ किलो पोटॅश २०० लिटर पाण्यात विरघळवून ड्रेंचिंग पद्धतीने कपाशी किंवा सोयाबीन पिकाला द्यावे त्यामुळे पिकाची शाकीय वाढ होण्यास मदत होईल तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सध्या कापूस व सोयाबीन पिकांत हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी जैविक पद्धतीने मेटारायझीम ऍनिसोपली 1 किलो प्रती टन शेणखतमध्ये टाकून किंवा जमिनीमध्ये 1 लिटर २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे किंवा ईपीएन ह्या जैविक औषधाचा वापर १ किलो प्रति हे. किंवा २०० मिली प्रति एकरी २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे. सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरियाची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सततच्या पावसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 04-08-2026 08:30:00 SCHEDULED
76 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे . धामणगांव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ऑगस्ट २०२६ ते दिनांक १३ ऑगस्ट २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे,त्यावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० पीपीएम ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली प्रति पम्प ह्याप्रमाणे करावी.शेतकऱ्यांनी पिकाची वाढ होण्यासाठी एकरी ४ ते ५ किलो १९:१९:१९ + २ ते २.५ किलो पोटॅश २०० लिटर पाण्यात विरघळवून ड्रेंचिंग पद्धतीने कपाशी किंवा सोयाबीन पिकाला द्यावे त्यामुळे पिकाची शाकीय वाढ होण्यास मदत होईल तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सध्या कापूस व सोयाबीन पिकांत हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी जैविक पद्धतीने मेटारायझीम ऍनिसोपली 1 किलो प्रती टन शेणखतमध्ये टाकून किंवा जमिनीमध्ये 1 लिटर २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे किंवा ईपीएन ह्या जैविक औषधाचा वापर १ किलो प्रति हे. किंवा २०० मिली प्रति एकरी २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे. सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरियाची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सततच्या पावसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 04-08-2026 08:30:00 SCHEDULED
77 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे . धामणगांव तालुक्यातील तळेगांव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ऑगस्ट २०२६ ते दिनांक १३ ऑगस्ट २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे,त्यावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० पीपीएम ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली प्रति पम्प ह्याप्रमाणे करावी.शेतकऱ्यांनी पिकाची वाढ होण्यासाठी एकरी ४ ते ५ किलो १९:१९:१९ + २ ते २.५ किलो पोटॅश २०० लिटर पाण्यात विरघळवून ड्रेंचिंग पद्धतीने कपाशी किंवा सोयाबीन पिकाला द्यावे त्यामुळे पिकाची शाकीय वाढ होण्यास मदत होईल तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सध्या कापूस व सोयाबीन पिकांत हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी जैविक पद्धतीने मेटारायझीम ऍनिसोपली 1 किलो प्रती टन शेणखतमध्ये टाकून किंवा जमिनीमध्ये 1 लिटर २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे किंवा ईपीएन ह्या जैविक औषधाचा वापर १ किलो प्रति हे. किंवा २०० मिली प्रति एकरी २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे. सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरियाची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सततच्या पावसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 04-08-2026 08:30:00 SCHEDULED
78 प्रिय किसान साथियों ,वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलिडेरीडाड संस्था द्वारा संचालित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है किसानों के लिए सम-सामयिक सलाह जिला वाराणसी एडवांस वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 1-10 अगस्त के दौरान वाराणसी जिले के तापमान आद्र तथा नम रहेंगे दिन का अधिकतम तापमान 30-33 डिग्री सेल्सियस तथा रात्रि का अधिकतम तापमान 26-29 डिग्री सेल्सियस के बीच रहने की संभावना है इस दौरान पूर्व तथा पूर्व दक्षिण की दिशा से 2-13 किलोमीटर प्रति घंटे की दर से हवाएं चलेगी । बढ़ती हुई वायुमंडलीय आद्रता की वजह से जमीन से नमी का वाष्प बनकर हवा में उड़ने की दर में कमी आएगी वायुमंडलीय आद्रता 72-85 प्रतिशत तक रहेगी । तथा जमीन से नमी का वाष्प बनकर हवा में उड़ने की दर 3 से 4 मिली प्रतिदिन तक रहेगी । ऐसे मौसम में धान की फसल में निम्न कार्य करें । धान की फसल में प्रथम बार खाद का प्रयोग मृदा स्वास्थ्य कार्ड के मानक के अनुसार खाद व अन्य पोषक तत्व की पूर्ति करें अन्यथा जो किसान भाई मृदा परीक्षण न कराये हो तो रोपाई के ठीक बाद जब पौधे नई जड़ पकड़ लेते हैं और कल्ले फूटने की शुरुआत होती है लगभग 10-15 दिन पर मात्रा 36-40 किलोग्राम प्रति एकड़ कुल नाइट्रोजन आवश्यकता को 2-3 चरणों में विभाजित करके दे । अन्य पोषक तत्व पहली बार यूरिया के साथ आवश्यकता हो तो जिंक सल्फेट या सल्फर की संतुलित मात्रा का प्रयोग करें आवश्यक सावधानी:- यूरिया हमेशा हल्के नम खेत में या जब खेत 2-3 सेमी पानी हो तभी डालें । सिंचाई प्रबंधन :- धान की फसल को सिंचाई की सबसे अधिक आवश्यकता पड़ती है। इसलिए धान की फसल को पानी की उचित उपलब्धता वाले स्थान पर ही उगाया जाता है पर्याप्त वर्षा न होने की अवस्था में आवश्यकतानुसार सिंचाई करते रहना फसल के लिए आवश्यक है । सिंचाई के साथ जैविक के अंतर्गत जीवामृत का प्रयोग से धान की फसल में वृद्धि और विकास पर बहुत अच्छा प्रभाव पड़ता है । खरपतवार नियंत्रण:- धान की सीधी बुवाई या रोपाई के 20 से 25 दिन बाद खरपतवार नियंत्रण हेतु विसपाइरीबैक सोडियम 10% एस सी 200 एम एल प्रति हेक्टेयर की दर से नमी की स्थिति में लगभग 500 लीटर पानी में घोलकर फ्लैट फैन नाजिल से छिड़काव करें। यांत्रिक विधि:- इसके अंतर्गत खुरपी, कोनो वीडर आदि से निराई गुड़ाई कर भी खरपतवार नियंत्रण कर सकते हैं यह एक सर्वोत्तम विधि है। खेती-बाड़ी से जुड़ी अधिक जानकारी के लिए 7065 005054 पर मिस्ड कॉल करें और उपयोगी सलाह प्राप्त करें । Hindi Uttar Pradesh 31-07-2026 09:49:00 SCHEDULED
79 प्रिय किसान साथियों ,वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलिडेरीडाड संस्था द्वारा संचालित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है किसानों के लिए सम-सामयिक सलाह जिला अयोध्या एडवांस वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 1-10 अगस्त के दौरान अयोध्या जिले के तापमान आद्र तथा नम रहेंगे दिन का अधिकतम तापमान 30-32 डिग्री सेल्सियस तथा रात्रि का अधिकतम तापमान 26-28 डिग्री सेल्सियस के बीच रहने का अनुमान है इस दौरान पूर्व तथा पूर्व दक्षिण की दिशा से 2-15 किलोमीटर प्रति घंटे की दर से हवाएं चलेगी वायुमंडलीय आद्रता 70-85 प्रतिशत तक रहेगी ।ऐसे मौसम में धान की फसल में निम्न कार्य करें । धान की फसल में प्रथम बार खाद का प्रयोग मृदा स्वास्थ्य कार्ड के मानक के अनुसार खाद व अन्य पोषक तत्व की पूर्ति करें अन्यथा जो किसान भाई मृदा परीक्षण न कराये हो तो रोपाई के ठीक बाद जब पौधे नई जड़ पकड़ लेते हैं और कल्ले फूटने की शुरुआत होती है लगभग 10-15 दिन पर मात्रा 36-40 किलोग्राम प्रति एकड़ कुल नाइट्रोजन आवश्यकता को 2-3 चरणों में विभाजित करके दे । अन्य पोषक तत्व पहली बार यूरिया के साथ आवश्यकता हो तो जिंक सल्फेट या सल्फर की संतुलित मात्रा का प्रयोग करें आवश्यक सावधानी:- यूरिया हमेशा हल्के नम खेत में या जब खेत 2 से 3 सेमी पानी हो तभी डालें । सिंचाई प्रबंधन :- धान की फसल को सिंचाई की सबसे अधिक आवश्यकता पड़ती है। इसलिए धान की फसल को पानी की उचित उपलब्धता वाले स्थान पर ही उगाया जाता है पर्याप्त वर्षा न होने की अवस्था में आवश्यकतानुसार सिंचाई करते रहना फसल के लिए आवश्यक है । सिंचाई के साथ जैविक के अंतर्गत जीवामृत का प्रयोग से धान की फसल में वृद्धि और विकास पर बहुत अच्छा प्रभाव पड़ता है । खरपतवार नियंत्रण:- धान की सीधी बुवाई या रोपाई के 20 से 25 दिन बाद खरपतवार नियंत्रण हेतु विसपाइरीबैक सोडियम 10% एस सी 200 एम एल प्रति हेक्टेयर की दर से नमी की स्थिति में लगभग 500 लीटर पानी में घोलकर फ्लैट फैन नाजिल से छिड़काव करें। यांत्रिक विधि:- इसके अंतर्गत खुरपी, कोनो वीडर आदि से निराई गुड़ाई कर भी खरपतवार नियंत्रण कर सकते हैं यह एक सर्वोत्तम विधि है। खेती-बाड़ी से जुड़ी अधिक जानकारी के लिए 7065 005054 पर मिस्ड कॉल करें और उपयोगी सलाह प्राप्त करें । Hindi Uttar Pradesh 31-07-2026 09:29:00 SCHEDULED
80 ନମସ୍କାର କେନ୍ଦ୍ରାପଡା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀଭାଇ ମାନଙ୍କୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗରେ ସଲିଡାରିଡାଡ ଏବଂ ଶରତ କର & ଅନିମା କର ଫାଉଣ୍ଡେସନର ମିଳିତ ପ୍ରଚେଷ୍ଟାରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୩୦ ଜୁଲାଇ ରୁ ୫ ଜୁଲାଇ ମଧ୍ୟରେ ଡେରାବିଶ ବ୍ଲକରେ ୦.୧-୪.୩ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଏବଂ ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୬°C-୩୩°C ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ଯଦି କେହି ଚାଷୀ କୌଣସି କାରଣ ବଶତଃ ଧାନ ବିହନ ବିଶୋଧନ କରିନପାରିଥାନ୍ତି ନିମ୍ନୋକ୍ତ ପଦ୍ଧତିକୁ ଅବଲମ୍ବନ କରି ବିଶୋଧନ କରିପାରିବେଯଥା ତଳିକୁ ରୋଇବା ପୂର୍ବରୁ ୫ ଲିଟର ପାଣିରେ ୧୫୦ଗ୍ରାମ୍ ଆଜୋସ୍ପିରିଲିଅମ୍, ୧୫୦ ଗ୍ରାମ PSB,୫୦ ଗ୍ରାମ ଟ୍ରାଇକୋଡର୍ମା ଭିରିଡେ ମିଶାଇ ଘୋଳ ପ୍ରସ୍ତୁତ କରି ତଳିର ମୂଳକୁ ୩୦ ମିନିଟ୍ ପର୍ଯ୍ୟନ୍ତ ବୁଡେଇକି ରଖନ୍ତୁ। ୨. ତଳି ରୋଇବା ପୂର୍ବରୁ ୧ଏକର ଜମିରେ ଜମିପ୍ରସ୍ତୁତି ସମୟରେ ସର୍ବନିମ୍ନ ୩ କ୍ୱିଣ୍ଟାଲ ଘନଜୀବାମୃତ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ୩. ପ୍ରସ୍ତୁତ ହୋଇଥିବା ତଳି ଘେରାରୁ ୧୨ -୧୫ ଦିନର ତଳିକୁ ମାଟି ସହ ଆଣି,କଦୁଆହୋଇଥିବା ଜମିରେ ଗଛ କୁ ଗଚ୍ଛ ୨୫ସେଣ୍ଟିମିଟର ଏବଂ ଧାଡ଼ିକୁ ଧାଡ଼ି ୨୫ ସେଣ୍ଟିମିଟର ବ୍ୟବଧାନ ରଖି ତଳି ରୋପଣ କରନ୍ତୁ।ଏହି ପଦ୍ଧତିରେ ତଳି ରୋଇବା ବେଳେ ୧ବର୍ଗମିଟର ଅଞ୍ଚଳରେ ସର୍ବାଧିକ ୧୬ ଟି ଗଚ୍ଛ ରହିବା ଆବଶ୍ୟକ ରାଇବା ପଦ୍ଧତି ସଠିକ ଅଛିକି ନାହିଁ ଜାଣିବା ପାଇଁ ୫ ମିଟର ଲମ୍ବ ୫ ମିଟର ପ୍ରସ୍ଥ, ଅର୍ଥାତ୍ ୨୫ ବର୍ଗ ମିଟର ଅଞ୍ଚଳରେ ସର୍ବାଧିକ ୪୦୦ ଗୋଟି ଗଚ୍ଛ ରହିବା ଦରକାର । ୨୫ ବର୍ଗମିଟର ୪୦୦ ଟି ଗଚ୍ଛ ଅଛି କି ନାହିଁ ତଦାରକ କରିବା ପରେ ଆଗକୁ ରୋଇବା କାର୍ଯ୍ୟ କରନ୍ତୁ।ପ୍ରଥମ ୬ ଧାଡ଼ି ରୋଇ ସରିଲା ପରେ ୧ଫୁଟ ବ୍ୟବଧାନରେ ତଳି ରୋପଣ କରନ୍ତୁ। ୪. ତଳି ରୋଇବା ଶେଷ ଦିନ ତରଳ ଜୀବାମୃତ ପ୍ରସ୍ତୁତ କରି ରଖନ୍ତୁ ୭ ରୁ ୧୦ ଦିନ ମଧ୍ୟରେ ୧ଲିଟର ଜିବାମୃତରେ ୧୦ ଲିଟର ପାଣି ମିଶାଇ ଜମିରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Odia Orissa 30-07-2026 17:40:00 SCHEDULED