Message Schedule List : 12,239
S. No. Message Language Created By Date Time Status Action
8991 VIL-Adilabad-Bela-28-06-2023- హలో తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రికల్చర్ ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం, ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుండి 27 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుండి 32 డిగ్రీల సెల్సియస్ మధ్య నమోదయ్యే అవకాశం ఉంది. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది, జూన్ 28 మరియు 29 తేదీల్లో వర్షం పడే అవకాశం ఉంది. రైతులకు నోటీసులు - పత్తి - 75 నుండి 100 మి.మీ వర్షపాతం తర్వాత మాత్రమే పత్తిని విత్తుకోవాలి. విత్తే ముందు రక్షక కవచం వేయడం వల్ల కలుపు తీవ్రత 20 శాతం వరకు తగ్గుతుంది. డ్రైల్యాండ్ పత్తికి హెక్టారుకు 12 నుండి 15 బండ్లు మరియు ఉద్యానవన పత్తికి హెక్టారుకు 20 నుండి 25 బండ్లు విత్తే ముందు పొలంలో బాగా కుళ్ళిన ఆవు పేడ లేదా కంపోస్ట్ ఎరువుతో కలపాలి. తురుము నాటే ముందు వ్యవసాయ భూమిని 2 నుండి 3 పాసుల వరకు దున్నడం మరియు దున్నడం ద్వారా సిద్ధం చేయాలి. హెక్టారుకు 15 నుండి 20 బండ్లు మంచి ఎరువును చివరిగా విస్తరించే ముందు మట్టిలో కలపాలి. 75 నుంచి 100 మి.మీ వర్షం కురిసిన తర్వాత మాత్రమే విత్తుకోవాలి. నేల తగినంత తేమగా లేకుంటే విత్తడం మానుకోండి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telugu Telangana 28-06-2023 08:30:00 SCHEDULED
8992 VIL-Adilabad-Jainad-28-06-2023-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుండి 27 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుండి 32 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది, జూన్ 28 మరియు 29 తేదీల్లో వర్షం పడే అవకాశం ఉంది. రైతులకు సూచనలు - పత్తి - 75 నుండి 100 మి.మీ వర్షపాతం తర్వాత మాత్రమే పత్తిని విత్తుకోవాలి. విత్తే ముందు రక్షక కవచం వేయడం వల్ల కలుపు తీవ్రత 20 శాతం వరకు తగ్గుతుంది. డ్రైల్యాండ్ పత్తికి హెక్టారుకు 12 నుండి 15 బండ్లు మరియు ఉద్యానవన పత్తికి హెక్టారుకు 20 నుండి 25 బండ్లు విత్తే ముందు పొలంలో బాగా కుళ్ళిన ఆవు పేడ లేదా కంపోస్ట్ ఎరువుతో కలపాలి. తురుము నాటే ముందు వ్యవసాయ భూమిని 2 నుండి 3 పాసుల వరకు దున్నడం మరియు దున్నడం ద్వారా సిద్ధం చేయాలి. హెక్టారుకు 15 నుండి 20 బండ్లు మంచి ఎరువును చివరిగా విస్తరించే ముందు మట్టిలో కలపాలి. 75 నుంచి 100 మి.మీ వర్షం కురిసిన తర్వాత మాత్రమే విత్తుకోవాలి. నేల తగినంత తేమగా లేకుంటే విత్తడం మానుకోండి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telugu Telangana 28-06-2023 08:30:00 SCHEDULED
8993 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 26 अंश तर कमाल 29 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी - कपाशीची पेरणी मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी.कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी नांगरणी आवशक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. खरीप ज्वारी - खरीप ज्वारीच्या पेरणीसाठी दोन ओळीमध्ये 45 सें.मी., दोन झाडातील अंतर 1 2.5 सें.मी. ठेवावे व पेरणी 3 ते 4 सें.मी. खोलीवर करत येते. पेरणीसाठी हेक्टरी 7.5 किलो संकरीत व 10 किलो सुधारीत वनांचे बियाणे वापरावे. खरीप ज्वारीची पेरणी जुलैच्य पहिल्या आठवडया पर्यन्त करता येते. बाजरीची पेरणी 45X15 सें.मी. अंतरावर करता येते. पेरणी करतांना 4 सें.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये. बाजरी पेरणीसाठी हेक्टरी 3 ते 4 किलो बियाणे वापरावे. बाजरीची पेरणी 20 जुलै पर्यन्त करता येते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 28-06-2023 08:30:00 SCHEDULED
8994 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो....किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 26 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 28 ते 29 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी - कपाशीची पेरणी मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी.कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी नांगरणी आवशक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. खरीप ज्वारी - खरीप ज्वारीच्या पेरणीसाठी दोन ओळीमध्ये 45 सें.मी., दोन झाडातील अंतर 1 2.5 सें.मी. ठेवावे व पेरणी 3 ते 4 सें.मी. खोलीवर करत येते. पेरणीसाठी हेक्टरी 7.5 किलो संकरीत व 10 किलो सुधारीत वनांचे बियाणे वापरावे. खरीप ज्वारीची पेरणी जुलैच्य पहिल्या आठवडया पर्यन्त करता येते. बाजरीची पेरणी 45X15 सें.मी. अंतरावर करता येते. पेरणी करतांना 4 सें.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये. बाजरी पेरणीसाठी हेक्टरी 3 ते 4 किलो बियाणे वापरावे. बाजरीची पेरणी 20 जुलै पर्यन्त करता येते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 28-06-2023 08:30:00 SCHEDULED
8995 Yavatmal(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 27 अंश तर कमाल 28 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 28 व 29 जून रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी- कपाशीची पेरणी मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कपाशीच्या पेरणीच्या वेळी अॅझोटोबॅक्टर आणि पीएसबी प्रती २५ प्रती किलो बियाण्यावर बिजप्रक्रिया करावी. कापसात मका, झेंडू , वाटाणा आणि गवार यांसारखी सापळा पिके घ्यावीत. कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी नांगरणी आवशक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. तूर/मुग व उडीद च्या पेरणीपूर्वी नांगरणी व वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत जमिनीत मिसळावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 28-06-2023 08:30:00 SCHEDULED
8996 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 26 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 28 व 29 जून रोजी पावसाची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी- कपाशीची पेरणी मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कपाशीच्या पेरणीच्या वेळी अॅझोटोबॅक्टर आणि पीएसबी प्रती २५ ग्राम प्रती किलो बियाण्यावर बिजप्रक्रिया करावी. कापसात मका, झेंडू , वाटाणा आणि गवार यांसारखी सापळा पिके घ्यावीत. कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी नांगरणी आवशक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. तूर/मुग व उडीद च्या पेरणीपूर्वी नांगरणी व वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत जमिनीत मिसळावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 28-06-2023 08:30:00 SCHEDULED
8997 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 26 अंश तर कमाल 28 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 28 व 29 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी - कपाशीची पेरणी मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी.कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी नांगरणी आवशक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. तुरी तूर/मुग व उडीद च्या पेरणीपूर्वी नांगरणी व वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत जमिनीत मिसळावे. पेरणी मान्सून चा ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच करावी. जमिनीमध्ये पेरणी योग्य उपलब्ध ओलावा नसल्यास पेरणी टाळावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 28-06-2023 08:30:00 SCHEDULED
8998 Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 25 अंश तर कमाल 27 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 28 ते 30 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी – कपाशीची पेरणी मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातून एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी नागरणी आवशक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंत कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवर्षी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. तुरी तूर/मुग व उडीद च्या पेरणीपूर्वी नांगरणी व वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत जमिनीत मिसळावे. तूर पिक लागवडीकरिता शेतजमीन तयार करावी. पेरणी मान्सून चा ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्या नंतरच करावी. जमिनीमध्ये पेरणी योग्य उपलब्ध ओलावा नसल्यास पेरणी टाळावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 28-06-2023 08:30:00 SCHEDULED
8999 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...घटणजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 26 अंश तर कमाल 28 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 28 आणि 29 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी- कपाशीची पेरणी मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. पेरणीच्या वेळी अॅझोटोबॅक्टर आणि पीएसबी प्रती २५ प्रती किलो बियाण्यावर बिजप्रक्रिया करावी. कापसात मका, झेंडू , वाटाणा आणि गवार यांसारखी सापळा पिके घ्यावीत. कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी नांगरणी आवशक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. तूर/मुग व उडीद च्या पेरणीपूर्वी नांगरणी व वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत जमिनीत मिसळावे. पेरणी मान्सून चा ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच करावी. जमिनीमध्ये पेरणी योग्य उपलब्ध ओलावा नसल्यास पेरणी टाळावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 28-06-2023 08:30:00 SCHEDULED
9000 Nanded(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 27 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 28 व 29 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी - कपाशीची पेरणी मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी.कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी नांगरणी आवशक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. खरीप ज्वारी - खरीप ज्वारीच्या पेरणीसाठी दोन ओळीमध्ये 45 सें.मी., दोन झाडातील अंतर 1 2.5 सें.मी. ठेवावे व पेरणी 3 ते 4 सें.मी. खोलीवर करत येते. पेरणीसाठी हेक्टरी 7.5 किलो संकरीत व 10 किलो सुधारीत वनांचे बियाणे वापरावे. खरीप ज्वारीची पेरणी जुलैच्य पहिल्या आठवडया पर्यन्त करता येते. बाजरीची पेरणी 45X15 सें.मी. अंतरावर करता येते. पेरणी करतांना 4 सें.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये. बाजरी पेरणीसाठी हेक्टरी 3 ते 4 किलो बियाणे वापरावे. बाजरीची पेरणी 20 जुलै पर्यन्त करता येते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 28-06-2023 08:30:00 SCHEDULED