Message Schedule List : 12,239
S. No. Message Language Created By Date Time Status Action
9251 Wardha (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अजन्सारा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 31 अंश तर कमाल 42 ते 44 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी- कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ८० ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कपाशीचे कमी कालावधीचे आणि लवकर पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअबोंळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअबों ळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी उथळ नांगरणी आवश्यक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवर्षी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. मुग/ तूर- मुग, तूर पेरणीसाठी नियोजन असल्यास शिफारस केलेल्या बियाणे व पेरणीपूर्वी लागणारे पेरणीपूर्व जैविक खते तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी त्याकरिता वान निवडतांना आपली जमीन पाहून निर्णय घ्यावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 07-06-2023 08:30:00 SCHEDULED
9252 Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 30 ते 32 अंश तर कमाल 42 ते 44 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी- कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ८० ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कपाशीचे कमी कालावधीचे आणि लवकर पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअबोंळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअबों ळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी उथळ नांगरणी आवश्यक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवर्षी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. मुग/ तूर- मुग पेरणीसाठी नियोजन असल्यास शिफारस केलेल्या बियाणे व पेरणीपूर्वी लागणारे पेरणीपूर्व जैविक खते तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी त्याकरिता वान निवडतांना आपली जमीन पाहून निर्णय घ्यावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 07-06-2023 08:30:00 SCHEDULED
9253 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 32 अंश तर कमाल 41 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राह्न्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी- कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ८० ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कपाशीचे कमी कालावधीचे आणि लवकर पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअबोंळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअबों ळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी उथळ नांगरणी आवश्यक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवर्षी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. मुग/ तूर- मुग, तूर पेरणीसाठी नियोजन असल्यास शिफारस केलेल्या बियाणे व पेरणीपूर्वी लागणारे पेरणीपूर्व जैविक खते तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी त्याकरिता वान निवडतांना आपली जमीन पाहून निर्णय घ्यावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 07-06-2023 08:30:00 SCHEDULED
9254 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 32 अंश तर कमाल 41 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी- कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ८० ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कपाशीचे कमी कालावधीचे आणि लवकर पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअबोंळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअबों ळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी उथळ नांगरणी आवश्यक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवर्षी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. मुग/ तूर- मुग, तूर पेरणीसाठी नियोजन असल्यास शिफारस केलेल्या बियाणे व पेरणीपूर्वी लागणारे पेरणीपूर्व जैविक खते तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी त्याकरिता वान निवडतांना आपली जमीन पाहून निर्णय घ्यावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 07-06-2023 08:30:00 SCHEDULED
9255 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 31 अंश तर कमाल 40 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी- कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ८० ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कपाशीचे कमी कालावधीचे आणि लवकर पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअबोंळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी उथळ नांगरणी आवश्यक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवर्षी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. ऊस - ऊस पिकात अंतरमशागतीची कामे करून तणाचे नियंत्रण करावे. भाजीपाला- खरीप हंगामात भाजीपाला लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी गादी वाफे तयार करून घ्यावेत. भाजीपाला पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 07-06-2023 08:30:00 SCHEDULED
9256 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 31 अंश तर कमाल 40 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी- कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ८० ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कपाशीचे कमी कालावधीचे आणि लवकर पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअबोंळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी उथळ नांगरणी आवश्यक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवर्षी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. ऊस - ऊस पिकात अंतरमशागतीची कामे करून तणाचे नियंत्रण करावे. भाजीपाला- खरीप हंगामात भाजीपाला लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी गादी वाफे तयार करून घ्यावेत. भाजीपाला पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 07-06-2023 08:30:00 SCHEDULED
9257 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 41 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी- कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ८० ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कपाशीचे कमी कालावधीचे आणि लवकर पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअबोंळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअबों ळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी उथळ नांगरणी आवश्यक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवर्षी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. तूर - तूर पिक लागवडीकरिता शेतजमीन तयार करावी. तूर बियाण्यालाबीज प्रक्रियेसाठी रायझोबियम किंवा स्फुरद विरघळविणारे जीवाणू(पीएसबी) {२५० ग्राम प्रती१० किलो बियाणे} यांचा वापर करावा. सोयाबीन - शेतकरी बांधवांनी सोयाबीन लागवडीसाठी रुंद वरंबा सरी किंवा सरीवरंबा तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.या पद्धतीमध्ये शेतात पाणी साचून राहणार नाही तसेच पावसाच्या खंड असलेल्या काळात पिक व्यवस्थापन करण्यात मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 07-06-2023 08:30:00 SCHEDULED
9258 Nagpur (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 41 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी- कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ८० ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कपाशीचे कमी कालावधीचे आणि लवकर पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी उथळ नांगरणी आवश्यक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवर्षी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. तूर - तूर पिक लागवडीकरिता शेतजमीन तयार करावी. तूर बियाण्यालाबीज प्रक्रियेसाठी रायझोबियम किंवा स्फुरद विरघळविणारे जीवाणू(पीएसबी) {२५० ग्राम प्रती१० किलो बियाणे} यांचा वापर करावा. सोयाबीन - शेतकरी बांधवांनी सोयाबीन लागवडीसाठी रुंद वरंबा सरी किंवा सरीवरंबा तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.या पद्धतीमध्ये शेतात पाणी साचून राहणार नाही तसेच पावसाच्या खंड असलेल्या काळात पिक व्यवस्थापन करण्यात मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 07-06-2023 08:30:00 SCHEDULED
9259 Amrvati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 32 अंश तर कमाल 41 ते 44 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी- कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ८० ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कपाशीचे कमी कालावधीचे आणि लवकर पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअबोंळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअबों ळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी उथळ नांगरणी आवश्यक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवर्षी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. तूर मुग आणि उडीद पेरणीपूर्वी वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत शेतजमिनीत मिसळावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 07-06-2023 08:30:00 SCHEDULED
9260 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 31 अंश तर कमाल 41 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी- कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ८० ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कपाशीचे कमी कालावधीचे आणि लवकर पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबीबोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी उथळ नांगरणी आवश्यक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवर्षी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. तूर मुग आणि उडीद पेरणीपूर्वी वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत शेतजमिनीत मिसळावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 07-06-2023 08:30:00 SCHEDULED