Message Schedule List : 11,646
S. No. Message Language Created By Date Time Status Action
8561 (VIL 3 Nanded)नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३० अंश तर कमाल ३९ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना कापूस:- कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू पेरणीसाठी कमी ते मध्यम कालावधीच्या बीटी/नॉन बीटी वाणांचा वापर करावा तर बागायती पेरणीसाठी मधयम उशिरा येणारे किंवा उशिरा पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. बियाण्यांपासून होणाऱ्या रोगांच्या व्यवस्थापनासाठी बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन कोरडवाहू परिस्थितीत सोयाबीन + तूर हे आंतरपीक २:१ किंवा ४:२ या प्रमाणात घ्यावे. तसेच ओलीताखाली सोयाबीन + कापूस हे आंतरपीक १:१ किंवा २:१ या प्रमाणात घेता येते. सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत. खरीप ज्वारी :- आंतरपीक पद्धतीमध्ये खरीप ज्वारी + सोयाबीन २:४ किंवा ३:६ या प्रमाणात २ ओळीतील अंतर ४५ से.मी. ठेवावे. तसेच खरीप ज्वारी + तूर ३:३ किंवा ४:२ या प्रमाणे आंतरपीक घेता येते. सोयाबीन, मुंग, उडीत ही कमी कालावधीची पिके आंतरपीक म्हणून घेतांना २:४ या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. हळद:- पाण्याची उपलब्धता असल्यास हळद पिकाची लागवड करून घ्यावी. हळदीमध्ये अंतरपिके’ घेतांना पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यात काढणी होईल आशा प्रकारची पिके आंतरपीक म्हणून घ्यावी. यामध्ये पालेभाज्या सारख्या अंतरपिकांचा समावेश करावा. उस :- उस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. उस पिकास सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. फुलशेती :- पाण्याची उपलब्धता असल्यास फूल पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे. पावसाची शक्यता असल्यामुळे काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी. चारा पिके:- मका या चारापिकाच्या लागवडीसाठी अफ्रीकन टॉल, मांजरी कंपोझीट, गंगासफेद, विजय ई जातींची निवड करावी. तुती लागवड(रेशीम उद्योग):- ज्या शेतकऱ्यांच्या शेतात तुतिची बेण्यापासून लागवड केली असेल आशा शेतात मोठ्या प्रमाणावर २०-२५% पर्यंत तूट राहते. लागवड केल्यानंतर ठिबक सिंचनाची सुविधा केल्यास ढाडे मरण्याचे प्रमाण नगण्य राहते. त्यामुळे झाडांची वाढ चांगली होवून अपेक्षित तुती पानांचे उत्पादन चांगले होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Marathi MH 14-06-2023 08:30:00 SCHEDULED
8562 (VIL 2 Yavatmal) नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३० अंश तर कमाल ३८ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना कापूस - या वर्षी कपाशी पेरणी साठी नियोजन असल्यास शिफारस केलेले बियाणे पेरणीपुर्वी लागणारे शेती निविष्ठाची जुळवा जुळव करून ठेवावी. त्यासाठी देशी सुधारित वाण एकेए- ५, एकेए- ७, एकेए- ८, एकेए- ८४०१ साठी बियाण्याचे हेक्टरीप्रमाण १२ ते १५ किलो अमेरिकन सुधारित जातीमध्ये एकेएच – ०८१ (यासाठी बियाण्याचे हेक्टरी प्रमाण १० ते १२ किलो वापरावे) , एकेएच- ०९-५ (सुवर्णा , शुभ्रा ), पिकेव्ही-रजत एकेएच – ८८२८ वाण वापरावे, यासाठी बियाण्याचे हेक्टरी प्रमाण १० ते १२ किलो वापरावे. देशी संकरीत जात पीकेव्ही-डीएच-१ व पीकेव्ही सुवर्णा वाणसाठी बियाण्याचे हेक्टरी प्रमाण ३.० ते ३.५ किलो वापरावे. सोयाबीन - पुढील पिक नियोजनानुसार शिफारस केलेले बियाणे उपलब्ध करुन ठेवावे, शकय असल्यास स्वतः जवळचे घरचे चांगल्या दर्जाचे सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरावे तसेच प्रमाणित नसलेल्या बियाण्यांच्या बाबतीत, उगवण शिक्ती आवश्य तपासून पाहावी आणि त्यानुसार प्रती हेक्टर बियाणे पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्वी जैविक खते तसेस बुरशीनाशकांची उपलब्धता करुन घावी. पेरणीपुर्वी बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/किलो, ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम/किलो, थायरम + कॅर्बेंडाझीम २+१ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. तूर- तूर पेरणी साठी नियोजन असल्यास शिफारस केलेले बियाणे व पेरणीपूर्वी लागणारे जैविक खाते तसेच तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी. त्याकरिता वाण निवडतांना आपल्या कडील जमीन पाहून निर्णय घ्यावा. यतासाठी कामिकालावधीसाठी माध्यम जमिनी करिता (आएसीपीएल ८७११९, एकेटी-८८११), मध्यम कालावधीसाठी मध्यम ते भारी जमिनी करिता ( बीएसएमआर-७३६, पीकेव्ही तारा, बीएसएमआर-८५३), तसेच अधिक कालावधीसाठी भारी जमिनी करिता (आयसीपीऐल - ८७११९ (आशा) (व पीडीकेव्ही आश्लेशा) वाणांची निवड करावी व बियाण्याचे हेक्टरी प्रमाण १२ ते १५ किलो वापरावे. पेरणीपुर्वी बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/किलो, ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम/किलो, थायरम + कॅर्बेंडाझीम २+१ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. मुग व उडीद- मुग पेरणीसाठी नियोजन असल्यास शिफारस केलेले बियाणे व पेरणीपूर्वी लागणारे जैविक खाते तसेच तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी. शिफारस केलेले पिकेव्ही – ग्रीन गोल्ड , पिकेव्ही मुग ८८०२, पिकेव्ही एकेएएम-४ यापैकी कोणताही वाण वापरता येईल. उडीद पिकासाठी वाण जसे पिकेव्ही उडीद१५ टिएयु -२ व पिडीकेव्ही ब्लॅक गोल्ड यापैकी कोणताही वाण वापरता येईल. भाजीपाला – सध्यास्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे तसेच प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानूसार जिल्ह्यात पुढील चार दिवस वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळी भाजीपाला पिकांची अति उष्णते पासून संरक्षण करण्यासाठी आवश्यकता नुसार ६-७ दिवसांनी ओलीताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. गवार, चवळी, काकडी, दुधीभोपळा, दोडका, कारली, ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची आवश्यकते नुसार मशागत करावी. खरीप हंगामासाठी लागणार्‍या मिरची वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवड बिजप्रक्रिया जसे ट्रायकोडर्मा जैविक बुरशिनाशक वापरुन करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Marathi MH 14-06-2023 08:30:00 SCHEDULED
8563 VIL_1_Ghatanji नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३० अंश तर कमाल ३९ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना कापशी - या वर्षी कपाशी पेरणी साठी नियोजन असल्यास शिफारस केलेले बियाणे पेरणीपुर्वी लागणारे शेती निविष्ठाची जुळवा जुळव करून ठेवावी. त्यासाठी देशी सुधारित वाण एकेए- ५, एकेए- ७, एकेए- ८, एकेए- ८४०१ साठी बियाण्याचे हेक्टरीप्रमाण १२ ते १५ किलो अमेरिकन सुधारित जातीमध्ये एकेएच – ०८१ (यासाठी बियाण्याचे हेक्टरी प्रमाण १० ते १२ किलो वापरावे) , एकेएच- ०९-५ (सुवर्णा , शुभ्रा ), पिकेव्ही-रजत एकेएच – ८८२८ वाण वापरावे, यासाठी बियाण्याचे हेक्टरी प्रमाण १० ते १२ किलो वापरावे. देशी संकरीत जात पीकेव्ही-डीएच-१ व पीकेव्ही सुवर्णा वाणसाठी बियाण्याचे हेक्टरी प्रमाण ३.० ते ३.५ किलो वापरावे. सोयाबीन - पुढील पिक नियोजनानुसार शिफारस केलेले बियाणे उपलब्ध करुन ठेवावे, शकय असल्यास स्वतः जवळचे घरचे चांगल्या दर्जाचे सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरावे तसेच प्रमाणित नसलेल्या बियाण्यांच्या बाबतीत, उगवण शिक्ती आवश्य तपासून पाहावी आणि त्यानुसार प्रती हेक्टर बियाणे पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्वी जैविक खते तसेस बुरशीनाशकांची उपलब्धता करुन घावी. पेरणीपुर्वी बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/किलो, ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम/किलो, थायरम + कॅर्बेंडाझीम २+१ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. तूर- तूर पेरणी साठी नियोजन असल्यास शिफारस केलेले बियाणे व पेरणीपूर्वी लागणारे जैविक खाते तसेच तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी. त्याकरिता वाण निवडतांना आपल्या कडील जमीन पाहून निर्णय घ्यावा. यतासाठी कामिकालावधीसाठी माध्यम जमिनी करिता (आएसीपीएल ८७११९, एकेटी-८८११), मध्यम कालावधीसाठी मध्यम ते भारी जमिनी करिता ( बीएसएमआर-७३६, पीकेव्ही तारा, बीएसएमआर-८५३), तसेच अधिक कालावधीसाठी भारी जमिनी करिता (आयसीपीऐल - ८७११९ (आशा) (व पीडीकेव्ही आश्लेशा) वाणांची निवड करावी व बियाण्याचे हेक्टरी प्रमाण १२ ते १५ किलो वापरावे. पेरणीपुर्वी बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/किलो, ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम/किलो, थायरम + कॅर्बेंडाझीम २+१ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. मुग व उडीद- मुग पेरणीसाठी नियोजन असल्यास शिफारस केलेले बियाणे व पेरणीपूर्वी लागणारे जैविक खाते तसेच तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी. शिफारस केलेले पिकेव्ही – ग्रीन गोल्ड , पिकेव्ही मुग ८८०२, पिकेव्ही एकेएएम-४ यापैकी कोणताही वाण वापरता येईल. उडीद पिकासाठी वाण जसे पिकेव्ही उडीद१५ टिएयु -२ व पिडीकेव्ही ब्लॅक गोल्ड यापैकी कोणताही वाण वापरता येईल. भाजीपाला – सध्यास्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे तसेच प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानूसार जिल्ह्यात पुढील चार दिवस वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळी भाजीपाला पिकांची अति उष्णते पासून संरक्षण करण्यासाठी आवश्यकता नुसार ६-७ दिवसांनी ओलीताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. गवार, चवळी, काकडी, दुधीभोपळा, दोडका, कारली, ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची आवश्यकते नुसार मशागत करावी. खरीप हंगामासाठी लागणार्‍या मिरची वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवड बिजप्रक्रिया जसे ट्रायकोडर्मा जैविक बुरशिनाशक वापरुन करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Marathi MH 14-06-2023 08:30:00 SCHEDULED
8564 (VIL 2_Wardha) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३१ अंश तर कमाल ३९ ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना कापूस - या वर्षी कपाशी पेरणी साठी नियोजन असल्यास शिफारस केलेले बियाणे पेरणीपुर्वी लागणारे शेती निविष्ठाची जुळवा जुळव करून ठेवावी. त्यासाठी देशी सुधारित वाण एकेए- ५, एकेए- ७, एकेए- ८, एकेए- ८४०१ साठी बियाण्याचे हेक्टरीप्रमाण १२ ते १५ किलो अमेरिकन सुधारित जातीमध्ये एकेएच – ०८१ (यासाठी बियाण्याचे हेक्टरी प्रमाण १० ते १२ किलो वापरावे) , एकेएच- ०९-५ (सुवर्णा , शुभ्रा ), पिकेव्ही-रजत एकेएच – ८८२८ वाण वापरावे, यासाठी बियाण्याचे हेक्टरी प्रमाण १० ते १२ किलो वापरावे. देशी संकरीत जात पीकेव्ही-डीएच-१ व पीकेव्ही सुवर्णा वाणसाठी बियाण्याचे हेक्टरी प्रमाण ३.० ते ३.५ किलो वापरावे. सोयाबीन - पुढील पिक नियोजनानुसार शिफारस केलेले बियाणे उपलब्ध करुन ठेवावे, शकय असल्यास स्वतः जवळचे घरचे चांगल्या दर्जाचे सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरावे तसेच प्रमाणित नसलेल्या बियाण्यांच्या बाबतीत, उगवण शिक्ती आवश्य तपासून पाहावी आणि त्यानुसार प्रती हेक्टर बियाणे पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्वी जैविक खते तसेस बुरशीनाशकांची उपलब्धता करुन घावी. पेरणीपुर्वी बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/किलो, ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम/किलो, थायरम + कॅर्बेंडाझीम २+१ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. तूर- तूर पेरणी साठी नियोजन असल्यास शिफारस केलेले बियाणे व पेरणीपूर्वी लागणारे जैविक खाते तसेच तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी. त्याकरिता वाण निवडतांना आपल्या कडील जमीन पाहून निर्णय घ्यावा. यतासाठी कामिकालावधीसाठी माध्यम जमिनी करिता (आएसीपीएल ८७११९, एकेटी-८८११), मध्यम कालावधीसाठी मध्यम ते भारी जमिनी करिता ( बीएसएमआर-७३६, पीकेव्ही तारा, बीएसएमआर-८५३), तसेच अधिक कालावधीसाठी भारी जमिनी करिता (आयसीपीऐल - ८७११९ (आशा) (व पीडीकेव्ही आश्लेशा) वाणांची निवड करावी व बियाण्याचे हेक्टरी प्रमाण १२ ते १५ किलो वापरावे. पेरणीपुर्वी बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/किलो, ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम/किलो, थायरम + कॅर्बेंडाझीम २+१ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. मुग व उडीद- मुग पेरणीसाठी नियोजन असल्यास शिफारस केलेले बियाणे व पेरणीपूर्वी लागणारे जैविक खाते तसेच तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी. शिफारस केलेले पिकेव्ही – ग्रीन गोल्ड , पिकेव्ही मुग ८८०२, पिकेव्ही एकेएएम-४ यापैकी कोणताही वाण वापरता येईल. उडीद पिकासाठी वाण जसे पिकेव्ही उडीद१५ टिएयु -२ व पिडीकेव्ही ब्लॅक गोल्ड यापैकी कोणताही वाण वापरता येईल. भाजीपाला – सध्यास्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे तसेच प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानूसार जिल्ह्यात पुढील चार दिवस वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळी भाजीपाला पिकांची अति उष्णते पासून संरक्षण करण्यासाठी आवश्यकता नुसार ६-७ दिवसांनी ओलीताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. गवार, चवळी, काकडी, दुधीभोपळा, दोडका, कारली, ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची आवश्यकते नुसार मशागत करावी. खरीप हंगामासाठी लागणार्‍या मिरची वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवड बिजप्रक्रिया जसे ट्रायकोडर्मा जैविक बुरशिनाशक वापरुन करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Marathi MH 14-06-2023 08:30:00 SCHEDULED
8565 (VIL 1_Wardha_नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ३० ते ३१ अंश तर कमाल ४० ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना कापूस - या वर्षी कपाशी पेरणी साठी नियोजन असल्यास शिफारस केलेले बियाणे पेरणीपुर्वी लागणारे शेती निविष्ठाची जुळवा जुळव करून ठेवावी. त्यासाठी देशी सुधारित वाण एकेए- ५, एकेए- ७, एकेए- ८, एकेए- ८४०१ साठी बियाण्याचे हेक्टरीप्रमाण १२ ते १५ किलो अमेरिकन सुधारित जातीमध्ये एकेएच – ०८१ (यासाठी बियाण्याचे हेक्टरी प्रमाण १० ते १२ किलो वापरावे) , एकेएच- ०९-५ (सुवर्णा , शुभ्रा ), पिकेव्ही-रजत एकेएच – ८८२८ वाण वापरावे, यासाठी बियाण्याचे हेक्टरी प्रमाण १० ते १२ किलो वापरावे. देशी संकरीत जात पीकेव्ही-डीएच-१ व पीकेव्ही सुवर्णा वाणसाठी बियाण्याचे हेक्टरी प्रमाण ३.० ते ३.५ किलो वापरावे. सोयाबीन - पुढील पिक नियोजनानुसार शिफारस केलेले बियाणे उपलब्ध करुन ठेवावे, शकय असल्यास स्वतः जवळचे घरचे चांगल्या दर्जाचे सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरावे तसेच प्रमाणित नसलेल्या बियाण्यांच्या बाबतीत, उगवण शिक्ती आवश्य तपासून पाहावी आणि त्यानुसार प्रती हेक्टर बियाणे पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्वी जैविक खते तसेस बुरशीनाशकांची उपलब्धता करुन घावी. पेरणीपुर्वी बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/किलो, ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम/किलो, थायरम + कॅर्बेंडाझीम २+१ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. तूर- तूर पेरणी साठी नियोजन असल्यास शिफारस केलेले बियाणे व पेरणीपूर्वी लागणारे जैविक खाते तसेच तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी. त्याकरिता वाण निवडतांना आपल्या कडील जमीन पाहून निर्णय घ्यावा. यतासाठी कामिकालावधीसाठी माध्यम जमिनी करिता (आएसीपीएल ८७११९, एकेटी-८८११), मध्यम कालावधीसाठी मध्यम ते भारी जमिनी करिता ( बीएसएमआर-७३६, पीकेव्ही तारा, बीएसएमआर-८५३), तसेच अधिक कालावधीसाठी भारी जमिनी करिता (आयसीपीऐल - ८७११९ (आशा) (व पीडीकेव्ही आश्लेशा) वाणांची निवड करावी व बियाण्याचे हेक्टरी प्रमाण १२ ते १५ किलो वापरावे. पेरणीपुर्वी बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/किलो, ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम/किलो, थायरम + कॅर्बेंडाझीम २+१ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. मुग व उडीद- मुग पेरणीसाठी नियोजन असल्यास शिफारस केलेले बियाणे व पेरणीपूर्वी लागणारे जैविक खाते तसेच तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी. शिफारस केलेले पिकेव्ही – ग्रीन गोल्ड , पिकेव्ही मुग ८८०२, पिकेव्ही एकेएएम-४ यापैकी कोणताही वाण वापरता येईल. उडीद पिकासाठी वाण जसे पिकेव्ही उडीद१५ टिएयु -२ व पिडीकेव्ही ब्लॅक गोल्ड यापैकी कोणताही वाण वापरता येईल. भाजीपाला – सध्यास्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे तसेच प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानूसार जिल्ह्यात पुढील चार दिवस वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळी भाजीपाला पिकांची अति उष्णते पासून संरक्षण करण्यासाठी आवश्यकता नुसार ६-७ दिवसांनी ओलीताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. गवार, चवळी, काकडी, दुधीभोपळा, दोडका, कारली, ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची आवश्यकते नुसार मशागत करावी. खरीप हंगामासाठी लागणार्‍या मिरची वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवड बिजप्रक्रिया जसे ट्रायकोडर्मा जैविक बुरशिनाशक वापरुन करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Marathi MH 14-06-2023 08:30:00 SCHEDULED
8566 (VIL 2 Nagpur) नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते २९ अंश तर कमाल ३८ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. . या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना कापूस:- कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू पेरणीसाठी कमी ते मध्यम कालावधीच्या बीटी/नॉन बीटी वाणांचा वापर करावा तर बागायती पेरणीसाठी मधयम उशिरा येणारे किंवा उशिरा पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. बियाण्यांपासून होणाऱ्या रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बोक्झिन ३७.५ % + थायरम ३७.५ % डीएस) @ ३.५ ग्रॅम प्रति किलो बियाणे (मूळ कुज आणि जिवाणूजन्य रोग) किंवा टेट्रा कोनाझोल ११.६ % डब्ल्यू/डब्ल्यू (१२.५ % डब्ल्यू/ व्ही) एसएल @ १.५ मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात बियाणेजण्य रोगाच्या (मूळ कुज रोग) व्यवस्थापनासाठी बीजप्रक्रिया करावी. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे प्रमाणात जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. तसेच ४ ग्राम ट्रायकोडर्मा प्रती किलो बियाणे या प्रमाणे जैविक बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया करावी. सोयाबीन :- शेतकरी बांधवांनी सोयाबीन लागवडीसाठी रुंद वरंबा सरी (बी बी एफ) किंवा सरी वरंबा तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. या पद्धतीमध्ये शेतात पाणी साचून राहणार नाही तसेच पावसाच्या खंड असलेल्या काळात पिक व्यवस्थापन करण्यास मदत होईल. • सोयाबीन पिक उत्पादनात स्थैर्यता टिकून राहण्यासाठी शेताची २ ते ३ वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी त्यानंतर वखराच्या २ ते ३ आडव्या उभ्या पाळ्या द्याव्यात आणि नंतर सपाट करून घ्यावी. • शेवटच्या वखराच्या पाळी पूर्वी प्रती हेक्टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. • जिल्ह्यासाठी शिफारशीत असणारे सोयाबीनचे वाण निवडावे तसेच आवश्यक बियाण्याची उपलब्धता करून ठेवावी. • बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी अपेक्षित रोपांची संख्या साध्य करण्यासाठी बियाण्याची उगवण क्षमता किमान ७० % एवढी असावी. • खते, तणनाशके, बुरशीनाशके आणि बीज प्रक्रियेसाठी लागणारी जीवाणू संवर्धने इत्यादी महत्वाच्या निविष्ठांची उपलब्धता सुनिश्चित करावी. तूर:- पिक लागवडीकरिता शेतजमीन तयार करावी. तूर पिकाचे चांगल्या प्रतीचे बियाणे अधिकृत विक्रेत्याकडून/प्रमाणित बियाणे धारकाकडूनच करावी. तूर बियाण्याला बीज प्रक्रियेसाठी रायझोबियम किंवा स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) {२५० ग्राम प्रती १० किलो बियाणे} यांचा वापर करावा. तूर पिकाचे शिफारस केलेले वाण- एकेटी-८८११, पीकेव्ही-तारा, बीएसएमआर-८५३, बीएसएमआर-७३६ आणि आयसीपीएल-८७११९ (आशा). सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Marathi MH 14-06-2023 08:30:00 SCHEDULED
8567 (VIL 1 Nagpur)नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 29 अंश तर कमाल 38 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना कापूस:- कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू पेरणीसाठी कमी ते मध्यम कालावधीच्या बीटी/नॉन बीटी वाणांचा वापर करावा तर बागायती पेरणीसाठी मधयम उशिरा येणारे किंवा उशिरा पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. बियाण्यांपासून होणाऱ्या रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बोक्झिन ३७.५ % + थायरम ३७.५ % डीएस) @ ३.५ ग्रॅम प्रति किलो बियाणे (मूळ कुज आणि जिवाणूजन्य रोग) किंवा टेट्रा कोनाझोल ११.६ % डब्ल्यू/डब्ल्यू (१२.५ % डब्ल्यू/ व्ही) एसएल @ १.५ मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात बियाणेजण्य रोगाच्या (मूळ कुज रोग) व्यवस्थापनासाठी बीजप्रक्रिया करावी. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे प्रमाणात जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. तसेच ४ ग्राम ट्रायकोडर्मा प्रती किलो बियाणे या प्रमाणे जैविक बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया करावी. सोयाबीन :- शेतकरी बांधवांनी सोयाबीन लागवडीसाठी रुंद वरंबा सरी (बी बी एफ) किंवा सरी वरंबा तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. या पद्धतीमध्ये शेतात पाणी साचून राहणार नाही तसेच पावसाच्या खंड असलेल्या काळात पिक व्यवस्थापन करण्यास मदत होईल. • सोयाबीन पिक उत्पादनात स्थैर्यता टिकून राहण्यासाठी शेताची २ ते ३ वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी त्यानंतर वखराच्या २ ते ३ आडव्या उभ्या पाळ्या द्याव्यात आणि नंतर सपाट करून घ्यावी. • शेवटच्या वखराच्या पाळी पूर्वी प्रती हेक्टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. • जिल्ह्यासाठी शिफारशीत असणारे सोयाबीनचे वाण निवडावे तसेच आवश्यक बियाण्याची उपलब्धता करून ठेवावी. • बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी अपेक्षित रोपांची संख्या साध्य करण्यासाठी बियाण्याची उगवण क्षमता किमान ७० % एवढी असावी. • खते, तणनाशके, बुरशीनाशके आणि बीज प्रक्रियेसाठी लागणारी जीवाणू संवर्धने इत्यादी महत्वाच्या निविष्ठांची उपलब्धता सुनिश्चित करावी. तूर:- पिक लागवडीकरिता शेतजमीन तयार करावी. तूर पिकाचे चांगल्या प्रतीचे बियाणे अधिकृत विक्रेत्याकडून/प्रमाणित बियाणे धारकाकडूनच करावी. तूर बियाण्याला बीज प्रक्रियेसाठी रायझोबियम किंवा स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) {२५० ग्राम प्रती १० किलो बियाणे} यांचा वापर करावा. तूर पिकाचे शिफारस केलेले वाण- एकेटी-८८११, पीकेव्ही-तारा, बीएसएमआर-८५३, बीएसएमआर-७३६ आणि आयसीपीएल-८७११९ (आशा). सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Marathi MH 14-06-2023 08:30:00 SCHEDULED
8568 VIL 2_Amravati नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३० अंश तर कमाल ३९ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना कापूस:- कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातून एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी नांगरणी आवश्यक आहे. पेरणीपूर्वी एक वखर पाळी(जांभूळ वाही) दिली असता तणाची तीव्रता २०-३०% पर्यंत कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे दरवर्षी खत दिल्यास रासायनिक खताची मात्र ५० टक्क्यांनी कमी करता येते. बियाण्यांपासून होणाऱ्या रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बोक्झिन ३७.५ % + थायरम ३७.५ % डीएस) @ ३.५ ग्रॅम प्रति किलो बियाणे (मूळ कुज आणि जिवाणूजन्य रोग) किंवा टेट्रा कोनाझोल ११.६ % डब्ल्यू/डब्ल्यू (१२.५ % डब्ल्यू/ व्ही) एसएल @ १.५ मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात बियाणेजण्य रोगाच्या (मूळ कुज रोग) व्यवस्थापनासाठी बीजप्रक्रिया करावी. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे प्रमाणात जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. तसेच ४ ग्राम ट्रायकोडर्मा प्रती किलो बियाणे या प्रमाणे जैविक बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया करावी. पेरणी करीता एकेए – ५, एकेए – ७, एकेए – ८, एकेए – ८४०१, पीकेव्ही – रजत , एकेएच – ८८२८, एके एच – ०८१, पी के व्ही – डीएच -१, पी के व्ही – सुवर्णा, पीकेव्ही हाय – २, पीकेव्ही हाय – ४ , पीकेव्ही हाय – ५ या शिफारशीत वाणाचा वापर करावा. सोयाबीन:- सोयाबीन लागवडीकरिता मध्यम भारी प्रतीचे उत्तम पाण्याचा निचरा होणारी तसेच सामू ६.५ ते ७.५ असणारी जमीन निवडावी. कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता नांगरणीनंतर वखराच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन समपातळीत करावी त्याचबरोबर शेवटच्या वखरच्या पाळी पूर्वी पाच टन चांगले टाकावे. शेतकरी बांधवांनी येणाऱ्या खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाण्यांची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरा, घरचे धान्य बियाणे म्हणून वापरायचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. सोयाबीन पेरणी शक्यतो बीबीएफ (रुंद वरंबा सरी) पद्धतीने करावी ज्यामुळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. पेरणी करीता जेएस-३३५, जेएस-९३०५, एमएयएुस-७१ , एमएयएुस-१५८, एमएयएुस-१६२, जेएस. -२०-३४, एएमएस-१००१(पीडीकेव्ही यलो गोल्ड), एएमएस-एमबी -५-१८, केडीएस – ७२६, के डीएस- ७५३ , एमएयएूस- ६१२ या शिफारशीत वणाचा वापर करावा. तूर:- तुरीच्या पेरणीपूर्वी नांगरणी व वखराच्या दोन ते तीन पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणीपूर्वी 15 ते 20 गाड्या प्रतिहेक्टरी चांगले शेणखत जमिनीत मिसळावे. तुर पिक लागवडीकरिता शेत जमीन तयार करावी तुर पिकाचे चांगल्या प्रतीचे बियाणे खरेदी अधिकृत विक्रेत्याकडून अथवा प्रमाणित बियाणे धारकाकडूनच करावी . तूर बियाण्याला बीज प्रक्रियेसाठी रायझोबियम किंवा स्फुरद विरघळविणारे खते (पीएसबी) (250 ग्रॅम प्रति १० किलो बियाणे) यांचा वापर करावा तूर पिकाचे शिफारस केलेले वाण - एकेटी-८८११, पीकेव्ही- तारा, बीएसएमआर-८५३, बीएसएमआर-७३६ आणि आयसीपीएल-८७११९ (आशा). सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Marathi MH 14-06-2023 08:30:00 SCHEDULED
8569 (VIL1_Amravati)नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 39 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना कापूस:- कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातून एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी नांगरणी आवश्यक आहे. पेरणीपूर्वी एक वखर पाळी(जांभूळ वाही) दिली असता तणाची तीव्रता २०-३०% पर्यंत कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे दरवर्षी खत दिल्यास रासायनिक खताची मात्र ५० टक्क्यांनी कमी करता येते. बियाण्यांपासून होणाऱ्या रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बोक्झिन ३७.५ % + थायरम ३७.५ % डीएस) @ ३.५ ग्रॅम प्रति किलो बियाणे (मूळ कुज आणि जिवाणूजन्य रोग) किंवा टेट्रा कोनाझोल ११.६ % डब्ल्यू/डब्ल्यू (१२.५ % डब्ल्यू/ व्ही) एसएल @ १.५ मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात बियाणेजण्य रोगाच्या (मूळ कुज रोग) व्यवस्थापनासाठी बीजप्रक्रिया करावी. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे प्रमाणात जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. तसेच ४ ग्राम ट्रायकोडर्मा प्रती किलो बियाणे या प्रमाणे जैविक बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया करावी. पेरणी करीता एकेए – ५, एकेए – ७, एकेए – ८, एकेए – ८४०१, पीकेव्ही – रजत , एकेएच – ८८२८, एके एच – ०८१, पी के व्ही – डीएच -१, पी के व्ही – सुवर्णा, पीकेव्ही हाय – २, पीकेव्ही हाय – ४ , पीकेव्ही हाय – ५ या शिफारशीत वाणाचा वापर करावा. सोयाबीन:- सोयाबीन लागवडीकरिता मध्यम भारी प्रतीचे उत्तम पाण्याचा निचरा होणारी तसेच सामू ६.५ ते ७.५ असणारी जमीन निवडावी. कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता नांगरणीनंतर वखराच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन समपातळीत करावी त्याचबरोबर शेवटच्या वखरच्या पाळी पूर्वी पाच टन चांगले टाकावे. शेतकरी बांधवांनी येणाऱ्या खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाण्यांची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरा, घरचे धान्य बियाणे म्हणून वापरायचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. सोयाबीन पेरणी शक्यतो बीबीएफ (रुंद वरंबा सरी) पद्धतीने करावी ज्यामुळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. पेरणी करीता जेएस-३३५, जेएस-९३०५, एमएयएुस-७१ , एमएयएुस-१५८, एमएयएुस-१६२, जेएस. -२०-३४, एएमएस-१००१(पीडीकेव्ही यलो गोल्ड), एएमएस-एमबी -५-१८, केडीएस – ७२६, के डीएस- ७५३ , एमएयएूस- ६१२ या शिफारशीत वणाचा वापर करावा. तूर:- तुरीच्या पेरणीपूर्वी नांगरणी व वखराच्या दोन ते तीन पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणीपूर्वी 15 ते 20 गाड्या प्रतिहेक्टरी चांगले शेणखत जमिनीत मिसळावे. तुर पिक लागवडीकरिता शेत जमीन तयार करावी तुर पिकाचे चांगल्या प्रतीचे बियाणे खरेदी अधिकृत विक्रेत्याकडून अथवा प्रमाणित बियाणे धारकाकडूनच करावी . तूर बियाण्याला बीज प्रक्रियेसाठी रायझोबियम किंवा स्फुरद विरघळविणारे खते (पीएसबी) (250 ग्रॅम प्रति १० किलो बियाणे) यांचा वापर करावा तूर पिकाचे शिफारस केलेले वाण - एकेटी-८८११, पीकेव्ही- तारा, बीएसएमआर-८५३, बीएसएमआर-७३६ आणि आयसीपीएल-८७११९ (आशा). सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Marathi MH 14-06-2023 08:30:00 SCHEDULED
8570 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम Naktara jila Raisen ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 6 जून से 12 जून के दौरान दिन में 42 और रात में 29 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 1.4mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मे सोमवार को 20% बारिश होने कि संभवना हे। एक एकड़ के क्षेत्र के प्रत्यारोपण के लिए 300 से 400 वर्ग मीटर ( कुल खेती क्षेत्र का 5 % से 10% की आवश्यकता होती है) पौधशाला (नर्सरी) जगह का चयन करते समय ध्यान रहे कि मिटटी उपजाऊ एवं सिंचाई स्रोत के पास एवं समतल होनी चाईये I बीज की बुवाई करने से 10 किलो बीज को 20 को 25 लीटर पानी में भिगोकर उसमे 625 ग्राम नमक घोलकर 30 मिनट तक पानी मैं डूबा रहने देते हैं I जिससे हल्के दाने/बीज ऊपर आ जायेंगे वह फफूंद भी नष्ट हो जाएगी इसके बाद बीज को अच्छे से 4 से 5 बार साफ पानी से धोते हैं I जिससे नमक का असर बीज के अंकुरण क्षमता पर ना पड़े इसके उपरांत बीज ( को अनुशंसित दवाइयों से उपचारित कर पौधशाला (नर्सरी ) में 3 मीटर चौड़ी एवं 10 मीटर लम्बी क्यारियाँ बनाकर बुबाई करे I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I Hindi MP 09-06-2023 12:17:00 SCHEDULED