Message Schedule List : 12,470
| S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 8321 | Yavatmal (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 28 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिक नुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला ढोबळ मानाने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिकनुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). जैविक घटकांचा कीडनियंत्रणासाठी वापर करण्याच्या किमान एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७ ते ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. कपाशीमध्ये नैसर्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी प्लॅनोफीक्स ची ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी कपाशीचा वरील शेंडा खुडावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 06-09-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 8322 | Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिक नुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला ढोबळ मानाने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिकनुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). जैविक घटकांचा कीडनियंत्रणासाठी वापर करण्याच्या किमान एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७ ते ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. कपाशीमध्ये नैसर्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी प्लॅनोफीक्स ची ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी कपाशीचा वरील शेंडा खुडावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 06-09-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 8323 | Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अजन्सारा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 26 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिक नुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला ढोबळ मानाने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिकनुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). जैविक घटकांचा कीडनियंत्रणासाठी वापर करण्याच्या किमान एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७ ते ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. कपाशीमध्ये नैसर्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी प्लॅनोफीक्स ची ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी कपाशीचा वरील शेंडा खुडावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 06-09-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 8324 | Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिक नुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला ढोबळ मानाने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिकनुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). जैविक घटकांचा कीडनियंत्रणासाठी वापर करण्याच्या किमान एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७ ते ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. कपाशीमध्ये नैसर्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी प्लॅनोफीक्स ची ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी कपाशीचा वरील शेंडा खुडावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 06-09-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 8325 | Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 26 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिक नुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला ढोबळ मानाने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिकनुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). जैविक घटकांचा कीडनियंत्रणासाठी वापर करण्याच्या किमान एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७ ते ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. कपाशीमध्ये नैसर्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी प्लॅनोफीक्स ची ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी कपाशीचा वरील शेंडा खुडावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 06-09-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 8326 | Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 26 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिक नुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला ढोबळ मानाने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिकनुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). जैविक घटकांचा कीडनियंत्रणासाठी वापर करण्याच्या किमान एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७ ते ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. कपाशीमध्ये नैसर्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी प्लॅनोफीक्स ची ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी कपाशीचा वरील शेंडा खुडावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 06-09-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 8327 | Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिक नुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला ढोबळ मानाने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिकनुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). जैविक घटकांचा कीडनियंत्रणासाठी वापर करण्याच्या किमान एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७ ते ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. कपाशीमध्ये नैसर्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी प्लॅनोफीक्स ची ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी कपाशीचा वरील शेंडा खुडावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 06-09-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 8328 | Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो....कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिक नुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला ढोबळ मानाने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिकनुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). जैविक घटकांचा कीडनियंत्रणासाठी वापर करण्याच्या किमान एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७ ते ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. कपाशीमध्ये नैसर्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी प्लॅनोफीक्स ची ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी कपाशीचा वरील शेंडा खुडावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 06-09-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 8329 | ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಸಪ್ಟಂಬರ್ 02 ರಿಂದ 08ರ ವರೆಗೆ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ಮದ್ದೂರು ತಾಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಹಗಲಿನ ತಾಪಮಾನ ಕಡಿಮೆಯಾಗುತ್ತದೆ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 26 ರಿಂದ 30 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 21 ರಿಂದ 22 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪಶ್ಚಿಮ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 2 ರಿಂದ 20 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ಇಡೀ ವಾರ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದು, ಮಳೆ ಬೀಳುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರ ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆಯು ಶೇಕಡಾ 40ರಿಂದ 90ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ. ಈ ಸಮಯ ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಲು ಅನುಕೂಲಕರವಾಗಿರುವುದರಿಂದ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಲು ಇಚ್ಛಿಸುವ ರೈತರು ತಮ್ಮ ಜಮೀನಿನ ಮಣ್ಣನ್ನು ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಒಳಪಡಿಸಿ ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಹಾಕಿ ಗದ್ದೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಗದ್ದೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸುವಾಗ, ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 25 ಕ್ವಿಂಟಾಲ್ ಹಸುವಿನ ಸಗಣಿ ಅಥವಾ ಎರೆಹುಳು ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಮಿಶ್ರಣ ಮಾಡಿ. ಮೊದಲು ಬಿತ್ತಿದ ಈ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಧೈಂಚ ಅಥವಾ ಅಗಸೆ ಬೀಜದ ಬೆಳೆಗಳನ್ನು ಮಿಶ್ರಣ ಬೆಳೆ ಮಾಡಬಹುದು. ಹೊಲವನ್ನು ಸಮತಟ್ಟು ಮಾಡಿ. ಸಿದ್ಧಪಡಿಸಿದ ಗದ್ದೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಅಥವಾ ಎರಡು ಕಣ್ಣುಗಳಿಂದ ಕಬ್ಬಿನ ಆರೋಗ್ಯಕರ ಬೀಜಗಳನ್ನು ಬೀಜೊಪಚಾರ ಮಾಡಿದ ನಂತರ ಬಿತ್ತಬೇಕು. ಎರಡು ಕಣ್ಣುಗಳಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಕಣ್ಣು ಇರುವ ಬೀಜಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಬೇಡಿ, ಇದು ಕೃಷಿ ವೆಚ್ಚವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುತ್ತದೆ. ಗದ್ದೆಯಲ್ಲಿ ತೋಡುಗಳನ್ನು ಮಾಡಿ ನಾಟಿ ಮಾಡಿ. ನಾಟಿ ಮಾಡುವಾಗ ಬೀಜದಿಂದ ಬಿಜಕ್ಕೆ 1 ರಿಂದ 2 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಹಾಗೂ ಸಾಲಿನಿಂದ ಸಾಲಿಗೆ 4 ರಿಂದ 5 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಿ. ನಾಟಿಯ ಸಮಯದಲ್ಲಿ, 250 ಕೆಜಿ ಸಿಂಗಲ್ ಸೂಪರ್ ಫಾಸ್ಫೇಟ್ ಅನ್ನು 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ, 85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಮತ್ತು 25 ಕೆಜಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳೊಂದಿಗೆ ಭೂಮಿಗೆ ಹಾಕಬೇಕು. ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ಹೊಲಗಳಿಗೆ ನೀರು ಹಾಯಿಸಬೇಕು. ಈಗಾಗಲೇ ನೆಟ್ಟು ಬೆಳೆದ ಕಬ್ಬಿನ ಸಸಿಗಳು ಜೋರಾದ ಗಾಳಿ, ಮಳೆಯ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳು ಬೀಳದಂತೆ ಬುಡಕ್ಕೆ ಮಣ್ಣನ್ನು ಕಟ್ಟಿ, ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳ ಕಸ ತೆಗೆಯುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ ಮತ್ತು 5 ಅಡಿಗಳಷ್ಟು ಬೆಳೆದ ಗಿಡಗಳಿಗೆ ಬುಡದಿಂದ 2 ರಿಂದ 3 ಅಡಿ ಎತ್ತರದಲ್ಲಿ ಕಟ್ಟುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ, ಗಿಡಗಳ ಎತ್ತರ 8 ಅಡಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚಿದ್ದರೆ ಬೇರಿನಿಂದ 5 ಅಡಿ ಎತ್ತರದಲ್ಲಿ ಎರಡನೇ ಕಟ್ಟು ಕಟ್ಟುವುದು. ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳು ಬೀಳುವುದರಿಂದ ಅವುಗಳ ಬೆಳವಣಿಗೆ ನಿಲ್ಲುತ್ತದೆ, ಇದರಿಂದ ಇಳುವರಿಯೂ ಕಡಿಮೆಯಾಗುತ್ತದೆ. ಕಬ್ಬು ಕಟಾವು ಮಾಡುತ್ತಿರುವ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ರೈತರು ನೆಲದ ಸಮೀಪ ಕಬ್ಬು ಕಡಿಯುವಂತೆ ಸೂಚಿಸಲಾಗಿದೆ ಇದರಿಂದ ನಾವು ಉತ್ತಮ ರತುನ್ ಬೆಳೆ ಪಡೆಯಬಹುದು. ಕಬ್ಬಿನ ಕಟಾವು ನಂತರ ಕಬ್ಬಿನ ತರಗೆಲೆಗಳನ್ನು ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಹರಡಿ ಒಣಗಲು ಬಿಡಿ, ಇದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಉತ್ತಮವಾದ ಸಾವಯವ ಗೊಬ್ಬರ ತಯಾರಾಗುತ್ತದೆ. ಇದಕ್ಕಾಗಿ ವೇಸ್ಟ ಡಿ-ಕಂಪೊಸರ್ ಅನ್ನು ಕೂಡ ಬಳಕೆ ಮಾಡಬಹುದು. ಕಟಾವಿನ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳು ಹಾನಿಗೊಳಗಾದಲ್ಲಿ ಹೊಸ ಗಿಡಗಳನ್ನು ನೆಡಬೇಕು, ಇದರಿಂದ ಇಳುವರಿಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸಬಹುದು. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ | Kannada | Karnataka | 01-09-2023 | 10:00:00 | SCHEDULED |
|
| 8330 | ಆತ್ಮೀಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಸಪ್ಟಂಬರ್ 02 ರಿಂದ 08ರ ವರೆಗೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಗೋಕಾಕ್ ಮತ್ತು ಅಥಣಿ ತಾಲ್ಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಹಗಲಿನ ತಾಪಮಾನ ಕಡಿಮೆಯಾಗುತ್ತದೆ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 29 ರಿಂದ 32 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 22 ರಿಂದ 23 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ.ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪಶ್ಚಿಮ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 9 ರಿಂದ 23 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ ಮತ್ತು ಕೆಲವೊಮ್ಮೆ 35 ಕಿಮೀ ಪ್ರತೀಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣ ವಿರಲಿದ್ದು ಕೆಲವೇ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಮೋಡದಿ0ದಾಗಿ ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆಯು ಶೇಕಡಾ 40ರಿಂದ 88ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ. ವೇಗವಾದ ಗಾಳಿಯಿಂದಾಗಿ, ಮಣ್ಣಿನಿಂದ ತೇವಾಂಶವು ಒಣಗುತ್ತದೆ, ಆದ್ದರಿಂದ ಇದನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ರೈತರು ತಮ್ಮ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು. ಈ ವರ್ಷ ಮಳೆಯ ಪ್ರಮಾಣ ಕಡಿಮೆಯಾಗುತ್ತಿದ್ದು, ಎಲೆಗಳ ಮೇಲೆ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಅನ್ನು ಎಕರೆಗೆ 8 ಕೆ.ಜಿ.ಯಂತೆ ಸಿಂಪರಣೆ ಮಾಡುವುದರಿಂದ ಕಬ್ಬಿನ ಬೆಳೆ ಒಣಗುವುದರಿಂದ ತಪ್ಪಿಸಬಹುದು. ಈ ಸಮಯ ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಲು ಅನುಕೂಲಕರವಾಗಿರುವುದರಿಂದ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಲು ಇಚ್ಛಿಸುವ ರೈತರು ತಮ್ಮ ಜಮೀನಿನ ಮಣ್ಣನ್ನು ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಒಳಪಡಿಸಿ ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಹಾಕಿ ಗದ್ದೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಗದ್ದೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸುವಾಗ, ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 25 ಕ್ವಿಂಟಾಲ್ ಹಸುವಿನ ಸಗಣಿ ಅಥವಾ ಎರೆಹುಳು ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಮಿಶ್ರಣ ಮಾಡಿ. ಮೊದಲು ಬಿತ್ತಿದ ಈ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಧೈಂಚ ಅಥವಾ ಅಗಸೆ ಬೀಜದ ಬೆಳೆಗಳನ್ನು ಮಿಶ್ರ ಬೆಳೆ ಮಾಡಬಹುದು. ಹೊಲವನ್ನು ಸಮತಟ್ಟು ಮಾಡಿ ಸಿದ್ಧಪಡಿಸಿದ ಗದ್ದೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಅಥವಾ ಎರಡು ಕಣ್ಣುಗಳಿಂದ ಕಬ್ಬಿನ ಆರೋಗ್ಯಕರ ಬೀಜಗಳನ್ನು ಬೀಜೊಪಚಾರ ಮಾಡಿದ ನಂತರ ಬಿತ್ತಬೇಕು. ಎರಡು ಕಣ್ಣುಗಳಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಕಣ್ಣು ಇರುವ ಬೀಜಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಬೇಡಿ, ಇದು ಕೃಷಿ ವೆಚ್ಚವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುತ್ತದೆ. ಗದ್ದೆಯಲ್ಲಿ ತೋಡುಗಳನ್ನು ಮಾಡಿ ನಾಟಿ ಮಾಡಿ. ನಾಟಿ ಮಾಡುವಾಗ ಬೀಜದಿಂದ ಬಿಜಕ್ಕೆ 1 ರಿಂದ 2 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಹಾಗೂ ಸಾಲಿನಿಂದ ಸಾಲಿಗೆ 4 ರಿಂದ 5 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಿ. ನಾಟಿಯ ಸಮಯದಲ್ಲಿ 250 ಕೆಜಿ ಸಿಂಗಲ್ ಸೂಪರ್ ಫಾಸ್ಫೇಟ್ ಅನ್ನು 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ, 85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಮತ್ತು 25 ಕೆಜಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳೊಂದಿಗೆ ಭೂಮಿಗೆ ಹಾಕಬೇಕು. ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ಹೊಲಗಳಿಗೆ ನೀರು ಹಾಯಿಸಬೇಕು. ಕಬ್ಬಿನ ಗದ್ದೆಯಲ್ಲಿ ಚಿಗುರು ಕೊರಕದಿಂದ ತಪ್ಪಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಧೈಂಚದ ಬೆಳೆಯನ್ನು ಅಂತರ ಬೆಳೆಯಾಗಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದರಿಂದ ಬೆಳೆಯನ್ನು ಆರಂಭಿಕ ಚಿಗುರು ಕೊರಕದಿಂದ ರಕ್ಷಿಸಬಹುದು. ಈಗಾಗಲೇ ನೆಟ್ಟು ಬೆಳೆದ ಕಬ್ಬಿನ ಸಸಿಗಳು ಜೋರಾದ ಗಾಳಿ, ಮಳೆಯ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳು ಬೀಳದಂತೆ ಬುಡಕ್ಕೆ ಮಣ್ಣನ್ನು ಕಟ್ಟಿ, ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳ ಕಸ ತೆಗೆಯುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ ಮತ್ತು 5 ಅಡಿಗಳಷ್ಟು ಬೆಳೆದ ಗಿಡಗಳಿಗೆ ಬುಡದಿಂದ 2 ರಿಂದ 3 ಅಡಿ ಎತ್ತರದಲ್ಲಿ ಕಟ್ಟುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ, ಗಿಡಗಳ ಎತ್ತರ 8 ಅಡಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚಿದ್ದರೆ ಬೇರಿನಿಂದ 5 ಅಡಿ ಎತ್ತರದಲ್ಲಿ ಎರಡನೇ ಕಟ್ಟು ಕಟ್ಟುವುದು. ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳು ಬೀಳುವುದರಿಂದ ಅವುಗಳ ಬೆಳವಣಿಗೆ ನಿಲ್ಲುತ್ತದೆ, ಇದರಿಂದ ಇಳುವರಿಯೂ ಕಡಿಮೆಯಾಗುತ್ತದೆ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ | Kannada | Karnataka | 01-09-2023 | 10:00:00 | SCHEDULED |
|