Message Schedule List : 12,462
S. No. Message Language Created By Date Time Status Action
791 Amravati(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव  तालुक्यातील तळेगांव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ ते २३ फेब्रुवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २० अंश सेल्सियस तर कमाल ३३ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा.  शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांसाठी सूचना:शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Marathi MH 14-02-2026 08:30:00 SCHEDULED
792 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ ते २३ फेब्रुवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते २० अंश सेल्सियस तर कमाल ३३ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४ ते २० फेब्रुवारी २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा.  शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांसाठी सूचना:शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Marathi MH 14-02-2026 08:30:00 SCHEDULED
793 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ ते २३ फेब्रुवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २० अंश सेल्सियस तर कमाल ३३ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४ ते २० फेब्रुवारी २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा.  शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांसाठी सूचना:शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 14-02-2026 08:30:00 SCHEDULED
794 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ ते २३ फेब्रुवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १९ ते २१ अंश सेल्सियस तर कमाल ३१ ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा.  शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांसाठी सूचना:शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 14-02-2026 08:30:00 SCHEDULED
795 Nanded(2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ ते २३ फेब्रुवारी २०२६  दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १९ ते २१ अंश सेल्सियस तर कमाल ३२ ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा.  शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांसाठी सूचना:शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 14-02-2026 08:30:00 SCHEDULED
796 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ ते २३ फेब्रुवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २१ अंश सेल्सियस तर कमाल ३३ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा.  शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांसाठी सूचना:शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 14-02-2026 08:30:00 SCHEDULED
797 VIL -Adilabad-Bela-14-02-2026-రైతులకు నమస్కారం...సాలిడారిటీడాడ్ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేలాలోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం 2026 ఫిబ్రవరి 14 నుండి 23 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 18 నుండి 21 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 33 నుండి 34 డిగ్రీల సెల్సియస్ ఉంటుందని వాతావరణ సూచన. 2026 ఫిబ్రవరి 14, 15 మరియు 17 నుండి 19 వరకు వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది, ఇతర రోజులలో వాతావరణం స్పష్టంగా ఉండే అవకాశం ఉంది. వాతావరణాన్ని తట్టుకునే వ్యవసాయం కోసం ఈ క్రింది అంశాలను పరిగణించాలి. రైతులకు సలహా: రైతులకు సలహా: - రైతులు పొలంలో మిగిలిపోయిన పత్తి అవశేషాలను సరిగ్గా పారవేయాలి. వాటిని సేకరించి కంపోస్ట్‌గా మార్చాలి లేదా వాటిని ష్రెడర్ లేదా మల్చర్ లేదా రోటేవేటర్ సహాయంతో పొలంలో మెత్తగా కోసి, ఆపై 200 లీటర్ల వేస్ట్ డీకంపోజర్‌తో పిచికారీ చేయాలి, తద్వారా పత్తి పంట అవశేషాలు 45-50 రోజులు ఎరువుగా మారుతాయి. రైతులు మిగిలిన పత్తి కాండాలు లేదా అవశేషాలను బయోచార్ ఉత్పత్తికి కూడా ఉపయోగించవచ్చు, తద్వారా వాటి ఉపయోగం నేలలో సేంద్రీయ కార్బన్‌ను పెంచడానికి మరియు నేల సారాన్ని నిర్వహించడానికి సహాయపడుతుంది. ప్రస్తుతం, శనగ పంట 85 నుండి 90 రోజుల వయస్సు కలిగి ఉంది మరియు అంతరాలను పూరించే దశలో ఉంది. శనగ పంటలోని అంతరాలను పరిపక్వం చెందించడానికి, 100 లీటర్ల నీటికి 2% DAP లేదా 13:00:45, 1 కిలో పిచికారీ చేయాలి. శనగలోని అంతరాలు ఆర్థిక నష్ట స్థాయిని అంటే వరుసకు 1-2 లార్వాలను దాటితే, వాటి నియంత్రణ కోసం, మొదటి స్ప్రే 10 లీటర్ల నీటికి 5% వేప సారం లేదా 300 ppm అజాడిరెక్టిన్ 50 ml మరియు రెండవ స్ప్రే 10 లీటర్ల నీటికి 5% వేప సారం లేదా 300 ppm అజాడిరెక్టిన్ 50 ml మరియు రెండవ స్ప్రే 10 లీటర్ల నీటికి 5% ఎమామెక్టిన్ బెంజోయేట్ 5% SG 3 గ్రాములు కలపాలి. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telugu Telangana 14-02-2026 08:30:00 SCHEDULED
798 VIL -Adilabad-Jainad-14-02-2026-రైతులకు నమస్కారం...సాలిడారిటీడాడ్ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం 2026 ఫిబ్రవరి 14 నుండి 23 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 18 నుండి 21 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 33 నుండి 34 డిగ్రీల సెల్సియస్ ఉంటుందని వాతావరణ సూచన. 2026 ఫిబ్రవరి 14, 15 మరియు 17 నుండి 20 వరకు వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది, ఇతర రోజులలో వాతావరణం స్పష్టంగా ఉండే అవకాశం ఉంది. వాతావరణాన్ని తట్టుకునే వ్యవసాయం కోసం ఈ క్రింది అంశాలను పరిగణించాలి. రైతులకు సలహా: రైతులకు సలహా: - రైతులు పొలంలో మిగిలిపోయిన పత్తి అవశేషాలను సరిగ్గా పారవేయాలి. వాటిని సేకరించి కంపోస్ట్‌గా మార్చాలి లేదా వాటిని ష్రెడర్ లేదా మల్చర్ లేదా రోటేవేటర్ సహాయంతో పొలంలో మెత్తగా కోసి, ఆపై 200 లీటర్ల వేస్ట్ డీకంపోజర్‌తో పిచికారీ చేయాలి, తద్వారా పత్తి పంట అవశేషాలు 45-50 రోజులు ఎరువుగా మారుతాయి. రైతులు మిగిలిన పత్తి కాండాలు లేదా అవశేషాలను బయోచార్ ఉత్పత్తికి కూడా ఉపయోగించవచ్చు, తద్వారా వాటి ఉపయోగం నేలలో సేంద్రీయ కార్బన్‌ను పెంచడానికి మరియు నేల సారాన్ని నిర్వహించడానికి సహాయపడుతుంది. ప్రస్తుతం, శనగ పంట 85 నుండి 90 రోజుల వయస్సు కలిగి ఉంది మరియు అంతరాలను పూరించే దశలో ఉంది. శనగ పంటలోని అంతరాలను పరిపక్వం చెందించడానికి, 100 లీటర్ల నీటికి 2% DAP లేదా 13:00:45, 1 కిలో పిచికారీ చేయాలి. శనగలోని అంతరాలు ఆర్థిక నష్ట స్థాయిని అంటే వరుసకు 1-2 లార్వాలను దాటితే, వాటి నియంత్రణ కోసం, మొదటి స్ప్రే 10 లీటర్ల నీటికి 5% వేప సారం లేదా 300 ppm అజాడిరెక్టిన్ 50 ml మరియు రెండవ స్ప్రే 10 లీటర్ల నీటికి 5% వేప సారం లేదా 300 ppm అజాడిరెక్టిన్ 50 ml మరియు రెండవ స్ప్రే 10 లీటర్ల నీటికి 5% ఎమామెక్టిన్ బెంజోయేట్ 5% SG 3 గ్రాములు కలపాలి. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telugu Telangana 14-02-2026 08:30:00 SCHEDULED
799 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Jhabua ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 11 February से 20 February के दौरान दिन में 29 और रात में 14 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। गेंहू की बालियों मे दुध बनने की क्रांतिक अवस्था में सिंचाई अवश्य करें I गेहूं की फसल मे यूरिया का अंतिम सिंचाई अवस्था पर टॉप-ड्रेसिंग द्वारा 20 से 25 किलो प्रति एकड़ के हिसाब से छिड़काव करें I यूरिया के स्थान पर जीवाअमृत का उपयोग करना भी लाभकारी होता है गेंहू की फसल मैं पौधों की उचित बढ़वार एवं विकास के लिए पोषक तत्वों की आवश्यकता होती है। यदि जस्ते (जिंक) की कमी के लक्षण पत्तियों पर दिखाई देते है खड़ी फसल में जस्ते(जिंक) की कमी के लक्षण दिखाई देने पर 0.5 प्रतिशत जिंक सल्फेट के घोल का छिड़काव 10 दिनों के अंतराल पर 2-3 बार करना चाहिए। स्मार्ट अग्री कार्यक्रम के माध्यम से जलवायु -अनुकूल टिकाऊ खेती को अपनाना है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I Hindi MP 11-02-2026 10:35:00 SCHEDULED
800 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Dhar ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 11 February से 20 February के दौरान दिन में 28 और रात में 15 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। गेंहू की बालियों मे दुध बनने की क्रांतिक अवस्था में सिंचाई अवश्य करें I गेहूं की फसल मे यूरिया का अंतिम सिंचाई अवस्था पर टॉप-ड्रेसिंग द्वारा 20 से 25 किलो प्रति एकड़ के हिसाब से छिड़काव करें I यूरिया के स्थान पर जीवाअमृत का उपयोग करना भी लाभकारी होता है गेंहू की फसल मैं पौधों की उचित बढ़वार एवं विकास के लिए पोषक तत्वों की आवश्यकता होती है। यदि जस्ते (जिंक) की कमी के लक्षण पत्तियों पर दिखाई देते है खड़ी फसल में जस्ते(जिंक) की कमी के लक्षण दिखाई देने पर 0.5 प्रतिशत जिंक सल्फेट के घोल का छिड़काव 10 दिनों के अंतराल पर 2-3 बार करना चाहिए। स्मार्ट अग्री कार्यक्रम के माध्यम से जलवायु -अनुकूल टिकाऊ खेती को अपनाना है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I Hindi MP 11-02-2026 10:30:00 SCHEDULED