Message Schedule List : 12,470
S. No. Message Language Created By Date Time Status Action
8871 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Mahudiya जिला Dewas ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 25 July - 31 July के दौरान दिन में 29 और रात में 24 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 63.4 mm बारिश दर्ज हुई है। जून माह में अबतक कुल 421.8mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मे मंगलवार से सोमवार को 35-85% बारिश होने की संभावना हे। सोयाबीन की फसल में यदि पत्ती, तना तथा फलियों पर अनियमित भूरे काले छोटे से बड़े आकार के धब्बे दिखाई देते हैं तो यह फफूंद जनित एन्थ्रेकनोज नामक बीमारी का प्रकोप होने संकेत है इस रोग के नियंत्रण हेतु सलाह है कि टेबूकोनाझोल 625 मिलीलीटर प्रति हेक्टेयर अथवा हैक्जाकोनोझोल 5 प्रतिशत ईसी 800 मिलीलीटर प्रति हेक्टेयर से छिड़काव करें I तम्बाखू की इल्ली एवां चने की इल्ली के प्रबंधन के लिये कीट विशेष फेरोमोन्स ट्रैप्स एवं खेत में बर्ड पर्च (T आकार की खूंटी ) लगाने से कीट-भक्षी पक्षियों द्वारा भी इल्लियो की संख्या कम करने में सहायता मिलती हैI स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Hindi MP 26-07-2023 15:34:00 SCHEDULED
8872 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Mahudiya जिला Dewas ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 25 July - 31 July के दौरान दिन में 29 और रात में 24 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 63.4 mm बारिश दर्ज हुई है। जून माह में अबतक कुल 421.8mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मे मंगलवार से सोमवार को 35-85% बारिश होने की संभावना हे। सोयाबीन की फसल में यदि पत्ती, तना तथा फलियों पर अनियमित भूरे काले छोटे से बड़े आकार के धब्बे दिखाई देते हैं तो यह फफूंद जनित एन्थ्रेकनोज नामक बीमारी का प्रकोप होने संकेत है इस रोग के नियंत्रण हेतु सलाह है कि टेबूकोनाझोल 625 मिलीलीटर प्रति हेक्टेयर अथवा हैक्जाकोनोझोल 5 प्रतिशत ईसी 800 मिलीलीटर प्रति हेक्टेयर से छिड़काव करें I तम्बाखू की इल्ली एवां चने की इल्ली के प्रबंधन के लिये कीट विशेष फेरोमोन्स ट्रैप्स एवं खेत में बर्ड पर्च (T आकार की खूंटी ) लगाने से कीट-भक्षी पक्षियों द्वारा भी इल्लियो की संख्या कम करने में सहायता मिलती हैI स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Hindi MP 26-07-2023 15:32:00 SCHEDULED
8873 नमस्कार शेतकरी बंधूंनो... परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 24 अंश तर कमाल 28 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - वेळेवर पेरणी केलेल्या कपाशीमध्ये पावसाची उघडीप पाहून वापसा स्थिति येताच अंतर्मशागतीची कामे म्हणजेच डवरणी आणि निंदण करून पीक तण विरहित ठेवावे. पीक ३० दिवसाचे झाले असल्यास बागायती बीटी कपाशीसाठी नत्रांचा वरखत दोज द्यावा. कपाशी पिकाला २० ते 30 दिवसाच्या अवस्थेत तण व्यवस्थापनासाठी वातावरणाचा अंदाज घेऊन उगवण पश्चात पि. सोडियम १० % ईसी प्रती पंप १५ मिली किंवा क्विलोफोल इथिल प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ४ % ईसी @२५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जमिनीमध्ये अतिरिक्त पाण्याची साठवण व आर्द्रता यामुळे आकस्मिक मर रोगाची लक्षणे दिसताच त्याच्या व्यवस्थापनासाठी फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर सेफ्टी कीट चा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 26-07-2023 11:35:00 SCHEDULED
8874 नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल 27 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - वेळेवर पेरणी केलेल्या कपाशीमध्ये पावसाची उघडीप पाहून वापसा स्थिति येताच अंतर्मशागतीची कामे म्हणजेच डवरणी आणि निंदण करून पीक तण विरहित ठेवावे. पीक ३० दिवसाचे झाले असल्यास बागायती बीटी कपाशीसाठी नत्रांचा वरखत दोज द्यावा. कपाशी पिकाला २० ते 30 दिवसाच्या अवस्थेत तण व्यवस्थापनासाठी वातावरणाचा अंदाज घेऊन उगवण पश्चात पि. सोडियम १० % ईसी प्रती पंप १५ मिली किंवा क्विलोफोल इथिल प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ४ % ईसी @२५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जमिनीमध्ये अतिरिक्त पाण्याची साठवण व आर्द्रता यामुळे आकस्मिक मर रोगाची लक्षणे दिसताच त्याच्या व्यवस्थापनासाठी फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर सेफ्टी कीट चा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 26-07-2023 11:35:00 SCHEDULED
8875 नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - वेळेवर पेरणी केलेल्या कपाशीमध्ये पावसाची उघडीप पाहून वापसा स्थिति येताच अंतर्मशागतीची कामे म्हणजेच डवरणी आणि निंदण करून पीक तण विरहित ठेवावे. पीक ३० दिवसाचे झाले असल्यास बागायती बीटी कपाशीसाठी नत्रांचा वरखत दोज द्यावा. कपाशी पिकाला २० ते 30 दिवसाच्या अवस्थेत तण व्यवस्थापनासाठी वातावरणाचा अंदाज घेऊन उगवण पश्चात पि. सोडियम १० % ईसी प्रती पंप १५ मिली किंवा क्विलोफोल इथिल प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ४ % ईसी @२५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जमिनीमध्ये अतिरिक्त पाण्याची साठवण व आर्द्रता यामुळे आकस्मिक मर रोगाची लक्षणे दिसताच त्याच्या व्यवस्थापनासाठी फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर सेफ्टी कीट चा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 26-07-2023 11:25:00 SCHEDULED
8876 नमस्कार शेतकरी बंधूंनो.. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - वेळेवर पेरणी केलेल्या कपाशीमध्ये पावसाची उघडीप पाहून वापसा स्थिति येताच अंतर्मशागतीची कामे म्हणजेच डवरणी आणि निंदण करून पीक तण विरहित ठेवावे. पीक ३० दिवसाचे झाले असल्यास बागायती बीटी कपाशीसाठी नत्रांचा वरखत दोज द्यावा. कपाशी पिकाला २० ते 30 दिवसाच्या अवस्थेत तण व्यवस्थापनासाठी वातावरणाचा अंदाज घेऊन उगवण पश्चात पि. सोडियम १० % ईसी प्रती पंप १५ मिली किंवा क्विलोफोल इथिल प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ४ % ईसी @२५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जमिनीमध्ये अतिरिक्त पाण्याची साठवण व आर्द्रता यामुळे आकस्मिक मर रोगाची लक्षणे दिसताच त्याच्या व्यवस्थापनासाठी फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर सेफ्टी कीट चा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 26-07-2023 11:22:00 SCHEDULED
8877 नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - वेळेवर पेरणी केलेल्या कपाशीमध्ये पावसाची उघडीप पाहून वापसा स्थिति येताच अंतर्मशागतीची कामे म्हणजेच डवरणी आणि निंदण करून पीक तण विरहित ठेवावे. पीक ३० दिवसाचे झाले असल्यास बागायती बीटी कपाशीसाठी नत्रांचा वरखत दोज द्यावा. कपाशी पिकाला २० ते 30 दिवसाच्या अवस्थेत तण व्यवस्थापनासाठी वातावरणाचा अंदाज घेऊन उगवण पश्चात पि. सोडियम १० % ईसी प्रती पंप १५ मिली किंवा क्विलोफोल इथिल प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ४ % ईसी @२५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जमिनीमध्ये अतिरिक्त पाण्याची साठवण व आर्द्रता यामुळे आकस्मिक मर रोगाची लक्षणे दिसताच त्याच्या व्यवस्थापनासाठी फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर सेफ्टी कीट चा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 26-07-2023 11:17:00 SCHEDULED
8878 नमस्कार शेतकरी बंधूंनो.... हिंगणघाट तालुक्यातील अजन्सारा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 26 अंश तर कमाल २९ ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - वेळेवर पेरणी केलेल्या कपाशीमध्ये पावसाची उघडीप पाहून वापसा स्थिति येताच अंतर्मशागतीची कामे म्हणजेच डवरणी आणि निंदण करून पीक तण विरहित ठेवावे. पीक ३० दिवसाचे झाले असल्यास बागायती बीटी कपाशीसाठी नत्रांचा वरखत दोज द्यावा. कपाशी पिकाला २० ते 30 दिवसाच्या अवस्थेत तण व्यवस्थापनासाठी वातावरणाचा अंदाज घेऊन उगवण पश्चात पि. सोडियम १० % ईसी प्रती पंप १५ मिली किंवा क्विलोफोल इथिल प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ४ % ईसी @२५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जमिनीमध्ये अतिरिक्त पाण्याची साठवण व आर्द्रता यामुळे आकस्मिक मर रोगाची लक्षणे दिसताच त्याच्या व्यवस्थापनासाठी फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर सेफ्टी कीट चा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 26-07-2023 11:15:00 SCHEDULED
8879 नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 26 अंश तर कमाल २९ ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - वेळेवर पेरणी केलेल्या कपाशीमध्ये पावसाची उघडीप पाहून वापसा स्थिति येताच अंतर्मशागतीची कामे म्हणजेच डवरणी आणि निंदण करून पीक तण विरहित ठेवावे. पीक ३० दिवसाचे झाले असल्यास बागायती बीटी कपाशीसाठी नत्रांचा वरखत दोज द्यावा. कपाशी पिकाला २० ते 30 दिवसाच्या अवस्थेत तण व्यवस्थापनासाठी वातावरणाचा अंदाज घेऊन उगवण पश्चात पि. सोडियम १० % ईसी प्रती पंप १५ मिली किंवा क्विलोफोल इथिल प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ४ % ईसी @२५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जमिनीमध्ये अतिरिक्त पाण्याची साठवण व आर्द्रता यामुळे आकस्मिक मर रोगाची लक्षणे दिसताच त्याच्या व्यवस्थापनासाठी फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर सेफ्टी कीट चा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 26-07-2023 11:15:00 SCHEDULED
8880 नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतकरी बंधूनी आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा / पावसाच्या अंदाजानुसार पिकावर तननाशक/ कीटकनाशकाची फवारणी करावी. कापूस पिकामध्ये आंतरमशागत पहिली निदणी आणि डवरणी / कोळपणी करावी व पीक तण विरहित ठेवावे. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून कपाशीमध्ये रुंद पानाच्या तण व्यवस्थापनासाठी कपाशी उगवणीनंतर उगवण पश्चात पायरीथीओब्याक सोडियम १० % ईसी १२.५ मिली ते १५ मिली प्रती १० लिटर पाणी किंवा गवत वर्गीय अरुंद पानाच्या तण व्यवस्थापनासाठी क्विझालोफोप इथिल ५ % ईसी २० मिली किंवा प्रमुखमु रुंद व अरुंद पानाच्या तण व्यवस्थापनासाठी पुर्वमिर्श्रीत पायरीथीओब्याक सोडियम ६ % ईसी + क्विझालोफोप इथिल ४ % ईसी २० ते २५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रभावी तण व्यवस्थापनासाठी तण २ ते ३ पानावर असताना तण नाशकाचा वापर करावा. तण नाशक फवारणी नंतर ५ ते १० दिवस डवरणी करू नये. कपाशीमध्ये मर आणि मूळमू कुज रोगाचा प्रादुर्भा दु व आढळून आल्यास प्रादुर्भाव ग्रस्त शेता शे मध्ये व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० % डब्ल्यूपी २० ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा ट्रायकोडर्मा हर्झियानम किंवा ट्रायकोडर्मा व्हिरिडी १० ग्रॅम प्रती १ लिटर पाण्यात मिसळून पिकाला आळवणी करावी. ट्रायकोडर्मा हर्झियानम किंवा ट्रायकोडर्मा व्हिरिडी पावडर १ किलो २५ किलो चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट मध्ये मिसळून कपाशीच्या ओळीमध्ये जमिनीमध्ये फेकून मिसळावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 26-07-2023 11:15:00 SCHEDULED